खूप छान. स्थानिकांनी याचा फायदा खूप घ्यावा. एकजूट चांगली दाखवली आहे अशीच एकी पुढे पण ठेवा. फायदा आहे बघून परप्रांतीय येतीलच, हातापाया पडतील पण तुम्ही कणखर रहा, गावातील मुलांनी मेहनत करायची लाज बाळगू नका. जर गावातील कोणी लहान काम करत असेल तर त्याला कोणी हिणवू नका, उलट तो मेहनत करून कमावतो आहे म्हणून प्रोत्साहन द्या. नाहीतर तर बाहेरचे टपून बसलेले आहेत. पुढे भविष्य उज्वल आहे, भरभराट आहे. कदाचित काही वर्ष लागतील पण आताच पाय रोवून उभे रहा. गावातील सगळ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
Great

@@vinamogh thank you 🙏🏽
Nice
❤
Baiyye no एन्ट्री भैय्या no एन्ट्री
मुंबई मुंबई हाये दादा
गडकरी मोदी जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏
Local train cha problem solf kara
मार्केट सकाळी bharal का दादा
@@nileshmokal4078 hoooooooo
@@nileshmokal4078 ek dam Bharala hota
अरे पण रस्ताच काय