ग्रामसेवकाने घातली सरपंचाला टोपी. गावच्या विरोधानंतरही देवुन टाकली परवानगी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024

Комментарии • 138

  • @tarachanddharmavat3339
    @tarachanddharmavat3339 Год назад +27

    हा ग्रामसेवक काय बोलतो ते त्याचं त्यालाच कळत नाही ! याची क्वालिफिकेशन काय आहे ?
    हा कसा झाला ग्रामसेवक?

    • @Rahulgadekar
      @Rahulgadekar Год назад +4

      10पास बिगर आकलीचा नुसता पैसा पाहिजे मेल्यावर काय वर नेणार कि काय

    • @vijayamulik9943
      @vijayamulik9943 11 месяцев назад

      आरक्षण हटाव देश बचाव

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 3 месяца назад +1

    गोट्याला सरपंच केल पाहिजे लावा ताकद🎉🙋🏻‍♂️👍🏻🙋🏻‍♂️👍🏻🙋🏻‍♂️👍🏻🙋🏻‍♂️👏

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 Год назад +24

    पैसे देऊन भरती झालेले भाऊसाहेब. नीट मराठी वाचता येईना भाऊसाहेबांना .

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 Год назад +20

    अडाणी लोकं निवडून दिल्यावर असच होणार

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Год назад +22

    ताई या पुढील काळात तुम्ही समाजकारणात सक्रीय रहा आणि सरपंचना साथ द्या.

  • @1991PYS
    @1991PYS Год назад +20

    त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवक दोन्हीही शिकेलेले असावेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं ते सापेक्ष भावना ठेवणारे व निर्मळ असावेत, त्यांना कमीत कमी आपले मत व योग्य निर्णय ठाम पणे मांडण्याइतकी अक्कल असावी आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन काम करणारे असावे तरच गावचा विकास होईल 👍

  • @sirajchaugule4212
    @sirajchaugule4212 Год назад +13

    शासनाच्या चुकीच्या शासनप्रणाली मुळे तसेच भ्रष्टाचारी शासकांमुळे आज पुर्ण देशातील हीच अवस्था आहे.

  • @shaileshnavale2716
    @shaileshnavale2716 Год назад +14

    ताई ला सरपंच करा. हुशार आहे

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर Год назад +12

    सदर बोगस ठराव घेतल्या प्रकरणी आर्थिक देवाण घेवाण झाली का याची तपासणी बिडीओ जुन्नर यानी करावी...

  • @nileshautee4252
    @nileshautee4252 Год назад +8

    हसू पण येतंय वाईट वाटतंय वारे ग्रामसेवक ते जाऊ द्या ताईंना सरपंच करा

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Год назад +9

    ग्रामसेवक नजर चुकीने झाला म्हनतोय नजरचुकीने अन्न खान्याऐवजी दुसर काही खाशील
    हा ग्रामसेवक निव्वळ टोनगा आहे

  • @rohidaspadekar1854
    @rohidaspadekar1854 Год назад +9

    संरपच अडाणी असल्याने हा घोटाळा झाला आहे. पण ह्याच्या मध्ये फक्त ग्रामसेवक एकटेच नाही.हयामधे जागा मालक हयाचा सपोर्ट आहे

  • @tanajibhokate7096
    @tanajibhokate7096 Год назад +6

    संदिप भाऊ खुप छान बातमी केली ग्रामसेवक सरपंचांना न विचारता परस्पर ठराव देतात काम पुर्ण तत्वाचा पण दाखला असाच देतात त्यावर सरपंचांची सही नसते असे भरपूर प्रकार आहेत

  • @trs261
    @trs261 Год назад +19

    सरपंच झोपेत सह्या करतात का... कोऱ्या कागदावर सह्या कसे करू शकतात

    • @xyz-wj3yw
      @xyz-wj3yw Год назад

      सरपंच झोपला का

  • @pramodganeshkar8810
    @pramodganeshkar8810 Год назад +10

    ह्या टोणग्याला असोसिएट असं म्हणता येत नाही तो काय दिवे लावणारे

    • @vishalgaware3144
      @vishalgaware3144 Год назад +1

      Stop or Spot .... I am still Confused with Associates

  • @sudhirchavan1892
    @sudhirchavan1892 5 месяцев назад

    पत्रकार साहेब ही आरक्षणाचा परीणाम आहे सरपंच पण आरक्षणा वरचा ग्रामसेवक आरक्षणावरचा कसं गाव सुधरेल

  • @sunilnalawadeSNEHALPHOTOGRAPHY
    @sunilnalawadeSNEHALPHOTOGRAPHY 9 месяцев назад +1

    ग्रामसेवकाला साध माराठी वाचायला येत नाय वशीलानी भरती केलाय

  • @shantaramkarote7857
    @shantaramkarote7857 Год назад +10

    ताईंना सरपंच करा

  • @bhornitin3849
    @bhornitin3849 Год назад +3

    या ग्रामसेवकाला नीट मराठी वाचता येत नाही आरक्षणामुळे ग्रामसेवक झाला असेल

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 3 месяца назад

    18:15

  • @sanjay7013
    @sanjay7013 Год назад +2

    अश्या ग्रामसेवकांची गडवा वरून चापलाचे हार घालून गांवा भोवती मिरवणूक काढण्यात यावी . हलकट ग्रामसेवक ..

  • @ranveda6116
    @ranveda6116 Год назад +6

    सरपंच झोपले का, डोळे झाकून सही करता का
    . डोळे असून आंधळे जरा ग्रामपंचायतिचा अभ्यास करा..

  • @b.m.1010
    @b.m.1010 Год назад +7

    त्या भाऊसाहेबाला पायतानाने हाणा आधी

  • @dilipambavane238
    @dilipambavane238 Год назад +1

    ह्या ग्रामसेवकांचा अभ्यास कच्चा आहे या ग्रामसेवकांनी आदिवासी लोकांचा गैरफायदा घेतला आहे,
    या गडचिरोलीत बदली करा

  • @sds3533
    @sds3533 Год назад +2

    सगल्यात महत्वाचे म्हणजे याला आरक्षण जबाबदार आहे.आरक्षण जर नसते तर यांच्या जागी एखादा शिकलेला ग्रामसेवक भरती झाला असता आणि सुशिक्षित सरपंच निडून आला असता याला प्रशासन तरी काय करणार आणि आपणच म्हणायचं याला प्रशासन जबाबदार आहे. वा चोराच्या उलट्या बोंबा आपली एकच जबाबदारी आहे. अशी एक बातमी पाहिची आणि एक सुंदर comment करायची अगदी मी केली अशी हो की नाय

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 Год назад +8

    आरे हा तांबडे बाबा आहे का 🙄

  • @Anuraj010
    @Anuraj010 Год назад +3

    आरक्षण देऊन भरती केल्याचा परिणाम असाच होणार आहे

  • @mangeshthapekar1439
    @mangeshthapekar1439 Год назад +2

    याला मराठी वाचता येईना कोणी केला ग्रामसेवक

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 5 месяцев назад

    त्या बॉडी मधल्या मॅडम कोण आहेत मॅडम च पा टान तर बरं होत

  • @vishalgaware3144
    @vishalgaware3144 Год назад +5

    गोलमाल है भाई सब गोलमाल है....

  • @ashokvirnak5569
    @ashokvirnak5569 Год назад

    Are sagale gramsevak adivasi lokana chutya banvatat sarpanchana hatashi gheun

  • @googlebabaa5118
    @googlebabaa5118 Год назад +2

    असोसियेट्स ला असोसिएशन म्हणतो....
    आरक्षनावरिल् लोक असच कल्ला करणार....
    सरपंच अडाणी
    ग्रामसेवक अडाणी
    गावच काय होणार....
    हाच मोठा विषय आहे....
    आरक्षण.

    • @tanajibhokate7096
      @tanajibhokate7096 Год назад

      बोलतानी जपून बोला ग्रामसेवक मुर्ख असेल आरक्षण नाही

  • @a.a.s8981
    @a.a.s8981 11 месяцев назад +2

    जबाबदार आरक्षण

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 Год назад +1

    एकच नंबर ग्रामसेवक हुषार आहे. स्पॉट की स्टॉप वर आहे ते पहिलं सांगा

  • @dattaladake3837
    @dattaladake3837 Год назад +2

    साहेब त्या ग्रामसेवक ला हाण धरून आणि हे ना त्याला बोलता येत नाहीये तो दारू पिलेले आहे तुम्ही काय बोलता येते ते सुद्धा कळत नाही त्या ग्रामसेवकाला

  • @akshaymodhave7740
    @akshaymodhave7740 Год назад +1

    आरे त्याला मराठी वाचता येत नाही ..... त्यांनी स्वतःहुन राजीनामा द्यावा...... हा नक्कीच 40% घेऊन पास झाला असेल

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Год назад

    या ग्रामसेवकांला नीट वाचता येत नाही हा जनतेचा विकास काय करणार.याला शासनाने सेवामुक्त ,निलंबित केले पाहिजे

  • @तुकारामभांगरे

    ग्रामसेवकाला तर मराठी पन वाचाता येत नाही

  • @bhimagunjal
    @bhimagunjal Год назад +1

    भाउसाहेबा ला मराठी पण नीट वाचता येत नाही . अन सरपंच तर फारच भोळासांब दिसतोय त्यामुळे सरपंचाला डच्चू दया व ताईनां सरपंच करा

  • @mohankharmale684
    @mohankharmale684 Год назад +6

    संदीप भाऊ खुप छान

  • @sushantgholap6142
    @sushantgholap6142 Год назад +13

    सरपंच हा सुशिक्षित असावा

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 Год назад +2

      भाऊसाहेबांबद्दलहीं बोला.....

  • @mangeshthapekar1439
    @mangeshthapekar1439 Год назад +1

    ग्रामसेवक परस्पर निर्णय घेतात

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 Год назад +2

    दोघेही मिळून वाटून घ्यावे लागते

  • @rajeshmule1971
    @rajeshmule1971 Год назад

    भाऊसाहेबाला ग्रामसेवक कोणी केलं कोण जाणे,ज्याला मराठी नीट वाचता येत नाही, त्याची शैक्षणिक पात्रता पडताळून पाहणे गरजेचे आहे

  • @abhim50
    @abhim50 Год назад +1

    स्पॉट 😂😂😂😂😂 असोसिएशन 😂😂✌️✌️✌️😀😀😀😀😂😂😂 चांगली शाळा केली यांची

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 8 месяцев назад

    भाऊ,साहेब,म्हणजे,कमीशन,आणी,
    कमीशन,म्हणजे,भाऊसाहेब,हे,सरकारी,
    लोकांना,वाक्य,लागु,होते,

  • @coolaadi0711
    @coolaadi0711 11 месяцев назад

    Bhau saheb gadbad manus distoy 😂😂😂

  • @ashokugade7947
    @ashokugade7947 Год назад

    Taeanna sarpanch kara tai hushar ahet

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Год назад

    म्हणून सु शिक्षित माणूस सरपंच पायजे आरक्षण कुठे द्यायचे हे आता नक्की ठरवण्याची वेळ आली आहे

  • @nirajdhadse5426
    @nirajdhadse5426 11 месяцев назад

    😅😅 सरपंच

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 Год назад +2

    Good reporting well done

  • @sachinbhor4069
    @sachinbhor4069 Год назад

    पैसे भेटल्यानंतर बोलायला कोणी तयार राहत नाही जनता थोडी आंधळी झालेली आहे कोणाच्यातरी दबावापोटी बळी पडतात

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 Год назад +2

    वाचल्याशिवाय सही कशाला केली

    • @Rahulgadekar
      @Rahulgadekar Год назад +2

      कोरा कागद होता व वाचायला माणुस ठेवलेला गैरहजर असेल

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Год назад

    ग्रामसेवक निव्वळ टोणगा आहे.

  • @dilipambavane238
    @dilipambavane238 Год назад

    ठेकेदार व ग्रामसेवक यांचे संगणमत झाले का असा प्रश्न उपस्थित होतो

  • @mangeshthapekar1439
    @mangeshthapekar1439 Год назад +1

    ग्रामसेवकला लावा कामाला

  • @amitmane2744
    @amitmane2744 Год назад +2

    पत्रकर भाऊ मस्त 👍🏻

  • @rahulpathare3380
    @rahulpathare3380 Год назад

    हा भाऊसाहेब ४ थी, ५ वी शिकलेला आहे, अस दिसतय, याला मराठी नीट वाचता येत नाही, नीट बोलता येत नाही, हा सदर गावाचे प्रश्न काय घंटा सोडवणार आहे....

  • @ramdasbodke1135
    @ramdasbodke1135 Год назад

    सरपंचाचे कोऱ्या कागदावर सही घेऊन ग्रामसेवकाच्या नावावर सरपंचाचे सर्व जमीन करून द्या बस मजे सरपंचाचा डोकं ठिकाणावर येईल

  • @deepakchakave3055
    @deepakchakave3055 Год назад +3

    आथीॅक देवाणघेवाण झालीली दिसते

  • @vikascyber752
    @vikascyber752 Год назад +3

    Vachta pan yet nai nit kasa gramsevak ahe

  • @narayanmane8149
    @narayanmane8149 Год назад +1

    Kiti paise getale te vichara 100% bhrastachar aahe hyala ghari patava

  • @SachinJadhav-zv4uc
    @SachinJadhav-zv4uc Год назад +1

    Gramsevakala Nit vachata pan nahi yet😅

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 Год назад

    हया भगिनीला सरपंच करायला पाहिजे होतं

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 Год назад +10

    ह्य ग्रामसेकाला निट वाचता येत नाही आसा कसा याला भरती केला

    • @sandipmanzire3277
      @sandipmanzire3277 Год назад +2

      मराठी निट वाचता येत नाही असे कसे ग्रामविकास अधिकारी.

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Год назад

      सरपंच शिकलेला पाहीजे ग्राम सेवक पण फसवणुक करतो हासरपच भोळा दीसतोय

  • @vasantthikekar1296
    @vasantthikekar1296 Год назад +2

    Sarpnch navin ahe gramsevkala saja zali pahije

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 Год назад +1

    Gramsevak ha khota bolat ahe tyavar action ghya

  • @kalpanagaimukhe7139
    @kalpanagaimukhe7139 Год назад

    शाबास सावित्रीची लेक ; अशीच सात ध्या सरपंचाला

  • @dipakkamble3583
    @dipakkamble3583 Год назад +7

    पत्रकार साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन

  • @xyzzzzzz2589
    @xyzzzzzz2589 Год назад +1

    Lokanla mahiti nsle tr bolave ugch tondachya vafa sodu nye duSryan ch bgnya aadi swatachya buda khali kiti aandhare te bga 🤨

  • @ashokvirnak5569
    @ashokvirnak5569 Год назад

    Nasel tar saral saral police complaint kara….. Fasavanukicha gunha dakhal karava

  • @जयश्रीराम-ब7ष

    ग्रामसेवक ने कमिशन घेतलय तोंड पाहा त्याच 🤣🤣💪

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 Год назад +2

    हाच बोलतोय सरपंच काही बोलत नाही

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 Год назад

    Sandeep bhau shevatcha qshan khup Chan vichar la

  • @xyzzzzzz2589
    @xyzzzzzz2589 Год назад +1

    Public tumhi pn paise deuch var aalet 😏

  • @aryanarohipawar8718
    @aryanarohipawar8718 Год назад +12

    प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये खोटी टेंडर होत आहेत.

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 Год назад +2

    ततत. मम मत्तय शशशश

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 Год назад +1

    अट्रोसिटी व्हिडीओ काढल्यावर काहीही हा टकल्या

  • @tanajikalbhor7691
    @tanajikalbhor7691 Год назад

    Adani panacha fayda gram sewak.ghetat

  • @ankushlokhande6008
    @ankushlokhande6008 Год назад +1

    पेरे पाटील पाहजे

  • @ganeshgodase2957
    @ganeshgodase2957 Год назад +1

    Aamachya kade pan kreshar aahet aamhala vicharat na gheta suru zale aahet aamhala band karayache aahet kay karave lagel

  • @sagarchakave4085
    @sagarchakave4085 Год назад +1

    gram Sevakavar karvani zali pahije

  • @rupertm8000
    @rupertm8000 Год назад

    कट भेटला की सगळी सही मिळेल

  • @ggggfg1069
    @ggggfg1069 Год назад +11

    पत्रकारा ची संपत्ती पण चौकशी व्हावी

    • @vrushalisadakal1120
      @vrushalisadakal1120 Год назад

      😂

    • @pkl6275
      @pkl6275 Год назад

      नालायक विचार रे तुमचे....
      एखादा पत्रकार बातमी दाखवतो म्हणजे चूक करतो का?

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 Год назад

    Sarpanch kay zhopet hota ka.... sing Kashi keli ata khot boltoy to sarpanch....

  • @shrimore5583
    @shrimore5583 Год назад +7

    पत्रकारांना फक्त बातमी करायचा अधिकार आहे

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Год назад

    मराठी वाचता येत नाही

  • @hausabaipawar6343
    @hausabaipawar6343 Год назад

    रिपोर्टर खूप हुशार आहेत

  • @vikaspatil1545
    @vikaspatil1545 Год назад

    Ase barayach gavamdhe chaltay

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Год назад +5

    आरक्षणाचे परीणाम,शिकलेले घरी

    • @vikask7562
      @vikask7562 Год назад

      विषय education quality चा आहे... आरक्षण च नाही...

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 Год назад

      @@vikask7562 शिक्षणाची अट आहे का

  • @vikaspatil1545
    @vikaspatil1545 Год назад

    Are chopa yala

  • @rajking5313
    @rajking5313 Год назад

    Hat kmi halwa sheth

  • @vikaspatil1545
    @vikaspatil1545 Год назад

    Chukun chopa yala

  • @shubham0915
    @shubham0915 Год назад +2

    हे पत्रकार लय मधीच शहाणपण करतंय

    • @Rahulgadekar
      @Rahulgadekar Год назад +3

      कामचं त्याच निवृत्ती महाराज देशमुख म्हणतात धंदाय त्याचा तो

  • @baburaosathe5334
    @baburaosathe5334 Год назад

    😂😂😂

  • @gajanankharade9273
    @gajanankharade9273 Год назад +1

    संपादक साहेब प्रत्येक गोष्टीला ग्रामसेवक जबाबदार असतो असं समजू नका.शेवटी सरपंच कुठल्यातरी पक्षाशी सबंधित असतो.

  • @sameergawade6196
    @sameergawade6196 Год назад +2

    Aare yala nit vachta yet nahi

  • @bapusharemarket
    @bapusharemarket Год назад +1

    सरपंच आहेस का कोण आहेस?
    बँकेचे खाते बदल करावयाचा फाॅर्म वेगळा असतो.
    बिनडोक सरपंच असल्यामुळे ७० वर्षात खेड्यांची सुधारणा झालीच नाही