Khupte Tithe Gupte Supriya Sule Ep | अजितदादांना पाहतांच सुप्रिया सुळेंचे अश्रू अनावर | DE4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 218

  • @rameshwarjoshi8632
    @rameshwarjoshi8632 Год назад +85

    This is the first time I saw her like this. No matter which party you support, she is one of the most educated and knowledgeable MPs out there.

    • @vrindabolinjkar3861
      @vrindabolinjkar3861 Год назад +2

      😂😂😂

    • @rameshwarjoshi8632
      @rameshwarjoshi8632 Год назад +1

      @@vrindabolinjkar3861 And what's so funny about it?

    • @anishapatil9184
      @anishapatil9184 Год назад +2

      ​@@rameshwarjoshi8632 though she is most educated but she don't understand what to appreciate and what to not not every educated person is responsible

  • @talekarganesh8144
    @talekarganesh8144 Год назад +10

    बाकी राजकारण जाऊद्या पण बहीण भावाचे जे प्रेम म्हणजे शब्दात न मांडता येणार आहे कारण बहीण ही भावा साठी त्याचा जीव असते आणि वडीला नंतर भाऊ खुप मोठा आधार असतो
    थोडक्यात बहीणीला रडवून जो हसवतो तो भाऊ असतो आणि जी रडवून स्वतः रडते ती बहीण असते
    जगातील सगळ्यात सुंदर आणि निरागस प्रेम हे बहीण भावाचे Miss you Di ..🥰❤️❣️😘 Miss you a lot

  • @neetajaywant566
    @neetajaywant566 Год назад +30

    उगी उगी बाई!सुसरीचे आसू नका हो गाळू…

  • @VijayWadkar-q1d
    @VijayWadkar-q1d Год назад +36

    ताई आजवर हे सांगा आपल्या वडिलांनी
    मराठा आरक्षणासाठी किती वेळा लोकसभेत आवाज
    उठवला

    • @JaiShreeram-cu9og
      @JaiShreeram-cu9og Год назад +2

      Never.....tyana tr tyanchya Muslim Bandhva madhe ch jast interest ahe😢😢😢😢

  • @shubhambilari104
    @shubhambilari104 Год назад +24

    😂😂😂 लोकांचे आयुष्य बरबांत करतात तेव्हा😂😂😂

    • @PriyaBhandari-j2p
      @PriyaBhandari-j2p 8 месяцев назад +2

      He pn khar ahe paisa sathi manus ky ky karay laglay😢😢

  • @sachinshivade4941
    @sachinshivade4941 Год назад +18

    प्रत्येकाचा माज बाहेर येईल ही तर सुरुवात आहे..... वेलकम दादा🎉🎉

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar2200 Год назад +9

    ज्या वेळी पवार साहेब मनोज जरंगे पाटलांच्या कानात कुजबुजले आणि आंदोलनाचा भडका झाला .

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Год назад

      आता महाराष्ट्र बंद साठी नवीन टीम बोलावली आहे

  • @pruthvirajpatil3536
    @pruthvirajpatil3536 Год назад +17

    माझ्या डोळ्यात ही पाणी आले

  • @rtGhhysi
    @rtGhhysi Год назад +3

    यांची वांगी करोडात विकतात
    शेतकऱ्याची वांगी 20 रुपये किलो
    वारे पवार वंशावळ
    पार्थ पवार चा पण number लावला

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Год назад +91

    ताई वाईट वाटले ना आमच्या मुंढे साहेब यांना किती वाईट वाटल असल

    • @vijaysinhhardade7290
      @vijaysinhhardade7290 Год назад +9

      धनंजय मुंडे ला न घेण्याचा विचार दोन महिने चालू होता

    • @vishwanathkalshetti5925
      @vishwanathkalshetti5925 Год назад +7

      पूर्ण माहीत घ्या दादा मग बोला

    • @vijaysinhhardade7290
      @vijaysinhhardade7290 Год назад

      @@vishwanathkalshetti5925 माहिती घेऊनच सांगितले

    • @financialspeak
      @financialspeak Год назад +6

      मुंडे काय कमी नव्हता

    • @urmimundhe9753
      @urmimundhe9753 7 месяцев назад +2

      Tu hota ka tevha​@@financialspeak

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 Год назад +6

    राजकारण संपलं ताई तुमचं

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Год назад +13

    महाराष्ट्र च्या दादाची बहीण

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Год назад +19

    लोक सर ड्या सारख फिरत अ स तात त्याना विसरुन एक त्र पवार घराना हेच बर आहे ❤

  • @ssg7685
    @ssg7685 Год назад +23

    झाले नाटक चालू 😂😂😂

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 Год назад +22

    बहीण भावाच्या साठी भाऊक झाली म्हणून पवार कुटुंब आतापर्यंत एकसंध राहु शकले.

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Год назад +32

    आमच्या पण डोळ्यात पाणी आली

  • @shriharipandit9887
    @shriharipandit9887 Год назад +3

    यांची फक्त बनवटंकी च बघून घ्या.यांच्याकडे उत्तर नसले की मग हे असते 😮😮😮

  • @balajipatiljadhav501
    @balajipatiljadhav501 Год назад +12

    हे आपलं दुकान बंद करून टाका भांडवल बंद करून आपण आपल्या घरी बसा लोकांना बनवायचं धंदे करू नका

  • @ravidaradi6094
    @ravidaradi6094 Год назад +8

    आमच्या साहेबच घर फोडल तेव्हा सर्व हसायचे अत्ता काय बोलणार आपण

  • @pradippagar118
    @pradippagar118 Год назад +4

    2019 मध्ये मतदार राजा यांचा विचार न करता ठाकरे सरकार बनले तेंव्हा विधानमंडळ आवारात सर्वांत आनंदी चेहरा कोणाचा होता हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.तेंव्हा हे चुकीचं करतो आहोत म्हणून दुःखी न होता आपण खूपच आनंदी होता.

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Год назад +3

    या महाराष्ट्रात फक्त काही घरण्यानीच राजकारण करून राजकारनाच्या नावाखाली महाराष्ट्राला लुटायचे का हे असे किती वर्ष चालणार आहे या महाराष्ट्रात १४ कोटी जनता आहे ना. त्यांना कधी संदी देणार

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 Год назад +13

    मराठा आरक्षणापेक्षा राज्यात इतर महत्वाचे प्रश्न आहेत हे सत्तेत असतानाचे ताईंचे उत्तर ....यावरुन मराठा तरूणांनी बोध घ्यावा .

  • @satishrajedeshmukh4739
    @satishrajedeshmukh4739 Год назад +5

    सुप्रिया ताई च्या डोळ्याला पाणी येणे साहजिकच आहे 90 टक्के मार्क पडूनही एखाद्या मुलाचा नंबर लागत नाही ओपन मधून आणि तो बाद होतो आरक्षित जागेतून 50% चा मुलगा वतू गावात साहेब म्हणून येतो येतो कारण त्याच्या आई-वडिलांचे हाल तुमचे सारखेच होतात. शेतकरी,शेतमजुर, कामगार यांच्या मुलासाठी काय केले आहे.

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 Год назад +31

    दादावर एवढे प्रेम आहे तर NCP चे अध्यक्ष दादाला द्या असे काकांना सांगितले का नाही 😂,नाटकी कुठली

    • @ashakatre795
      @ashakatre795 Год назад +6

      स्वार्थी

    • @ashvnibunage4742
      @ashvnibunage4742 Год назад +1

      अहो ताई आधी दादा ची बहीण आहे नंतर राजकारणी नंतर बहिणी चे प्रेम काय आसते हे तुम्हाला तरी समजला पाहिजे

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 Год назад

      @@ashvnibunage4742 हो , दादाची लहान बहिणीला पक्षाचे महत्वाचे पद दादाला द्यावे असे का नाही वाटले ?

  • @maheshkadadi3113
    @maheshkadadi3113 Год назад +9

    Nirlazza pane sattewar aslele pakshala dosh denya peksha. Tumhi sattet asatana kay dive lavle te pan himmatine sangave he vinanti.

  • @MohanHarne-n6l
    @MohanHarne-n6l Месяц назад

    ताई,शरद,पवारसाहेबांची,मुलगी शोभते,
    रणरागिनी,मानाचा,मुजरा,ऊदव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नाशिक जेष्टशिवसैनिक मोहन हरणे

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 Год назад +10

    सुसुताई खुप बापानं लोकांची वाट लावली

    • @bhalchandraudar
      @bhalchandraudar 7 месяцев назад

      Bjp ने चांगले केले ना

  • @pankajnevase1217
    @pankajnevase1217 Год назад +1

    अत्ता राज कारण शिकवतो ताई . R R पाटलांना फोन करायला हवा होता.

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 Год назад +33

    आजुन खुप रडायचं आहे आता कुठं सुरुवात आहे दादा ला डावलून तुमचा घोडा पुढे काढायचा होता शरद पवार यांना दादा वेळी सावध झाले विश्वास घात झाला आसता

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Год назад +21

    किती फालतू पणा आहे हा, लोकांना मुर्ख समजायचे आणि सवताची घरे भरायची

    • @ashakatre795
      @ashakatre795 Год назад

      जनतेला मूर्ख बनवत आहेत,,

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 Год назад +3

    आज तर बहिनीना सख्खे भाऊ होत नाहीत... अजित पवार तर चुलत भाऊ आहेत. रडू नका. तुमच्या सारख्या अशा अनेक बहिनीवर असे प्रसंग आहेत. भावना सोडा. कृतिशील व्हा. इतरांना संधी द्या.

  • @swathimule5738
    @swathimule5738 Год назад +1

    Background music बंद करा हो आधी..... काही गरज नाही त्याची.....

  • @hrk3212
    @hrk3212 Год назад +11

    चूक नसतांना नैतिक जबाबदारी स्वीकारून माफी मागायला मन प्रामाणिक असाव लागते

    • @adityagaikwad5826
      @adityagaikwad5826 Год назад +1

      Fasanvis Ani pramanik😂

    • @paa6038
      @paa6038 Год назад

      @@adityagaikwad5826
      फावड्या आणि वाकड्या प्रामानिक???

    • @Pratibha-td7gm
      @Pratibha-td7gm Год назад +1

      ​@@adityagaikwad5826mhanje kaka pramanik ahet ka😮

  • @basawarajpantulwar6892
    @basawarajpantulwar6892 Год назад +2

    मुळ खरे प्रश्न बाजुला करुन वरवरचे भावनात्मक प्रश्न विचारणे म्हणजे चाटु गिरीचा कळस आहे.

  • @mayurprakashvibhute3038
    @mayurprakashvibhute3038 Год назад +2

    I am Indian...
    But जे बोलतात ना ते खोटे...
    मी कोणत्याही पक्ष्याचा नाही....

  • @sachinshivade4941
    @sachinshivade4941 Год назад +2

    रिॲलिटी काय आहे ते स्वीकार करा वांगे वाली ताई 🤭🤭

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Год назад +7

    Aata rahaych नाही, gadaranni radvaych, Aapla Rohit दादा khambir आहे.

  • @aasawarijoshi6100
    @aasawarijoshi6100 Год назад +16

    केतकी चितळेवर केलेली कारवाई प्रचंड छान होती नाही का?

    • @m15-u3q
      @m15-u3q Год назад +2

      Yogyach hoti tila nagadi karun Hanayala hava hot khar mhanj.....Psychopath

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 Год назад

      केतकी?🥱🥱

    • @sayaligaonkar3007
      @sayaligaonkar3007 Год назад +2

      अगदी बरोबर

  • @swarnakudchadkar7083
    @swarnakudchadkar7083 22 дня назад

    Supriya Tai Sarvajan Marathi and Mumbaikar Citizens Ekatra Aahet Masta 🙏🏻

  • @shivsai-punegramin-no5my
    @shivsai-punegramin-no5my Год назад +11

    मी तर यांना जेव्हा पाहतो तेव्हा मला नाटक पाहतो असे वाटते

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv Год назад +5

      Mag modi radtana bharud pahtoy as vatat asel😂😂

    • @sunitithuse3438
      @sunitithuse3438 Год назад +1

      Mala tar magarmachh pahtoy ase vatate 😂😂😂😂

  • @PriyaBhandari-j2p
    @PriyaBhandari-j2p 8 месяцев назад +1

    Naginiche ashru......fakta aplya dada ani vadilansathi😢😢

  • @navid......1112
    @navid......1112 Год назад +10

    मगरीचे अश्र

  • @rupeshmehta3500
    @rupeshmehta3500 Год назад +8

    Crocodile tears.😁😂🤪😅🤑

  • @rachnaghangale9859
    @rachnaghangale9859 Год назад +3

    She is so strong lady

  • @aadhya388
    @aadhya388 Год назад +22

    If you have so much love for your brother then you would have made him NCP Chief

  • @ganeshwaydande4392
    @ganeshwaydande4392 Год назад

    कधीतरी एखाद्या गरीब शेतकऱ्या कुटुंबाचे पण मुलाखत घ्याना त्यांची व्यथाा मांडायला काय फक्त टीआरबी साठी मोठ्या मोठ्या लोकांना बोलवता😮

  • @shriharipandit9887
    @shriharipandit9887 Год назад

    हे फक्त बोलणारे आहेत बाकी हे सत्तेत असताना st संपाबाबत काय केले ते सगळ्यांना माहित आहे.

  • @pankajnevase1217
    @pankajnevase1217 Год назад

    अवधुत दादा छगन चा फोटो का स्कीप केला उत्तर दे?

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 Год назад

    अजित पवार भाजपा मंत्री मंडळ मध्ये आहेत तरी अजितदादा पवार फुटले नाहीत जनता डोळे झाकून आहे

  • @piyush.parmar.
    @piyush.parmar. Год назад +1

    कर्म तैसे फळ

  • @varsharanisawant1214
    @varsharanisawant1214 Год назад

    ताई द्या सोडून आजित पवार यांना . भाजपात मानहानी झाली की परत येतील पवार साहेबांकडे .

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Год назад +13

    भाऊ भाऊ च असतो.

  • @dipeshmore8157
    @dipeshmore8157 4 месяца назад

    मराठी माणूस साठी काही तर कर फक्त आपल्या घर साठी

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 Год назад +5

    रोहीत नाही आणि पार्थ नाही माझच आयुष्य मोठं झालं पाहिजे

  • @vrishalisonar453
    @vrishalisonar453 Год назад +3

    Fadnvisanchya jativar vayaktik tika pawarrani keli, ketaki chitalela jail madhe pathavala ani ya Rashtravadichya baykanni ticha vinaybhang kela, jitendra avhaddani ek tarunala ghari jaun bedam marala ani ya bai kaay mhantayat

  • @swaraliandshivfun5327
    @swaraliandshivfun5327 Год назад

    अवधूत गुप्ते नी या एपिसोड मध्ये गायलेले song सांगा प्लीज

    • @swatipatil8741
      @swatipatil8741 6 месяцев назад

      Ruth ke humse kabhi,from Jo jita wahi sikandar

  • @Dhgfjjfrhhjgttrrr
    @Dhgfjjfrhhjgttrrr Год назад +9

    Fakt Dada❤ Susu ek amdar nivdun anu shakat nahi😅

  • @RadhikasTravelDiaries
    @RadhikasTravelDiaries Год назад +1

    Background music spoiling the video

  • @tintin97803
    @tintin97803 Год назад +2

    40 varshe kay kele mag??

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 Год назад +7

    Kidki datachi, aani manchi ,😂😂

  • @RGJadhav-u8y
    @RGJadhav-u8y 8 месяцев назад

    ओ पैसे खाएला है करकेच ऊधर गएला है,अपने आपकु बचाने वासते,काये रोती बहना, ना करेसू जेल जाना पडता समजा करो

  • @ashokabhale5062
    @ashokabhale5062 Год назад

    ह्या वांगेवालीचे मगरीचे अश्रू आहेत नाटक करायला हिचा कोणी हात धरू शकणार नाही

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 Год назад +1

    मेहनत करून ही हलाखीत जिवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पण पाणी येतं जेंव्हा एका एकरात एक कोटीची वांगे जेंव्हा सुप्रिया ताई घेतात.किती कौशल्यपूर्ण शेती करतात हो ताई ..

  • @gregoryantony7491
    @gregoryantony7491 Год назад +1

    Pls change the seat Supriya maam the seat looks awkward, Pls select a good seat for Ncp

  • @abhishekshinde3508
    @abhishekshinde3508 Год назад

    वाकड्यान आरक्षण आदीच दिलं आस्त तर ही वेळ आलीच नसती

  • @dipakdhawale1551
    @dipakdhawale1551 8 месяцев назад

    ताई तुम्हाला यश आलकि तुम्ही मुस्लिम मतामुळे सतेत आहात अस म्हणता

  • @Indian-er6li
    @Indian-er6li Год назад +5

    Tears to gain votes😂😂

  • @ravindrabudhkar4784
    @ravindrabudhkar4784 Год назад

    शो चालूच रहावा

  • @tejug1161
    @tejug1161 Год назад

    Will she boycott Hamas?

  • @Desai2024
    @Desai2024 Год назад +1

    Tai💝💝

  • @dattakamlukar4609
    @dattakamlukar4609 Год назад

    Ho 😢

  • @jidnyakarve7910
    @jidnyakarve7910 Год назад +2

    Mast question answer paper.correct paper 📜📜😂😂😂😂

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 Год назад

    Tai doosrya sathi aapoolki sadhi aahe ka

  • @DnyaneshwarHarad-py6rd
    @DnyaneshwarHarad-py6rd Год назад

    लय खाल्ल म्हणून bjp मध्ये गेले,सर्व setting आहे

  • @jayasawant8610
    @jayasawant8610 Год назад

    Music thamba o

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p Год назад +9

    आम्ही पण रडलो ताई

  • @ryanreynoldsdeadpool8264
    @ryanreynoldsdeadpool8264 Год назад

    जनता कड पण बगा😊

  • @yogeshmore3972
    @yogeshmore3972 Год назад +1

    Govari hatya kand athavte na😂😂

  • @kailasshinde5492
    @kailasshinde5492 8 месяцев назад

    😢❤

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Год назад +7

    Mothya sahebamule aajache divas pahayala milale aahet, he Ajit dadanchya lokani visaru naye.

  • @Indian-er6li
    @Indian-er6li Год назад +3

    Muslim premi pawar

  • @ratnakarhuprikar2746
    @ratnakarhuprikar2746 Год назад

    Avdhootji it's a very sorry state of affairs that you are lending your platform for long political discourse showcasing your professional compulsions that are far from professional ethics.

  • @ashwinimunde9921
    @ashwinimunde9921 3 месяца назад

    Vichar kra munde sahebanna kay vedna jhalya astil

  • @shivnathmarkad4221
    @shivnathmarkad4221 Год назад

    पार्थ पवार कुठल्याही राजकीय नेत्याचा पुतण्या नाही, चुलत भाऊ आहे मुलगा आहे नातू आहे भाचा आहे पण पुतण्या नाही त्यामुळे राजकीय भविष्य हे त्याच्या त्याच्या कामावर अवलंबून असते

  • @हिंदू_सेना
    @हिंदू_सेना Год назад

    सत्ता असली की मजा करता.. गेली की दुःख होत म्हणे महाराष्ट्र अस्वस्थ आहे 😂... चू बाई 😆

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 Год назад

    संपला पाहिजे पक्ष खुप लुटला महारष्ट्र ह्यांनी

  • @rakeshtaral
    @rakeshtaral Год назад

    Aho gupte saheb nitin gadkari saheb na parat ekda bolva ani amcha kokan cha vishyavar mala tyanchashi bolayche ahe show var live madhe

    • @rakeshtaral
      @rakeshtaral Год назад

      Nitin gadkari parat ekda yet astil tar khupte tithe gupte ya show madhun tamat mumbai-goa cha tamat jantela sarva adhikar milavet

    • @rakeshtaral
      @rakeshtaral Год назад

      Fakt ekda bolva me maze subject gheun yeto

  • @--Er.sadmahaldar
    @--Er.sadmahaldar 8 месяцев назад

    Imtiyaz jaleel la bolva

  • @Ravi-kc1kl
    @Ravi-kc1kl Год назад +1

    Magarmach ke Aasu....😂

  • @LaxmanSathe-g9d
    @LaxmanSathe-g9d 6 месяцев назад

    Madam khasdar Baramati

  • @prathameshdighe6613
    @prathameshdighe6613 Год назад

    हे सगळे एक आहेत. बाहेरून हा दिखावा आहे.

  • @cg_4699
    @cg_4699 Год назад

    साहेब आणि फडणवीस यांनी खूप नामी उपाय शोधला आहे, सत्तेत पण आमची माणसे, विरोधात पण आमची माणसे, तू मारल्यासारखा कर मी लागल्यासारखा करतो..😂😂 कार्यकर्ते लागलेत एकमेकांना भांडायला😂😂😂

  • @pankajnevase1217
    @pankajnevase1217 Год назад

    चंदु पाटील मांजर आहे

  • @tejug1161
    @tejug1161 Год назад

    Overacting ke Rs. 50 kato yaar! 😂

  • @sumedhak1100
    @sumedhak1100 Год назад +1

    Tyani dileli uttar ka nahi dakhavli

  • @Handler135
    @Handler135 8 месяцев назад

    Maharashtra aaj prachand aswasth kelay amchya pitashri ni

  • @maheshkadadi3113
    @maheshkadadi3113 Год назад +1

    Janatecha ashru pushnyamadhe apayashi tharlya mule. Aaj he tuchya watela ashruch yenar hyat kay shankach nahi.

  • @ajayjadhav6869
    @ajayjadhav6869 Год назад

    😂 great farming skill he gyan amhal pan dya te corer kase kamvatat

  • @akashmane8757
    @akashmane8757 Год назад +1

    Maratha reservation la tumchya vadilani 40 year fasavl

  • @SubhashSanap491
    @SubhashSanap491 8 месяцев назад

    Magarmacch Ashu