Nikhil Wagle Original is live आरोपी आपटेला कोण वाचवतंय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 300

  • @nikhilwagleoriginal
    @nikhilwagleoriginal  Месяц назад +73

    दुरूस्ती- आरोपीचं नाव जयदिप आपटे आणि चेतन पाटील आहे.

    • @deepaknimbalkar1600
      @deepaknimbalkar1600 Месяц назад +6

      शिक्षक दिना दिवशी शिक्षक आझाद मैदानावर आंदोलनं करीत आहेत.कृपया आमचा आवाज उचलावा.

    • @ShreeSwamiSamarth-u9z
      @ShreeSwamiSamarth-u9z Месяц назад

      😂​@@SanketIngle-q5d

    • @socialworker9117
      @socialworker9117 Месяц назад

      वागळे जी आपणांस सांगतो की आपण हा पूर्ण व्हिडिओ पुन्हा ह्याच माहिती आधारावर बनवा आणि तिथे नावाची दुरुस्ती करा.नाहीतर ह्या सोशल मीडियावर तुम्हाला
      वारंवार ट्रोल केलं जाऊ शकत.
      हा व्हिडिओ चॅनल वरून काढून टाका. कॉमेंट बॉक्स मध्ये खूप कमी लोक येतात पण व्हिडिओ ची मांडणी जर चुकली तर मात्र विरोधी ही संधी सोडणार नाहीत.

    • @sanjaypatil-z9f
      @sanjaypatil-z9f Месяц назад

      उज्ज्वल निकम यांना का नेमले नाही.कारण ते भाजप मध्ये गेले आहेत म्हणून का.

    • @SatishShinde-h7j
      @SatishShinde-h7j Месяц назад

      काही हरकत नाही सर....

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Месяц назад +56

    सरकारच्या आश्रया शिवाय तो इतके दिवस लपून बसलाच नसता त्याला वकील कोणी दिला ते सुध्दा पाहील पाहीजे

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 Месяц назад +70

    १०० टक्के असेच आहे.जो पर्यंत फडतूस होम मिनिस्टर आहे,तो पर्यंत असेच चालणार.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад +37

    त्या आपटे वकील आणि सरकार ल भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 Месяц назад +64

    सरकार ने वकील ला खूप खोके दिलेत
    जय महाराष्ट्र निखिल साहेब 🙏🏻

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Месяц назад +67

    एवढं संवेदनशील प्रकरण आणि त्यातील आरोपी 10,12 दिवस पोलिसांना सापडत नाही ह्याचा अर्थ गृहखाते कुचकामी आहे आणि गृहमंत्री पण तेवढेच जबाबदार आहेत

    • @vikasdangat8628
      @vikasdangat8628 Месяц назад +1

      हे १००१ % खरे आहे

    • @babasahebkamble1997
      @babasahebkamble1997 Месяц назад +2

      आरोपी सापडत नाही ह्याचा अर्थ त्यांना गृहखाते वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे.
      असे फडणवीसाने बऱ्याच समाजकंटकांना वाचवले आहेत.

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 Месяц назад

      Home minster desh cha gunda ani haa rajya cha ratri cha jasosa
      Dhoghe hee divas ratra bhrstachar karatat laat marun jail madhe taka

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 Месяц назад +13

    गृह खाते व त्यांचे पोलीस किती कार्यक्षम आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. सर, तुम्ही व्यक्त केलेल्या शंका रास्त आहे.

  • @ShubhashSurwade
    @ShubhashSurwade Месяц назад +34

    हे सांगायची गरज नाही कोण वाचवत ते,,,, सगळं जनता समजते

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue Месяц назад +42

    वागळे साहेब जनता या ढोंगी सरकार वर नाराज आहे.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +27

    निखिल जी जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 Месяц назад +27

    हे सगळ नाटक आहे, आणि निवडणुकी पर्यंत त्या अपटेला तुरुंगात ठेवणार आणि निवडणूक संपली की सोडून देणार.

  • @shahabajtalikote6612
    @shahabajtalikote6612 Месяц назад +19

    फडणवीस ला इतक्या गंभीर विषयावर विनोद सुचतोय यांचा हिशेब जनता घेईल

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 Месяц назад +4

    धन्यवाद सर.

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co Месяц назад +24

    या देशात कोणतीही कार्यवाही होणार नाही याची खात्री आहे.त्या ते आनाजीपंताचे पाहुणे आहेत

    • @vikasdangat8628
      @vikasdangat8628 Месяц назад +2

      दोघेही अनाजी पंत आहेत म्हणून या प्रकरणी विशेष सरकारी वकीलांची फळी उभी केली जात नाही.

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 Месяц назад +3

    सर्वांची मिलीभगत आहे ,साहेब

  • @ajaywale4042
    @ajaywale4042 Месяц назад +20

    अहो ह्या छोट्या लोकांना का त्रास देता..
    शिदे साहेबांनी राजीनामा द्यावा, नैतिक जबाबदारी घेऊन..

  • @critic8134
    @critic8134 Месяц назад +12

    बदलापूरची केससुद्धा तशीच दडपली जाईल.

  • @walteralmeida4686
    @walteralmeida4686 Месяц назад +20

    या दुर्दैवी घटनेला मुख्यमंत्र्यांपासून सगळे जबाबदार आहेत, सर्वांनाच शिक्षा व्हायला पाहिजे.

  • @Gsk3587
    @Gsk3587 Месяц назад +13

    आपटे ला अटक करायची नाही हे फसवणीस ने पोलिसांना सांगितले होते

  • @kuldeepgangawane9843
    @kuldeepgangawane9843 Месяц назад +1

    निष्क्रिय आणि कुचकामी सरकारचा जाहीर निषेध

  • @gopinathkarande189
    @gopinathkarande189 Месяц назад +12

    सरकारला आरोपीला अडकवायचं नाहीच त्यांना सोडवायचं आहे

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 Месяц назад +19

    जयदीप आपटे हा डमी आरोपी आहे खरे आरोपी वेगळेच आहेत आणि ते उघड होणे आवश्यक आहे.

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 Месяц назад +16

    आर एस एस चे गृहमंत्री फडणवीस हे आरोपी आपटे ला वाचवत आहेत

  • @yogeshgogawekar5284
    @yogeshgogawekar5284 Месяц назад +6

    चांगले विश्लेषण. धन्यवाद

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Месяц назад +10

    आपटे कुणाचा माणूस आहे हे यथावकाश तपासानंतर समोर येईलच..

  • @shaileshrane799
    @shaileshrane799 Месяц назад +3

    Nikhilji Tumhala Ani tumchya parivarana Ganpati utsavachya HARDIK Shubhechha.

  • @chandrakasnttayshete1562
    @chandrakasnttayshete1562 Месяц назад +8

    टरबूजा म्हणतो विघान सभेला आम्ही जिंकणार कारण निवडणूक आयोग आमच्या ताब्यात आहे

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 Месяц назад +28

    निखिल,जर एव्हढ्या वाऱ्याने "वजनदार" पुतळा पडतो तर किती नारळ पडले असतील?

    • @SatishShinde-h7j
      @SatishShinde-h7j Месяц назад

      वाऱ्याने पुतळा पडला असं असंविधानिक मुख्यमंत्री बोलला.... नारळ पडले असं अंधभक्त बोलतात... पण मी म्हणतो की इतक्या वाऱ्या ने कोंबडी चोराच्या टकला वरचा नकली केसांचा विग कसा नाही उडाला😂

  • @ashoakkadam5424
    @ashoakkadam5424 Месяц назад +13

    आपटे हा कल्याणला घरी कसा आला त्याला घरी पाेलीस आहे हे माहीत नव्हते का सरकार कीती खाेटे सांगतात

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Месяц назад

    आगदी योग्गे मुद्दे मांडत आहेत मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र सर

  • @yadneshvaidya6073
    @yadneshvaidya6073 Месяц назад +3

    गृह खाते कुचकामी आहे म्हणजेच, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 Месяц назад +17

    पोलिस फडणवीस यांच्या बाजूचे कामकरी

  • @ujwalafernandes9027
    @ujwalafernandes9027 Месяц назад +6

    I'm vengurla sindudurg, we are always sporting Shivsena Uddav Thakre sir 👍 🙏 only..jai Maharashtra 😊

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Месяц назад +7

    निखिल वागळे.पाठपुरावा कोणाचा करणार कारण सरकार चालवणारे जनतेच्या दृष्टीनेच आरोपी आहे प्रत्येक बाबतीत त्यांची वक्तव्यं निर्ल्लजपणाची दिसून येतात याला कारणीभूत अनाजीपंतच आहे.जनतेला वेठीस धरण सोपे नाही. जय महाराष्ट्र.

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k Месяц назад +6

    FIR झाल्या बरोबर जयदीप आपटे यांनी पोलिस स्टेशन ल हजर झाला पाहिजे होता.

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 Месяц назад +5

    फार छान विश्लेषण केले सर तुम्ही 🎉

  • @vishalchaudhari8740
    @vishalchaudhari8740 Месяц назад +4

    पंत दिवसभर विरोधकांचे फोन टॅपिंग करुन ऐकत बसतात, त्यामुळे गृहखात्यात काय चालु आहे याकडे लक्ष नाही.

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 Месяц назад +15

    साहेब.. त्या आपटेची काय चूक आहे... त्याला 25 लाख दिले त्या हिशोबाने.. पोर जसे दिवाळीत मातीचे किल्ले पुतळे करतात तसेच आप ट्या न.. केल.... बाकीच्यांनी 25 करोड खाल्ले आता बोला.

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le Месяц назад +4

    सरकारला शिक्षा झाली पाहिजे.त्यांनी या मध्ये ......... . आपणाला माहीत आहे.

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 Месяц назад +1

    Very important news sir nanade ta Kinwat

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 Месяц назад +4

    सुप्रीम कोर्ट ते स्मॉल कॉज कोर्ट पर्यंत सर्व bjp च्या अख्यारीत असल्यामुळे काय अपेक्षा ठेवणार? मिश्र कारणे दाखवून निकाल सरकारच्या बाजूने लागेल यात नवल वाटू नये.

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 Месяц назад +5

    यामध्ये कांहीं होणार नाही तुम भी खाव हम भी खायंगे सब बाट के लेंगे हेच होणार.

  • @shivajiwagh4927
    @shivajiwagh4927 Месяц назад +10

    त्याचा वकील. पण शिंदे नी दिला असेल

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Месяц назад +8

    **आपटे सन्मानित आसामी **
    1. दादा साहेब आपटे --- संस्थापक
    अध्यक्ष विश्व हिंदू परिषद
    2 डॉ के टी आपटे ---संस्थापक संत
    ज्ञानेश्वर विद्यापिठ
    3 तुषार आपटे -- सचिन बदलापुर
    शाळा.
    4 जयदेव आपटे -- महान मुर्तिकार
    एवढे महान कार्य या सनातनी स्वयंम सेवकांचे आहे.क्लिनचिट द्या.

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 Месяц назад +7

    निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आहे आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहेत पण मला असं वाटतयं हे सरकारचं हया घटनेला जबाबदार आहे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि भाजपचे फडणवीस हे दोघेही जबाबदार आहे यांच्या वर सुद्धा कारवाई झाली पाहिजे

  • @sushims3942
    @sushims3942 Месяц назад +4

    Brave Journalism by Nikhil Wagle.

  • @deepakkedar2396
    @deepakkedar2396 Месяц назад +5

    निखिल सर तुम्ही एक नंबर सांगतात

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade Месяц назад +4

    आरोपी मोकाट सुटणार. याला जबाबदार निष्क्रिय ग्रह खाते व मुख्यमंत्री

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Месяц назад +18

    आपटे ला सरकार वाचवत आहे

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 Месяц назад

    पहिल्यासारखा पोलीसांचा दरारा राहीला नाही , सत्ताधार्यांच्या दबावामुळे पोलीस सत्ताधार्यांना पाहीजे तशीच कारवाई करतात , स्वतःच्या कर्तव्याचे जाणीव पोलीसांत रहीली नाही

  • @anandawale2465
    @anandawale2465 Месяц назад +3

    बरभाईने. रचकेले कारस्थान. . व अरोपिना वाचवणे

  • @DipakMore-v4g
    @DipakMore-v4g Месяц назад +5

    राम राम वागळे साहेब

  • @subhashkadam1590
    @subhashkadam1590 Месяц назад +2

    Jai ❤ Maharashtra.

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 Месяц назад +8

    शेवटी निकाल येईल, हि दोघं निर्दोष आहेत
    दबा के
    बोलो.... जुबां केसरी....

  • @somnathtaware6888
    @somnathtaware6888 Месяц назад +7

    भ्रष्टाचारी सरकार

  • @umeshwaghmare1715
    @umeshwaghmare1715 Месяц назад +5

    गृहमंत्री, गृहखाते बुळे आहे.छका आहे .

    • @kailassalvi4289
      @kailassalvi4289 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ctm062009
    @ctm062009 Месяц назад +1

    3000 कोटी पैकी आपटे ला किती मिळाले? आणि चेतन पाटील ला किती मिळाले..
    पैशाचा माग काढा .. तरच खरा भ्रष्टाचार बाहेर येईल

  • @bhagwansalunke875
    @bhagwansalunke875 Месяц назад +8

    आपटे पण हुडीबाबा च्या वेशात घरी यायचा का

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 Месяц назад +4

    समाजवादी चळवळीत पत्रकार म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे . स्पष्टवक्ते म्हणूनही चांगली ख्याती आहे.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 Месяц назад +1

    निकृष्ट रचनाकार म्हणून तो जबाबदार आहे. असे सरकार जाहीर करेल.

  • @maneshbait2118
    @maneshbait2118 Месяц назад

    आपटे ला दोष मुक्त करतील हे सरकार,

  • @jotiramwagh3991
    @jotiramwagh3991 Месяц назад

    एकदम बरोबर

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 Месяц назад +8

    आपटे किंवा चेतन पाटील यांच्या पेक्षा खरे आरोपी हे राजकारणी आहेत

  • @raajeshmjagtap
    @raajeshmjagtap Месяц назад +1

    Sir very good analyses. The culprits are being saved by Devendra Shinde. They are experts in following there Bosses Modi Shah and RSS. Devendra is home minister saving the criminals.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 Месяц назад +1

    नारायण राणे कुटुंब छत्रपती शिवाजी महाराज किल्ला वर र्निबध लावले पाहिजे. शिवीगाळ करणारे राजकारणी आहे.

  • @DeepakBarbade
    @DeepakBarbade Месяц назад

    साहेब घाबरू नका जनता तुमच्या पाठीशी आहे

  • @anilpatil2387
    @anilpatil2387 Месяц назад +4

    जयदीप आपटे.✓...× नचिकेत आपटे

  • @prabhakarbhamare3981
    @prabhakarbhamare3981 Месяц назад

    निखील वागळे साहेब प्रत्येक प्रकरणात तुम्हाला संशयच येतो म्हणून तुम्हाला लोक शिव्याशाप देतात.

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 Месяц назад

    👍👍👍👍👍

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 Месяц назад

    पोलिसांनी जे अपटेला घरी चौकशी ल नेले ते चौकशी साठी नेले नाही त्याला.घरी जेवण,अंघोळ,आणि इतर कारणासाठी नेले त्यात कपडे बाढळणेसाठी नेले असा माझा आरोप आणि अनुभव आहे.

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 Месяц назад

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @ChandrakantGaikwad-i5x
    @ChandrakantGaikwad-i5x Месяц назад +3

    वागळे सर, आपण नावे आणि आकड्यांबाबत नेहमी घोळ करता. त्यासाठी थोडा गृहपाठ करण्याची गरज आहे. बाकी विश्लेषण उत्तम असते. मी तुमच्या पत्रकारितेचा चाहता आहे.❤

    • @smb4459
      @smb4459 Месяц назад +2

      होते असे बोलण्याच्या ओघात.... Please understand it friends 🙏

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Месяц назад

    Excellent analysor analysis

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 Месяц назад

    मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दयाला हवाय मुख्यमंत्री म्हणून गुरहमनतरयाचा.सुद्धा राजीनामा घ्या

  • @ChelaRam-pv9gh
    @ChelaRam-pv9gh Месяц назад

    NIKHIL. WAGLE. SIR. I. VERY HIGHLY. OBLIGE. FOR. YOUR. TRUE. INFORMATION. ABOUT. HISTORY. MOSTLY. SHIVAJI. MAHARAJ. MOSTLY. PEOPLE. HAVE. NO. RIGHT. STUDY. AND. KNOWLEDGE. ABOUT. TRUE. HISTORY. I. VERY. THANKS. YOU. AND CONTINUE. FOR. YOUR. MISSION. IN. FUTURE. THANKS. VERY. MUCH. CNP

  • @Alka_mhaske
    @Alka_mhaske Месяц назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 Месяц назад +1

    वागळे साहेब या विषयाचा पाठपुरावा निकाल लागे पर्यंत कृपया सोडू नका.

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Месяц назад +2

    गृहमंत्री बिनकामाचा, आगलाव्याला आहे

  • @SachinDeshmukh-te5ec
    @SachinDeshmukh-te5ec Месяц назад

    नवदलाचे जनक छत्रपती शिवराय यांची हि अवहेलना आहे.न्यालय काही निर्णय देओ महाराष्ट्रातली जनता दोषींना माफ करणार नाही

  • @srkmaahi
    @srkmaahi Месяц назад +1

    10 दिवस आरोपी सापडत नाही.. आनि स्वतः त्याला माहीत आहे बंदोबस्त आहे तरी तो आला पण त्याला आणला गेला आहे.
    पण हे सरकार जनतेला मूर्ख बनवत आहेत

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 Месяц назад

    Wagle sir Looking smart from yesterday 😊

  • @nandkumarTare-xs2dc
    @nandkumarTare-xs2dc Месяц назад

    दे़वेदँँ

  • @kashinathutekar3920
    @kashinathutekar3920 Месяц назад +2

    Shide yani rajinama dhaba.

  • @gurudeolondhe7119
    @gurudeolondhe7119 Месяц назад

    Good manwtawadi journalism jay bhim jay mandal jay sawidhan

  • @RahulDhadve-l6b
    @RahulDhadve-l6b Месяц назад

    🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Месяц назад

    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @sunilekhande9597
    @sunilekhande9597 Месяц назад +3

    जयदीप आपटे असे नाव आहे सर त्याचे तुम्ही पुन्हा पुन्हा नचिकेत आपटे असा उल्लेख करता आहात .

  • @ranemadam4994
    @ranemadam4994 Месяц назад +3

    नचिकेत नाही जयदिप आहे सर

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 Месяц назад

    हा.कोण.आपटे.्याला का.वाचवून सरकार काय साध्य करत आहे हे जनतेला समजले पाहिजे

  • @subhashborade4380
    @subhashborade4380 Месяц назад

    ❤❤❤

  • @ajaywale4042
    @ajaywale4042 Месяц назад

    वागळे सर
    काय होतंय.
    नचिकेत आपटे कोण आहे..

  • @mavleashutosh
    @mavleashutosh Месяц назад +2

    Attempt to murder लावलाय ? हे हास्यास्पद आहे. वागळे तुम्ही खरोखर neutral असता, agenda पत्रकारिता करत नसता तर तुम्ही ही हे मान्य केले असते

  • @maharashtramaza4424
    @maharashtramaza4424 Месяц назад

    खर तर जयदीप आपटे हा एक 24 वर्षीय नव शिल्पकार आहे.
    परंतु जयदीप आपटे हा आरोपी आहे की याच्या मागे ठेकेदार आणि इतर कुणी सुत्रधार आहे.

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 Месяц назад

    ❤🎉 जय हिंद

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 Месяц назад +1

    भ्रष्टाचार करणारे सत्ताधारी लोक

  • @ganeshmurkar7614
    @ganeshmurkar7614 Месяц назад +3

    Yogayog paha m gandhiji khuni madhe samil apte shivaji maharaj putla madhe suddha apte.

  • @maneshbait2118
    @maneshbait2118 Месяц назад

    मोदी मीडिया शांत आहेत,

  • @DavidKharat-i5w
    @DavidKharat-i5w Месяц назад

    निखिल सर आपणास मि 1985 पासून ओळखतो कारण आपण माहीम मध्ये राहत होते मी माटुंगा लेबर कँपमध्ये येथे राहत होतो म्हणून आपणास ओळखतो आणि आपण माझ्या पेक्षा अनुभवी आहात आपले विश्लेशन बरोबर आहे मी नोकरीत आहे मुक्त झोलो तर मुक्त पणे बोलेल आपणास 25:17 सलाम

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Месяц назад

    सरकार च्या आदेशाने सुरू आहे सगळ

  • @indumatikathale1685
    @indumatikathale1685 Месяц назад +1

    त्याचा घराची झडती घ्यायला पोलिसांनी उशीर का केला