Jalna Janaakrosh Morcha | Walmik Karad ला 302 चा आरोपी केलाच पाहिजे - दीपक केदार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 503

  • @omprakashdhanvijay2356
    @omprakashdhanvijay2356 15 дней назад +300

    केदारे साहेब अतिशय परखड शब्दात आव्हाने दिलीत 👍

    • @sandipmitkari3743
      @sandipmitkari3743 11 дней назад +1

      केदार साहेब आपण जसे आपण बाजू घेतली तसी भोतमांगे परीवार जिवंत जाळले त्या वेळी हे बाकीचे कुठे होते हे लक्षात ठेवा

  • @raghunathshindepatil7110
    @raghunathshindepatil7110 15 дней назад +152

    खरोखरच दीपक भाऊ आपले बोलणे ऐकून आमच्या
    अंगावर काटा उमटतो...
    संतोष भाऊ ला न्याय भेटणार हेच एक ध्येय असलं पाहिजे समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 15 дней назад +250

    जय शिवराय जय भीम

  • @schandpatil3875
    @schandpatil3875 15 дней назад +112

    आम्हाला तुमचा सदैव अभिमान राहील भाऊ ,

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 15 дней назад +125

    जय शिवराय दिपकजी साहेब खरच मना पासुन सलाम त्या लक्ष्मण हाकेला आवर घातल्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन ❤

  • @prashantpatil7170
    @prashantpatil7170 15 дней назад +148

    जय शिवराय जय भीम
    केदार भाई

  • @amitmane2744
    @amitmane2744 15 дней назад +135

    केदार साहेब खरा वाघ ..... जय भीम जय शिवराय .....

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 15 дней назад +108

    कडकडीत जय महाराष्ट्र दीपक भाऊ 🔥🔥🔥🔥🔥🙏🏻

  • @AnilShinde-td3cv
    @AnilShinde-td3cv 15 дней назад +36

    खरंच दीपक भाऊ तुमचा अभिमान वाटतो आम्हाला

  • @anandraojamdar7441
    @anandraojamdar7441 15 дней назад +48

    जसे तुम्ही मराठ्यांना सहकार्य करता तसेच मराठ्यांनी सुद्धा बौद्ध मातंग युवकांना सहकार्य करावे एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 15 дней назад +5

      संविधान वाचवण्यासाठी आता एकत्र राहवच लागेल भाऊ

    • @ParamjeetRajput-rl4ji
      @ParamjeetRajput-rl4ji 14 дней назад +1

      Karnar 100%

    • @Hidden106
      @Hidden106 14 дней назад +1

      ❤नक्कीच

    • @mahi-16
      @mahi-16 14 дней назад +1

      ​@@ParamjeetRajput-rl4jiवसुंधरा राजे.. खुर्ची हिसकावली मोदी ने

    • @mahi-16
      @mahi-16 14 дней назад +1

      ​@@ParamjeetRajput-rl4jiसहकार्या अहे म्हनून देशमुख दलित भाऊ ला वाचवायला गेले, तुला काय कळत..

  • @pornimanarwade5841
    @pornimanarwade5841 15 дней назад +80

    हे उपकार विसरणार नाही हा मराठा 😓😓😓😓

    • @shantilallad6891
      @shantilallad6891 15 дней назад +1

      Upakarasathi. Chalally. Nyasathi. Nah

    • @pornimanarwade5841
      @pornimanarwade5841 15 дней назад +4

      @shantilallad6891 जे जे साथ देतील ना न्याय द्याल... आम्ही मराठे तेच बोलणार 😓😓😓

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 15 дней назад +26

    दीपक केदार साहेब खूप प्रखर प्रखरपणे विषय मांडला आहे तुम्ही जय भीम जय शिवराय

  • @nandkumarushir6820
    @nandkumarushir6820 15 дней назад +60

    धन्यवाद साहेब

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 15 дней назад +42

    केदार दादा धन्यावाद

  • @ShubhangeeDeshmukh-mv8du
    @ShubhangeeDeshmukh-mv8du 14 дней назад +8

    दिपक भाऊ आपले मनापासून आभार. आपल्या भाषणातून आपण परीस्थितीचे भान लक्षात घेऊन समर्पक , मनाला भिडणारे बोलतात.

  • @AGamertop.._
    @AGamertop.._ 15 дней назад +48

    वा दादा काय भाषण केले आहे दादा तुम्हाला लाख लाख सेलुटू ❤❤

  • @Xfqzji
    @Xfqzji 15 дней назад +31

    No. 1 नंबर एक भाषण नंबर एक...
    या दीपक भाई केदार यांना विधानसभेत पाठवल्यास पाहिजेच

  • @PadeepDeshmukh
    @PadeepDeshmukh 15 дней назад +24

    केदार जी मला खूप छान वाटलं तुम्ही आमच्या गावात इतके छान बोललात, आता जय भीम जय शिवराय

  • @ashoklahane5262
    @ashoklahane5262 15 дней назад +95

    मनोज जरागे दिपक केदार कोणाच्या बापाला घाबरत नाहीत

  • @Rajababub2776
    @Rajababub2776 14 дней назад +3

    एक नं दीपक भाऊ केदार हमारा फुल्ल सपोर्ट है👍👍👍

  • @nkvideos5092
    @nkvideos5092 15 дней назад +33

    हे आहेत आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे मावळे आणि लेकर अन्यायाविरुद्ध लढणारे जय शिवराय जय भिम

  • @LoyTruth
    @LoyTruth 15 дней назад +10

    मला तो नेता श्रेष्ठ वाटतो जो सर्व समाज ना एक समजून स्वतःची जाती पुरत सोडून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन काम करतो... दीपक केदार खर च चांगला नेता होऊ शकतो..यांना भविष्यात संधी द्यावी..सर्व समाजातील लोकांनी यांना मोठं करावं हा दलीत समाजातील श्रेष्ठ विचारवंत आहे..लाखात एक तयार होतो असा नेता.....एक मराठा तरुण

  • @vitthalghule8264
    @vitthalghule8264 15 дней назад +48

    जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

  • @baluskhandebharad9654
    @baluskhandebharad9654 15 дней назад +8

    आज दीपक केदार आणि सचिन खरात यानी जबरदस्त भाषण केले

  • @shrikantthorat4551
    @shrikantthorat4551 15 дней назад +13

    Dipak bhaiyya tumch khup khup धन्यवाद गरिबांचा आवाज ऊचलुन घेतलाव

  • @dnyaneshwardongare1510
    @dnyaneshwardongare1510 15 дней назад +23

    खूप स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्ही दादा..

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 15 дней назад +18

    एक नंबर भाऊ जय शिवराय जय भीम

  • @SachuWankhede95
    @SachuWankhede95 15 дней назад +35

    दिपक केदार 👍

  • @BabanPatil-d3k
    @BabanPatil-d3k 14 дней назад +4

    जय शिवराय जय भीम केदार भाऊ लय चांगलं तुमचा अभिनंदन

  • @DattaramHambarde-rd4ow
    @DattaramHambarde-rd4ow 9 дней назад +1

    धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕❤❤❤❤

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 15 дней назад +11

    केदार दिपकभाऊ समाज तुम्हाला कधी विसारणार नाही सत्यासाठी लढातात

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 15 дней назад +23

    अगदी बरोबर आहे,

  • @AdinathChavhan-j8f
    @AdinathChavhan-j8f 15 дней назад +22

    केदार साहेब बुलंद आवाज एकदम बरोबर आहे हाके बद्दल बोलत आहेत ते

  • @prasadingawale4933
    @prasadingawale4933 15 дней назад +35

    Jay bhim

  • @janagadhe7919
    @janagadhe7919 15 дней назад +12

    केदारभाई सलाम तुमच्या कार्याला

  • @DDD-Spirituality
    @DDD-Spirituality 15 дней назад +32

    जय भीम

  • @Amolsinde1269
    @Amolsinde1269 15 дней назад +13

    खरंच खरा पँथर 💪

  • @गजाननदेशमुख-श5छ

    जय भीम भाई आपलं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @satishlohot8659
    @satishlohot8659 14 дней назад +1

    अतिशय निर्भिड रोखठोक इथं मरणाला जातपात नसते केदार साहेब तुम्ही खरंच बाबासाहेब यांचे विचार पुढे नेत आहेत जर भीमसेना आणि मराठा समाज एकत्र आला तर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण होणार नाही.
    सलाम तुमच्या कार्याला
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय भीम

  • @parikshitpatil1400
    @parikshitpatil1400 15 дней назад +10

    Dhanyawad kedar saheb

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 14 дней назад +3

    खुप खुप धन्यवाद भावा 🇮🇳🙏🇮🇳

  • @BalasahebThorat-nw8pi
    @BalasahebThorat-nw8pi 15 дней назад +15

    Kedar bhau ek nambar 👌👌❤

  • @nitindeshmukh1568
    @nitindeshmukh1568 15 дней назад +11

    केदार साहब धन्यवाद

  • @yogeshkadam5118
    @yogeshkadam5118 15 дней назад +6

    एक नंबर मित्रा❤
    कडक जय शिवराय जय भीम

  • @shivajikolte8724
    @shivajikolte8724 15 дней назад +10

    जय शिवराय जय भिम

  • @YogendraThakur-i7v
    @YogendraThakur-i7v 15 дней назад +19

    जात पात बाजूला ठेवून दादा तुम्ही देशमुख परिवाराच्या मागे ठामपणे उभे आहात खरच मनापासून जय शिवराय जय भीम

  • @shivajiwayal7626
    @shivajiwayal7626 15 дней назад +3

    अभिनंदन साहेब तुमचं योग्य मत मांडले आहेत तुम्ही जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @Marutikale3828
    @Marutikale3828 15 дней назад +22

    केदार साहेब आम्ही मराठे कायम तुमच्या पाठीशी राहु

  • @navnathtakalkar7943
    @navnathtakalkar7943 13 дней назад +1

    1 no दादा

  • @ar.abhishekpawar1228
    @ar.abhishekpawar1228 15 дней назад +26

    भीम आर्मी ने मराठा योध्याचा मागे उभ राहावं.

  • @pradeepkolhe2064
    @pradeepkolhe2064 15 дней назад +26

    दादा मी एक ओबीसी धनगर बांधव आहे..दादा..मी आज हाके साहेबाला खूप मनात होतो पण आता समजले की हाके हा पैसे घेऊन काम करत आहे..त्याला फक्त पैसे आणि दारू गाडी हे पाहिजे ..तो आमचा नेता नाही आणि त्याला आम्ही कधीच सपो ट करणार नाही.....

    • @haridesai998
      @haridesai998 15 дней назад +4

      भावा जय शिवराय

    • @KaaJadha-yw2tu
      @KaaJadha-yw2tu 14 дней назад +2

      पैसे साठी करू द्याव काम पन सत्याच्या बाजूने काम करावं न तेन

  • @PramodDeshmukh-r2b
    @PramodDeshmukh-r2b 14 дней назад +3

    केदार साहेब अतिशय परखड शब्दात मांडले 🙏

  • @laxmannaikwadi5358
    @laxmannaikwadi5358 15 дней назад +25

    Jay bhawani jay shivray, jay bhim

  • @user-y410
    @user-y410 15 дней назад +2

    कोटी कोटी धन्यवाद केदारे साहेब 🙏

  • @hanumantwagh761
    @hanumantwagh761 15 дней назад +7

    भीम सैनिकाच्या तोंडून अगदी सत्य बाहेर यायला लागले एकदम खरं बोलतोय

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 15 дней назад +4

    जय शिवराय जय भीम केदार साहेब

  • @kiranlandge608
    @kiranlandge608 15 дней назад +13

    राजकारणी कधीच गरीब जनतेचे होऊ शकत नाही.... खास करून घराणेशाही आणि जुनी माणसं

  • @Yogesh.s.ghaywat1996
    @Yogesh.s.ghaywat1996 15 дней назад +7

    केदार साहेब परखड व्यक्तिमत्व❤❤

  • @RJadhav-e5j
    @RJadhav-e5j 15 дней назад +26

    हा प्याँथर खरा बोलत आहे.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 15 дней назад +2

    भिमसैनीक, केदार साहेब तुम्ही खूप कळकळीने बोलता धन्यवाद भाऊ

  • @stvideos1823
    @stvideos1823 15 дней назад +15

    जय शिवराय जय भीम❤❤

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 15 дней назад +4

    धन्यवाद केदार साहेब

  • @ShyamGaikwad-o4e
    @ShyamGaikwad-o4e 14 дней назад +1

    दादा एक नंबर

  • @HanumantSangave
    @HanumantSangave 15 дней назад +12

    जय शिवराय जय भीम 🙏🙏

  • @satishshirkande2275
    @satishshirkande2275 15 дней назад +14

    केदार साहेब तुम्ही आमच मन जिंकले ❤

  • @KanifGirhe
    @KanifGirhe 15 дней назад +3

    100% Dada

  • @ravindragadhave8928
    @ravindragadhave8928 14 дней назад

    खरंच ढाण्या वाघ... ✔️.. जय भीम... असच लढत रहा.. ✔️💯💯

  • @vikasbedage6085
    @vikasbedage6085 14 дней назад +1

    मा .दिपक केदारजी आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे

  • @nageshwar9145
    @nageshwar9145 15 дней назад +1

    खूप खूप धन्यवाद केदार दादा तुमचे उपकार विसरणार नाही हा मराठा समाज

  • @vishnuchandravanshi8587
    @vishnuchandravanshi8587 15 дней назад +4

    दिपक भाऊ खरंच गरिबांच्या पाठिसी रहा हेच देवाकडे प्रार्थना करतो

  • @deepaksonawane3432
    @deepaksonawane3432 15 дней назад +4

    जय भीम जय महाराष्ट्र दीपक kadar

  • @sathishpatil1179
    @sathishpatil1179 15 дней назад +1

    केदार साहेब तुमचे मनापासून अभिनंदन आहे

  • @GaneshShelkepatil
    @GaneshShelkepatil 15 дней назад +4

    1 dum Kadak bhau

  • @rameshwarpawar4995
    @rameshwarpawar4995 15 дней назад +5

    या निर्दयी सरकारला याची लाज वाटली पाहिजे मराठा समाजावर कोणी अन्याय करू नये याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील

  • @Sending_infotech
    @Sending_infotech 15 дней назад +13

    Dipak kedar❤

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 14 дней назад

    स्वर्गीय दोन्ही बंधुना न्याय मिळाला पाहिजे....
    जय शिवराय जय भीम

  • @annakale3678
    @annakale3678 15 дней назад +3

    Dhanyawad 🎉

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 13 дней назад +1

    भारत देशातील अन्याय अत्याचार भ्रष्टाचार करणाऱ्यांचा निषेध असो 👎🌑🖤🌚 गुन्हेगारीला संपवला पाहिजे,, निष्पाप जीवांवर आघात करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे ✍️🇮🇳 जय मानवता 🇮🇳

  • @tejas-h2z
    @tejas-h2z 14 дней назад

    धन्यवाद दिपक भाऊ 🙏

  • @sopan880
    @sopan880 15 дней назад +1

    जय शिवराय

  • @ganeshgawai5829
    @ganeshgawai5829 14 дней назад

    न्याय मिळणारच! दिपक भाई मिळवून देइल

  • @vaibhavyadav-patil3695
    @vaibhavyadav-patil3695 14 дней назад

    Jay Shivray Jay Bhim

  • @ShrikantMore-k9x
    @ShrikantMore-k9x 14 дней назад

    दिपक भाई केदार सारखा धडाडीचा नेता होणे नाही ❤ सलाम त्यांच्या कार्याला 🙏

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 15 дней назад +12

    केदार दादा गरीबांचा नेता आहे

  • @rupalihambarde6890
    @rupalihambarde6890 15 дней назад +1

    Kedar bhau mnapasun dhanywad

  • @ajaykundale2232
    @ajaykundale2232 15 дней назад +1

    Ekadam barobar hai

  • @Team-India-7k
    @Team-India-7k 15 дней назад +2

    जय भिम

  • @jaygraphics1998
    @jaygraphics1998 14 дней назад

    सगळ्यांना कर्म भेटणार केदार साहेब यांची पूर्ण वाट लागेल नक्कीच

  • @pramodkolage9420
    @pramodkolage9420 14 дней назад +1

    भीम चळवळीत दीपक भाऊ सारखी मानस हवीत प्रकाश आंबेडकर फक्त मतदाना पुरते येतात आणि बाबासाहेबांचा आणि संविधानाचा व दलितांचा वापर करतात जय शिवराय जय भीम

  • @JalindarDhuradmal
    @JalindarDhuradmal 15 дней назад +5

    जय शिवराया जय भीम जय लहुजी

  • @solunkeamol8335
    @solunkeamol8335 14 дней назад

    जय शिवराय जय भीम केदार भाई

  • @pandurangbhosale4021
    @pandurangbhosale4021 15 дней назад +1

    Dhanyawad Kedar Sahebb .

  • @PappuDhase
    @PappuDhase 15 дней назад

    मनापासून धन्यवाद साहेब

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 14 дней назад +1

    भाऊ आपणांस क्रांतिकारी जय भीम ❤❤

  • @deelipshelke9219
    @deelipshelke9219 15 дней назад

    दिपक भाऊ खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय भीम

  • @VijayPatil-zw7xd
    @VijayPatil-zw7xd 14 дней назад

    Kedarsaheb dhannyavad 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 15 дней назад +1

    दीपक केदार साहेब जय भीम जय शिवराय

  • @PravinShinde-t1m
    @PravinShinde-t1m 14 дней назад

    Great

  • @drgaming9137
    @drgaming9137 14 дней назад

    बरोबर बोललात

  • @shriranghavaldar2847
    @shriranghavaldar2847 15 дней назад +1

    WA WA dada wa sarv dharm SM bhav Dipak Ji amcha shalut ahe aapnas❤ 🙏