पोटकुले साहेबांना मुलाचं उदाहरण दिलं तर एवढा राग येतो..आमच्या कष्टाची जमीन आमच्याकडुन काढून घ्यायला लागले या टेन्शन ने आमच्या आजी आजोबांना आम्ही गमावले आहे आम्हाला किती राग यायला पाहिजे..... तरी सुद्धा आम्ही शांततेत न्याय मागतोय
वा रे ...मोजणी अधिकारी ..तुमचे संयुक्त मोजणी पुरावे शेतकऱ्यांना न दाखवता.उलट पोटकुले साहेब शेतकर्याकडची फाईल बघतात.... मात्र स्वत चा एकही पुरावा दाखवत नाहीत...शेतकरी बिनधास्त पुरावे दाखवत आहेत यातच कळत खर काय व खोटे काय
आदिवासी भागात वनविभाग जास्तच अती करत आहे...त्यांना आदिवासींना बेघर करण्याचा विचार आहे वाटत..... जो जमीन सरकारी हैं.. ओ जमीन आदिवासी की हैं!! हे विसरले का हैं
इतके वर्ष शासन झोपले होते का आता दोन महिन्यात सातबारा तयार करायच सदर शेतकर्यावर अन्याय करायचा एक पुरावा दाखवावा व जमीन मोजावी शेतकर्यांच् हेच म्हणने आहे
अलीकडे मोजणी चे फॅड आले आहे , त्यामुळे भावा भावा मध्ये देव्ष निर्माण झाले गावात भांडण चालू झाली बांधभाऊ मध्ये वैर झाले मोजनी करताना दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे, केव्हा केव्हा असे वाटते पुर्वी चा काळ बरा होता सगळे गावकरी, भाऊ भाऊ आनंदाने नांदत होते
जळवंडी.. तालुका जुन्नर गावठाण मोजणी प्रकरण ऑनलाईन खरोखर ई मोजणी पोर्टल यावर दिसत नाहीय.. मी स्वतः पाहिले आहे.... सगळ्यांनी पाहा..... अन्याय झाला आहे.. मोजणी खातेवर कारवाई झाली पाहिजे
पंचनामा मध्ये सर्वेअर पारधी बोलतोय Gps साह्याने मोजणी केलीय ..मग ऑनलाईन या गावचे मोजणी प्रकरण त्या तारखेच का दिसत नाहीं...😡😡😡 बोगस भूमी अभिलेख कार्यालय..जुन्नर
आधि पर्याई जमिनी द्या शेतकऱ्यांना 70% शेतकऱ्यांना आजून मोबदला भेटला नाही मूळ मालकाचा छळ चालू आहे याच्याकडे मोजणी करायला टाईम आहे पण पुनोरोस कराच बोलो तर उडवा उडवा ची उतर देतात हे अधिकारी
वा रे सरकार 40 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी जमीन देले मग तेव्हाच मोजणी करायची..... आता 3 महिन्यात खोटी कागपत्रे तयार करून मोजणी साठी गेलेत... अधिकारी या कोणतेही पुरावे नसतानी
आजी माजी आमदार खासदार कोठ गेलेत मतदान आल्यावरती हात कसे जोडून मत मागतात आता त्या लोकांवरती अन्याय झालंय आता काय तुम्ही सगळे झोपलेत का न्याय मिळून द्या यांना पहिलं.
जिल्हाधिकारी अन्न खातो का गु खातो जागेवर स्पॉटवर येऊन पाणी करायची एकदा देशात काय चालू आहे जिल्हाधिकारी फक्त आहे ते बसून पगारच घेणार का देशाची देशाची चोरी करायची बंद करावा आता जिल्हाधिकारी
हे दिसून येत आहे की आमच्या वर दबाव आणून मोजणी केली आहे...काही नोटीस आणि प्रकरण नाही दाखवले....अन्याय होतोय हे सरळ दिसून येतय हे सगळ्या आदिवासी बांधवांनी जणून घ्या तुमच्यावर ही वेळ येउ शकते
आमच्या खिरेश्वर गावात पण असच काही होत आहे कृपया आमच्या गावची गावठाण मोजणी करताना सुधा पोलीस सहायकांची गरज आहे दोन वेळा मोजणी वाले अधिकारी फिरून गेले आहेत
आपण स्थानिक लोक गावठाण जागेबाबत लक्षच देत नाही आपण सगळे गावकरी एकत्र येऊन सरकारकडे जागेची मागणी केली पाहिजे व त्यासाठी जो खर्च येईल तो देण्याची हिंमत ठेवली पाहिजे परप्रांतीय येथे येऊन स्थिर झाले आपण असेच राजकरण करीत बसलो आहोत.
पोटकुले साहेबांना मुलाचं उदाहरण दिलं तर एवढा राग येतो..आमच्या कष्टाची जमीन आमच्याकडुन काढून घ्यायला लागले या टेन्शन ने आमच्या आजी आजोबांना आम्ही गमावले आहे आम्हाला किती राग यायला पाहिजे..... तरी सुद्धा आम्ही शांततेत न्याय मागतोय
न्याय मागतोय तर मग न्याय द्या....अन्याय करू नका😠
He Sarkar lay माजोरी आहे
वा रे ...मोजणी अधिकारी ..तुमचे संयुक्त मोजणी
पुरावे शेतकऱ्यांना न दाखवता.उलट पोटकुले साहेब शेतकर्याकडची फाईल बघतात.... मात्र स्वत चा एकही पुरावा दाखवत नाहीत...शेतकरी बिनधास्त पुरावे दाखवत आहेत यातच कळत खर काय व खोटे काय
Khotch ahe yala kahi gavatle lok samil astil yach pan chavkshi Kara
इथून पुढे इतर गावात सुध्दा सुरू राहणार आहे . वेळीच सावध रहा. जय आदिवासीं ll
Chan bhava Jay ik lavya
पोटकुले साहेब तुमी आसा अन्य गरीब समाजा वरती करता कि तुमचे रिटायर होन्यचा आधि डोळे जातील हा मा सेज लक्षात असु ध्या
सर्व आदिवासींनी सावध व्हावे . नारायणगड जुन्नर येथील आदिवासीं ना ह्याच अधिकाऱ्यांनी विस्थापित केले आहे . सरकारी दडपशाही चाललेली आहे.
गावकऱ्यांनो टेन्शन देऊन त्रास देउन आमची आजी आजोबा घालवले.. आता आमचे मम्मी पप्पा घालवा आणि मग तुम्ही आम्हाला सांभाळा
आज आमच्या सोबत घडले... उद्या तुमच्या सोबत ही घडू शकते जागी व्हा आदिवासी बांधवांनो
आदिवासी भागात वनविभाग जास्तच अती करत आहे...त्यांना आदिवासींना बेघर करण्याचा विचार आहे वाटत.....
जो जमीन सरकारी हैं.. ओ जमीन आदिवासी की हैं!! हे विसरले का हैं
आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे
पोटकुले च्या चेहर्यावरचा घाम स्पष्ट सांगतोय..त्यानी काळाबाजार केलाय
😂😂😂😂😂
हीच सरकार का आम्हाला आमचे आजी आजोबा आणून द्या नाही तर न्याय द्या .....आम्ही आमच्या आजी आजोबा वर त्रास झालेल सहन करणार नाही.... आम्हाला न्याय पाहिजेच
इतके वर्ष शासन झोपले होते का आता दोन महिन्यात सातबारा तयार करायच सदर शेतकर्यावर अन्याय करायचा एक पुरावा दाखवावा व जमीन मोजावी शेतकर्यांच् हेच म्हणने आहे
या साठी एकच मार्ग संघर्ष...
.बिरसा ब्रिगेड न्याय मिळऊन देऊ शकते.
dada amhala tyancha contact milel ka
मुळात तहसील दारास मोजणी साठी आदेश देण्याचा अधिकार नसतो, त्यास अधिकार असते तर भूमी अभिलेख सरकार स्थापन केलेच नसते, तहसील नेच सर्व कामकाज पाहिले असते
नेत्यानीं हाजरो ऐकर जमीन गायब केली आणि गरीबाची जमीन मोजायला आले लाज वाटली पाहिजे नेते ना व राजकारण्याना कोर्टात जा भाऊ न्याय मिळेल
अलीकडे मोजणी चे फॅड आले आहे , त्यामुळे भावा भावा मध्ये देव्ष निर्माण झाले गावात भांडण चालू झाली बांधभाऊ मध्ये वैर झाले मोजनी करताना दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे, केव्हा केव्हा असे वाटते पुर्वी चा काळ बरा होता सगळे गावकरी, भाऊ भाऊ आनंदाने नांदत होते
आदिवासीं वादळ यानी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा..
इ_मोजणी.वर.या जळवंडी गावचे गावठाणमोजणी प्रकरण .19/2/024.या तारखेला. ऑनलाईन दिसत सुध्दा नाहीय.. म्हणजे ही सगळी फसवणूक केली आहे...
या गावठाण ची सखोल चौकशी झालीच पाहीजे..सरासरी अधिकारी खोटे बोलतात हे दिसून येत आहे....
जळवंडी.. तालुका जुन्नर गावठाण मोजणी प्रकरण ऑनलाईन खरोखर ई मोजणी पोर्टल यावर दिसत नाहीय.. मी स्वतः पाहिले आहे.... सगळ्यांनी पाहा..... अन्याय झाला आहे.. मोजणी खातेवर कारवाई झाली पाहिजे
आमच्या आई बाबांनी ऐवढ तर शिकवल आहे की फुकटच घ्यायच नाही कारण ते जास्त दिवस टिकत नाही आणि ते फुकटच कधी गोड लागत नाही 😂😂
किरवे साहेब म्हनता लेखी बोला मग किरवे साहेब तुम्ही लेखी पुरावे आणि लेखी पत्र द्या आधी😂😂😂
भुमिअभिलेख यांचा बोलविता व करविता धनी कोण आहे याच्या पाठीमागे नक्की कोणाचा हात आहे शोध लावा
नकाशा नाही यांच्याकडे आणि मोजणी करायला आलेत अधिकारी😂😂😂
पंचनामा मध्ये सर्वेअर पारधी बोलतोय Gps साह्याने मोजणी केलीय ..मग ऑनलाईन या गावचे मोजणी प्रकरण त्या तारखेच का दिसत नाहीं...😡😡😡 बोगस भूमी अभिलेख कार्यालय..जुन्नर
आधि पर्याई जमिनी द्या शेतकऱ्यांना 70% शेतकऱ्यांना आजून मोबदला भेटला नाही मूळ मालकाचा छळ चालू आहे याच्याकडे मोजणी करायला टाईम आहे पण पुनोरोस कराच बोलो तर उडवा उडवा ची उतर देतात हे अधिकारी
गावकऱ्यांनो गावठाण साठी दिलेली जमीन घेतली आता आमच्या जमिनीच्या मागे लागा.....आम्चे आजी आजोबा घालवले आता आम्च्या मागे लागा.....😡😠
पैसे खाऊन अधिकारी शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत 😡
माल पोहचला की या महसूल कर्मचारी वर्ग ला काही देणं घेणं नाही कोणी जगू नाही तर मरू
मोजनीला आलेले सगळेच दोषी आहेत... सगळ्यांवर कारवाई व्हावी.. सगळ्यांनी पैसा खालेला दिसतोय
जमीन आशी मागतात जसे मंदिर मधे प्रसाद देत आहेत 😂
वा रे सरकार 40 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी जमीन देले मग तेव्हाच मोजणी करायची..... आता 3 महिन्यात खोटी कागपत्रे तयार करून मोजणी साठी गेलेत... अधिकारी या कोणतेही पुरावे नसतानी
किरवे साहेब
..संपादन मोजणी झालीच नाही म्हणता..मग गावठाण मोजणी बिना पुराव्याशिवाय केली.का...निदान एवढा कायदा शेतकर्याला कळतो...
खरोखर आसं सरपंच पाहिजेल ❤
शेतऱ्यांवर खूप अन्याय होत आहे
आम्हाला न्याय पाहिजे पैसे घेऊन ह्या साहेबांनी आम्हाला मंजुर नसताना सुद्धा मोजनी केली
न्याय भेटलाच पाहिजे
आजी माजी आमदार खासदार कोठ गेलेत मतदान आल्यावरती हात कसे जोडून मत मागतात आता त्या लोकांवरती अन्याय झालंय आता काय तुम्ही सगळे झोपलेत का न्याय मिळून द्या यांना पहिलं.
जिल्हाधिकारी अन्न खातो का गु खातो जागेवर स्पॉटवर येऊन पाणी करायची एकदा देशात काय चालू आहे जिल्हाधिकारी फक्त आहे ते बसून पगारच घेणार का देशाची देशाची चोरी करायची बंद करावा आता जिल्हाधिकारी
Swiggy वाला काय करतोय?? म्हणजे गावठणाच्या नावाखाली दुसरीच मोजणी करत आहेत एकंदरीत...
पोटकुळे म्हणतो माझ्या शिवाय कुणी बोलणार नाही😂त्याला जेवढा पैसा भेटला तो तेवढा चुकीचे बोलणार 😡😡😡
Potkule hindimadhe yek chitrapat aahe bag .Sarv samajun yeyil .
Aamchya jamini parat dyanahitar hai lagel ghe naran ch vatole hoil hoil hoile
अशावेळी आदिवासी वादळ गायब होतंय 😜
तहसीलदारांना संपादन मोजणी काय आहे हे माहीत नाहीये.त्याचं उत्तर पण देता येत नाहीय 😂😂😂 शेतकरीच संपादन मोजणी समजून सांगतोय😂😂😂😂
काय चाललय नेमक, तालुक्यात अधिवाशी लोकांना काय बेघर करायचा विचार आहे काय
आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे
पोटकुले तुम्हाला गावठाण मोजणीसाठी संयुक्त मोजणी नकाशा लागतो हे तरी माहित आहे का....काय बोलता काय करता हे तरी कळत.... का
पोटकुळे ... तुमचं शिक्षण किती ओ....😂😂😂😂 80 सालि तुम्ही नव्हते म्हणता पण...पुरावे तर असतील..ना..
हे अधिकारी बनवून आलेत पण त्यांच्याकडे पुरावे नाहीत
बरोबर आहे
पुरावा द्या अधिकाऱ्यांनो मग मोजणी करा.......तुम्ही तर शेतकऱ्याच्या ताटातलं खायला लागले
आमच्या पिढीला एवढं कळतं की फुकटचं घेतलेलं कधी जास्त दिवस टिकत नाही😂😂
wah re wah gav vaslay shetkari chya jamini vr ani kahi purvi zhali mojni purave na deta alet mojini sathi n kahi documents ahet baghtat shetkari ch documents .... hech ka shahan aplya junnar ch....changlech adivasin vr anyay chalu ahe... ata kuthe gele adivasi karyakarte... kuthe gela anyay
ही शासकीय मोजणी आहे ना म्हणता.... मग जळवंडी गावचं ऑनलाईन मोजणी प्रकरण का दिसत नाही 19/3/2024 या तारखेचं.....उत्तर द्या तहसीलदार साहेब
हे दिसून येत आहे की आमच्या वर दबाव आणून मोजणी केली आहे...काही नोटीस आणि प्रकरण नाही दाखवले....अन्याय होतोय हे सरळ दिसून येतय हे सगळ्या आदिवासी बांधवांनी जणून घ्या तुमच्यावर ही वेळ येउ शकते
तुम्ही एकत्र येऊन तहसीलदार ऑफिस ला जाऊन बसा बघा कसे सरळ होतात हे सुतासारखे 😡😡😡
जुन्नर time हजर झाले आहे
आमच्या खिरेश्वर गावात पण असच काही होत आहे कृपया आमच्या गावची गावठाण मोजणी करताना सुधा पोलीस सहायकांची गरज आहे दोन वेळा मोजणी वाले अधिकारी फिरून गेले आहेत
अन्याय करतात हि लोक आदिवासी लोकान वर अन्याय करतात
Kup anyay aahe ha
शिक्षण किती महत्वाचं आहे …… उत्तर फक्त लेखी 😂
किरवे साहेब शेतकऱ्यांना बोलत आहेत तोंडी बोलू नका कागदपत्रांसह बोला....आणी स्वतः न पुरावे दाखवताच मोजणी करताय....
आता हे आदिवासी ना नीट जगू देणार नाहीत आता हे आपल्या जमिनी पण वन खात्यात जमा करतील
बरोबर बोलताय
Yache laan jhoda sagle milun asa ulta palta kara ki to gavatch ala nai pahije Kay hoil te pahu pude
तेजूर गावाचा पन हाच विषय आहे गावठाण एकीकडे आणि जागा दुसरीकडे
जागेवरती साहेब खोट बोलतात 😂
हा सारासार अन्याय आहे.
Gavthan chi jamin gavkarya chi aaste Sarkar chi nahi
बरोबर आहे
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे जनतेचा...... सरकार त्याच्या कडे लक्ष देत नाही.. आणि ithe yeun बोलतायत शासकीय कर्मचारी....
शासकीय कर्मचारी बोलतात..80 साली आम्ही होतो का..तुम्ही नसतील हे मान्य पण जुने पुरावे तर असतीलच..ना .. का ते पण तुमच्या सारखेच नवीन तयार झालेत.
निवडणूक येतेय उमदेवार ना दाखवून द्या आदिवासीची एकजुटी नाही तर दारू मटणा खाऊन लाचार व्हा 🙏
अन्याय झाल्यावर आदिवासी वादळ येणार का....
गरीबानचंच दिसतं अधिकार्याना पण
द्या BJP ला निवडून
भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट प्रसाशन............
हे असं चालणार..... आत्ताच सावध व्हा
राजकारणी एवढे पैसे खातात, फुकटची जमीन ढापतात .. तिथे प्रशासन मुग गिळून बसतं आणि गरिबांवर अन्याय करायला पोलिस घेतात. वा रे सरकार..
आरे हाणा😂😂😂
जबरदस्ती करून मोजणी केली आहे
हे अधिकारी निलंबित केले पाहिजे
भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी दबाव आणून शेतकरीवर अन्याय करत आहेत... शेतकरीच ऐका
त्यांना न्याय द्या
आपण स्थानिक लोक गावठाण जागेबाबत लक्षच देत नाही आपण सगळे गावकरी एकत्र येऊन सरकारकडे जागेची मागणी केली पाहिजे व त्यासाठी जो खर्च येईल तो देण्याची हिंमत ठेवली पाहिजे परप्रांतीय येथे येऊन स्थिर झाले आपण असेच राजकरण करीत बसलो आहोत.
संयुक्त मोजनीचा पुरावाच दिसत नाही डिपार्टमेट वाल्याकडे ... आणि मोजणी करायला आलेत....
संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी
आता कुठे आहेत आमदार खासदार कधी आदिवासी भागात येऊन त्याचे प्रश्न सोडले काय
Yala da huskun ani
प्रशासनाचे दबाव तंत्र कसा शेतकरी मोठा होणार
आदिवासी समाजाला भविष्यात खूप त्रास होणार आहे संरपच पस सदस्य जिप सदस्य कुठे आहेत
स्थानिक आमदार खासदार हा विषय करून देवू शकतात फक्त आपले मन स्वच्छ असले पाहिजे.
आदिवासी समाजावर अन्याय केला जात आहे जबरदस्ती मोजणी करतात
😂😢Radaka saheb
सरपंचावर अविश्र्वासाचा ठराव टाका आणि द्या त्याला घरी पाठवून
कोर्टाकडून ऑर्डर नसेल तर हे मोजणी करू शकत नाही फक्त नोटीसने होत नाही अशी नोटिसा कोणी काढून काही करू शकत
महाराष्ट्र राज्य त आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही
Kami dokache adhikari banavlet 😂😂😂
Are tya polis patil madam barobar sangat ahet......अधिकारी असो का कोनिपन....कोणालाही कोणावर सही करायला बळजबरी नाही करू शकत...
Dya BJP la nivdun
मोजणी विषय सोडला तर तालुक्याच्या कोणता आजी माजी प्रतिनिधी हा विषय घंभीरतेने घेऊ शकतो का
Adhich adiwashi la witpan nahi dongrat rahun ani he sarkar ka tanla luttay
Hasatat aaj aadiwashi chi bari udaya mojaniwalenchi .
ही सरळ सरळ दबाव आणून करतात
मोजणी करणारे पैसे खातात
अजून द्या अमोल कोल्हे यांना मत..
हो नक्कीच देऊ.