कोकणातील गणेशोत्सव Part-2 | लाडक्या बाप्पाच आगमन | kokan | festival | गणेश चतुर्थी | Ganesh Chaturti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • कोकणातील गणेशोत्सव | लाडक्या बाप्पाच आगमन | kokan | festival | गणेश चतुर्थी | Ganesh Chaturthi
    मित्रांनो चेतेश पाटील व्हॉग्ज या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मीत्रांनो कोकणात सर्वच उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.पण सर्वांचा आवडीचा सण म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवाच्या काळातसंपुर्ण कोकणात आनंदाच आणि उत्साहाच वातावरण असते. मुंबईहूनचाकरमानी गावाकडे येतात, बंद घरे उघडतात, घरात रंगरोगंटी होते,विद्युत रोशणाई आणि बाप्पांची आरस केली जाते.आज या व्हीडीओमध्ये आपणआपल्या बाप्पाचा आगमन सोहळा आणि उत्सवाचा पहिला दिवसपाहणार आहोत....
    #kokan #ganpati #ganpatibappamorya #festival #celebration #cheteshpatilvlogs
    #trending #viral #kokan #festival
    #ganeshotsav #ganpati #decoration #gajanan
    #sindhudurg #raigad #ganeshchaturthi #ganesh
    #ecofriendly #ganeshchaturthi #gajanan
    #homemade #modak #modakrecipe #utsav #festival #puranpoli
    #ganeshfestival #malvanilife

Комментарии •