He Hindu Nrasinha Prabho Shivaji Raja with lyrics | हे हिंदु-नृसिंहा प्रभो | Lata Mangeshkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @sanjaydeshmukh7859
    @sanjaydeshmukh7859 11 месяцев назад +236

    हे काव्य लिहणारी व्यक्ती
    माफिवीर, पळपुटा असूच शकत नाही.
    फक्त स्वातंत्र्य वीरच!
    🚩
    🚩

  • @ajitpatil1463
    @ajitpatil1463 2 года назад +846

    ह्या शब्दांचे किती भाग्य आहे की हे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतून आले , छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी आले आणि लता दीदी ने गायिले.

    • @saumitragosavi3344
      @saumitragosavi3344 Год назад +39

      Aani pt. Hridaynath Mangeshakar yanni chaal dili

    • @girishparanjape616
      @girishparanjape616 Год назад +14

      अगदी बरोबर आहे

    • @kattar_hindu537
      @kattar_hindu537 Год назад +27

      या शब्दांमधून सहज कळून येते की ते किती महान होते

    • @SangeetVarsha
      @SangeetVarsha Год назад +17

      या शब्दातून कळते की शिवाजी महाराज किती महान होते.....

    • @salunkhe24
      @salunkhe24 Год назад +12

      खरच ❤❤

  • @prashantvengurlekar7931
    @prashantvengurlekar7931 2 года назад +299

    हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा
    हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा
    हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
    हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
    अर्थ -
    हिंदूंच्या शक्तीतून उत्पन्न झालेल्या, (अंधार मिटवण्यासाठी आलेल्या) दिव्याच्या तेजा, हिंदूंच्या तपस्येचे फळ (पूत) म्हणून अवतारलेल्या ईश्वरी अवतारा, हिंदूंच्या सौभाग्यासाठी अस्तित्वात आलेल्या साजा (अलंकार, दागिना),
    हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा तुला वंदन करतो.
    करी हिंदूराष्ट्र हे तुते, वंदना
    करी अंतःकरणज तुज, अभिनंदना
    तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना
    गुढाशा पुरवी त्या न कथु शकतो ज्या
    हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
    अर्थ -
    हे हिंदुराष्ट्र (आम्ही सारेच हिंदू, हिंदवी स्वराज्यासाठी आणि वैभवशाली इतिहासासाठी) तुला वंदन करते, आम्हा हिंदूंचे मन तुला अभिनंदन करते, तुझ्या चरणांवर आम्ही भक्तीने चंदनाचा लेप लावत आहोत, स्वातंत्र्यासंबंधी असलेल्या गूढ आशा (पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळणे, ज्याप्रमाणे छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले तसेच इंग्रजांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे) ज्या उघडपणे बोलू शकत नाही त्या पूर्ण करण्यासाठी, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा तुला वंदन करतो.
    हा भग्न तट असे गडागडाचा आजी
    हा भग्न आज जयदुर्ग आसवांमाजी
    ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
    ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
    अर्थ -
    आज सर्व गडांचे तट भंगले आहेत, हा जयदुर्गही भग्न होऊन आसवे गाळत आहे. भवानीची (शिवरायांची भवानी तलवार) धार पुन्हा एकदा गंजली आहे, त्यामुळेच भवानी (महाराष्ट्राचे कुलदैवत आई भवानी माता) आता कोणाला आधार देत नाही.
    गड कोट जंजिरे सारे, भंगले
    जाहलीं राजधान्यांचीं, जंगलें
    परदास्य-पराभविं सारीं, मंगले
    या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
    हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा
    अर्थ -
    गड, कोट, जंजिरे सारे भंगले आहेत. राजधान्यांची जंगले झाली आहेत. ज्या मंगल (पवित्र) गोष्टी या स्वराज्यात होत्या परदास्यामुळे (परकीयांचे दास्यत्व पत्करावे लागल्याने) पराभूत झाल्या आहेत. अशा या जगात जगणे ही लाजिरवाणे वाटतं आहे. (अटकेपार ही पसरलेल्या शिवरायांच्या स्वराज्याची झालेली दुर्दशा सांगितली आहे.)
    हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा तुला वंदन करतो.
    ही शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
    जी बुद्धी पाच शाह्यास शत्रूच्या झुलवी
    जी युक्ती कुटनीतीत खलासी बुडवी
    जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
    अर्थ -
    तुझ्या हृदयात असलेली शुद्धता जी रामदास स्वामींनाही आनंदी करत होती, तुझी बुद्धी जी पाच शत्रूंना, पातशहांना (निजामशाही, इमादशाही, बरीदशाही, आदिलशाही, कुतुबशाही) झुलवत होती, तुझी युक्ती जी कुटनितींत खलांना (दुष्टांना) बुडवत होती, तुझी शक्ती जी बलोन्मत्तास (बलाच्या सामर्थ्यामुळे उन्मत्त झालेल्यांना) पायाखाली तुडवत होती.
    ती शुद्धी हेतूची कर्मी राहु दे
    ती बुद्धी भाबड्या जीव लाभू दे
    ती शक्ती श्रोणीतामाजी वाहु दे
    दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुज ज्या
    हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
    अर्थ -
    ती तुझी शुद्धता आमच्या कर्मात राहू दे, ती तुझी बुद्धी या भाबड्या जीवांना लाभू दे, ती शक्ती आमच्या नसानसांतून वाहू दे, जो मंत्र तुला समर्थांनी दिला होता तो पुन्हा आम्हाला दे (यासाठी) हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा तुला वंदन करतो.
    - स्वातंत्र्यवीर सावरकर

    • @shaileshdiwakar6614
      @shaileshdiwakar6614 Год назад +12

      अप्रतिम भावार्थ सांगितला, मन:पूर्वक धन्यवाद...

    • @vaishnavichavan134
      @vaishnavichavan134 11 месяцев назад +9

      🚩🚩

    • @viveksawant1582
      @viveksawant1582 11 месяцев назад +8

      Khup sundar

    • @sudeshlimaye6756
      @sudeshlimaye6756 10 месяцев назад +8

      मूळ काव्य संपूर्ण स्वरूपात अर्थासह उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

    • @amolak2
      @amolak2 10 месяцев назад +5

      Khup apratim..khup sundar.

  • @prasadkulkarni8844
    @prasadkulkarni8844 2 года назад +73

    केवळ स्वातंत्र्यवीरच छत्रपती शिवाजी महाराजांचे असे वर्णन करू शकतात

  • @purva4145
    @purva4145 2 года назад +508

    अप्रतिम ... महाराजांचं यापेक्षा सुंदर वर्णन असू शकत नाही... स्वा. सावरकर यांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत, स्व. लता दीदी यांचे स्वर 🙏🏼🚩🇮🇳

    • @vaibhavsonwane6651
      @vaibhavsonwane6651 2 года назад +3

      Ho ekdum barobar 👍

    • @anahatmusicstudio4210
      @anahatmusicstudio4210 Год назад

      0

    • @anahatmusicstudio4210
      @anahatmusicstudio4210 Год назад +1

      pp

    • @jaydrathpawar4371
      @jaydrathpawar4371 Год назад +1

      स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि स्वर्गीय लतादीदी यांचे स्वर म्हणजे दुग्ध शर्करा योग दुसरं काय म्हणावे 🙏🙏💐🌹

    • @neetasurve45
      @neetasurve45 Год назад +1

      ll शेर शिवराय ll

  • @gurunathsabne4448
    @gurunathsabne4448 10 месяцев назад +65

    वयाच्या बाराव्या वर्षी विनायकाने लिहिलेले हे शब्द. हा ह्या देशात अवतरला दुसरा ज्ञानेश्वरच. आणि ह्या कवितेसाठी विनायकाला पारितोषक देणारे दुसरे तिसरे कोणी नसून लोकमान्य टिळक.

    • @anidez28
      @anidez28 2 месяца назад +2

      🙏🏻

    • @amithbhagat
      @amithbhagat 14 дней назад

      ह्या कवितेशी संबंधीत असलेल्या समस्त महनुभावांना वंदन 🙏🚩

  • @neelampendse4932
    @neelampendse4932 3 года назад +122

    शिवरायांच्या तळपत्या तलवारीच्या पात्यासारखीच प्रखर शब्दरचना..
    हे फक्त सावरकरच करू शकतात. लतादीदींच्या आवाजातच्या धारेने शिवरायांच्या यथार्थ वर्णनाला आणखीनच दैवी झळाळी लाभली..
    महाराज परत या..खूप खूप गरज आहे तुमची🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @EarthLifevlog
    @EarthLifevlog 4 года назад +373

    मला हे गीत ऐकले की उर भरून येतो आणि महाराजांची खूप खूप आठवण येते खुप महापराक्रमी होते खरचं महाराज.👍
    मी हे गीत मी 2 वर्षाचा असताना रेडिओ वर नेहमी आवडीने ऐकत असत.💐

    • @tejalgaikar1673
      @tejalgaikar1673 4 года назад +7

      Ho na khup athavan yete maharajanchi...mla tar Jagan vyarth vatat....

    • @ompawarstreaming3402
      @ompawarstreaming3402 3 года назад +4

      Mala tar asa vatta ki mi shivkalat àahe🥺🥺🥺

    • @sharadgaikwad7672
      @sharadgaikwad7672 2 года назад +2

      हे गाणं ऐकल की
      गोविंद पानसरे यांना कामारले हे समजते

    • @sharadgaikwad7672
      @sharadgaikwad7672 2 года назад

      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर पानसरे यांनी पुस्तक लिहिले होते

    • @mohinichoudhary5967
      @mohinichoudhary5967 Год назад +1

      ​@@tejalgaikar1673 vaa aga tuza pan mazyasarkhach man aahe aga maharajanchi aathwan yeun itka radu yet aga aamchya devgharat maharajana bhavani talwar drtanacha photo hota vamaze aai dada roj tyachi pooja karayche mi kadhikadhi khup udas hote ki mi teva ka nahi janma ghetala tya mahapurushachi kewal ek zalak baghitli asti tar jeewan sarthak zale aste

  • @ajinkyakulkarni6685
    @ajinkyakulkarni6685 3 года назад +952

    'देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो ! - स्वातंत्र्यवीर सावरकर

    • @rasowye1139
      @rasowye1139 3 года назад +29

      निःशब्द! अश्रू वंदन नमन...🙏🏼😶

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 года назад +22

      💪🙂जय हिंद जय भारत 🙏🙏जय वीर विनायक दामोदर सावरकर🚩🚩🚩🚩

    • @mahadevpatil7691
      @mahadevpatil7691 3 года назад +6

      Ek number sir

    • @vinodghate2980
      @vinodghate2980 2 года назад +4

      Vandan

    • @aniketkadam4394
      @aniketkadam4394 2 года назад +1

      🙏🏻🙌🏻🙌🏻

  • @sangeetkasbe4109
    @sangeetkasbe4109 5 лет назад +299

    हिंदुहृदय सम्राट प्रभो शिवाजी राजा,त्रिलोकीचा राजा,स्रि आदर करणारा राजा,महाराजांना माझा साष्टांग दंडवत,ऐसा राजा होणे नाही,

    • @sangeetkarande8092
      @sangeetkarande8092 5 лет назад +4

      Rajenna manacha mujara

    • @tejalgaikar1673
      @tejalgaikar1673 4 года назад +4

      asa vatto atta maharaj pahije hote...tyanchyashivay sagla vyarth vatat....

    • @Sanatani_256_
      @Sanatani_256_ 3 года назад +6

      Real God Father of nation Chhatrapati Shri Shivaji Maharaj

    • @vkhade8527
      @vkhade8527 3 года назад +2

      Manacha Mujra

    • @Apte6210
      @Apte6210 3 года назад +3

      🙏🙏

  • @vijays9812
    @vijays9812 4 года назад +125

    माझ्या लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त असायची तेव्हा ही महाराजांची गाणी शिवसेना शाखेत ऐकायला मिळायची. तेव्हा दिवसभर मस्त जोश वाटायचा. आता शिवसेना शाखेत देखील फक्त हार घालून शिव सैनिक बसलेले असतात n मिरवणूक ही पूर्वी सारखी जल्लोशपूर्ण नाही राहिली. पूर्वीची शिवसेनाही राहिली नाही आता....

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 5 лет назад +260

    स्वा. सावरकरांची शब्दरचना. त्याच शिवप्रेम. अप्रतिम.

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 2 года назад +100

    खरंच काय अप्रतिम लिहल आहे वीर सावरकरांनी हे गाण.....आणि अप्रतिम हृदयनाथजीं च संगीत आणि खूप खूप अप्रतिम लता दिदींचा आवाज.....उर भरून येतो हे गाण ऐकताना.....आणि एक चैतन्य निर्माण होत....लता मंगेशकर यांना खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजलि.... 🙏🏻💐🙏🏻

  • @suruchibhujang2362
    @suruchibhujang2362 3 года назад +89

    छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात नृसिंहाची उपमा केवळ सावरकरचं देऊ शकतात.

  • @yogeshshinde1673
    @yogeshshinde1673 4 года назад +608

    स्वतंत्रवीर सावरकर तुमचा पुनर्जन्म व्हावा माझ्या राज्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी

    • @komalsurve8768
      @komalsurve8768 4 года назад +13

      Wahh kaay chaan mantla ahey tumhi 👌👌

    • @gaurichavan3928
      @gaurichavan3928 4 года назад +11

      Yes this is important

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 4 года назад +35

      हो ना सगळ्यांनी उच्च नीच भेदभाव विसरून हिंदू धर्म आणि हिंदवी स्वराज्यासाठी एक व्हायला हवे सगळ्यांनीच मी श्रेष्ठ तू कनिष्ठ या वादावादीत आपला धर्म खिळखिळा झालाय

    • @anu1139
      @anu1139 4 года назад +1

      बरोबर म्हणालात.

    • @manahchakshu835
      @manahchakshu835 3 года назад

      खरंच... अखंड भारताचे तसेही ५ तुकडे पडले आहेत... याच्या पुनर्जन्माने अजून जास्त पडतील... शिंदे साहेब, स्वतःच्या आडनावाची तरी आब ठेवा!

  • @shashankgavande6382
    @shashankgavande6382 4 года назад +76

    महाराजांच कर्तृत्व आणि त्यावरचा स्वातंत्रवीर, गानसम्रदनी आणि पंडित हृदयनाथजिचा अदभूत अविष्कार.. 🙏

  • @shrikantk1540
    @shrikantk1540 5 лет назад +561

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय ! 🚩
    वीर सावरकर अमर रहे ! ❤️

    • @devangmoratgikar
      @devangmoratgikar 4 года назад +14

      Jay bhavani jay shivaji

    • @deokarayush9214
      @deokarayush9214 3 года назад +7

      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असे म्हणा दादा🚩🚩

    • @somnatha1
      @somnatha1 3 года назад +12

      हिंदुहृदय सम्राट पंडित स्वातंत्र्य वीर सावरकर की जय

    • @govindrane28
      @govindrane28 2 года назад +4

      Jay Shivray 🙏 Jay shambhu Raje 🙏

  • @ananddambe6474
    @ananddambe6474 2 года назад +55

    हिंदूहृदयसम्राट फक्त स्वात्तत्रवीर विनायक दामोदर सावरकर आणि जाणता राजा छत्तपती शिवाजी महाराज आहेत ईतर कोणी नाही.

  • @indianhindustan150
    @indianhindustan150 4 года назад +159

    झबरसदस्त गाणं 👍👌
    सावरकर तुम्ही आता हे गाणं लिहिला असता तर यांच्यात काही जणांनी खूप चूक काढल्या असत्या करण फक्त तूम्ही ब्राम्हण आहे। मग एक ब्राह्मण व्यक्ती ने महाराजांवर का लिहिला यातच चर्चा झाली असती। मग कोणत्या तरी एका शब्दावर राजकारण झाला असता।
    आणि एक पण शब्द मिळाले नाही तर तुम्ही रामदास स्वामींचे भक्त ठरवून या लिरीक्स वर राजकारण केलं असता।

    • @haanychoudhari4515
      @haanychoudhari4515 4 года назад +5

      खरच आहे हे

    • @ItEngineer1998
      @ItEngineer1998 4 года назад +13

      वाकडेश्र्वर

    • @TheRIFLEKING
      @TheRIFLEKING 4 года назад +15

      हो बिग्रेडी कुत्री भुंकत बसली असती

    • @atharvaphatak5681
      @atharvaphatak5681 4 года назад +1

      @Zed Shaman communistanni kela

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 4 года назад +3

      @@ItEngineer1998 you are absolutely right Sir

  • @ommehta3442
    @ommehta3442 3 года назад +52

    ना भूतो ना भविष्यो, असा राजा होणे शक्य नाही. फारच सुंदर गीत🙏 नमो शिवाजी राजा 🙏

  • @Berar24365
    @Berar24365 3 года назад +25

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांची समर्थ लेखणी , लता दिदींचा स्वर्गीय स्वर आणि पूजा साक्षात शिवप्रभुंची .
    माणिकांचन योग असतो की नाही हे माहीत नाही पण असेलच तर तो हाच असावा.
    जशी शिवप्रभुंची तलवार
    तशीच स्वातंत्र्यवीरांची लेखणी
    शत्रूंसाठी साक्षात जमदाढ

  • @rahulchavan20
    @rahulchavan20 4 года назад +88

    देवांनी पृथ्वीवर मनुष्याचा अवतार घेतला. पण शिवाजी महाराज माणसाचे देव झाले. 🙏🙏

    • @vaibhavugale3881
      @vaibhavugale3881 Год назад

      खरय

    • @dhierajam2249
      @dhierajam2249 Год назад

      माणसाचे देव झाले !
      अरे देव माणसाचे पण असतात आणि जनावरांचे सुद्धा असतात.

  • @suyogkulkarni9013
    @suyogkulkarni9013 Год назад +28

    अप्रतिम रचना. आख्खा धगधगता इतिहास समोर येतो. खुप गर्व आहे महाराजांचा ❤🙏आणि या काव्य रचनेचा वीर सावरकरांचा ❤जय महाराष्ट्र

  • @abhishekkulkarni6095
    @abhishekkulkarni6095 4 года назад +57

    लहानपणापासून हे गाणे ऐकत आलो आहे.
    हे गाणे ऐकत असताना खूप प्रसन्न व फ्रेश वाटते.

  • @siddheshlad8162
    @siddheshlad8162 4 года назад +49

    छत्रपती शिवाजी महाराज की जय...
    विर सावरकर अमर रहे......
    जय भवानी ..
    जय जिजाऊ..
    जय शिवाजी ..
    जय शंभूराज..
    जय हिंदु राष्ट्र..

  • @Dhruv_Dogra
    @Dhruv_Dogra 2 года назад +109

    Kaho Shivaji Raja! Jai Hindu Shakti 🕉
    Love and respect for Shivaji Raja and all the great brave people of Maharashtra from a Dogra from Jammu 🙌

    • @19683
      @19683 2 года назад +1

      Jammu is land of General Zorawar Singh Khaluria and his warriors, the bravest of the brave.

    • @nikeshbhoyar9152
      @nikeshbhoyar9152 2 года назад +2

      Love u bro!!! From chandrapur Maharashtra...

    • @Dhruv_Dogra
      @Dhruv_Dogra 2 года назад

      @@nikeshbhoyar9152 🙏

    • @Dhruv_Dogra
      @Dhruv_Dogra 2 года назад

      @@19683 🙏

  • @Savitaushire123
    @Savitaushire123 2 года назад +139

    RIP गाणं कोकिळा लता दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🥺💐🙏🏻 ,
    त्यांच्या सारख्या गायिका या जगात परत येणार नाही

    • @dhierajam2249
      @dhierajam2249 Год назад +1

      Rip म्हणजे रीघ ओढली इंग्लिश पोपटाची म्हणे.

  • @yashawantnimbasonawane3959
    @yashawantnimbasonawane3959 3 года назад +24

    छत्रपती शिवाजी महाराजांची महती, विर सावरकरांचे शब्द, पंडीत हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत आणि त्याला साजेसा भारतरत्न लता दीदींचा आवाज ..... धन्य धन्य धन्य..

  • @rahulpareek3132
    @rahulpareek3132 4 года назад +57

    आहह...सवरकरांचा शब्द पुन्हा लता मंगेशकर ...

  • @Avipatil1980
    @Avipatil1980 4 года назад +140

    अंगावर रोमांच उभे राहिले नाही तर तुम्ही मृत आहात..... जय शिवराय....

  • @lspatil3572
    @lspatil3572 3 года назад +31

    खूप अर्थपूर्ण गाणे, शिवाजी महाराज यांचे बाबत, लता दीदी, सावरकर खूप उच्च विचारांचे महनीय व्यक्ती आहेत याची प्रचिती या गीत मधून येते

  • @अमरजगदाळे
    @अमरजगदाळे 5 лет назад +99

    हिंदू नृसिंह प्रभु छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रिवार विजय असो

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 3 года назад +11

    असे जिवंत,सरसरीत काटा आणणारे जोषपूर्ण शब्द काव्य फक्त मा.आदरणीय स्वातंत्रवीर सावरकर च लिहू शकतात.येर्या गबाळयाचे काम नाही.आदरणीय हिन्दू राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा .हर हर महादेव🙏

  • @prajaktadeodhar1366
    @prajaktadeodhar1366 7 месяцев назад +2

    हिंदुराष्ट्राचा अभिमान, आपली मातृभूमी पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी काय हवे ते मागणे आणि अत्युच्च दर्जाची भाषा! स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः प्रणाम

  • @rushikeshdhane4755
    @rushikeshdhane4755 2 года назад +103

    भावपूर्ण श्रद्धांजली लता मंगेशकर जी !💐 we love you forever....

    • @vaibhavsonwane6651
      @vaibhavsonwane6651 2 года назад +2

      Khup chan varnan kel tumhi dhanyawad 🙏 sawarkarana koti koti naman Sacha desh bhaktala 👆💐👆❤️🙏🚩

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 4 года назад +843

    डोळ्यातून पाणि आले 😢😢वीर सावरकर आज तुमच्या नेतृत्वाची खूप गरज आहे 🙏🙏🙏🙏

    • @manahchakshu835
      @manahchakshu835 3 года назад +19

      काय चाचा? पेट्रोल ₹२०० मधे घ्यायची खूप हौस आहे वाटतं!

    • @MrDictator38
      @MrDictator38 3 года назад +79

      @@manahchakshu835 सायकल चालीव.. नसेल जमत तर!

    • @manahchakshu835
      @manahchakshu835 3 года назад +16

      @@MrDictator38 सतरंज्या उचला तुम्ही

    • @shantanukantak2361
      @shantanukantak2361 3 года назад +86

      @@manahchakshu835 फालतुगिरी नका करू. स्वतंत्र वीर सावरकर त्या भाजप ची property नाही आहेत. ते अख्या महाराष्ट्र मध्ये एक महापुरुष आहेत. महाराष्ट्र मध्ये त्यांना सगळे आदर देतात. मुख्य मंत्री उद्धव साहेब,अजित दादा,शरद पवार साहेब,काँग्रेस चे पण मराठी लोक त्याचा आदर करतात,भाजप तर करतच. कारण ते त्या भाडव्या राहुल गांधी सारखे नाही आहेत. त्यांनी सावरकर ह्यांचे साहित्य वाचले आहेत. स्वातंत्रवीर सावरकर हे भाजप, काँग्रेस ह्यांचा खूप फुडें आहेत.

    • @ajinkyaajinkya5938
      @ajinkyaajinkya5938 3 года назад +17

      @@shantanukantak2361 aale Vakdyache chate 😂

  • @vijaygopal376
    @vijaygopal376 Год назад +3

    धन्य ते वीर सावरकर! हिंदू ह्रदय सम्राट, प्रगल्भ बुद्धिवंत, उत्तुंग राष्ट्रभक्त ! त्यानी लिहीलेले हे छ. शिवाजी महाराजांवरील गीत लतातदीदींनी प्रखर देश भक्तीने आर्त स्वरात गाऊन त्याचे सोने केले. ऐकताना डोळ्यात पाणी येते, की हा प्रभो शिवाजी राजा पुन्हा कधी अवतरणार !

  • @nupuradorle5908
    @nupuradorle5908 4 года назад +57

    खुप सुंदर गाणे ,किती यथार्थ वर्णन आहे शिवाजी महाराजांचे,वीर सावरकरांचे शब्द ऐकताना रोमांच उभे राहतात

  • @vivekbaraskar3019
    @vivekbaraskar3019 4 года назад +39

    खरच,खूप अभिमान वाटतो आम्हाला की आम्हीं शिवाजी राजा यांच्या भुमितले आहोत .
    जय शिवराय 🙏

  • @ranaabhishek1713
    @ranaabhishek1713 Год назад +38

    I'm from Gujarat and I love song❤ jay chatrapati shivaji maharaj 🙏

  • @narendravispute8567
    @narendravispute8567 2 года назад +51

    तात्याराव तुम्हाला त्रिवार नमन,
    एक प्रखर देशभक्त आणि कट्टर शिवभक्त ⛳⛳⛳

  • @venkaal
    @venkaal 2 года назад +6

    खरच राजे, तुम्ही होता म्हणुनच आम्ही आज हिंदू आहोत... जय भवानी जय शिवाजी.... हर हर महादेव

  • @rushikeshchavan290
    @rushikeshchavan290 2 года назад +18

    भावपूर्ण श्रध्दांजली लता ताई असा आवाज ऐकू येत नाही पुन्हा

  • @lokmarg9457
    @lokmarg9457 3 года назад +28

    स्वा.सावरकरांसारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व भारताचे भूषण आहे.

    • @thefrustratedhindu7317
      @thefrustratedhindu7317 3 года назад +8

      Yes.
      1.revolutionary
      2.freedom fighter
      3.writer
      4.poet
      6.politician
      7.social reformer
      8.historian
      "Aashthaguni" means a man with 8 passion.
      All rounder veer savarkar!🚩🚩🚩

  • @poonampatil9568
    @poonampatil9568 3 года назад +29

    हे गाणं ऐकताना प्रत्येक।वेळी डोळा पाणी येते यात माझ्या राजांची कर्तृत्व जाणीव आहे

  • @manishaphadke1993
    @manishaphadke1993 2 года назад +4

    खरेच किती समर्पक शब्दांत छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन केले आहे.. श्री सावरकर आणि लता बाईना मनापासून अभिवादन आणि नमस्कार.

  • @sannoshukla7141
    @sannoshukla7141 3 года назад +72

    One song that explains Chatrapati Shivaji Maharaj🚩🚩
    Savarkar was great poet.

    • @swapnapatil329
      @swapnapatil329 Год назад +1

      Really great song of our great Samrart..it definitely lighting patriotism within everyone and that's only because of power of Maharaj, Savakarji & latadidi's Devotional voice❤🙏🚩🇮🇳😘🙏💐☘🌷

  • @govindagawade
    @govindagawade Год назад +2

    ज्यावेळी हे गाणं मी ऐकतो त्यावेळी ऊर भरून येतो माझा...लहान पणी शाळेत ऐकवत होते आम्हाला....असा राजा पुन्हा होणे शक्य नाही...माझा राजा शिवछत्रपति शिवाजी महाराज...

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 3 года назад +12

    आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन.स्वातंत्र्य वीर सावरकरांची प्रतिभावान ज्वाज्वल भक्ती रचना, लता दिदीचा अप्रतिम आवाज ,अत्यंत मधुर कोरास.बा ह वा.कान तृप्त झाले.महाराजांचे चरणी नतमस्तक झालो.🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 2 года назад +5

    जोपर्यंत या जगात चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि लता मंगेशकर हे नाव अमर राहणार........

  • @jayantbachchepatil6270
    @jayantbachchepatil6270 5 лет назад +956

    This song is written by vir savarkar.. 💗

    • @aparnamore7725
      @aparnamore7725 4 года назад +86

      Ho tyanchi shabd rachana samanya nawhati...shabd ek ek moti watatat

    • @atuljagtap5181
      @atuljagtap5181 4 года назад +25

      Barabor bhau🙏

    • @manahchakshu835
      @manahchakshu835 4 года назад +12

      Kaash tyanni Ingraznaiwaji Bharatiya Swatantrya ladhyala jasti yogdan dila asta... 😔
      Yanchya sarkhya marathiche agadh dnyan asnarya Mansa chi aaplyala aaj khup garaj aahe.
      Pan aaj tyanchya nawa khali bhagwa atankwad bhadkawla jatoy yach goshticha dukkha

    • @manahchakshu835
      @manahchakshu835 4 года назад +1

      @Zed Shaman tu nigh re...

    • @AA-qr1kk
      @AA-qr1kk 4 года назад +47

      @Zed Shaman Don’t worry my friend. कोणी स्वातंत्र्यवीरांच्या कार्याबद्दल कितीही गरळ ओकली तरी काय फ़रक पडतो? स्वातंत्र्यवीर हे सूर्यासमान आहेत. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केल्याने सूर्याला काही फ़रक पड़तो का? नाहीं ना.. उलट थुंकण्या-यांच्या थोबाडावर ते उलटुन पडते.. so don't worry.. 😊 & on top of it, बुद्धी नसणे हा अजुनतरी भारतात गुन्हा नाहीं..

  • @shantanushinde9703
    @shantanushinde9703 4 года назад +21

    तुम्ही लहान आहात, तरुण आहात, म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असे समजू नका, कारण, वाघ लहान असो वा मोठा,
    वाघच असतो.... जय जिजाऊ जय शिवराय... जय हिंद जय महाराष्ट्र!!! 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @Apte6210
    @Apte6210 3 года назад +12

    स्वराज्यसंस्थापक हिंदूनृसिंह श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!!
    हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा विजय असो!!
    अखंड भारत अमर रहे!!

  • @hiteshgujarathi4636
    @hiteshgujarathi4636 4 года назад +9

    ११ वर्षाच्या मावळ्याने आपल्या राजासाठी ही कविता लिहिली होती. ज्याने हिंदुहृदयसम्राट छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ही कविता लिहिली तोच पुढे जाऊन आपल्या उद्दात आणि महान कर्तव्या ने स्वतः हिंदुहृदयसम्राट झाला.
    माझं भाग्य आहे अशा महान वीरांच्या मातीत माझा जन्म झाला🙏🙏🙏

  • @amolkate3737
    @amolkate3737 2 года назад +9

    अतिउच्च दर्जाचे गीतरचना त्यात सुमधुर आवाजात सरस्वतीचे स्वर असा सौख्य नेहमी होत नाही .
    स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गानसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन 🙏🙏🌺🌸

  • @amolpathak199
    @amolpathak199 2 года назад +2

    किती वर्णू भाग्य त्या लोकांचे ज्यांना साक्षात महाराजांचे दर्शन घडले व त्यांची चाकरी करण्याचे भाग्य लाभले....

  • @ftwizardgaming2023
    @ftwizardgaming2023 2 года назад +16

    वीर सावरकर यांचे शब्द आणि लतादीदीचा आवाज अप्रतिम माणसांमध्ये स्फुर्ती देऊन जातो

    • @janhavipashte5841
      @janhavipashte5841 2 года назад

      ruclips.net/video/ZceLARvmTe4/видео.html
      Amche sadarikaran🙏🏽🙏🏽

  • @venkaalful
    @venkaalful 2 года назад +2

    खरंच राजे, तुम्ही होता म्हणूनच आज आम्ही हिंदू आहोत...
    जय भवानी जय शिवाजी..

  • @avinashgawali7610
    @avinashgawali7610 4 года назад +17

    या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा 🙏.हे गाण एक वेगळीच स्फूर्ती निर्माण करत शरीरात .

  • @leenab1328
    @leenab1328 3 года назад +78

    Indian History's one of the Bravest and Enlighten Ruler Chatrapati Shivaji Maharaj 🚩🌹🙏🗡

  • @rakeshpardeshi5816
    @rakeshpardeshi5816 2 года назад +30

    Voice of गान कोकिळा लताजी मंगेशकर and lyrics of वीर सावरकर its all amazing

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 2 года назад +15

    यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज.........

  • @shrikantkulkarni4500
    @shrikantkulkarni4500 3 года назад +6

    महाराजांच्यावर सावरकरांचे गीत आणि गायिका लता मंगेशकर. अद्भुत संगम🙏

  • @beautyangel7337
    @beautyangel7337 3 года назад +53

    Superb song, lyrics, singing everything outstanding. I dont understand, how could someone dislike this song. Jai Bhavani, Jai Shivaji, Jai Hind.

    • @bhavyap590
      @bhavyap590 3 года назад +3

      Song lyricist is Veer savarkar and he is hated by leftist brain dead namazi liberals. That’s why!

  • @suryakantyadav4663
    @suryakantyadav4663 4 года назад +52

    The man who change the world by its words it shows the power of words the great man Vir Sawarkar.

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 9 месяцев назад

    हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩

  • @bhushankorde7901
    @bhushankorde7901 4 года назад +15

    त्रिवार मुजरा असावा गड-किल्ल्यांच्या या श्रीमंतांना...
    श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏

  • @parkhiketan3832
    @parkhiketan3832 Год назад +1

    छत्रपती शिवाजी महाराजांचे असे सुंदर वर्णन ऐकून अंगावर काटा आला खूप सुंदर

  • @hanumantpawar3400
    @hanumantpawar3400 11 месяцев назад +3

    तेजस्वी ओजस्वी शब्द आणि स्वर्गीय स्वर तसाच अनुरूप वाद्यवृंद.

  • @somnatha1
    @somnatha1 3 года назад +2

    ज्यांच्यावर गाणं लिहलं, ज्यांनी गाणं लिहलं,ज्यांनी गाणं गायलं, तिघ जगातील एक नंबर

  • @TJSaw
    @TJSaw Год назад +12

    One of Marathi culture’s finest anthems! ❤
    Written by Veer Savarkar for Chhatrapati Shivaji Maharaj and sung by Lata Mangeshkar! The stars aligned to make this song possible.

  • @gurukulacademy8865
    @gurukulacademy8865 2 года назад +2

    छत्रपती श्री शिवाजी महाराज असा राजा पुन्हा होणे नाही. तुम्ही पावन केलेल्या मातीत जन्माला आलो हाच आमचा स्वर्ग.

  • @rebel4639
    @rebel4639 3 года назад +106

    i dont understand song meaning but it is enough to understand word like Hindu and my Raje name Jai Bhawani Jai Shivaji...I hope they make its translation in Hindi

    • @bhavyap590
      @bhavyap590 3 года назад +21

      One more thing. Song is written by Veer Savarkarji! And Savarkarji compared Raje with Narsimha who clawed Hirnyakashyapu’s stomach same as Maharaj did with Afzal Khan.

    • @vijaypawar3173
      @vijaypawar3173 2 года назад +3

      Highly appreciated.. 🙏

    • @19683
      @19683 2 года назад +7

      Very close to Sanskrit anyone who knows Hindi well should get feel

    • @shreyap
      @shreyap Год назад +2

      It is Mixture of 2 language Marathi & Sanskrit!

  • @NationFrist-x1m
    @NationFrist-x1m 11 месяцев назад +2

    वा वा असे सुंदर महाराजांचे वर्णन ,आजुन दुसरे आसू शकत नाही,❤जय शिवराय छत्रपती ❤ धन्यवाद दीदी

  • @dattatekale215
    @dattatekale215 2 года назад +3

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
    यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @swanandlaghate5113
    @swanandlaghate5113 6 месяцев назад +2

    महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराज, तसेच थोर संत महंत आणि अनेक थोर स्वातंत्र्य सैनिक आणि विचाप्रवर्तक मंडळींची भेट ईश्वरी कृपेने मिळालेली आहे. त्यांचा आपण जयजयकार फक्त राजकारणासाठी, स्वार्थ साधण्यासाठी करतो परंतु त्यांनी योजलेले कार्य करायला विसरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य आपल्याला सुराज्य बनवायचं आहे.

  • @vijaygholap1125
    @vijaygholap1125 3 года назад +3

    छत्रपती शिवराय आमचे दैवत.. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेरणा स्थान ..ज्यांनी dislike केले ते कूठूल्या खाणीतून आलेले..??

  • @madhavideshpande-zu7sv
    @madhavideshpande-zu7sv 27 дней назад

    सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकांना ही हेवा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पती ने ही शिष्यत्व पत्कराव इतकी बुद्धि प्रगल्भता या सर्वांचा मिळून मानवी अवतार म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक ( तात्याराव )दामोदर सावरकर!!🕉🛕💐🙏🚩🚩

  • @prashantpidadi3230
    @prashantpidadi3230 2 года назад +6

    छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्रवीर सावरकर, गानसम्राज्ञी लता जी (दिदी) यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

    • @janhavipashte5841
      @janhavipashte5841 2 года назад

      ruclips.net/video/ZceLARvmTe4/видео.html
      Amche sadarikaran🙏🏽🙏🏽

  • @मर्दमराठा-य3व
    @मर्दमराठा-य3व 2 года назад +1

    वीर सावरकरांनी लिहिलेलं हे गीत अमर आणि अवीट आहे ... अजरामर उत्स्फूर्त गीत ...

  • @albertpinto2420
    @albertpinto2420 4 года назад +14

    हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
    हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
    हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…
    करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
    करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
    तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
    गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…
    जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
    जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
    जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
    जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी…
    ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे..
    ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
    ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
    दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
    हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा…

  • @vinodgoverdhane3973
    @vinodgoverdhane3973 3 года назад +2

    संपूर्ण जग एकीकडे आणि माझा राजा एकीकडे........ हजारो जन्म घेउन सुद्धा तुमचे उपकार फिटनार नाही........गर्व आहे...... माझा जन्म महाराष्ट्रात झाला .........

  • @shivajijagtap9357
    @shivajijagtap9357 3 года назад +5

    वीर सावरकर
    हिंदू समाज जन जागृति करण्याचे कार्य करना रे कर्मठ हिंदुत्ववादी राष्ट्रवादी उत्तुंगा नेतृत्व..
    छत्रपति शिवाजी महाराज की जय

  • @indianrailwayssimulator3199
    @indianrailwayssimulator3199 3 года назад +2

    अंगावर रोमांच उभे राहते ऐकून...इतकी शक्ती आहे ह्या शब्दांमध्ये आणि लताजींच्या आवाजमध्ये🙏🙏🙏 मी किती भाग्यवान आहे कि माझा जन्म त्या भारतभूमी वर झाला आहे जी शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा अनेक स्वराज्यासाठी झटणाऱ्या वीरांची कर्मभूमी आहे 🚩🚩🚩

  • @niketanjoshi6442
    @niketanjoshi6442 2 года назад +14

    कवीची नियत काय आहे किंवा त्यांचा आदर्श काय असू शकतो किंवा त्यांचे संस्कार काय असू शकतात
    याचा प्रत्यय येतो
    जय शिवराय

  • @anupvkale1
    @anupvkale1 Год назад +2

    दैवी राजे, अविस्मरणीय कवी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गायिका लतादीदीं 🙏

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 4 года назад +27

    King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @vinayakpodjale5514
    @vinayakpodjale5514 Год назад +1

    स्वर,संगीत,गीत लेखन,आणि अप्रतिम उल्लेखनीय पराक्रम.
    म्हणजेच लता मंगेशकरांचा आवाज,हृदयनाथजींच संगीत,सावरकरांचे बोल, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं अमर्याद शोर्य गाथा खरंच ४ मराठी माणसं एकत्र येऊन इतिहास घडवू शकतात. 🚩🚩🚩🚩

  • @subedidipendra304
    @subedidipendra304 3 года назад +32

    What a music what a composition what’ a voice lata ji and coras
    Everything brilliant. This song will ruled morethen 10000 years. Sure

    • @bhavyap590
      @bhavyap590 3 года назад +5

      And lyrics also by Veer Savarkarji!

  • @rajendrakadam3274
    @rajendrakadam3274 3 года назад +2

    त्या देशद्रोही लोकांना हे ठाऊक नसावं की,हे गीत सावरकरांचे विचार आहेत...!

  • @Dhruv_Dogra
    @Dhruv_Dogra 2 года назад +19

    Like Shivaji now Lata Mangeshkar ji is also never going to be forgotten. She was a great Indian. Her voice in praise of Shivaji is a classic in inspirational Indian songs.

    • @bhavyap590
      @bhavyap590 2 года назад +7

      This song is written by Veer Savarkar!

    • @totall4923
      @totall4923 2 года назад +3

      Bro not only shivaji, chatrapati shivaji maharaj

    • @Dhruv_Dogra
      @Dhruv_Dogra 2 года назад +1

      @@bhavyap590 wow! Yes. Good point sis 👏

    • @user-sv4kh9od2w
      @user-sv4kh9od2w Год назад

      अप्रतिम

  • @jayshivray11
    @jayshivray11 6 месяцев назад +1

    सावरकरांच्या प्रत्येक शब्दामधे तेज आहे.... जय शिवराय

  • @kamalsingh5730
    @kamalsingh5730 2 года назад +17

    I came to know of this song after I saw modi jee speak at time of lata Mangeshkar awards he got .very good song .can anyone translate.only one word I understand here is hindu which is what I am proud of 😁🙏🙏🙏
    Long Live our Shivaji Maharaj 🙏
    All hindus are proud of him from our North to South of India.

    • @realSamarthT
      @realSamarthT 2 года назад

      Pranaam,
      Here's the meaning of above song
      www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=anurupacinar.com/wp-content/uploads/2013/09/Hindunrusimha-Translation.pdf&ved=2ahUKEwiLwv7Y1df3AhWKgVYBHUYpDeAQFnoECAgQAQ&usg=AOvVaw3W7i5I1nLawWWIEhU1Y66Q

    • @bhavyap590
      @bhavyap590 2 года назад +7

      It’s mostly Sanskrit. Written by Veer Savarkar! Savarkarji here compares Shivaji maharaj to Narsimha who clawed Hirnyakashypu’s stomach same as Maharaj did with Afzal Khan!

    • @hiteshgujarathi4636
      @hiteshgujarathi4636 2 года назад +1

      @@bhavyap590 it's mix with Sanskrit and Marathi language.

  • @mohiniwangikar4570
    @mohiniwangikar4570 Год назад +1

    अफाट खूप उत्तुंग शब्द रचना ,सावरकरच्या लेखणी मधून अवतरली खरच मानाचा मुजरा🙏🚩

  • @subodhkadam7698
    @subodhkadam7698 3 года назад +5

    अंगात ऊर्जा संचारल्यासारखं वाटतं... जेवढं देदीप्यमान चरित्र तेवढेच देदीप्यमान शब्द...!!!

  • @sangitabhujbal4379
    @sangitabhujbal4379 5 месяцев назад +1

    आपणांस शतदा नमन वीर सावरकर 🙏⭐😇😍काय शब्द आहेत,सर्रकन काटा येतो हे लता दीदींच्या आवाजात ऐकताना🙏😥😇जय शिवाजी💖जय महाराष्ट्र🇮🇳

  • @ssbhate
    @ssbhate 2 года назад +8

    एका युगपुरुषाने दुसऱ्या युगपुरुषावर लिहिलेलं स्तुतिपर गाणं एका अलौकिक आवाजाने गावं यापेक्षा आणखी अद्भुत काय असू शकतं ?

  • @dhananjaycop
    @dhananjaycop 10 месяцев назад +1

    साक्षात ईश्वरी अवतारच होता माझा राजा.
    छत्रपती शिवरायांना शतशः वंदन.
    अत्यंत समर्पक गीत.

  • @pratikpatil4
    @pratikpatil4 3 года назад +6

    अंगावर काटा उभा राहतो प्रत्येक वेळी हे भक्तीगीत ऐकताना 🚩

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Год назад +1

    आमचे अहो भाग्य असा संगम आम्हाला लाभला त्रिवेणी संगम भारत मातेच्या मुकुटातील अमूल्य रत्ने