साडीच्या मागे पोरीची झुंबड 😆 | Kokan Hearted Girl😊 | Dhananjay Powar DP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार मंडळी
    Kokan Hearted Girl अंकिता सोबत विडिओ करायचा योग आला😊😊.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 |Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.youtube...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #KokanHeartedGirl

Комментарии • 123

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 Год назад +37

    DP खुप friendly वागतो सर्वांशी.
    मन फार मोठं आहे.
    वहिनी सुद्धा शोभेल अशी आहे.
    अंकिता आणि इतर मंडळीही मनमोकळे आहेत.

  • @rvlogs8576
    @rvlogs8576 Год назад +10

    अंकिता नाही ऐकणार देऊन टाका साड्या आमच्या कोकणात प्रोमोशन होईल👍 ती खूप फेमस आहे.....

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 Год назад +11

    दादा तुमचे कॉमेडी व्हिडिओ खूप आवडतात आम्ही नेहमीच पाहत असतो ताई पण खूप तुम्हाला छान सपोर्ट करतात आणि तुमच्या आईसाहेब सुद्धा खूपच भारी आहेत खूप बेस्ट फॅमिली

  • @pandurangmadhavi6502
    @pandurangmadhavi6502 Год назад +56

    तीच्या वजनावर जाऊ नका अंकिता फार हुशार आहे खुप मेहनती मुलगी आहे ती कोकणी असली तरी व्यवसाय कसा करायचा हे तीच्या कडून शिकावे ईतरानी तुम्ही तर हुशार मालक हात यात शंका नाय मी पनवेल चा आहे पण तुमचे विडिओ पाहतो दोघाचे पण

    • @vaishaligadade1589
      @vaishaligadade1589 Год назад

      पनवेल la कुटे राहता तुम्ही

    • @tusharshinde9550
      @tusharshinde9550 Год назад

      @@vaishaligadade1589 gharat 🙄

    • @vaishaligadade1589
      @vaishaligadade1589 Год назад

      @@tusharshinde9550 सगळेजण घरातच राहतात पन कोणत्या ठिकाणी राहता हे विचारले आहे मी

    • @tusharshinde9550
      @tusharshinde9550 Год назад

      @@vaishaligadade1589 ass hoy thikan vicharlas la baal tu... thikan ahe pruthviwar 🙄

    • @vaishaligadade1589
      @vaishaligadade1589 Год назад

      @@tusharshinde9550 ok

  • @abhijitjagtap2643
    @abhijitjagtap2643 Год назад +42

    DP दा तुमचा फार अभिमान वाटतोय तुम्हाला चला हवा येऊद्या मध्ये बघायला मी आतुर झालोय

    • @dhananjaypowardp
      @dhananjaypowardp  Год назад +18

      20 Feb la nakki bagha.

    • @prashantbane6634
      @prashantbane6634 Год назад +1

      दादा अाहे तिथे खुप चांगल अाहे

    • @vishalgudulkar6688
      @vishalgudulkar6688 Год назад +2

      दादा काय acting बिक्टिंग नगा बघा हाय तेच लै भारी वाटतंय हा काय तेला माजा नाही ओ ते लिवणार कोण तरी सांगणार कोण तरी नि करणार तुम्ही हे असलं तेच्या परीस हाय हेच लै कडक हाय बघा🤗🤗🤗🤗🤗

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +1

      @@dhananjaypowardp sable la vichar shahu maharajancha ani sayajirao maharajancha apman ka kela hota

  • @reenadalvi6900
    @reenadalvi6900 Год назад +6

    डीपी भावू अंकिता बरोबर एवढा लहान व्हिडिओ का केलात? असे वाटले होते दोघे येवून मस्त धमाल कराल. ती पण शांत होती आणि तुम्ही पण. एक कोकणी आणि एक कोल्हापूरकर असे बघायचे होते. खूप इच्छा होती तुम्हा दोघांना बघायची काम करताना. एक छान व्हिडिओ बनवाना प्लीज. 🙏🙏🙏

  • @surekhaghuge7892
    @surekhaghuge7892 Год назад +5

    दादा काही शब्द तुमचे कळत नाही बाकी तुमचे कॅामडी एकदम भारी असते बघतांनी कंटाळा येत नाही 👌

    • @vandanakamale259
      @vandanakamale259 Год назад +1

      अस्सल कोल्हापुरी शब्द आहेत ते

  • @manishkumarvaira8486
    @manishkumarvaira8486 Год назад +12

    साधा सुधा कोट्याधीश व्यक्ती...
    दादासाहेब

  • @sanika6960
    @sanika6960 9 дней назад +1

    Who is after seeing them in big boss Marathi❤

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw Год назад +4

    Congratulations DP .. brand name khup awadle nice 🤝😍

  • @sandeshkadulkarvlogs
    @sandeshkadulkarvlogs Год назад +2

    साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले 👌👌

  • @rutujapawar2667
    @rutujapawar2667 Год назад +8

    Hi kokan hearted girl.today u r looking like doll.

  • @ramtiwari3696
    @ramtiwari3696 Год назад

    Ankita che v Dp dada che sarv videos mi pahat asto.tumhi sagli mandali khup ch changle aahat. Eshwar tumhala khup mothe karo.
    God bless you all always 🙏

  • @ramchandrashinde513
    @ramchandrashinde513 Год назад +1

    DP dada. kadakkkk

  • @vaijantabahirat5953
    @vaijantabahirat5953 Год назад

    Dp dada tu mchi all family khup chan aahe khup khup all the best

  • @atulshinde5469
    @atulshinde5469 Год назад +3

    डीपी दादा तुम्हाला मालवण तारकर्ली देवबाग चिवला बीच येथे एवढे जण ओळखतात की सर्वांना असं वाटत असेल की हे मालवणचे जावई आहेत

  • @aniketmane3423
    @aniketmane3423 Год назад +2

    नक्की बघणार २० तारखेला एपिसोड तुमचा

  • @baburaobirajdar6439
    @baburaobirajdar6439 Год назад +4

    Lay Bhari

  • @pratikpatil7367
    @pratikpatil7367 Год назад +1

    Last wali rutujaa ❤❤🔥

  • @tejanaik9041
    @tejanaik9041 Год назад +4

    पहिलं लाईक

  • @shivanichavan2211
    @shivanichavan2211 Год назад +1

    Both Favourite 😘🎉

  • @vishalgudulkar6688
    @vishalgudulkar6688 Год назад +7

    खरंच आमच्या वहिनी साहेबांच्या खालो खालचं हाय हि बया काय दादा वहिनींना तोड नाही बघा🤗🙏

  • @vrushalisakhare5194
    @vrushalisakhare5194 Год назад +3

    खूपच छान

  • @nishantchavan9953
    @nishantchavan9953 Год назад +2

    Fast like 👍

  • @makaranddeshpande1626
    @makaranddeshpande1626 Год назад +18

    दादा ती अंकिता आहे.ती तुम्हाला ऐकणार नाही ते कोकणचं वादळ आहे.

    • @maheshsavant5429
      @maheshsavant5429 Год назад

      Dp dada kolhapur cha ahe

    • @makaranddeshpande1626
      @makaranddeshpande1626 Год назад +2

      @@maheshsavant5429 वादळा पुढे काय कोल्हापूरला काय पुणे

    • @monster2879
      @monster2879 Год назад

      @@makaranddeshpande1626 छोट्या मोठ्या वादळा न डोंगराला काय फरक पडत नाही

    • @harshawardhanyadav-gz5bq
      @harshawardhanyadav-gz5bq Год назад

      ति वादळ आसेल Dp दादा पन कोल्हापूरचा भुकंप आहे

  • @बारगीरशिवशंभुंचा

    वारं आल्यावर उडून जाईल😁😁😁

  • @tanishagambhir6167
    @tanishagambhir6167 Год назад +2

    👍👍👍great

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Год назад

    Superrrrr Superrrrr superrrrr

  • @janardhanbhoye5152
    @janardhanbhoye5152 Год назад

    Next bhau kadam dp

  • @vishrantibhaigade6698
    @vishrantibhaigade6698 Год назад

    Video bharich. Jakhaas

  • @archanakulkarni2898
    @archanakulkarni2898 Год назад +1

    Dp दादाची फॅमिली खुप छान आहे.

  • @Bhakti.Swarup
    @Bhakti.Swarup Год назад +4

    Dada 🔥cala hawa yeu de

  • @reptileslover143
    @reptileslover143 Год назад +10

    दादा मी लातूर हून आलोय तुम्हाला भेटायला तुमच्या दुकान चा पत्ता सांगा ना

  • @user-tk1gj5qi7p
    @user-tk1gj5qi7p 10 часов назад

    देऊन टाका आपली लाडकी ताई आहे ती

  • @akshaysutar3432
    @akshaysutar3432 Год назад +2

    Dada chla hva yeu dya episod kadhi bghayela milel tumcha

  • @user-mi2ko3bg1f
    @user-mi2ko3bg1f Год назад +1

    डीपी तुला करी मी कुठे ओळखतो तरी तुला फोलो केलय...😂

  • @v.chandrakala7857
    @v.chandrakala7857 Год назад +2

    Dp dada🙏🙏

  • @jyotibapawar1495
    @jyotibapawar1495 20 дней назад

    Very nice ❤

  • @Prashantmp3ash
    @Prashantmp3ash Год назад +2

    😂😂😂😂😘😂

  • @prashantligade3930
    @prashantligade3930 Год назад +3

    👌👍🌹

  • @ajitpawar7632
    @ajitpawar7632 Год назад

    ❤️

  • @alexgates5202
    @alexgates5202 Год назад +2

    😂😂😂😂😘

  • @mukeshsathe4105
    @mukeshsathe4105 Год назад

    Great.... 👍🏻💐

  • @nanduborude
    @nanduborude Год назад +1

    👍👍👍

  • @vaibhavdhopat9215
    @vaibhavdhopat9215 Год назад +5

    Kokanherted girl

  • @wowsnehal
    @wowsnehal Год назад

    Chhan

  • @KAL21212
    @KAL21212 Год назад

    😂😂😂 👌

  • @autogalaxymotors1989
    @autogalaxymotors1989 Год назад

    Chan bhau

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 8 дней назад +1

    1 किलो चा मेकअप केला असेल. 😉😄

  • @keshavmadaye6533
    @keshavmadaye6533 Год назад +1

    DP dada ek video rahilay tumcha sakharpuda zalya nantar lagna paryantcha video arthatach Kavita barobar..

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 Год назад

    ✌️✌️😀 🤣🤣🤣🤣

  • @ravikhode3310
    @ravikhode3310 Год назад

    Very nice 👍

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 Год назад +2

    🤣🤣🤣🤣🤣

  • @prasadkimbahune473
    @prasadkimbahune473 Год назад

    Congratulations new business

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Год назад

    😍😍🤣🤣🤣😍

  • @janvhisalaskar9606
    @janvhisalaskar9606 Год назад

    Dada tumhi kade open smile ka karat nhi close-up add dakva na....
    ,🤣

  • @sanamulla5561
    @sanamulla5561 Год назад +1

    Plz mla sanga aaisaheb wastram app mla bhetatach nahi

  • @NitinPatil-jm4ob
    @NitinPatil-jm4ob 23 дня назад

    Ya radachi mule dp dada hartil Baga tumi

  • @dhanashrijadhav6924
    @dhanashrijadhav6924 Год назад +2

    Naak disat nahiye kokan hearted girl ch... Kasala make up kelay😂

  • @surekhadevkare3830
    @surekhadevkare3830 Год назад

    Very nice dp Dada 👌👌💐💐🙏🙏

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 Месяц назад

    अंकिता ताई छान दिसते

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Год назад

    🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @shreeram1587
    @shreeram1587 Год назад

    🤩♥️😊👌🤩🤩🤩

  • @shivshabho5261
    @shivshabho5261 Год назад

    Dada tila Kavita chya thikani thev ki osm ahe ki 2 bayako

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 Год назад

    Dp. Dada Tumi personal chalu theva o majaa nay Aali ha vedio bagun Tumi aani family and sarji Rao

  • @lisprolispro
    @lisprolispro Год назад

    लैय भारि भावा जय शिवराय

  • @sanjaypatil238
    @sanjaypatil238 Год назад +1

    Very nice DP 👌👌

  • @anupamaskulkarni2897
    @anupamaskulkarni2897 Год назад

    खूप छान झाला aahe vlog 👌👌

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Год назад

      छान झाला ब्लाग. अंकीता काय किंवा धनंजय काय आम्हाला दोघेही सारखेच.
      खुप छान मनोरंजन करतात दोघही.

  • @samuelsp204
    @samuelsp204 Год назад +7

    ४२ किलो वजन असल तरी किलो भर मेक अप केलंय त्याचं काय....😂😂😂😂
    भूत दिसतीये पक्की

  • @ajaypatil6704
    @ajaypatil6704 Год назад

    पाच किलो मेकप आहे दादा 😂😂😂

  • @bhagyashreedeshmane8112
    @bhagyashreedeshmane8112 Год назад

    Mala Pan pahije paithani saree sangli video 💐💐💐

  • @user-jf1nl1ny6b
    @user-jf1nl1ny6b Год назад

    ए दाद्या घरी घेऊन जा त्यांना mazi request ahe tula.

  • @santoshm2008
    @santoshm2008 Год назад

    मागे कुशल बद्रीकेच्या Car चं दर्शन झालं कि राव.... ती निल्या रंगाची मारुती सुझूकी

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 Год назад +1

    अंकिता आहे किं उर्मिला matodkar

  • @vaibhavsalunkhe1059
    @vaibhavsalunkhe1059 Год назад

    नवीन कविता शोधली मुंबई ला जावून

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 Год назад +2

    अंकिता परी वाटतेय

  • @milindmahakal4271
    @milindmahakal4271 Год назад

    Dada kokani muli amchya ekach no.

  • @shubhampokale9087
    @shubhampokale9087 Год назад +1

    Mala pan logo pathva

  • @shreekiran
    @shreekiran Год назад

    नसेल जास्त असेल वजन मला नाही वाटत 😂

  • @ramakantbhaware524
    @ramakantbhaware524 Год назад

    Khotavar pasun sambalun raha, bhau..

  • @avinashjadhav7260
    @avinashjadhav7260 Год назад +2

    दादा नंबर दया

  • @deepblue6216
    @deepblue6216 Год назад +1

    तुमची शक्ती तुमचं कुटुंब आहे.. ह्या भायेरच्या बाईला कशासणी घेतयास vdo करायला? आहे ती popularity जायची बघा...

  • @kiran-ju6tf
    @kiran-ju6tf Год назад

    Kasla make up

  • @akshaychougale2657
    @akshaychougale2657 Год назад

    Kiti makeup to ankita🙄

  • @rajratnakamble
    @rajratnakamble Год назад

    दादा तुमचा nombar दया

  • @A1TradingAkash
    @A1TradingAkash Год назад +1

    Kiti makeup kelay hine 😣

  • @vp8917
    @vp8917 Год назад +2

    Kay make up kelay Hine. Nak Ani dole gayab zalet.

  • @gauravbaikar7384
    @gauravbaikar7384 Год назад

    make-up 🥺🥺🥺🥺 मांजर Distey ती

  • @nanasabbiradar2852
    @nanasabbiradar2852 Год назад +1

    O

  • @mangalaavhad5484
    @mangalaavhad5484 Год назад

    Wtfff

  • @shivshabho5261
    @shivshabho5261 Год назад +1

    Tu dadd ajun far tichya peksha kola mulaga ahes karun ghe Tila

  • @kokanviakolhapur
    @kokanviakolhapur Год назад

    Hila video madhe nako gheu fukat badnami karun gheshil

  • @adityadakshitya6315
    @adityadakshitya6315 Год назад

    boring

  • @parthmeshkhandale4586
    @parthmeshkhandale4586 9 месяцев назад

    Evdach rahil hot paise kamvaych titel

  • @radhakrishnacinemas1617
    @radhakrishnacinemas1617 Год назад

    Khupch chan