Dada me katori blause che etar video kadhun tumachya padhtine suru keley,tasech 1dart princess cut ani strt pant he hevi size madhe yave asehi shikva dhanyawad.❤
sir, ह्याचा आधी तुम्ही बाही cutting चे व्हिडिओ टाकले होते. तुमच्या प्रमाणे बाही cutting केल्या मुळे आम्हाला ती परफेक्ट बसते कुठे कमी किंव्हा जास्त होत नाही. आजपर्यंत कधी कधी छोटी पडत होती,ती आता तुमच्या मेजर मेंट मुळे एकदम परफेक्ट बसते, sir आता चूक होणारच नाही. तुमच्या पध्दतीने 4 tucks ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित शिकलो👍कटोरी,4 tucks ब्लाऊज, आणि बाही एकदम व्यवस्थित जमतंय. काहीतरी शिकल्याचा आनंद होतो. sir अवघड आता सोपे झाले.. फक्त तुमच्या दोघांमुळे👌thanks a lot sir..
मी बाही कटींग तुमच्या पध्दतीने केली खूप छान बसली, ब्लाऊजचा मागील भागाचा टक्स तुम्ही सांगितल्या प्रमाणे कमी घेतला खूप छान ब्लाऊज फिटिंग ला बसला धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिलीत दादा, तुमच्या कटिंग नुसार ब्लाऊज शिवला खूप छान फिंटीगमध्ये बसला. 👌👍🙏😊
Dada me katori blause che etar video kadhun tumachya padhtine suru keley,tasech 1dart princess cut ani strt pant he hevi size madhe yave asehi shikva dhanyawad.❤
sir, ह्याचा आधी तुम्ही बाही cutting चे व्हिडिओ टाकले होते. तुमच्या प्रमाणे बाही cutting केल्या मुळे आम्हाला ती परफेक्ट बसते कुठे कमी किंव्हा जास्त होत नाही. आजपर्यंत कधी कधी छोटी पडत होती,ती आता तुमच्या मेजर मेंट मुळे एकदम परफेक्ट बसते, sir आता चूक होणारच नाही. तुमच्या पध्दतीने 4 tucks ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित शिकलो👍कटोरी,4 tucks ब्लाऊज, आणि बाही एकदम व्यवस्थित जमतंय. काहीतरी शिकल्याचा आनंद होतो. sir अवघड आता सोपे झाले.. फक्त तुमच्या दोघांमुळे👌thanks a lot sir..
Sunder mahiti dili dada manapasun Thanks
लहान मुलांना समजून सांगितल्याप्रमाणे सांगताय सर धन्यवाद❤
दादा खूप छान समजुन सांगितलें खूप खूप आभारी आहे
दादा खूपच छान सागितले बाहिचे कटिंग
१ no . Dada...aamcha tralaring madam yev kharch sagitl ny ....kiti Vela vicharal tari nith sangaych nahi.... Aaj khar arthani mala cathing .mape samajali...dada .. Tumhi kharch khup great aahe. dada thank you dada😊 mi Lonavala maduna bolt aahe
अशी महीती आतापर्यंत कोणीच समजाऊन सांगितले नाही तुमचे खूप आभार धन्यवाद दादा
Khupach chaan shikavilat dada😊
एवढं सक्के भाऊसुधा समजून सागणार नाहीत तेवढं तुम्ही सांगता खूप खूप आभारी आहे मी डोंबवलीला रहाते 😂😂
धन्यवाद दादा खूप छान सांगितले आहे 🎉
खुप छान पद्धत शिकवलीस बेटा आजपर्यंत ही मेथड कधीच कुणी दाखवली नाही खुप आभार
दादा खुप खुप धन्यवाद. एवढी माहिती आज पर्यंत कुणीच नाही दिली. आता माझे ब्लाउस खुप छान बसतात.
खूप छान सांगितलं दादा.👍👍👌👌👌
छान मस्त समजून सागितले दादा माहिती छान वाटली धन्यवाद दादा
Khup easy karun dakhavlat dhanyavad dada
खूप छान ट्रिक दिली भाऊ.यामुळे बाहि कटींग साठी खूप मदत झाली.खूप धन्यवाद.
खरंच खूप छान माहिती दिली दादा आणि मी तुमच्याच कटिंग वरून माप काढते आणि खूप छान बसले ब्लाउज धन्यवाद एवढंच चांगलं शिकवल्या बद्दल मी पण घरूनच काम करते
Dada khup khup danyawad aamhala n samzhanare point tumhi khup sopya padhatine sangta sangata
मी बाही कटींग तुमच्या पध्दतीने केली खूप छान बसली, ब्लाऊजचा मागील भागाचा टक्स तुम्ही सांगितल्या प्रमाणे कमी घेतला खूप छान ब्लाऊज फिटिंग ला बसला धन्यवाद दादा
Khubchand mahiti dili dhanyvad
किती समजून छान सांगता अगदी मनापासून धन्यवाद❤
खूप सुंदर दादा, क्लास करू शकत नव्हते, लहान मुले आहेत. तुमचे व्हिडिओ पाहते खूप सुंदर. शिकतीये छान वाटलं ❤
तुम्ही खूप छान माहिती दिली आभारी आहोत पंढरपूर
किती छान समजून सांगता दादा धन्यवाद अगदी मनापासून
खरंच दादा किती सविस्तर पणे तुम्ही आम्हाला सांगितले बाहिची कटिंग तेही समजावून असं कोणी ही सांगितले नाही खरंच दादा मनापासून धन्यवाद
बाही कटींग करायची खूप छान दाखवली पुढचा शेप पण अगदी सोप्या पद्धतीने दाखला धन्यवाद दादा गुहागर
Kup mast video. Kup mast mahiti sangitali. Thanks ❤❤❤❤❤❤
दादा खुप छान समजून सांगितले मी आज पहिल्यांदा पाहिले मी नक्कीच करून बघते
खुप छान माहिती दिली सर खुप महत्वाचे सागीतले धन्यवाद
खूप छान सांगितला भाऊ.मी खूप वाट पाहत होते या video ची.खूप खूप धन्यवाद.
Dada hya video chi khup grj hoti Thank you 🙏
खुप खुप छान सागितले दादा बाही काटींग thanks dada
खूप छान सोपी पद्धत सांगितली धन्यवाद दादा
खूप छान दादा धन्यवाद 👍
खुप छान सागितले आहे दादा खुप खुप धन्यवाद। असें आजपर्यत कोणीच नाही सागितले.
आपण खूप छान माहिती सांगितली आहे
खूप सोप्या पध्दतीने बहिची कटिंग शिकवली ❤️🙏
मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏
खूप छान दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशीच कटिंग ची.माहीती सांगत जा
छान समजावून सांगितले दादा
Dada tumhi khup chan sikavata thank u
Khup chan smjun sanditle Dada 🙏🙏
खूप छान समजून सांगितलं दादा धन्यवाद
Chan mahiti sagetli tumche abhari aahe
Dada khup chan samjun sagitale thanks 🙏🏻🙏🏻
Wa wa dada khup chhan shikvta
Dress pan shikvta ka
Kup chan mahiti dili Dada Thanks
धन्यवाद दादा खूप छान माहिती सांगितल्याबद्दल
खूप छान शिकवले
दादा खूप छान माहिती दिली छान व्हिडीओ ❤👍👍
खूप छान माहिती दिली
Sir Aapan khup chaan sangata😊
Ekdum mast sangitla dada thank you🙏
Khoop Chan smajaun sagital dada
खूप छान समजलं दादा, धन्यवाद
खूपच छान सांगितले.
Khup chhan mahiti dili princess tux blouse cutting sanga
Khup chan video dada😊😊😊
दादा खुप छान शिकवता
दादा खूप छान माहिती दिली
Khup chyan mahiti dili
Khupach chhan sangitale Dada
Majhi sleeves fitting chya kami jast hote
खूप छान माहिती देता तुम्ही
Khup chan shikaval dada
खूप छान सांगितलं दादा
Khupch Chan dada...
छान सागितलं दादा 🙏
Kup chan sangitle kup jiv todun mehanat karta samjaun sangnya satti god bless you me wait karte princess cut blause cutting chi
Khup chan dada....👌👍
Khup chan sangitle dada
Wow khup Chan MI barshi vrun
खुप छान दादा माहिती दिली धन्यवाद मी बाही कटींग ची प्रॅक्टिस करेन
Khup Chan sangital dada
खुप छान दादा परत विडिओ झुम केल्यावर अजुन छान दिसले आणी समजल पण
Khupch chan mahti taku dada
छान माहिती दिली
खुप छान दादा धन्यवाद
Khup chaan dada
Khupch chaan sangitle dada
Khupach Chan dada, vhini😊
Khup chan dada ❤beed
Very nice l like it's
खूप छान दादा माहित
काही खूप छान शिकवली
Tumi mahiti chagali dili
❤
dada khup chhan
खूपच छान
खूप छान दादा पण जसीआतला आकार सांगीतला तसा वरचा पण सांगा तो सुध्दा कमी जास्त होत
खुप छान दादा
Khup mast
Thank you dada 🎉🎉🎉🎉
खूप छान सांगितलं दादा.. मला तर क्लास करून पण अस शिकवलं नाही
Thank you sir God bless you
Thank you so much dada ❤❤❤❤
मस्त सांगत आहेत दादा माझी भाही कमी पडतोय जोडताना मी पाथर्डी मधुन पाहते
Khup chan
Nice
Kupaca chan😊
Thanks dada
Chan sagta dada