Dharashiv : धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वादानंतर आंदोलन सुरुच

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 54

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 5 дней назад +70

    संजय ढवळे आणि मी सोबत ४‌वर्षे अभ्यास केला आहे.... हा एककल्ली माणूस आहे...2021 मध्ये याच्याविरुद्ध तक्रार आली होती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असताना अनेक कर्मचाऱ्यांच्या

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 5 дней назад +28

    ह्याला काम सांगितलं की अपमान वाटतो. जनतेचे काम करायचे नसेल तर ह्यांना घरी बसवा

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 4 дня назад +36

    संजय ढवळे हा जरा विचित्र माणूस आहे पुण्यात अभ्यासाला आमच्या अभ्यासिकेत होता

    • @lonely2795
      @lonely2795 4 дня назад

      Tu kasa aahes, criticize bandh kar

  • @ChinmayKashid
    @ChinmayKashid 4 дня назад +9

    आता वर्षानुवर्षे नापास झालेले,३० तले रिकाम टोणगे अधिकाऱ्याला च दोष देतील. स्वताच्याने तलाठी पण नाही होता येत आणि आले डीसी ला criticize करायला

    • @lonely2795
      @lonely2795 4 дня назад

      Khare aahe bhau

    • @Prat-zi1ou
      @Prat-zi1ou 4 дня назад

      😂democracy ahe modi pm ahe mhanun tyacha bulla chat at ashil Tu ya logic nd

    • @lonely2795
      @lonely2795 4 дня назад

      Democracy mjanje sworachyar nahi

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 3 дня назад

      दोन्ही class one आहेत कुणाला बोलशील 😅

    • @oldbott
      @oldbott 3 дня назад

      तू तर चिमण्या असा लिहितोय की जसा तु आयएएस आयपीएस चा राजीनामा दिलाय

  • @psiganeshdadachavan6371
    @psiganeshdadachavan6371 3 дня назад

    Curuption free work asyala pahije right sir I support sir

  • @RajsAllinOne-mz9by
    @RajsAllinOne-mz9by 2 дня назад

    ढवळे हा प्रामाणिकपणे काम करत असेल जेव्हा दूसऱ्याला प्रामाणिकपणा ,कामात सिस्थ असते तेव्हा इतर कर्मचारी असंच वागतात

  • @govindsawsakade3017
    @govindsawsakade3017 3 дня назад +1

    Ekhadi adhikarani kam sangitle ki yanche aandolan nightat ...kam karaych. Net lagte yanla ....dhawle sir pramanik adhikari aahet......❤

  • @ammolbhadvnkr
    @ammolbhadvnkr 4 дня назад +2

    Sanjay ढवळे हे attitude असणारे अधिकारी आहेत

  • @Avinash1421
    @Avinash1421 4 дня назад +10

    संजय ढवळे चांगला व प्रामाणिक माणूस आहे,

    • @billiondreams...1176
      @billiondreams...1176 4 дня назад +3

      Bhangar Ani ghamendi ahe

    • @lonely2795
      @lonely2795 4 дня назад

      ​@@billiondreams...1176 tu fail zala vatye, mhanun jaltos

    • @billiondreams...1176
      @billiondreams...1176 4 дня назад

      @@lonely2795 tuzya aaicha navra ahe vatat dhavlya.... Evadi jalali tuzi.... By the way mi pan class 1 ahe

    • @Avinash1421
      @Avinash1421 День назад

      @@billiondreams...1176 असेल पण प्रामाणिक आहे ते जास्त महत्त्वाचं आहे

  • @JayMaharashtra8417
    @JayMaharashtra8417 5 дней назад +4

    ढवळे साहेब आक्रमक आहेत पण प्रामाणिक आहेत

  • @Sp093
    @Sp093 5 дней назад +26

    संजय ढवळे हे प्रामाणिक अधिकारी आहेत.

  • @nitinpatil5407
    @nitinpatil5407 5 дней назад +2

    Dhavale saheb khup pramanik adhikari aahe

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 2 дня назад

    Maintain discipline....

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 4 дня назад +1

    दप्तर तपासणी मध्ये त्रुटी आणि चुकीचे काम अहवाल सर्वा समोर येणे आवश्यक आहे

  • @AbcdegxdfCvhjjxxv
    @AbcdegxdfCvhjjxxv 4 дня назад +1

    प्रामाणिक लोकांविरोधी सिस्टम मधील भ्रष्ट लोक एकत्र येवून जनतेची अडवणूक करत असतील तर यांना घरी पाठवून बेरोजगार यांना संधी द्या....

  • @rahulpatil9351
    @rahulpatil9351 3 дня назад

    Sanju da kam chukar lokana abhay deu nako well done bro

  • @vaibhavmohite9010
    @vaibhavmohite9010 4 дня назад

    😍😍

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 5 дней назад +4

    यांना उपटायला पाठवा वशिला लावून नोकरी मिळवली

  • @vishaldigulyaa9893
    @vishaldigulyaa9893 4 дня назад +2

    sanjay dhavle kahi kamanimitt bolayla gel tar ulat sulat uttar deto urmat pane vagto

  • @AD21000
    @AD21000 4 дня назад

    दया हाकलून नाटकी उगीच, बाहेर खूप गरज आहे लोकांना कामाची.

  • @sai56576
    @sai56576 4 дня назад +1

    ढवळे साहेब chya office मध्ये मी savtha अनुभव घेतलाय खुप प्रामाणिक अधिकारी आहे....please चांगला अधिकारी गमवू नका...please support him

  • @motivationvideos25
    @motivationvideos25 4 дня назад

    तुकाराम मुंढे 2.0 संजय ढवळे

  • @Sagar_zole
    @Sagar_zole 4 дня назад

    भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी,फेकण्यासाठी वेगळे लाचलुपचत विभाग आहे .

  • @billiondreams...1176
    @billiondreams...1176 4 дня назад +6

    Dhavlya edzava ahe... Atishahna....

  • @sonalidongre7034
    @sonalidongre7034 5 дней назад +1

    Tukaram mundhe n cha pan hech hota...

  • @Kkanbsbshysbsb776
    @Kkanbsbshysbsb776 4 дня назад +1

    खुप संपत्ती आहे ह्याच्याकडे .. अटक करा

  • @yogeshbkirachnaye9178
    @yogeshbkirachnaye9178 4 дня назад

    Sanjay dhavale pramanik aahet

  • @hr-tw3ls
    @hr-tw3ls 3 дня назад

    Honest officer aahet dhavale sir stright forward

  • @kalevihal1418
    @kalevihal1418 4 дня назад

    काही विषय नाही तर गप बस ना जनतेची काम करा गप