बीड जिल्ह्यात बिंदू नामावली वापरली जात नाही म्हणजे प्रत्येक कार्यालयाचे आयुक्त काय करीत आहेत.याचा वापर होत नसेल तर संबधित आयुक्तांवर termination ची कारवाई करावी.
बरोबर SIT पण काहीच करू शकत नाही.सर्व जनतेच्या समोर ऑन कॅमेरा चौकशी करा जर खरचं कारवाई करायची असेल तर. नाहीतरी आता फडणवीस कडून काहीच अपेक्षा उरलेली नाही.
कुठं ती रुपाली चाकणकर .. रुपाली ठोंबरे.. तुम्ही नुसतं अजित पवार पवार करा 👉. बघा या अंजली दमानिया ताई ... तुम्ही कुठे या कुठे..... Salute ताई ... तुम्ही सुरक्षित रहा ... या राजकारणी कुत्र्यांनपासून तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.... 🙏🙏
ह्या प्रकरणात अजित पवार ह्याचा संपूर्ण पाठिंबा दिसत आहे मुंडे ला वाचवण्यासाठी आणि त्याची वोटबँक वाचवण्यासाठी. आणि चॅनल ने माझी कॉमेंट जरूर डिलीट करावी जशी खरे बोलल्यावर कायम होते.
ऑनलाइन रिकॉर्डिंग पब्लिक समोर केल्यास सर्व प्रकारचे खंडणी बहाद्दर, लंपट वर्ग , व्यसनाधींन यंत्रणा अख्या महाराष्ट्रस्मोर दाखवा. ईकडे विद्यार्थ्याना संत,अभंग ,सत्य जयंती ,पुण्यतिथी साजरी करा आणि दुसरीकडे सारा उंन्माद हे गम्भिर आहे,
या सगळ्या मागण्या योग्य आहेत. जर खरंच मुख्यमंत्री शब्दाला पक्के असतील, त्यांनी घेतलेल्या शपथ ला जागणार असतील. तर या सर्व मागण्या मान्यच केल्या पाहिजेत. नाही तर सर्वसामान्य जनता समजायचे ते समजून जाईल.
महाराष्ट्रातल्या पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जनतेचा विश्वास बसावा म्हणून बीड प्रकरणाचा संधी म्हणून ऊपयोग करून निष्पक्ष चौकशी करुन आदर्श स्थापीत करावा.
बरोबर अंजली दमानिया ताई. तुम्ही सत्यासाठी लढता आहात. सलाम.
राजीनामा मुंडे देत नसतील तर आदरनिय मा.श्री अजित दादा यांनी राजीनामा द्यावा ❤
Barobar❤❤
खूप धन्यवाद... ताई 🙏
खुप धन्यवाद ताई
..अंजलिताई खऱ्या लढवय्या तुम्हीच आहात...
आम्ही तुमच्यासोबत आहोत...
सलाम तुमच्या कार्याला,
सलाम तुमच्या कर्तुत्वाला..
संतोष देशमुख कुटुंब वर अन्याय होत आहे तुम्हीच आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद
योग्य मागणी केली
मुख्यमंत्र्यांनी मागणी विचारात घ्यावी
अंजली ताई तुमच्या सारख्या लोक आहे म्हणून सामान्य माणूस जगू शकतो. नाहीतर या नेत्यांनी जगू दिल नसत लोकांना
Correct
अंजली ताई आजची खरी रनरागिणी my salute to you
धन्यवाद ताई
Ek number
100%बरोबर
बीड जिल्ह्यात बिंदू नामावली वापरली जात नाही म्हणजे प्रत्येक कार्यालयाचे आयुक्त काय करीत आहेत.याचा वापर होत नसेल तर संबधित आयुक्तांवर termination ची कारवाई करावी.
एक नंबर ताई
आता धन्याचे लाभार्थी आत जाणार
पॉवर of educated women 💪💪
बरोबर SIT पण काहीच करू शकत नाही.सर्व जनतेच्या समोर ऑन कॅमेरा चौकशी करा जर खरचं कारवाई करायची असेल तर. नाहीतरी आता फडणवीस कडून काहीच अपेक्षा उरलेली नाही.
बरोबर
अंजली ताई देशमुख साहेबांना न्याय मिळवून देणार ह्याचा विश्वास आहे ❤
काय वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्र मध्ये मराठा समाजची एक मराठा वेक्ती ला न्यय देण्यासाठी कोणीच पुढे येत नाही.
ग्रेट ताई
आम्ही पण सध्या धस साहेबाच्या भरोस्यावर आहोत मॅडम त्यांनीच प्रकरण उचलेले म्हणून अक्का सापडला त्या नंतर आपण अतिशय मोलाचे कार्य केल्याबद्दल आभार 🙏
भावी मुख्यमंत्री आमदार अंजलीताई दमानिया यांना सरंक्षण देणे शासनाने
एकदम बरोबर निर्णय
We support you Tai
सलाम ताईं
अंजलीताई, तुम्ही खूप चांगले काम करता आहात.
कुठं ती रुपाली चाकणकर .. रुपाली ठोंबरे.. तुम्ही नुसतं अजित पवार पवार करा 👉. बघा या अंजली दमानिया ताई ... तुम्ही कुठे या कुठे..... Salute ताई ... तुम्ही सुरक्षित रहा ... या राजकारणी कुत्र्यांनपासून तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.... 🙏🙏
👍👍
ग्रेट कामगिरी ताई. खुप खुप आभार
ज्या लोकांवर भष्टाचार चे मोठे आरोप केले तेच सत्तेवर घेतले आणि सरकार मध्ये आहेत
सामान्य माणसाला न्याय कोण देणार
Great अंजलीताई❤
व्हेरी गुड अंजली दमानिया
खर आहे ताई तुमच 🙏🙏
Well done mam ....
एक लेडी सब पे भारी 🚩🚩👍👍
एक नंबर ताई
Your Righ Stand
Proud of you 👍👍🙏🙏
Right Tai...
योग्य बोलला ताई... या सरकारवर लोकांचा विश्वास नाही
एक नंबर ताई मी आपल्याला सलाम करतो.जनतेने ताई च्या मागे उभे राहावे.
ह्या प्रकरणात अजित पवार ह्याचा संपूर्ण पाठिंबा दिसत आहे मुंडे ला वाचवण्यासाठी आणि त्याची वोटबँक वाचवण्यासाठी.
आणि चॅनल ने माझी कॉमेंट जरूर डिलीट करावी जशी खरे बोलल्यावर कायम होते.
दमानीया ताई तुमच अभिनंदन
ताई महिला आयोग कुठे गेला आहे
कुठ निहून ठेवला महाराष्ट्र
कमजोर मुख्यमंत्री मजबूर मुख्यमंत्री.
ताईचं रूप महिषासुर मर्दिनी,, झुके नही,, सत्यासाठी न्यायासाठी, वाटेल ते झेलायची तयारी,,, ताई लढा,, मी तुमच्यासोबत आहे,, तुमच्यामुळे महिलांची, महाराष्ट्राची मान उंचावली,,
अगदी बरोबर, SIT म्हणजे धूळफेक आहे.
मॅडम खूप छान.. पण हा सत्तेतला माणूस आहे याच्यावर काहीही होणार नाही.. पहा.. सगळे सेटअप करून मग शरण आणि अरेस्ट झालेले आहेत.. पहा
खुप मस्त मॅडम 👍👍
खरं आहे...
मानलं ताईना
अंजली ताई सलाम तुमच्या कार्याला, सलाम तुमच्या kartutwala
ताई तूम्ही एवढी तळमळ करायेल्या पण सरकार आरोपी समर्थक आहे.
ताई तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत.
Great leader in महाराष्ट्र 👌👍
Excellent working maam 👏
मुख्यमंत्री, जे मागणी कराल त्यावर नकार देणार नाहीत. सर्व साटेलोटे आहे... 😂😂
Great woman . Anjali tai dhanyawad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा लाज असेल तर
ऑनलाइन रिकॉर्डिंग पब्लिक समोर केल्यास सर्व प्रकारचे खंडणी बहाद्दर, लंपट वर्ग , व्यसनाधींन यंत्रणा अख्या महाराष्ट्रस्मोर दाखवा. ईकडे विद्यार्थ्याना संत,अभंग ,सत्य जयंती ,पुण्यतिथी साजरी करा आणि दुसरीकडे सारा उंन्माद हे गम्भिर आहे,
Great Work by Anjani Madam
Great work
तुमच्या कार्याला सलाम अंजली मॅडम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ekach waghin
मॅडम खरे बोलत आहेत असे वाटते
घरातील माणसांच्या वर तर विश्वास ठेवतो का
या सगळ्या मागण्या योग्य आहेत.
जर खरंच मुख्यमंत्री शब्दाला पक्के असतील, त्यांनी घेतलेल्या शपथ ला जागणार असतील. तर या सर्व मागण्या मान्यच केल्या पाहिजेत. नाही तर सर्वसामान्य जनता समजायचे ते समजून जाईल.
मुख्यमंत्र्यांनी जास्त जागरुक रहायला हवं.
She is doing at right way,. ताई तुम्हाला महाराष्ट्राची जनता पाठिंबा देत आहे.
देवेंद्र फडणवीस आहे तो पर्यत हे शक्य नाही मैडम.
Beedche Collector Tukaram Mundhe nna kara.
barobar ahe
Nice Work 👍
Tai aapan sarv sangharsh karu.jai hind
सरकार सविधानानुसार चालते म्हणणारे, प्रा. हाके, वकील सदावर्ते यांनी सदर विषयावर व्यक्त व्हावे.
ताई तुचचे आभार तुम्ही न्यायासाठी लडताय
Great work tai❤
महाराष्ट्रातल्या पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जनतेचा विश्वास बसावा म्हणून बीड प्रकरणाचा संधी म्हणून ऊपयोग करून निष्पक्ष चौकशी करुन आदर्श स्थापीत करावा.
Correct bolta madam tumala salam
महाराष्ट्राबाहेर ही केस चालवा..बिहार ,केरळ ,कर्नाटक,किंवा बंगाल मध्ये चालवा..पोलिस महाराष्ट्राबाहेरचे असावेत ,न्यायधिशही महाराष्ट्र बाहेरचे असावेत...
Thanks Tai
बिंदू नामावली प्रमाणे सगळ्याच जातींचे लोक असावे अशी काळजी घ्या
Salam tai
ताई तुम्ही बरोबर बोलत आहात
great courage❤
महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, चा संगम,, म्हणजे दमानिया ताई,, निर्भिड, व्यक्तिमत्व, ताईचा अभिमान,, सत्यासाठी न्यायासाठी लढा उभा, करणारी ताई,, नमो नमः ताई,,
Anjali Tai barobar information gola keli
We are with you Anjali tai
On कॅमेरा नाही प्रत्येक chukat tv vr दिसले पाहिजे जनतेला.....
🙏🚩🚩
देशात आणि राज्यात काँग्रेसची सरकारे पाहिजे नाहीतर देशाचे खर नाही
Right
आपणास पाठिंबा
Salute to you Anjali tai
धन्यवाद ताई तुम्ही आसेच लढा पुरण मराठा तुमच्या मागे उभा आहे मुंडे चा राजीनामा द्यावा नाही तपास बरोबर होणार नाही हे लक्षात घे
Yes ma'am that HOTLINE should be there for compaint
❤🙌
Damaniya madam great
I suport you tai🎉🎉🎉🎉🎉 ❤❤❤
Sit..madhe kokan ami pune region che police paheje
👍👍👍
🙏
ताई बरोबर बोललात तुम्ही पण हे सतेधरी राज करणी हे ते करणार नाही