स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असणारा भाऊसाहेब रंगारी गणपती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या बाप्पाची ही मूर्ती अतिशय वेगळी असून लाकूड आणि भुसा वापरून तयार केली गेली आहे. १२९ वर्षांपासून मंडळ इको फ्रेंडली गणपतीची स्थापन करत आहे. लोकसत्ताच्या 'तू सुखकर्ता' या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.
    #bhausahebrangari #ganeshutsav #pune
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 1