Balasaheb Thackeray Speech: जिगरबाज बाळासाहेब, बाळासाहेबांच्या जन्मदिनी Special Exclusive भाषण UNCUT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2023
  • #balasahebthackeray #shivsena #uddhavthackeray
    लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहण्यासाठी...सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनेल...
    ruclips.net/user/TimesNowMar...
    Get Latest news and updates in Marathi, Marathi news, Maharashtra news, breaking news, headlines, Latest news, video, Marathi newspaper, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business, exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Don't forget to Like, Share and Subscribe for More Latest News and Videos...
    Visit us on:
    www.timesnowmarathi.com/
    Subscribe to our RUclips:
    ruclips.net/user/TimesNowMar...
    Like us on Facebook:
    / timesnownewsmarathi
    Follow us on Twitter:
    / timesnowmarathi

Комментарии • 1 тыс.

  • @dyaneshwardhavane2302
    @dyaneshwardhavane2302 Год назад +33

    या हिंदुस्थानातील एकमेव टायगर हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
    साहेब हे टायगर होते आहेत आणि राहतील

  • @ramkrishnaredkar4203
    @ramkrishnaredkar4203 20 дней назад +8

    साहेब आज तुम्ही असतात तर ही हिंमत त्या लोकांची झाली नसती

  • @sanketbhosle5100
    @sanketbhosle5100 Год назад +25

    साहेबांन सारखं कोणीच नेता नाही आणि होणे नाही... मराठी माणसाचा आवाज... अस्मिता...
    किती powerful भाषण आहे...टाइम्स now चे खूप खूप आभार 🙏

  • @MVASainik0369
    @MVASainik0369 Год назад +20

    आज 25 विशीतील ऐकणाऱ्या तरुणांनी लाईक करा 🙏♥️🚩

  • @girishrukadikar2836
    @girishrukadikar2836 Месяц назад +7

    काय बोलु शब्द नाही

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 Год назад +13

    पुन्हा बाळासाहेब होणे नाही.... साहेबांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Год назад +21

    बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाला सलाम,हे महाराष्ट्र‌भुषण,असा माणूस पुन्हा होणे नाही.

  • @abhijitshinde5703
    @abhijitshinde5703 Год назад +21

    निष्ठा फक्त बाळासाहेबांच्या ठायी.... असा रोखठोक अवलिया पुन्हा होणे नाही ..।।🙏

  • @MJ_07070
    @MJ_07070 Год назад +11

    साहेब तुमची कमी भासते महाराष्ट्राला...

  • @ganeshbomble1067
    @ganeshbomble1067 11 месяцев назад +9

    द ग्रेट हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

  • @AnuRaG0059
    @AnuRaG0059 Год назад +14

    देव माणसू 🙏 आपण दिलेला गुरुमंत्र मी नेहमी लक्षात ठेवणार साहबे '' रडायचं नाही लढायचं ''

    • @AmrutchavhanChavan
      @AmrutchavhanChavan 9 месяцев назад +1

      smrutchavan😢😢😢😢😢😢😢 4:05

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 Год назад +12

    साहेब तुम्ही म्हणजे मराठी माणसाचे खणखणीत नाण...
    अशी व्यक्ती होणे शक्य नाही..।👏👏👏👏

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 Год назад +13

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण म्हणजे प्रत्येक कट्टर शिवसैनिक यांना जोश उत्साह भरणार होत एकच असा माणूस कुठलंही राजकीय पद न घेता पंतप्रधान नेते अभिनेते हे बाळासाहेब यांना भेटायला मातोश्री वर जातं होते हि बाळासाहेब यांची किमया होती खरंच आज बाळासाहेब यांना खरा शिवसैनिक मिस करतोय साहेब पुन्हा यावेत तुमची गरज आहे आज प्रत्येक मराठी माणसाला व प्रत्येक हिंदु ला

  • @pallavbondre4056
    @pallavbondre4056 Год назад +13

    बाळासाहेब तुमच्यामुळेच 1977 पासून मराठी माणसाला हुशारी नुसार नोकऱ्या मिळल्यायत हे विसरून चालणार नाही,

  • @pankajyerunkar
    @pankajyerunkar Год назад +11

    महाराष्ट्राची शान मराठी अस्मितेचा मानबिंदू एकमेव हिंदुहृदयसम्राट सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. देव माणूस

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 10 месяцев назад +9

    हिंदू रू दय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदा बाद जय महाराष्ट्र

  • @VijayUdugade-in3ul
    @VijayUdugade-in3ul 8 месяцев назад +6

    छत्रपती शिवाजी महाराज कोणी नाही झाले
    तसेच बाळासाहेब ठाकरे कोणी नाही होणार

  • @sushantkamble199
    @sushantkamble199 Год назад +11

    नाद खुळा माणूस,,, असा माणूस परत होणे शक्यच नाही

  • @nileshkumbhar9029
    @nileshkumbhar9029 Год назад +14

    असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही.सलाम ठाकरे साहेब यांना 🙏

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Год назад +11

    अ राजकीय उत्कृष्ट भाषण.. साहेब

  • @Msg2442yyy
    @Msg2442yyy Год назад +11

    महान माणसाचे महान विचार

  • @tanajibagal2301
    @tanajibagal2301 Год назад +9

    मी बाळासाहेब ठाकरे यांचे पहिल भाषण पंढरपूर मध्ये रेल्वे मैदानात ऐकलं फार प्रभावी भाषण त्याच्या त्या वकृतव फार मनाला भारून गेल ते हिंदुत्व मला अजून पण प्रभावित करत आहे महनून मी शिवसेना पक्षाचे काम करायला सुरुवात केली त्या नंतर पासून आज पय॔त शिवसेना मला आवडते

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 Год назад

      ruclips.net/video/jMTchx-TWJo/видео.html

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 9 месяцев назад +5

    बाळासाहेब सारखाच एक मानुस..पाहीजे महाराष्ट्र साठी

  • @DineshPatel-mw3he
    @DineshPatel-mw3he Месяц назад +8

    धन्य आहे बाळा साहेब तुम्ही 🙏🚩🚩🚩🚩

  • @ramchandrapatil1875
    @ramchandrapatil1875 Год назад +10

    खरच असे बाळासाहेब पुन्हा होणे नाही कारण त्यांच्या भाषणात लकब होती ती आताच्या पुढाऱ्यांच्यामध्ये नाही जय महाराष्ट्र

  • @archanabhatkulkar8820
    @archanabhatkulkar8820 Год назад +14

    बाळासाहेब म्हणजे कट्टर काँग्रेस विरोधी आणि मुलगा सत्तेसाठी व पदासाठी...................!

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 Год назад +12

    इतका मोठा माणूस ज्याचं नाव संपूर्ण भारतात घेतल जात त्यांनी स्वतः च्या आयुष्या बद्दल इतकं दिलखुलास पने सांगितलं. परत खूप शिकायला भेटलं ,साहेब वाघ च होते 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩.

  • @sureshthosar1435
    @sureshthosar1435 8 месяцев назад +13

    बाळासाहेब ठाकरे आमचे आदर्श कारण ते सेनाप्रमुख म्हणुनच शेवटापर्यंत जगले सत्तेसाठी कधिच लाचारपणा केला नाही पक्ष प्रमुख म्हणुनच मानतात तर राहिले आणी एक एकाला चांगलच धूतल आम्हाला त्यांचा गर्व आहे.

    • @gulammustafa5518
      @gulammustafa5518 8 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @pramodkapure3331
      @pramodkapure3331 8 месяцев назад

      ​@@gulammustafa5518😊. Koi lm😅jug uuu moo eel😂kit hug u 5z y

  • @milindlad752
    @milindlad752 Год назад +8

    सडे तोड उत्तर देणारे व्यक्ति म्हणजे बाळासाहेब ❤

  • @hrishikeshkarekar3863
    @hrishikeshkarekar3863 Год назад +10

    धन्यवाद...... अप्रतिम भाषण ऐकायला मिळालं.

    • @shraddhanaik9531
      @shraddhanaik9531 Год назад

      अप्रतिमच भाषण ऐकण्याची संधी दिलीत कान त्रृप्त झाले.

  • @sanketjadhav4078
    @sanketjadhav4078 5 месяцев назад +11

    श्री राम मंदिराच्या 100% श्रेया साहेबानाचं जाता 🙏🙏

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat6981 Год назад +10

    एकच पावरफुल हिंदू नेता श्री.बाळासाहेब ठाकरे...बस्स बाकी नंतर सगळे.जय शिवराय.🙏🏽

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 Год назад +262

    ईयत्ता ७ वीत असताना बाळासाहेबांचे भाषण प्रत्यक्ष त्यांचे समोर बसुन १९६७ साली वेंगुर्ले येथे श्री रामेश्वराच्या देवळात ऐकले. बाळासाहेब पहिल्यांदाच कोंकणात आले होतेे. सोबत मनोहर जोशीही होते. Great man. Great life. 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 बाळासाहेब तेव्हा बारीक अंगकाठीचे होते. ब्राउन कलरचा बंद गळा कोट घातला होता. 'आम्ही असु टीचभर छातीचे' असे ते भाषणा दरम्यान बोलल्याचे आठवते. अजुन सर्व सभा डोळ्यासमोर आहे.🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩त्यानंतर मुंबईत शिवाजी पार्कवर बाळासाहेबांची भाषणे ऐकली. बाळासाहेब आयुष्यभर मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढले.🙏🙏🙏

    • @varadgawde2145
      @varadgawde2145 Год назад +3

      ❤️❤️❤️❤️❤️

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 Год назад +4

      जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @dnyaneshwarmakune5369
      @dnyaneshwarmakune5369 Год назад +1

      @@Shubhankarnarvekar132 uni hu

    • @pijansloverMaharashtralatur
      @pijansloverMaharashtralatur Год назад +7

      आपण खूप नशीबवान आहात की साहेबांना अगदी जवळून अनुभवता आला सर आज माझी सर्वात मोठी इच्छा त्यांना भेटायची होती 🥺

    • @pandurangwaingankar7352
      @pandurangwaingankar7352 Год назад +3

      आता बाळासाहेब हवे होते फुड्याना तुडवल असत

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Год назад +8

    असा युगपुरुष पुन्हा होणे नाही. स्वाभिमान शिकवणारे नेतृत्व.

  • @mukeshdesai5981
    @mukeshdesai5981 Год назад +6

    जय भवानी जय छत्रपति शिवाजी
    जय बालासाहब ठाकरे
    जय महाराष्ट्र जय हिंद
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 6 месяцев назад +13

    आपला ( कु ) सुपूत्राने आपली विचारधारा संपूर्ण बदलली याचे अत्यंत वाईट वाटते .

  • @anantdhote2257
    @anantdhote2257 Год назад +11

    बाळासाहेब तुम्ही तुमच्या सारखे होणे कठीण आहे.
    तुम्ही अमर आहात.

  • @sandeshpandhare6271
    @sandeshpandhare6271 Год назад +8

    जरुर ऐकावे असे भाषण......वारसा विचारांचा

  • @hinduraomore8595
    @hinduraomore8595 Год назад +10

    बाळासाहेभ तुम्ही पुन्हा जन्माला या
    आम्हाला तुमची गरज आहे🙏

  • @mr_chaitu.gaming4903
    @mr_chaitu.gaming4903 Год назад +5

    जबरदस्त भाषण..
    पुन्हा असा नेता होणे नाही
    टाईम्स नाऊ मराठीचे आभार

  • @mangeshkhade8453
    @mangeshkhade8453 Год назад +9

    ग्रेट बाळासाहेब!
    तुमच्यासारखा नेता दुसरा जन्म घेऊच शकत नाही.
    टाइम्स नऊ मराठी आणखी असे व्हिडिओ अपलोड करा.

  • @user-zp6xi1cb1s
    @user-zp6xi1cb1s 8 месяцев назад +10

    आदरणीय साहेब....आपण अत्यंत अनमोल, प्रखर, प्रेरणादायी विचारधारा अख्या हिंदुस्थानला दिलीय....

  • @ars897
    @ars897 Год назад +12

    बाळासाहेब तुम्ही खरंच great....
    उद्धव ला मात्र मोह आवरला नाही, पुर्ण मुंबई लुटली.

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 Год назад +9

    दादरला दसरा मेळाव्यात साहेबांचे भाषण दर वर्षी ऐकण्यासाठी मी जात असत आज आठवण झाली

  • @vaishnavijadhav2185
    @vaishnavijadhav2185 Год назад +10

    माझे आवडते नेते बाळासाहेब ठाकरे

  • @sureshbhomate656
    @sureshbhomate656 Год назад +7

    BOMBAYचे मुंबई नाव करणारा माझा बाप जय हिंद जय महाराष्ट्र

  • @v11h715
    @v11h715 Год назад +9

    खूप बर वाटल. ऊर्जा अजून वाढते. खरच जिगरबाज होते आमचे साहेब.

  • @renubiraje8259
    @renubiraje8259 9 месяцев назад +6

    आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 11 месяцев назад +8

    साहेब हे साहेबच होते नाद नाही करायचा एका शब्दावर मुंबई थांबायची अनुभवले आम्ही अताच्या पिढीला नाही समजणार ते पण आमच्या मुलांना आम्ही साहेबांचे व्हिडिओ आवर्जून दाखवतो

    • @vasantringe8379
      @vasantringe8379 8 месяцев назад

      उद्धव खान ला दाखवा

  • @user-ek4xm6pm4r
    @user-ek4xm6pm4r Год назад +10

    तुम्ही देव झाले साहेब

  • @devrajpage3558
    @devrajpage3558 Месяц назад +7

    जय महारास्ट्र साहेब रिअल tiger ऑफ महाराष्ट्र

  • @user-uz3tt4gg9x
    @user-uz3tt4gg9x Год назад +9

    जबरदस्त...अप्रतिम..

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Год назад +16

    एकच साहेब बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही

  • @vishnuubale5746
    @vishnuubale5746 9 месяцев назад +6

    हिंदू ह्रदय सम्राट फक्त साहेब🚩 🙏

  • @bapulonari1641
    @bapulonari1641 19 дней назад +3

    जय महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrab2051
    @rajendrab2051 Год назад +5

    आदरणीय नमन, हिन्दू हृदयसम्राट , महाराष्ट्र भूषण
    धाडसी व्यक्तिमत्व तसेच संपूर्ण हिदूस्थानात आदरयुक्त दबदबा असलेले बालासाहेबांसारखे दुसरे होणे अशक्य.
    पुनः श्च आदरयुक्त नमन.।।।।।।।

    • @Insightful_Truth
      @Insightful_Truth Год назад

      Hindu Hridaysamrat is NOT Balasaheb Thackeray. It's Chhatrapati Shivaji Maharaj

    • @s.vinayv.8332
      @s.vinayv.8332 Год назад

      ​@@Insightful_Truth महाराज " शिरोमणी " होते.... Dont compare plz 🚩🚩🚩🚩

  • @nitinsutar1333
    @nitinsutar1333 Год назад +11

    वाघ एकच.....पुन्हा होणे नाही 👏

  • @santajishinde4199
    @santajishinde4199 Год назад +5

    🚩एकमेव हिंदू ह्रदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे न भूतो न भविष्यती.🚩

  • @nitinkuchekar8887
    @nitinkuchekar8887 9 месяцев назад +6

    अशी व्यक्ती होणे नाही...... मानाचा मुजरा साहेबांना

  • @madhavthikekar4155
    @madhavthikekar4155 Год назад +9

    आदरणीय बाळासाहेब यांना मानाचा मुजरा, असा नेता , व्यक्ती पुन्हा होणे नाही,🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @rahulnaik9379
    @rahulnaik9379 Год назад +11

    आमचा वाघ. साहेब खुप आठवण येते तुमची

  • @vivekkadam6799
    @vivekkadam6799 Год назад +8

    जगात असा नेट होणे नाही . एकच साहेब

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Год назад +15

    बाळासाहेब यांच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Год назад +7

    महान पुरुष! बाळासाहेब..🙏

  • @omkarthorat4083
    @omkarthorat4083 Год назад +15

    जय बाळासाहेब ठाकरे वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा

  • @sachinghode9736
    @sachinghode9736 Год назад +22

    राजा ने सुरुवात केली ,बाळा साहेबांचा खरा वारसदार❤️🙏🏻

  • @prashantpatil2616
    @prashantpatil2616 Год назад +6

    चँनेलचे मनःपूर्वक आभार बाळासाहेबांच्या आठवणी जागृत केल्या धन्यवाद 💐💐💐🙏🙏

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 Год назад +15

    मन विषण्ण होत साहेब आपल्या तत्वांना ,विचारांना बाजूला सारून पुत्राने आपल स्वप्न शिवसेना बुडवली......

  • @bondswap1
    @bondswap1 Год назад +7

    खरच खूप छान भाषण शैली काय ती शिव सेना काय ते बाळा साहेब एकदम भारी

  • @vithalthange7443
    @vithalthange7443 Год назад +11

    Great speech

  • @sunilgiri4797
    @sunilgiri4797 Год назад +12

    बाळासाहेब फक्त बाळासाहेब होते.... आता पुन्हा असा साहेब होने शक्य नाही 😢

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 4 месяца назад +5

    Balasaheb Thackeray was a great warrior,a great speaker,a great Maratha.I salute him .Jai ho!🙏🎉

  • @skc5572
    @skc5572 Год назад +11

    राज ठाकरे अगदी असाच बोलतात. भारी बोलत आहे.

  • @satishgavande318
    @satishgavande318 Год назад +7

    खरोखरच एखाद्याच आयुष्य बदलुन जाईल हे भाषण एकल्यावर

  • @prasadtodkar2716
    @prasadtodkar2716 Год назад +8

    Balasaheb Hero No. 1

  • @anandbangali
    @anandbangali Год назад +5

    आमच्या महाराष्ट्र च भाग्य अस रत्न महाराष्ट्रात जन्माला आल आणि महाराष्ट्रच भलं झालं

  • @Raut-warrior
    @Raut-warrior Год назад +20

    I could never hear Savarkar's speech but I am proud I heard Balasaheb Thackerays speeches

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Год назад +8

    एक एक शब्द प्रेरणादायी
    पटणारे आणी पेटवणारे बाळासाहेब

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 19 дней назад +2

    जय महाराष्ट्र!
    हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.
    जय महाराष्ट्र!

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 11 месяцев назад +6

    महाराष्ट्राचा टायगर 🔥🔥🔥🙏🙏

  • @ibrahimdeshmukh7505
    @ibrahimdeshmukh7505 Месяц назад +5

    बाबासाहेब होते तोपर्यंत महाराष्ट्र कंट्रोल मध्ये होता.

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Год назад +8

    महान नेता, काय ते विचार, काय तो दूरदर्शीपणा

  • @harshaltandale9640
    @harshaltandale9640 9 месяцев назад +4

    काळाची गरज फक्त हिंदुरृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे 2023

  • @vish.0722
    @vish.0722 Год назад +7

    Unique personality Balasaheb Thackeray 👑🇮🇳💥🦅⚜️✨

  • @rajanipendekar5245
    @rajanipendekar5245 Год назад +9

    वंदनीय बाल् साहेबाची अजरामर भाषणे वारंवार दाखवून धन्यवाद

  • @nikhilpatil5189
    @nikhilpatil5189 Год назад +11

    पुन्हा होणे नाही साहेब तुमच्यासारखा नेता .खरे वाघ आहात तुम्ही जोहोपलेला मराठी माणूस जो जागा केला तो तुम्हीच साहेब तुमचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार . आणि हीच तुम्हाला माझी श्रद्धांजली असेल साहेब . जय महाराष्ट्र साहेब...

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 26 дней назад +2

    गर्वसे कहो हम हिंदू आहे.

  • @PBhosle23
    @PBhosle23 3 месяца назад +11

    स्व. बाळासाहेब ठाकरे चे कोणते गुण उधव ठाकरे मध्ये आहेत कृपया सांगावे 😂😂😂

  • @gajananrathod6396
    @gajananrathod6396 Год назад +37

    आप्रतिम बाळासाहेब, संपूर्ण भाषण हे non political आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या कुटुंबाला दिलेले उपदेश असावे असेच बाळासाहेबांचे विचार आहेत.. ही व्यक्ती समोर आपले कुटुंब च बसले आहे अश्या भावनेने अगदी मनाच्या आतून मराठी बांधवांना स्वतः चे अनुभवाचे बोल सांगून समजावून सांगत आहेत त्यांचे भले व्हावे ही तळमळ त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे ... अश्या ह्या महाराष्ट्राच्या पालकाला शत शत नमन ... जय महाराष्ट्र

    • @dnynesdongare4358
      @dnynesdongare4358 Год назад

      जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @adityadamle587
      @adityadamle587 Год назад

      100 टक्के बरोबर

    • @commenterop
      @commenterop Год назад

      वा

    • @vijaypitale7087
      @vijaypitale7087 Год назад +3

      जय भीम.. जय लहुजी.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र..🇮🇳🙏🇮🇳

    • @sapnananekar4734
      @sapnananekar4734 Год назад

      @@dnynesdongare4358 cv

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Год назад +6

    फार छान स्पष्टोक्ती बाळासाहेबांची

  • @vinaysadgir1566
    @vinaysadgir1566 Год назад +8

    बाळ ठाकरे.Tiger होते

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 8 месяцев назад +8

    जय महाराष्ट्र🙏 जय शिवराय महाराष्ट्राच महान नेतृत्व

  • @vyankateshnerkar_
    @vyankateshnerkar_ 5 месяцев назад +12

    पुन्हा जन्माला या साहेब ❤

  • @bsbb6730
    @bsbb6730 Год назад +7

    असा शिवसेना पक्षप्रमुख पुन्हा होने नाही. जय महाराष्ट्र

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Год назад +19

    आप्रत्तीम भाषण त्यात राजकारण नाही बाळासाहेब तुमची खरच आज गरज आहे शिवसेनेला, खूप छान उपदेश दिला, तुमची उणीव भासत आहे साहेब

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 Год назад +1

      Very very nice day please like my home Thane otur Pune Maharashtra India by please like my home Thane

    • @ravikulkarni7770
      @ravikulkarni7770 Год назад +1

      Chan Ahe

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 11 месяцев назад +6

    हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे

  • @shantaramsontakke3751
    @shantaramsontakke3751 Год назад +7

    काय विचार आहेत,सार्थ अभिमान...

  • @sunilmanjrekar2138
    @sunilmanjrekar2138 10 месяцев назад +8

    बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब त्यांच्यासारखे दुसरे नाहीच

  • @user-gi4zy1ze5l
    @user-gi4zy1ze5l Год назад +15

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो........, बाळासाहेबांच्या भाषणातील ही सुरुवात , आणि आता जमेलल्या माझ्या तमाम ही उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या या सुरुवातीच्या वाक्यातून हिंदू हा शब्द गायब झाला आहे ही शोकांतिका आहे.

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 Год назад +2

      There are speeches of Bala Saheb strongly criticizing Kamala Bai despite being an ally. Congress NCP turned out to be honourable opponent and Kamala Bai turned out to be evil ally who is destroying Bala Saheb's Shiv Sena.

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Год назад +1

      Jamal mat

  • @jayrampardhijayrampardhi433
    @jayrampardhijayrampardhi433 Год назад +13

    बाळासाहेबांचे विचार आजच्या तरुण मुलांनी नक्कीच ऐकावे आणि यातून काहीतरी बोध घ्यावा. जे जीवनात घडले ते सर्व कथन केले आहे. 👍👏👏