दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण , केशवराज मंदिर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • केशवराज मंदिर | Keshavraj Mandir Dapoli | Best Place To Visit Dapoli @SomnathNagawade
    #somnathNagawade #keshvrajmandir_Dapoli #DapoliTourism
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Follow Us on --
    Instagram- / somnath.nag. .
    Facebook- / somnathnagaw. .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    For any business inquiry:-
    Email: somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
    / somnathnagaw. .
    ▬▬▬▬(Google Map Link)▬▬▬
    Google Map Link: Pune To Keshavraj Mandir: goo.gl/maps/ze...
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    तालुका - दापोली
    बस स्थानक - दापोली
    रेल्वे स्थानक - खेड
    योग्य काळ - वर्षभर
    ▬▬▬▬Contacts(hotels,beaches)▬
    Sea Princess Beach Resort(Palande Beach)
    for hotel booking call --Bookings +91 7277484848
    Reception +91 02358243600
    Sagar - +91 9270353709
    Hotel Rate - 4000/- per day
    food charges - fish thali for three 800/-
    Total cost for 3days(stay and Food) 15400/-
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    आपण भेट दिलेल्या ठिकाणांपैकी काही जागा ह्या मनात कायमच्या कोरल्या जातात . त्या जागेचं सौंदर्य, साधेपणा , तिथे आलेला अमृतानुभव यामुळे पुन्हा पुन्हा येथे जावंसं वाटतं. अशा जागाच मुळी फार नैसर्गिक असतात. येथे कुठलाही श्रीमंतीचा बडेजाव नसतो . अशा ठिकाणचं निसर्गसौंदर्य पाहून आपण भारावून जातो . आमच्या दापोली ट्रीपमध्ये असंच एक निसर्गाच्या कुशीत लपलेल्या ठिकाणाला आम्ही भेट दिली- केशवराज देवराई व येथील श्री विष्णूच मंदिर
    निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभणे याची प्रचिती देणारं एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजे केशवराज मंदिर. दापोलीपासून दापोली-हर्णे रस्त्यावर सुमारे ६ किमी अंतरावर आसूदबाग आहे. हा परिसर अतिशय सुंदर आणि अक्षरशः वेड लावणारा आहे.
    दाबकेवाडयापासून खालच्या बाजूला एक पायवाट जाते. वाटेवर दोनीही बाजूला नारळी पोफाळीची दाट बनं आहेत, जी या वाडीत शेकडो वर्षे अस्तित्वात आहेत. मंदिर पेशवेकालीन बांधणीचे असून समईच्या मंद प्रकाशात उभी असलेली श्री विष्णूची सुंदर सावळी मूर्ती मन वेधून घेते. मंदिर दक्षिणाभिमुख असून परिसरातील प्रसन्न वातावरण मनाला भारून टाकतं. मंदिराच्या डाव्या हाताला गणेशमूर्ती असून मंदिराला चारही बाजूंनी दगडी फरसबंदी आहे.
    हे मंदिर केशवराज देवराई म्हणूनही प्रसिध्द आहे. चारही बाजूने दाट झाडी असलेला केशवराजचा मंदिर परिसर जरा गूढरम्य भासतो. कोकणात फार कमी ठिकाणी आढळणारा बारमाही ओढा केशवराजच्या याच घनदाट वनराईतून वाहतो. मंदिराकडे जाताना ओढ्यावरील पूल पार केल्यावर पायऱ्या लागतात. रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या काही उत्कृष्ट देवरायांमधे केशवराजचा समावेश होतो.
    केशवराज देवराईचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वरच्या डोंगरातून उगम पावलेल्या झऱ्याचं पाणी दगडी पन्हाळीतून खालवर आणलं गेलं आहे.
    श्री केशवराजच्या प्रांगणात असलेल्या दगडी गोमुखातून येणारे पाणी १२ महिने वाहतं असून ते थंड आणि चवदार असतं.
    या रम्य वातावरणातील भटकंती मन प्रसन्न करून जाते. केशवराज परिसरातील एकांत, निरव शांतता आणि निसर्गसान्निध्यात परमेश्वराच्या अस्तित्वाची खरीखुरी जाणीव होते.
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
    Khavne Beach: www.youtube.co....
    Khavne Beach Kandalwan Safari : www.youtube.co....
    १. इतिहास आणि मंदिरे: ruclips.net/user/pl....
    २. कोकण: ruclips.net/user/pl....
    ३. निसर्ग पर्यटन: ruclips.net/user/pl....
    ४. महाबळेश्वर पर्यटन: ruclips.net/user/pl....
    ५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : ruclips.net/user/pl....
    ६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : ruclips.net/user/pl....
    ७. गड -किल्ले: ruclips.net/user/pl....
    ८. सुंदर समुद्रकिनारे: ruclips.net/user/pl....
    9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :ruclips.net/user/pl....
    10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : ruclips.net/user/pl....
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Equipment Used During Video :
    Sony DSLR Camera: amzn.to/2Tnord...
    Gimbal: amzn.to/2ZAcmW...
    Camera Lens: amzn.to/36mwxs...
    DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsm...
    iPhone: amzn.to/2XecPK...
    Drone: amzn.to/2WMYmX...
    Audio Recorder: amzn.to/3e6mHN...
    Audio Bundle: amzn.to/326Wfj...
    Mic: amzn.to/36fFvX...
    Action Cam: amzn.to/3cSrxh...
    Editing Machine: amzn.to/2zh5Fx...
    501 Comments

Комментарии • 57

  • @kishorhadas4763
    @kishorhadas4763 8 месяцев назад +2

    !! ॐ नमो: नारायणाय !! हर हर महादेव !!.. ॐ नमः शिवाय.. !!...🔱🕉️🙏

  • @dineshgopale5842
    @dineshgopale5842 Год назад +1

    1 no

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg Год назад +1

    Kharach sunder aahe aamch Asud

  • @prashantphadake576
    @prashantphadake576 11 месяцев назад +1

    आम्ही इथे गेलो होतो.. खूप छान सुदंर आहे

  • @xyzmr.indianhaker2641
    @xyzmr.indianhaker2641 11 месяцев назад +1

    Har har Mahadev bhole 🌍🥺🌍

  • @sijanair2685
    @sijanair2685 Год назад +1

    Bappa morya 🙏🌹👌👍

  • @jeevannagavekar3764
    @jeevannagavekar3764 Год назад +1

    ❤ खूप छान

  • @ashishnarkar5295
    @ashishnarkar5295 Год назад

    मराठी professor is back 👍 खुप छान

  • @mimulsikarrahul
    @mimulsikarrahul Год назад +1

    🙏

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 4 месяца назад

    वाह sir 👌👌👌👌👌👌खूपच सुंदर ठिकाण दाखवलं.. धन्यवाद तुमचे 🙏🏻🙏🏻

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 Год назад

    Dapoli gaav khupac sundar aahe

  • @snehadhumal4623
    @snehadhumal4623 Год назад

    खूप छान आहे.... आसुदबाग... मी दापोलीकर

  • @rajendrawalke9918
    @rajendrawalke9918 Год назад +2

    तुमचा आवाज खूप छान आहे. इट्स sounds very professional....tumhi voice artist aahat का

  • @trivenighate8128
    @trivenighate8128 Год назад

    Assud apratim 😍😍

  • @gauravkalkar
    @gauravkalkar Год назад +5

    !! गणपती बाप्पा मोरया !!
    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @user-no7oh8wk5w
    @user-no7oh8wk5w 6 месяцев назад +1

    दादा तुमच्या मुळे कोकणात च आहे अस वाटत.

  • @bestfood1546
    @bestfood1546 Год назад +3

    खुप सुंदर आहे 👌

  • @dhananjaychavande5164
    @dhananjaychavande5164 Год назад +1

    Shree Ganeshay nama 🌹🙏👌

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +4

    ही ठिकाणं, हा कोकण असाच राहावासा वाटत असेल तर, एक व्हिडीओ रिफायनरी वर नक्की अपेक्षित आहे. कोकण वाचावा कोकण जगवा नुसतं असं म्हणून चालणार नाही..

  • @kanchansonar7298
    @kanchansonar7298 Год назад +1

    Khup sunderr chann video aahe sir ,thank you

  • @ajaykolhe1676
    @ajaykolhe1676 Год назад +1

    Sunder👌👌

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +2

    अप्रतीम

  • @poonamkochare9123
    @poonamkochare9123 Год назад

    Mi kal gele hote

  • @shyamdakhore1321
    @shyamdakhore1321 Год назад +1

    🚩🚩Ganpati Bappa Morya🚩🚩

  • @geetakhanvilkar4187
    @geetakhanvilkar4187 Год назад +1

    खुप छान आहे

  • @Medha27-1
    @Medha27-1 Год назад +2

    या ठिकाणाचं तसंच निसर्गाचं पावित्र्य कायम राहो, हीच परमेश्वराला प्रार्थना!

  • @sakshitawade8133
    @sakshitawade8133 Год назад +1

    Very nice

  • @harshalsawant2497
    @harshalsawant2497 Год назад +1

    Very nice

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 Год назад +1

    Mastach aahe

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Swargiy. Sundar. Konkan.❤

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 Год назад +1

    very nice

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Год назад +1

    👌👌👌👍👍😀 मस्तं आहे मंदिर आणि हे ठिकाण...

  • @vikassodanwar5149
    @vikassodanwar5149 Год назад +1

    खुपच सुंदर

  • @bhaktisarmalkar6910
    @bhaktisarmalkar6910 Год назад +1

  • @rajeshpatil8984
    @rajeshpatil8984 Год назад +1

    मस्तच

  • @harshadaparab1842
    @harshadaparab1842 Год назад +2

    कोकण खूप सुंदर आहे सगळ्यांनी मिळून जपायला हवं

  • @sampdagondhalekar72
    @sampdagondhalekar72 Год назад +3

    आमच कुलदैवत आणी कायम च आवडणार ठिकाण आहे केशवराजा ला नमस्कार

  • @prajaktabhuvad746
    @prajaktabhuvad746 Год назад

    Khup chan aahe keshvraj ❤️👌👍

  • @bhavanakambale5821
    @bhavanakambale5821 Год назад +1

    Mi dapolichi ahe, kharch khup sundar thikan keshvraj ahe.

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll Год назад +1

    या आणि अशा प्रकारच्या अनेक RUclips shorts साठी धन्यवाद 🙏

    • @pramodpatil5544
      @pramodpatil5544 Год назад

      दादा वाहणारे पाणी हे बारमाही आहे की फक्त पावसाळा

  • @vinitakhadilkar9331
    @vinitakhadilkar9331 Год назад

    खूप छान आहे dapoli konkan. Guhaghar, Vyadeshwar Mandir, Durga Mandir avashya bhet dya

  • @rajeshjanwalkar9208
    @rajeshjanwalkar9208 Год назад +1

    किती सुंदर आहे कुठे आहे

  • @ashwinigaikwad7083
    @ashwinigaikwad7083 Год назад +1

    Short video ahe sir dusra video krnar ahet ka sir ankhi

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад

      Watch full episode on Somnath nagawade RUclips channel Keshvraj Mandi dapoli

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 Год назад

    नमस्कार, अशा या रम्य शांत निसर्गनिर्मित देवराईमध्ये काही समाजकंटक प्रदूषणकारी प्रकल्प लादत अाहेत. सावधान...