फारच सुंदर संग्रहण मराठी साहित्याचा व भक्तीचा एक सुंदर संगम एवढ्या दीर्घ कालावधीनंतर लोकप्रियता यथावत। खरोखर पूर्ण समूहाने जे उपकार केलेत ते विसरणे असंभव। सर्वांना ,जे या निर्मिती मध्ये सहभागी आहेत सादर वन्दन।
सकाळी सकाळी अशी देवाची गाणी ऐकली की खुप छान दिवस जातो...आणि तुम्ही सुरवातीला बोलताना ते पण खूप छान वाटत आणि लहानपणी अशी रेडिओ ला गाणी लागायची🥰 त्यामुळे तर लहानपण आठवतं😍
योग्य कलेक्शन,कर्णमधुर गीत, महाराष्ट्र ची ओळख, व आपल्या सुमधुर आवाजातील निवेदन यांमुळे वातावरण व मन प्रसन्न करून जाते, त्यासाठी लाईक तर द्यावेच लागेल. मनपूर्वक धन्यवाद !💐💐💐
मरा ठी मरा ठी राम ठी राम ठी रामाच अस्तीत्व मराठी भाषेत आहे म्हणुन तो गोडवा कानी पळताच मनुष्य मत्रम्रुग्ध होतो ती भक्ती सोदर्य माधुर्य असेच कानी पडो मनपुर्वक गानार्याचे लीहनार्याचे सगीत देणार्याना आभार नमन करतो
मन प्रसन्न करणारी भक्ती गीते. आजच्या वेगवान जगात तर थोडा वेळ तरी सर्वांनीच ऐकलं पाहिजे. शेतकरी लोकांनी जर शेतात काम करताना भक्ती गीते लावल्यास संगीत ऐकून झाडे, शेती बहरेल. जुन्या लोकांचे अनुभव.
सकाळी मनाला भावणारी सुपरहिट : Top 16 संपूर्ण आरती संग्रह | Sampurna Aarti Sangrah
ruclips.net/video/mFdKBi8P8VM/видео.html
Ppppp
@@prakashkudale8767 11111
000A
@@prakashkudale8767 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaàààaààaaaaaàààaàààààaàaààaà
Nice
खूप सुंदर गाणी आहेत मराठी भक्ती गीत
छाण
🌹🌹🙏Jay Jay Shree Vitthal Rakumai.. Vitthal Vitthal Jay Hari Vitthal Jay Jay Ramkrishna Hari.. Marathi Bhakti Geet Khup Chan 👌👌💯👌👌Abhinandan.. 🎁🎉🎁🎉🙏🌹🌹
Sundar sarkari Sundar bhakti geet Hanuman Prasad na jhale❤❤❤❤❤
भक्तीगीत ऐकून मन अतिशय प्रसन्न होऊन मन अल्हाददायक झाले.फारच सुंदर खूप गाजलेली गायलेली गाणी खूपच आवडली आहेत. 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Khup Sundar Chan ❤ vithala ❤ maybapa ❤Gagaraja ❤❤❤❤
फारच सुंदर संग्रहण मराठी साहित्याचा व भक्तीचा एक सुंदर संगम
एवढ्या दीर्घ कालावधीनंतर लोकप्रियता यथावत। खरोखर पूर्ण समूहाने जे उपकार केलेत ते विसरणे असंभव।
सर्वांना ,जे या निर्मिती मध्ये सहभागी आहेत सादर वन्दन।
🙏🙏🌄🪔 फारच सुंदर खुप छान संग्रह आहे अप्रतिम👏👏👏👏
🙏 खुप छान विश्लेशन सांगतात🙏🙏🌺👏👏
जे जगावर कोरोणा चे संकट आले आहे ते लवकर जाऊदे बाप्पा आणि प्रत्येक मंदिरात पहाटे अशी भक्ति सागर होऊ दे मोरया मोरया
zzzzzzźźzzźzzzzzzźzzzźzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzd
Khup chan👌👌🙏
१) प्रथम तुला वंदितो = 00:01
२) घनश्याम सुंदरा = 07:15
३) केशवा माधवा = 11:58
४) देहाती तिजोरी =15:44
५) उठा उठा हो गजानना =19:12
६) शरण तुला भगवंता = 24:59
७)तुझ्या कांतीसम = 29:07
८) उठी श्री रामा = 33:14
९) तु सुखकर्ता तू दुःखहर्ता = 38:05
१०) रामा राघुनंदना =44:22
११) राधा कृष्णा वरी माऊली = 47:58
१२) उठा सकलजन = 52:36
१३) प्रभाती सुर नभी = 55:57
Y FC
ल
96क7898
लाल
सकाळी सकाळी अशी देवाची गाणी ऐकली की खुप छान दिवस जातो...आणि तुम्ही सुरवातीला बोलताना ते पण खूप छान वाटत आणि लहानपणी अशी रेडिओ ला गाणी लागायची🥰 त्यामुळे तर लहानपण आठवतं😍
खूप छान वाटले
सर्व गाणी अप्रतिम व अजरामर आहे.... धन्यवाद,
खूप खूप आभार विग्स मयूजीक अस भकती गीते प्सतृत करणयासाठी👌👌🙏
Mind peace bhakti songs very very nice collection Thank s lots lots
Gaane to bahot hi madhur hai,aur un gaanon ke liye nivedan bhi perfect kiya hai..👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान गाणी
मनाला प्रसन्न करनारी सुपर भक्ती गीते
वाह खरंच 👌👌👌👍👍🙏🙏
एकदम मनाला जाऊन भिडतात. भक्तिगीते ऐकून मनाला प्रसन्न वाटत. आणि वातावरण शुद्ध राहत. भारीच सुंदर
गाणे ऐकुन मन प्रसन्न झालं निलेश यशवंतप्पा गुंजोटे ( गांव किल्लारी ता औसा जि लातुर )
पहाटे ऐकन्यासाठि खूपच सुंदर भावगीत आहेत ही तुमच निवेदन पन खुप छान आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
श्री गुरुदेव दत्त.
अप्रतिम गाणी.
Sunder athi sunder 👍👍👍👍👍👍
Manatil sarv gite yekar. Prasann vatale Shree Ram
manala anand denari farach sundar bhakti gite
पहाटेची सुरुवात खूप छान गाणे ऐकून होते
जय हरी विठ्ठल🙏 🍎🌹🌺🚩🌻😀👍
धन्यवाद 🙏🌻😀👍
योग्य कलेक्शन,कर्णमधुर गीत, महाराष्ट्र ची ओळख, व आपल्या सुमधुर आवाजातील निवेदन यांमुळे वातावरण व मन प्रसन्न करून जाते, त्यासाठी लाईक तर द्यावेच लागेल.
मनपूर्वक धन्यवाद !💐💐💐
स
Y
Ma
@@भैरवआव्हाड ं
kjo
खरच खुप गोड आवाज । मन प्रसन्न होते
सर्वच भक्ती गीते खुपच छान
Mauli Mauli 👌👌👏👏👏👏👍👍
सकाळची गाणी मनाला प्रसन्न करतात. खुप अप्रतिम!
Radio
All India radio
सुंदर भक्ति गीते, सुंदर वर्णन, सुंदर निवेदन, सगळे च सुंदर
O0
Nice super Mauli vithal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice songs
खूप सुंदर पहाटेची गीते
छान आवडले ..धन्यवाद 🙏🏽🙏🏽
Very nice marathi song.
Very nice................................
Very nice songs 👌👌👌
🌺Apratim gani👍😊🌺
मरा ठी मरा ठी राम ठी राम ठी रामाच अस्तीत्व मराठी भाषेत आहे म्हणुन तो गोडवा कानी पळताच मनुष्य मत्रम्रुग्ध होतो ती भक्ती सोदर्य माधुर्य असेच कानी पडो मनपुर्वक गानार्याचे लीहनार्याचे सगीत देणार्याना आभार नमन करतो
Boltana kamipana vatun gheu naya❤❤❤❤❤
ही गानी ऐकन म्हणजे
महाराष्ट्रात राहत असल्याचा दाखला
खुप सुंदर सुमधुर भक्ती गीते
Nice song
Gandhi Thatha Aahat
Sundar
Mast supar
एकदम बरोबर
पहाटेची खूपच सुंदर भक्तिगीते आहेत शिवाय मूळ आवाजात असल्यामुळे कर्णमधुर आहेत🙏
So very nise😊😊👌👌👏👏
Very very nice Bhakti geet every one has a hearing it dawn time.
पहाटेची हि गाणी खूप मस्त आहेत मन शांत होते
मन प्रसन्न करणारी भक्ती गीते.
आजच्या वेगवान जगात तर थोडा वेळ तरी सर्वांनीच ऐकलं पाहिजे.
शेतकरी लोकांनी जर शेतात काम करताना भक्ती गीते लावल्यास संगीत ऐकून झाडे, शेती बहरेल.
जुन्या लोकांचे अनुभव.
A
खर म्हणजे शहरातील लोकांची मानसिकता संपलेली आहे. खरी गरज शहरी लोकांनाच.
Bb
@@gajananparab3600
A prithan songs
Nicholas
Khup khup Chan🌺🌺kharokar Man Devacya charnavar natmastak rhalyashivay Rhat nahi 🙏🙏🙏🙏
मनाला मोहून घेणारी भक्ती गीते. अनमोल सेवा.नमस्कार
खऱ्या अर्थाने सकाळ ही आनंदमयी आणि शुभ झाली ही मधुर भक्ति गीत ऐकुन
Hu mn mn
Sundar gane
khupach sundar Ganpati bappa morya🙏🙏🙏
जय हारी
अप्रतिम मन प्रसन्न करणारी भक्ती गीते
🙏🙏🙏🙏
सकाळची भक्ती गीत ऐकून मन अगदी प्रसन्न होते👍 खूप सुंदर
सुंदर भक्तिगीते
🙏गणपती बाप्पा मोरया🙏
Nice sakaalchi Bhakti geet
खूप छान भक्ती गीते
खुप छान आहे हे घन:श्याम सुंदरा
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
जय श्री राम
सकाळची मराठी भक्तिगीते खूपच छान
मन प्रसन्न करून जाते
खूपच छान आहे ती मराठी गाणी
Meghraj Shejule hy sbdgsdgx
Yes right
syndar
@Sunil Ahire QaR31V f 300
Very nice
Man prasan hote khup sundar gani
Sarajaro...kamble
Very 😎 nice
Jay Ganesh deva
खुप सुंदर भक्ति गीत एकुण मन प्रसन्न झाले जय हरी विठ्ठला
Ankush Sutar .Wu
@@roshantandel8600 ý
Best its.
भक्तीगीते खूप सुंदर आहेत मन प्रसन्न होते 🙏🙏🌺🌺
1a1a
11
A11a1a1a1a1a1a1
A1a1
111a11aa1a11aa1a11111a11
👌👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌
Ho khup sundar
प्रथम तूला वदिंतो🙏
Shital Thakur
Khup chhan
Man prassan zale
Khup sunder manala bhaun janari,🙏💐
Women's. Gawran. Zavazavi
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
Far Sundar Bhatigeete shravaniya man prasanna zhalee and madam che pratyek gane barobar nivedan hai khul chan 🙏🙏
Apratim geet
🎎
Charudatta pawar super bhakti geet
कर्ण मधुर भक्ति गीत 🙏🙏
फ्र्ररजछननह द्वारे
छान
💐💐 Jay Malhar 💐💐
👌
खुपच छान भक्तीगीते मन प्रसंन्न होते...हि भक्तीगीते एकल्यावर संपुर्ण दिवस आनंदात जातो .सुञसंचलन तर खुपच छान केले आहे...
खूप छान भक्ती गीत ,जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकते, मी बालपणात जाते
खुप छान गीते, निवेदिकेला 100% मार्क
मी एक शिक्षक म्हणून देतो
🙏🙏
Good morning
खूपच सुरेख .. मनाला शांती देणारे
Kupch sunder asi nirmiti punha nahi sweet and best Melody song
Vasudeo maniramji dahake
.पहाटेची भक्तिगीते खूप सुरेख असतात ऐकल्यास मन आनंदी होते
Pť
मन प्रसन्न शुद्ध होते।निदान सकाळी तरी अशी जुनी मराठी भक्ती गीतं ऐकावी ।।।
JAY jay Hari Panduranga Vithhala!
छान वाटते भक्ती गीताचाआनंद घ्यायला
Hare Krishna, Radhey Radhey, v heart touching songs, feeling cherished, God bless for presenting such beautiful songs 🎯🗽🏹🗼
Chan
Lkkn
Khup chhan gani
सुंदर
Sonaji Garje nice
मला मराठी भक्तीगीत खुपच आवडतात त्यामुळेच सकाळ एकदमच छान वाटते
Maan prassana hote
Jay Hari Raya vitthal jay jay hari
Very nice
जय हरी माऊली🌻🌻🌻🌷🌺🌺🏵🌹
Far Far chaan
छान, माहिती सह भक्ती गीते ,👍🙏
All Bhakti Geet Sumadhur aawaj.Beautiful.🌷🌹🌼🏵️🌺🌼🌺🌼🏵️
Good morning, it's good collection of bhakti geet to listen for starting good day. Collections make you fresh
Mast
सकाळी लवकर उठून ही भकती गीते ऐकायला खूप छान वाटते
छान
chhan baktigeet
Soul soothing😇