दादा खुप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद . दादा या दोन्ही ब्लाऊजच कटिंग स्टिचिंग चे व्हिडीओ बनवा . तुम्ही तुमच्या कामातुन वेळत वेळ काढून व्हिडीओ बनवता . तुम्हचे व्हिडीओ खुप महत्त्वाचे आहेत खुपच छान व्हिडीओ❤
खूप छान माहिती सांगितली दादा तुम्ही सांगितलेल्या मापाचे ब्लाऊज कटिंग दाखवा कारण मी पण घरी ब्लाउज शिवते माझ्याकडे या मापाचे ब्लाऊज आले आहेत तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे खरंच माझ्या ब्लाऊज शिवण्यात आत्मविश्वास वाढला आहे दादा
मी तुमचे सगळे व्हिडिओ आवर्जून बघते आणि आणि त्या मापाचे ब्लाऊज किंवा त्या व्यतिरिक्त थोड्याफार फरकाने आलेले मापाचे ब्लाऊज मी कटिंग करते तुम्ही सांगितलेल्या मापानुसार कटिंग केली तर माझे ब्लाऊज चांगले आले धन्यवाद दादा
Dada blouse cutting karun dakhawa
खरंच दादा मनापासून धन्यवाद खुप छान माहिती दिली आहे माझ्या पणं ब्लॉऊज चं असं झालं आहे थोडा बिघडलेला आहे ब्लाऊज
ऐका मराठी माणसाचे मन खुप छान आहे हे दाखवून दिले मराठी महिलांना कसं पुढे जावं हे तुम्ही खुप छान समजावून सांगितले आहे मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहते 🙏🏻
दादा खुप महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद . दादा या दोन्ही ब्लाऊजच कटिंग स्टिचिंग चे व्हिडीओ बनवा . तुम्ही तुमच्या कामातुन वेळत वेळ काढून व्हिडीओ बनवता . तुम्हचे व्हिडीओ खुप महत्त्वाचे आहेत खुपच छान व्हिडीओ❤
खूप छान माहिती सांगितली दादा तुम्ही सांगितलेल्या मापाचे ब्लाऊज कटिंग दाखवा कारण मी पण घरी ब्लाउज शिवते माझ्याकडे या मापाचे ब्लाऊज आले आहेत तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे खरंच माझ्या ब्लाऊज शिवण्यात आत्मविश्वास वाढला आहे दादा
दादा तुम्ही जी प्रिन्सेस कट ब्लॉउजची कटिंग दाखवली त्या प्रमाणे मी कटिंग केला खूपच सोप्पी पद्धत आहे एकदम परफेक्ट झाला धन्यवाद दादा
ब्लाउज कटिंग करुन दाखवा
मी तुमचे सगळे व्हिडिओ आवर्जून बघते आणि आणि त्या मापाचे ब्लाऊज किंवा त्या व्यतिरिक्त थोड्याफार फरकाने आलेले मापाचे ब्लाऊज मी कटिंग करते तुम्ही सांगितलेल्या मापानुसार कटिंग केली तर माझे ब्लाऊज चांगले आले धन्यवाद दादा
नमस्कार दादा खुप छान शिकवताय
हो दादा , मझापण हवं प्रोब्लेम आहे , धन्यवाद दादा व्हिडिओ टाकल्याबद्द 🙏🙏
व्यवस्थित समजून सांगता दादा तुम्ही .. धन्यवाद.
Dada खूप खूप धन्यवाद छान माहितीपूर्ण video आहे.
खूप महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद दादा🙏🙏
दादा धोती पॅन्ट शिवण्याची पद्धत दाखवा वन पीस बी शिवण्याची पद्धत दाखवा
Thanks
Kupch Chan माहीती सांगितली
धन्यवाद दादा खूपच छान समजून सांगता तुम्ही
खुप छान दादा संागितला धन्य वाद दादा🙏🙏
दादा अप्पर चेस्ट &चेस्ट मध्ये जास्त फरक असल्यावर कटोरी कशी कट करायची ते सांगा
Kharch khup chan mahiti sangitle dada ... Thanku
खूप छान माहिती सांगितली दादा धन्यवाद
Dhanyavad dada mala ya cutting madhil farak pahaycha ahe
नमस्कार दादा🙏 हो खरोखर आज तुम्ही अतिशय महत्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवला. तुमचे खूप खूप धनयवाद.
मी शिवलेले कस्टमरचे ब्लाऊज फक्त मुंढ्यात प्रोब्लेम येतो
महत्वपूर्ण माहिती दिली दादा धन्यवाद
He barobaraahe cutting dhaka.tq dada
Khubchand Dada ATI se mahatva Chi mahiti sangati dhanyvad
Khup khup chan sangital ❤
खूप छान माहिती दादा सांगितलि
Ho dada cutting stiching pn sanga mhanje sagle lakshat rahil farak kay hoil kay probable hota te samajhte thanks dada ❤
खरंच खूप छान सांगितले थँक्यू
Dada khup chan mahiti dili. Ya don blouse che cutting and sti ching cha vedieo banwa
Ho, agdi barobar dada,thank you Dada,chan video
दादा प्रत्येक छातीच कटोरी वसाईड पीस यांचे बगल च्या बाजुने किती माप घयाचे ते सांगा
खूप छान माहिती दिलीत
Dada mi atach shikale ahe blouse shivayche pan mla kastamarche blouse shivachi bhiti vatate ki blouse chukanar tr nahi n
Yes
Upparchest map kad ghyav fakt chatichapgter hyat kay problem kay hoil
खूप छान शिव ताई ब्लाऊज 44 इंच शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा ते सांगा
Dada hya blousechi cutting n stitching video taka
Dada khup chan explen karun sangta please dongi blouse che cutting video taka❤
खूप छान दादा सागता तुम्ही
धन्यवाद दादा
Khup chan dada 🎉
Dada mi pn blouse shivte pn katori jodun cross patti jodlyawar pudhcha bhag magchya bhaga peksha unchi jast hote yach cuting dakhava
Dada cutting taka please donhi mapanchi
खूप धन्यवाद
खूप छान शिकवता दादा
Blouse shivayche pan mala kastamarche blouse शिवाची mahiti वाटते की blouse saga
Khup chan
Dada mi navinch shiktey jara mape Kashi ghyaychi ti dakhva please
धन्यवाद दादा धन्यवाद❤
Dada chest Ani full bust nusar shoulder Ani armhole che map kase ghyayache te sanga pls. Tumache video khup helpfull asatat.
Very nice
Dada shoulder cha map kas ghaycha te sanga plz
dada angavarch maap full kas ghyayche te sanga
Sar aapar chest mhanje ky plies sanga
दादा प्रत्येक मेजरमेंट साठी गळा रुंदी कशी घ्यावी हे आम्हांला समजण्यासाठी डिटेल्स सागा. तुम्ही समजावून खूप छान सागता.
Wa.wa.mast😊
Dada sarv size chya maapachi katori cutting dakhvana please mala garaj aahe😢
Chart banun dyana na
Magun blouse ka uchalatat
Detail vdo pahije
Dada sabyasachi blouse cutting dakhva
Thanks dada
Upper chest Manje Kai Dada ekadam hangover map dakhva
Thank you dada so much 🙏
कटोरी वरून टू पिस कटोरी कशी करावी हे सांगा
दादा 40 साईज पेपर कटिंग आणि बाही दाखवा ना
दादा खूप महत्वाची माहिती दिली माझा सुदा हाप्रॉल्बम कधी कधी होतो दादा छातीच्या मापानुसारटक्स ची लांबीरुंदी किती घ्यायची व्हीडीओ बनवा ना
Hii.ge ..👍🏻👌🏻 imp
Dada hya blouse che cutting dakhava
Map kase ghayeche dakhaw kapl
Dada pratyek mapanusar katori kiti vadhavaychi yacha video banava please
Thank u
🙏
Nice 👍 ... Chest 34 aani armhole 18 aahe blouse che cutting Kashi karavi
Mala pan maya tai sarakhacha mapache katig pahije dada
दादा प्रत्येक छातीचे माप आणि कमरेत 4,6,8असेल तर प्रत्येक छाती साठी टक्स किती रूंदीचा घ्यायचा प्लीज सांगाल का.
Dada katori madye fuga yeto tyvar video banva
ऑनलाइन शिकवण्याचे काय चार्जेस घेतात तुम्ही दादा
Dada tumhi online class gheta ka
Ho...kharach khup chan mahiti sangitali...donhi blouse chi cutting dakhava....
Ho Dada ha videos ditail madha sanga🙏🙏
Paper cutting kartana Upper chestcha vapar kuthe karava lagato
Dada MI bechari saicha Veena Texas blouse Silai Keli ekadam perfect Jhala
Cross pti hi sagla blouse la 2.5 gheya chi ka
Thank you dada
Tuhmi aata sangitalelya mapache blouse cutting and stitching dakhawa.
Dada mi pan massage kela pan reply nahi ala mala 4 tukcs blause madhe front bhag vr jato mag length kiti ghyachi
Dada tumch dukaan sangamner madhe kuthe aahe. Please reply
32size prince cut blouse cutting dakhava
Cutting and stitching सांगा
Mala pn online class karaycha aahe fees kiti aahe vel ky aahe
Ho sir sanga
👌👍🙏🥰
दादा तुम्ही कुठे राहता
दादा हा व्हिडिओ डिटेल मध्ये पाॅइंट टुपाॅइंट. दाखवा
Blouse shivala ki उंचीला कमी पडतो वर सरकतो त्या साठी सांगा
40मापची कटोरीची कटीक दाखवा
दादा मला पॅटर्न घ्यायची आहे कटोरीचे छोट्या, सहा पर्यंत पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग
दादा कटिंग करून दाखवा