राजकीय नेता असो किंवा Celebrity गणेशोत्सवात प्रत्येक जण Dagdusheth Ganpati ला भेट देतोच I Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 240

  • @BolBhidu
    @BolBhidu  2 года назад +19

    DOWNLOAD KUKUFM
    Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
    Coupon code - BBD50
    (Coupon valid for first 250 users)

    • @shravankadam8443
      @shravankadam8443 2 года назад +1

      गणपती ला "बाप्पा" का म्हणतात...
      Please video

    • @sahilbaikar6264
      @sahilbaikar6264 2 года назад

      Vani chya saptashrungi maat che shendoor kase Kai kadale yacha video banava

  • @billusanda5568
    @billusanda5568 2 года назад +177

    माझ्या आज्जीचे तरुण वयात ३ Miscarriage झाले होते, तेव्हा माझ्या आजोबांनी दगडूशेठ गणपती ला नवस केला होता व त्यानंतर त्यांना अनंत चतुर्दशी लाच पहिली मुलगी झाली, त्यानंतर आणखी १ मुलगी व १ मुलगा झाले तेही अगदी व्यवस्थित, तेव्हा पासून आमची बाप्पा वर खूप श्रद्धा आहे, हो आम्ही आस्थिक आहोत व आम्हाला देवावर पुर्ण विश्वास आहे । गणपती बाप्पा मोरया

    • @kiranr3486
      @kiranr3486 2 года назад +7

      ha ha ha
      chutiyapa....

    • @billusanda5568
      @billusanda5568 2 года назад

      @@kiranr3486 तु जन्माला आल्यावर तुझे आई बाप पण हेच बोल्ले होते भीमट्या

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад

      @@kiranr3486 🤣🤣 wah re aala Tu WhatsApp university🎓 PHD

    • @mumbaikar1234
      @mumbaikar1234 2 года назад +10

      @@kiranr3486 तुझं नाव आहे का हे?

    • @sarojsonawane2211
      @sarojsonawane2211 Год назад +6

      @@kiranr3486 Tu maza prasad tr nai na karan maz yena jana hota tuza areat

  • @MBK348
    @MBK348 2 года назад +69

    या वर्षी आम्ही पहिल्यांदा गणपती बसवला....आणि आमचा पहिलाच गणपती बाप्पा दगडू शेठ हलवाई गणपती...आहे... 🎉

    • @rock_star468
      @rock_star468 Год назад

      ruclips.net/video/B__sCm9eVeI/видео.htmlsi=MI2w-_77SwrE4GO2

  • @rushikeshgaikwad6106
    @rushikeshgaikwad6106 2 года назад +64

    अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🌼🙏

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Год назад +9

    दगडूशेठ गणपती मानाचे नसले तरी लोकांच्या मनामनात बसलेले आहेत ❤️🙏🏻🙇‍♂️

  • @atharvsawant_96
    @atharvsawant_96 2 года назад +123

    दरवर्षी आमच्या घरी दगडूशेठ गणपती बाप्पा आणतो ❤️🌺🙏

  • @AS-if1ei
    @AS-if1ei 2 года назад +20

    Bhau gauri ganpati Cha history saga Ani gauri pujan purn bharata kartat ka fakt Maharashtra hyachyavar mahiti saga 👍👍👍👍 ganpati bappa Moraya !!

  • @akshaydabherao5884
    @akshaydabherao5884 2 года назад +17

    Ganpati Bappa Morya 🎉

  • @prajwalshinde9556
    @prajwalshinde9556 2 года назад +9

    पुण्याचे श्रद्धास्थान🙏🏻

  • @indrajitpatil9905
    @indrajitpatil9905 2 года назад +85

    या channel vr पूर्ण वर्षाचं calender कस तयार होत याचा एक video झाला पाहिजे 👍🙂🙂

    • @Dhn55535
      @Dhn55535 Год назад +2

      Panchang nusar tayar hote...tya madhe 100 year ch calender ahe

  • @prathameshgodse6156
    @prathameshgodse6156 2 года назад +8

    नक्कीचं आपण खूप चांगली आणि नेटक्या पद्धतीत ' श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा' आणि ट्रस्ट विषयीची माहिती इथे खूप लोकांसमोर मांडली, परंतू अमिताभ बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीला सुवर्ण कान अर्पण केले हि एक अफवा असून, अमिताभ बच्चन आणि जय बच्चन यांनी दगडूशेठ गणपती बाप्पा सारख्या असलेल्या एका दुसऱ्या मंडळाच्या मूर्तीला ते सुवर्ण कान अर्पण केले आहेत. आज तागायात अमिताभ बच्चन हे दगडूशेठ गणपती बाप्पा च्या दर्शनास कधीही आलेले नाही..👍🏻

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 2 года назад +4

    अप्रतिम निवेदन 👌

  • @indian62353
    @indian62353 Год назад +8

    सावित्रीबाई फुले यांनी दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरील 'भिडे वाडा' येथे "मुलींची पहिली शाळा" सुरू केली होती. आज या ऐतिहासिक वास्तूची ही अवस्था बघून खूप वाईट वाटतंय 😔😔😔😢😢

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 года назад +1

    Ganpati Bappa morya.. Mangal Murti morya..Undir mama ki jay 🙏🙏

  • @AkshayApatil-ok6jn
    @AkshayApatil-ok6jn 2 года назад +6

    जळगाव जिल्ह्यातील पद्मालय गणपती देवस्थान वर पण व्हीडीओ बनवा महाभारत काळातील आहे ते मंदीर

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 2 года назад +7

    गणपती बाप्पा मोरया...
    मी खालील प्रमाणे व्यक्त केलेले अनेक तरुणांच्या मनात असणारे विचार आवडले तर अवश्य 'लाईक' करा. व असे विचार पुढे पुढे नेत रहा.
    बर्‍याचशा स्ट्रस्टचे समाजोपयोगी कार्य स्तुत्य आहे. पण देशातील सर्वच देवस्थान व धर्मादाय विश्वस्तांनी इतर सामाजीक कामाबरोबरच या मोठ्या मोठ्या रकमेतील, छोटी छोटी रक्कम बेरोजगारी कमी करण्यासाठी उपयोगात आणावी.
    आज आपल्या इथे खुप सारी बेरोजगारी आहे, कुशल हात आहेत. पण त्यांना उद्योग उभारण्यासाठी फंड नाहीत. असे अनेक तरुण आज माझ्या संपर्कातील आहेत. जे बेकार आहेत. ज्यामुळे गरीबी, लाचारी, भ्रष्टाचार वाढत आहे. भिकार्‍यांची संख्या वाढत आहे.
    शासन वेगवेगळ्या वित्त संस्था मार्फत व्यवसायासाठी फंड उभे करत आहे. पण यांच्या जाचक अटी कागदपत्रांची पूर्तता, सामान्य माणसाच्या डोक्याबाहेर आहे. यांच्या आवश्यक अटींची पूर्तता करण्यातच एवढी दमछाक होते की, पुढचा व्यवसाय करण्याचे बळच राहत नाही. लक्ष आपल्या व्यवसायावर केंद्रीत करायचे की यांच्या अटी व शर्तीवर. या वित्तीय संस्था तर यातून स्वतःचाच व्यवसायच चालवतांना दिसतात. त्यामूळे तरुणाई हतबल होतांना दिसते.अशा मध्ये दैवावर अवलंबून राहणे व नशिबाला दोष देणे या व्यतिरिक्त बेरोजगार लोकांच्या हातात काहीही राहत नाही.
    विचार करा एवढ्या मोठ्या ट्रस्टच्या संपतीतील अगदी एक टक्का रक्कम जरी यासाठी खर्च झाली तर तरुण सबल होतील व त्यायोगे आपला देश सुध्दा सक्षम होईल.
    म्हणून अशा ट्रस्टनी जनतेतून आलेला पैसा होतकरू लोकांसाठी वापरुन किंवा स्वतःच वेगवेगळे व्यवसाय निर्माण करुन देशाचे दरडोई उत्पन्न वाढण्यास हातभार लावावा. पुढे हेच लोक सामाजिक व उपकाराच्या जाणीवेतून इतर बेरोजगारांना काम देण्यास मदत करतील तसेच अशा व यासारख्या अनेक ट्रस्टना मदतीचा न आटणारा ओघ सुरु करुण देतील.
    धन्यवाद....

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      अगदी बरोबर

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 года назад +7

    खूप छान माहिती दिलीत

  • @yogeshpathade5275
    @yogeshpathade5275 2 года назад +4

    बोल भिडू तुम्ही explain फार चांगले करता,पण त्यात जरा animated video झाला तर अजून भारी वाटेल

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 2 года назад +6

    Jay ho Jay Hind 🇮🇳

  • @sheera6963
    @sheera6963 2 года назад +49

    देऊळ या मराठी चित्रपटाची मूळ संकल्पना यातूनच मिळालि असावी असे जवळ पास राहणारे लोक सांगतात.

    • @ketan2975
      @ketan2975 2 года назад +2

      😂
      अति झालंय सगळं

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      @@ketan2975 right 🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सुद्धा "देवाच्या नावाने बाजार" मांडला आहे. तो सुद्धा व्हीआयपींचा गणपती झाला आहे🤦‍♂️
      (लालबागचा राजाच्या गणपती सारखाच) 🤦‍♂️😔

    • @Anshul.Sharma.983
      @Anshul.Sharma.983 Год назад

      ​@@indian62353ये कधी पुण्यात!

    • @achintyaghosarwadkar7385
      @achintyaghosarwadkar7385 Год назад

      ​@@indian62353dagdusheth mandir ne sasoon hospital la sponsership dili ahe saline chya batlya , operation sathi arthik madat sagle dete ugach amchya devala nav theu nka

  • @ashishbiradar986
    @ashishbiradar986 2 года назад +4

    Ganpati Bappa Morya ♥️🌎

  • @satishkalyankar9529
    @satishkalyankar9529 2 года назад +7

    Bola ganpati bappa morya 🚩🚩🚩

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 8 месяцев назад

    Jai Sai Ganesh Mangal murti dagdusheth moraya

  • @jaspreetprada2944
    @jaspreetprada2944 2 года назад +8

    आपले सण समारंभ हे देशाच्या अर्थवयवस्थेवर खूप चांगला परिणाम करतात गणपतीच्या फक्त दहा दिवसात मुंबई मध्ये २००कोटी रुपयांची उलाढाल होते कितीतरी unorganised सेक्टर मध्ये लोकांना काम मिळत रोजगार मिळतो ,दसरा दिवाळी नवरात्री गणपती असे कित्तेक हिंदू सण देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात, आजकाल हिंदूंच्या रुधीपरंपरा समरंभा देव यांवर विभत्स वक्तव्य केलं जातं म ते लिफ्ट असो वा बिंनडोग मिटकरी असो परंतु उद्या हे सगळं बंद झालं तर शेतकऱ्यांपासून येणाऱ्या झेंडूपासून ते व्यापारी विक्रेत्यांचे सगळ्यांचे रोजगार जाणार हे मात्र नक्की , त्यामुळे हिंदू देवी देवतांना हसुवरी नेण्यापेक्षा या गोष्टी समजून घ्या

  • @Maharaj449
    @Maharaj449 2 года назад +31

    भिडु सोलापूर मध्ये एक आजोबा गणपती आहे त्या गणपती चा इतिहास खूप पूर्वी एका न्यूज चैनल वरती पाहिला होता जरा त्याच्यावर प्रकाश टाकता येईल का बघ एक व्हिडिओ बनवा त्याच्या बाबतीत आजोबा गणपती सोलापूर श्रद्धानंद तालीम

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m Месяц назад

      या आजोबा गणपतीची माहिती लोकमान्य टिळकांना मिळाली होती त्यांनी सोलापूर मधील माणसे गणपती उत्सव कसा साजरा करतात ते पाहून या उत्सवाला मराठी माणसाला जमवून एकत्र आणणे यासाठी करायचे ठरले त्यावेळी स्वातंत्र्य लढाई मध्ये आंदोलनाने स्वाभिमान जागृत होऊ नये म्हणून बंदी होती इंग्रजांनी शह दिला त्यावर मात केली.

    • @latikajadhav6923
      @latikajadhav6923 Месяц назад +2

      हो बरोबर आहे टिळकांना तेथूनच प्रेरणा मिळाली

    • @Maharaj449
      @Maharaj449 Месяц назад

      @@latikajadhav6923 दोन वर्षाखाली मी बोललो होतो आता व्हिडिओ बनवला आहे त्याने

  • @MrJaffarkhan
    @MrJaffarkhan 2 года назад

    माहिती छान आहे. या लक्षवेधी माहितीपासून अनेक लोक अनबिज्ञ आहेत. धन्यवाद.

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад +3

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 2 года назад +4

    Ganpati bappa morya

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 2 года назад +3

    🚩Ganpati Bappa Morya 🚩👍

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 Год назад +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @thakurjateen5887
    @thakurjateen5887 Год назад +1

    🕉️|| श्रीमंत दगडूशेठ गणपती कि जय ||🚩

  • @sanjayjadhav7664
    @sanjayjadhav7664 Год назад

    बोल भिडू चा मि पण बोल भिडू. Jabardast चॅनल....❤❤❤❤❤🎉🎉🎉 ज्ञानात भर...

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Год назад

    Shrimant DAGDUSHETH HALWAI GANPATI BAPPA MORYA 🚩🚩🙏

  • @macchhindragagare1097
    @macchhindragagare1097 Год назад +3

    *स्वप्नपूर्ती बाप्पा..* 🛕😥
    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे.
    🎙️🥁🎷📻🎼🎻🏟️🌊🐬🏏🇮🇳
    गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..
    *Always Khush!*

  • @Ithape
    @Ithape Месяц назад +1

    श्रीमंत दगडूशेठ गणपती महाराज की जय❤

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 года назад +12

    દગડુ શેઠ ગણપતિ બાપા મોરિયા

  • @rajashreemane-jogdand1847
    @rajashreemane-jogdand1847 2 года назад +6

    सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये काढलेली मुलींची पहिली शाळा पत्ता आणि व्हिडिओ सहित माहिती सांगा... सध्या ज्या वाड्यामध्ये त्यांनी मुलींना शिकवले त्या वाड्याचा व्हिडिओ तुमच्या बोल भिडू वर सांगा...त्याची सध्याची परिस्थिती दाखवा तुमच्या बोल भिडू वर...

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोर

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      सावित्रीबाई फुले यांनी दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरील 'भिडे वाडा' येथे "मुलींची पहिली शाळा" सुरू केली होती. आज या ऐतिहासिक वास्तूची ही अवस्था बघून खूप वाईट वाटतंय😔😔

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      खूपच वाईट स्थिती झाली आहे भिडे वाड्याची😔😔

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 Год назад +2

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @muktarang
    @muktarang Год назад

    Hya varshi kharach dagadushet ganapati ka shrimant yachi prachiti aali. Kiting sundar dekhava Ani mirvnuk hoti.

  • @akshayp90
    @akshayp90 2 года назад +2

    Love you dagdushet bappa🙏❤️🌍🌺

  • @बोधिसत्वमहात्मागौतमबुद्ध

    सगळ्या जगात फक्त दगडूशेठ गणपती सुंदर आहे

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 2 года назад +1

    ।।गणपती बाप्पा मोरया।।

  • @sandeepshingade4901
    @sandeepshingade4901 2 года назад +1

    Khup Chhan 👌👍Ganpati Bappa Morya🙏

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 2 года назад

    Shri Ganeshay Namah....

  • @bhushangosavi415
    @bhushangosavi415 2 года назад +1

    आमच्या पुण्याची शान आमचा बाप्पा
    बोला गणपती बाप्पा मोरया

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2. 2 года назад +12

    Nice voice Chinmay 👍

    • @rock_star468
      @rock_star468 Год назад

      ruclips.net/video/B__sCm9eVeI/видео.htmlsi=MI2w-_77SwrE4GO2

  • @akashthakar3266
    @akashthakar3266 2 года назад

    Ganpati bappa morya bharri

  • @Raj..Takle-vr8cy
    @Raj..Takle-vr8cy 11 месяцев назад +1

    सर....मला...तर... गणेशोत्सव....खूप....आवडतो....

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau7074 Год назад

    Nanded jilha yethil bhokar taluka palaj yethil Ganpaticha 1 video banva khup mast story aahe lakdi Ganesh aahe aani mahatvach mhanje visarjan karat nahit so please 1 video houn jaudya 🙏

  • @EndronYt
    @EndronYt Год назад

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 🙏❤️

  • @ethicssalesandmarketing9803
    @ethicssalesandmarketing9803 Месяц назад +2

    देवामध्ये पण प्रसिद्धीची स्पर्धा लावली, गणपती पण वरतून विचार करत असेल माझ्याच मुर्त्या मध्ये किती भेदभाव आहे

  • @vinodjadhav751
    @vinodjadhav751 2 года назад

    Amcha Bappa dagdushet bapaa

  • @sohamsabale604
    @sohamsabale604 Год назад +1

    मंगल मूर्ती मोरया !! 🌺🙏🙇

    • @rock_star468
      @rock_star468 Год назад

      ruclips.net/video/B__sCm9eVeI/видео.htmlsi=MI2w-_77SwrE4GO2

  • @mangalransing4013
    @mangalransing4013 2 года назад +1

    chan mahiti sangitali sir🙏

  • @Anu-wb2jj
    @Anu-wb2jj 2 года назад +7

    बोल भिडू परेलचा राजा,चिंचपोखळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा,राजा तेजुकाया आणि लालबागचा राजा या मंडळाच्या इतिहास वर विडिओ बनवा किंवा बाप्पा चा विराजमान कधी व कस झाल

    • @pavanparande5415
      @pavanparande5415 Год назад

      लालबागच्या राजाचं गर्दी वरच मॅनेजमेंट दरवर्षी फेल का जाता यावर व्हिडिओ आला आहे बघ😂😂

  • @ravikharat7746
    @ravikharat7746 Год назад

    Ganapati bappa Moraya🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranlokhande6959
    @kiranlokhande6959 2 года назад +7

    Bhag 1 गणपतीचे रहस्य
    *- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे*
    *सन: ७/२/१९५८*
    *.... गणपतीचे रहस्य ....*
    (शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा)
    पोस्ट थोड़ी मोठी आहे.
    पण, डोळे उघडे ठेऊन वाचा
    _बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया "._
    _लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत._
    _या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले._
    _आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेउया..._
    _काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला._
    _बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._
    _पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे._
    _चित्त आणि मल्ल._
    _चित्त म्हणजे शरीर,_
    _मल्ल म्हणजे मळ._
    _तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दुखा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे._

    • @kiranlokhande6959
      @kiranlokhande6959 2 года назад

      @Akash halde Hindu 🕉 jara nit bol
      Je khar ahe te sangtoy

    • @kiranlokhande6959
      @kiranlokhande6959 2 года назад

      @Akash halde Hindu 🕉 dam asel tr tuja phone number De mg sang to

    • @ketanj4600
      @ketanj4600 2 года назад

      Kai sakali sakali chapti marlis kai

    • @billusanda5568
      @billusanda5568 2 года назад +1

      @@kiranlokhande6959 Are Bhimtya nigh, kitihi oradla tari ganeshotsav kadhich Tumcha hou nahi shakat

    • @kiranlokhande6959
      @kiranlokhande6959 2 года назад

      @@billusanda5568 are bala tula kaltay ka tu kay bolto . Me sangtoy ki ganpatiche rahasy jara probhodhan thakare yanche devlancha dharm ani dharmachi devale He pustak vach mg kalel tula

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 года назад +3

    आम्ही कालचं दगडू शेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो आणि तुळशी बागेत शाँपिंग पण करून आलो

  • @deepakshinde2716
    @deepakshinde2716 Год назад

    खुपच चांगली माहिती वाटली

  • @sachindhavle2124
    @sachindhavle2124 2 года назад +1

    Ganapati Bappa cha Insurance ???

  • @AdityaP159
    @AdityaP159 2 года назад +1

    "साध्या भविकापासून ते सेलिब्रिटी पर्यंत "
    काय म्हणणं आहे तुमचं ? देवाच्या दारी सर्व भक्त एकसारखेच असतात. कोणीही सेलिब्रिटी म्हणून येत असेल किंवा साधा म्हणून येत असेल सर्व सारखेच.

  • @bharatsolanki7283
    @bharatsolanki7283 Год назад

    पुण्यात फक्त एकच शेठ दगडुशेठ 🙏बाप्पा मोरया रे 🙏

  • @coldblooded155
    @coldblooded155 2 года назад +2

    मानाच्या ५ गणपतींचा क्रम तसाच का आहे ह्यावर पण एक विडीओ बनवा…

  • @shreyakudache7106
    @shreyakudache7106 2 года назад

    Ganpati Bappa Moraya 🙏😇🤗

  • @shree_d_artist
    @shree_d_artist Месяц назад

    Jaya banchhan ne Navas bolala he khara ahe pan sonyache kaan dile he khota ahe, tyanni nahi dile sonyache kaan, te denari vyakti veglich ahe

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx Год назад

    Smart business. Baki Kahi nahi 🤗🤗🤗

  • @ravikantgobare1252
    @ravikantgobare1252 2 года назад

    अंजनगाव सुर्जी तालुका जिल्हा अमरावती . टाकरखेडा मोरे. हे गाव. येथील मानाचा गणपती. की तुम्ही माहिती देऊ शकता काय

  • @sspp7040
    @sspp7040 2 года назад +2

    मी जेव्हा आणणार तेव्हा पहिला दगडुशेठ बाप्पा आणणार घरी 🙏❤️

  • @sanketjadhav4078
    @sanketjadhav4078 2 года назад +1

    अष्टविनायक च्या 8 ऐतिहासिक गोष्टी सांगा ना ...

  • @marathi148
    @marathi148 2 года назад +1

    छत्रपति शिवाजी महाराज आदराने नाव घ्या..

  • @Govind_kharbade
    @Govind_kharbade 2 года назад +2

    Video far aavdla ,Kadhi Nagpur City Var Video Banwa .

  • @minalmali4094
    @minalmali4094 2 года назад +9

    दगडुशेठ गणपती की जय🙏🏻

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 2 года назад +1

    कोल्हापूर चा गणेशोत्सव जगात एक नंबर आहे

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 2 года назад

    जय गणेश.

  • @sagarpawar9635
    @sagarpawar9635 2 года назад

    Ganpati bappa morya 🚩🚩

  • @nickharrison3748
    @nickharrison3748 2 года назад +1

    लक्ष्मी रोड पण दगडू शेठ च्या पत्नी च्या नावे आहे

  • @mahavirarwade1844
    @mahavirarwade1844 Год назад

    अतिशय सुंदर माहिती चिन्मय

  • @sairajlavate9461
    @sairajlavate9461 2 года назад +3

    कृपया सोलापूरच्या आजोबा गणपतीची माहिती सांगा. लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा येथूनच मिळाली होती

    • @Rain_of_fire_ROF
      @Rain_of_fire_ROF 2 года назад

      Chuk... Sarvajanki ganeshotsavachi prerna tyana Bhau saheb rangari ya vyakti kadhun milali....Shreemant bhau saheb rangari ganpati he sarvat june mandal ahe.

  • @sanket2911
    @sanket2911 2 года назад

    श्रीमंत 🙌🏻

  • @kunalmhatre1207
    @kunalmhatre1207 2 года назад

    मनाचा नाही म्हणजे असा का लिहिता

  • @balaSS3272
    @balaSS3272 2 года назад +4

    शेठ_कृपया शिवाजी रस्ता न म्हणता छत्रपती शिवाजी महाराज रस्ता असे म्हणा.

  • @ajaysalvi7604
    @ajaysalvi7604 2 года назад

    Mauritius madhala ganeshutsava baddal mahiti sanga... agdi paramparik marathmolya konkani padhatine sajara kela jato..

  • @akashpandit2884
    @akashpandit2884 2 года назад +1

    Laal baug bhari ahe dagdu ahet peksha

  • @harrymacadams9765
    @harrymacadams9765 Год назад

    फुकेट मध्ये Dagadusheth गणपति मंदीर बनते आहे त्यावर एक video बनवा

  • @NAPTE.
    @NAPTE. 2 года назад

    Jay shree ganesh

  • @rushikeshdongare5519
    @rushikeshdongare5519 2 года назад

    Bhau punya che Sharda ganpati cha itihas sanga na

  • @maheshdharwat4373
    @maheshdharwat4373 2 года назад

    Lal Bagh Che Raja Che history sangta ka sir

  • @ShyFishy
    @ShyFishy 2 года назад

    #DURWA BAPPA LA KA WAHTAT YAER VIDEO BANWA PLEASE..

  • @alokpisal
    @alokpisal 2 года назад

    Collie chya apghatanantar Jaya bachhan tar dar varshi dagdushet che darshan ghetle paije...

  • @dattanarute2181
    @dattanarute2181 2 года назад +1

    Sangli chya ganpatichi pn mahiti dya ki

  • @rajendrakatake
    @rajendrakatake 2 года назад

    Thank you

  • @arvindpatil3364
    @arvindpatil3364 2 года назад

    नृसिंहवाडीच्या महादबा पाटील महाराजाणं वर एक व्हिडिओ बनवा!!

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 2 года назад

    बोल भिडु हे चैनल कधी व कसे व कसली संकल्पना घेऊन तयार झाल हे ही सांगा 👌🙏🙏🤝

  • @priyankachaudhari2455
    @priyankachaudhari2455 2 года назад

    पुनीत बालन कोण आहेत. त्याने गणेश मंडळा साठी काय केले.

  • @rohitpatil-ql9om
    @rohitpatil-ql9om 2 года назад

    🙏 मोरया 🙏

  • @mayurgarkal8538
    @mayurgarkal8538 2 года назад

    धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान वर एक व्हिडिओ बनवा

  • @sachinkankal1169
    @sachinkankal1169 2 года назад +4

    500 mahar sainika baddal mahiti milel ka...

  • @SurajChavan-m9m
    @SurajChavan-m9m Год назад

    Sir tumhi Pakistan chya ganpati utsav cha video banva

  • @kedarcreation8663
    @kedarcreation8663 2 года назад

    दुल्या मारुती बद्दल पण थोडी माहिती द्या sir

  • @gujrathis15
    @gujrathis15 2 года назад

    खूप सुंदर मंदिर आहे