चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१४९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.149

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 1 тыс.

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 2 года назад +167

    अभिनय म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती याला तोडच नाही कोणा कोणाला वाटते या टीमचे अभिनय सर्वात उत्तम आहे👍🙏

  • @rajingale5916
    @rajingale5916 2 года назад +22

    मी हा सगळा भाग बघत असतो न चुकता,गुरूवारी प्रोमो आणि रविवारी भाग,आज आमच्या गावाचे नाव आले इचलकरंजी भारी वाटले,असच कायम हसवत राहा तुम्ही ही हसत राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना,we love you....Keep it up

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 2 года назад +160

    तटामुक्त अध्यक्ष ची व बाळासाहेबांची कलाकारि 👌👌👌👍👍👍आवडली तर लाईक करा

  • @marvel.movies92
    @marvel.movies92 2 года назад +165

    बाळासाहेब एक खरोखरच खूप छान ACTOR आहेत ज्यांना वाटते त्यांनीच लाईक करा

  • @namdevwaghmode2483
    @namdevwaghmode2483 2 года назад +405

    रामभाऊ चा अभिनय कोणाकोला अवड तो त्यानी लाईक करा 🙏

    • @mseries25
      @mseries25 2 года назад +4

      balasaheb mhanje kalja cha tukday mazya

    • @hajisosutar5787
      @hajisosutar5787 2 года назад +3

      H k s

    • @rahulmalve3272
      @rahulmalve3272 2 года назад

      सगळेच कलाकार छान करतात

    • @RamKadam-ru3mf
      @RamKadam-ru3mf 5 месяцев назад

      😅P​@@mseries25

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog 2 года назад +1383

    बाळासाहेबांचा अभिनय कुणा कुणा आवडतो त्यांनी ठोका लाईक👍

    • @rameshghagarevlog
      @rameshghagarevlog 2 года назад +7

      @@dnyaneshwarghtule7297 भाऊ आपल्या घराचे संस्कार ह्या निमित्ताने समजले

    • @rameshghagarevlog
      @rameshghagarevlog 2 года назад +3

      @@dnyaneshwarghtule7297 आणि मी कोण आहे हे समजून घेणे असेल तर प्रोफाइल बघ

    • @Modularf
      @Modularf 2 года назад +5

      @@dnyaneshwarghtule7297 lai haslo rav

    • @factsforever2426
      @factsforever2426 2 года назад +8

      Video la karto ki like tuzya comment la kashala karu like ???

    • @harishbhute4504
      @harishbhute4504 2 года назад +1

      @@rameshghagarevlog 🙄🙄🙄

  • @marathiupdate9274
    @marathiupdate9274 2 года назад +204

    माणसाने निसर्गाचा ऱ्हास केल्यामुळे रानगवे व इतर प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत, हे वास्तव चित्र तुम्ही आज समाजासमोर मांडले. धन्यवाद
    🙏🙏🙏

  • @bhalchandrapatil9573
    @bhalchandrapatil9573 2 года назад +257

    ✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️🌺🙏श्री सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌺

    • @vijaylokhande78419
      @vijaylokhande78419 2 года назад +7

      Jay balumama...🙏🔱💛

    • @atharvanevase3321
      @atharvanevase3321 2 года назад +3

      🌺जय बाळुमामा🌺

    • @psalgaredit4427
      @psalgaredit4427 2 года назад +1

      Jay balumama

    • @sagardayingade2023
      @sagardayingade2023 2 года назад +1

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💛💛🙏🙏

    • @vikaskudnar1522
      @vikaskudnar1522 2 года назад +1

      बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @punerealestate3340
    @punerealestate3340 2 года назад +44

    संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी वेब सिरीज #चांडाळचौकडीच्याकरामती
    यांचे लवकरच 150 एपिसोड पूर्ण होत आहे, त्यासाठी सर्व प्रोडक्शन टीम व सर्व कलाकारांचे अभिनंदन त्यांना धन्यवाद..💐👌
    असेच तुमचे 1000 एपिसोड चा टप्पा पार होवो.. ही प्रार्थना🙏🙏

  • @sourabhpujari3838
    @sourabhpujari3838 2 года назад +29

    दादा माझं गाव इचलकरंजी जवळ 4 km ला आहे
    पण सगळ्यात मोठ्ठ कृषी प्रदर्शन हे कोल्हापूर येथे
    ✌🏻✌🏻 मा. खा.धनंजय महाडिक साहेब ✌🏻✌🏻
    यांचं भीमा कृषी प्रदर्शन असते तिथे एकदा आवश्य भेट द्या

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 2 года назад +199

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ✌️🤞💯🥰😍❤️😘

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog 2 года назад +18

    भारतीय सेनेकडून चांडाळ चौकडी ला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎉🎉

  • @sharvarikachare2236
    @sharvarikachare2236 2 года назад +10

    शुभ सकाळ
    खूप छान एपिसोड होता.
    लेडीज सर्व कलाकार उत्कृष्ट अभिनय केला आहे
    आण्णा रामभाऊ बाळासाहेब गणा दादा शुभाष काका पाटील सर,,💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💥💥💥💥💥👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻. काकी पाया पडते वडिलांच्या ते खुप छान वाटले🙏🏻 १ नंबर

  • @raissayyad3098
    @raissayyad3098 2 года назад +55

    प्रत्येक एपिसोड मध्ये खूप हसवतात अणि जनजागृती देखिल करतात सर्व कलाकारांचे अभिनंदन 💐💐

  • @vilashdalve4381
    @vilashdalve4381 2 года назад +28

    रामभाऊ एक नंबर कलाकार

  • @akshaykamble9598
    @akshaykamble9598 2 года назад +18

    रामभाऊंच्या अक्टिंग ला तोडच नाही...🔥😎💪 #Big_Fan_For_चाळीस_ऐकर_वाले_रामभाऊ...💪💪

  • @Classic448
    @Classic448 2 года назад +51

    I am great fan of गणा पै. जे कोणी गणा चे फॅन त्यांनी लाईक करा

  • @navnathdevkule2377
    @navnathdevkule2377 2 года назад +51

    🙋सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 🙏🙏

  • @dadapawar9872
    @dadapawar9872 2 года назад +5

    मोठ्यांचा आदर कसा करायचा हे सुभाष रावांकडून शिकावं.& एपिसोड मध्ये खूप मज्जा आली 😂😂🧡🧡🧡🧡

  • @ajitbhalerao8101
    @ajitbhalerao8101 2 года назад +10

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sharadkhade3770
    @sharadkhade3770 2 года назад +34

    सर्व चांडाळचौकटी कारामतीच्या टीम ला १५० व्या भागा साठी हार्दिक शुभेच्छा,💐💐

  • @indrajeetmohite7242
    @indrajeetmohite7242 2 года назад +18

    कारखानदार यांची मक्तेदरी वेळेवर तोड नाही ऊसतोड मजूर यांचा मनमानी कारभार या वर एक एपिसोड करा

  • @professorsatheelectricians7138
    @professorsatheelectricians7138 2 года назад +31

    पुढचा भाग गणा पैलवणाच्या लग्नाचा असावा असा कोण कोणाला वाटते 🎉

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 2 года назад +10

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट... बाकी टीम मस्त 💐💐👍👌

  • @vikrantsatpute8620
    @vikrantsatpute8620 2 года назад +11

    आमच्या इचलकरंजीच नाव घेतलं खुप भारी वाटले.. आभारी आहोत🙏🙏🙏

  • @ajeetmohite1589
    @ajeetmohite1589 2 года назад +12

    खूपच छान सर्व टीम चे अभिनंदन ✨💫✌️🥳🎉👌🌟⭐💥👍♨️💐💐💐💐

  • @santoshwarkad4316
    @santoshwarkad4316 2 года назад +5

    सर्व प्रथम सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा भाग एकदम जबरदस्त आहे खुप खुप आवडला

  • @krishnaharale9640
    @krishnaharale9640 Год назад +6

    बाळासाहेबांचा अभिनय आपल्याला पण खुपच आवडतो बाळासाहेब म्हणजे या मालिकेची शान आहे....🥰🥰👌👌

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 2 года назад +5

    चांडाळ चौकडीचया सर्व टीमला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा खुप छान एपिसोड झाला धन्यवाद

  • @rameshghagarevlog
    @rameshghagarevlog 2 года назад +27

    विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या चांडाळ चौकडी टीम ला भारतीय सेनेकडून मानाचा मुजरा👍👍👍👍👍👍👍👍

  • @ajayatule4068
    @ajayatule4068 2 года назад +10

    बाळासाहेबांचे कोन कोन fan आहे

  • @vaibhavkhokale777
    @vaibhavkhokale777 2 года назад +10

    बाळासाहेब रामभाऊ एक नंबर जोडी 🥰🥰

  • @tushardandagwal
    @tushardandagwal 2 года назад +5

    *! असंख्य अडचणी येतील आयुष्यात !*
    *अडचणी निर्माण करणारे देखील येतील !*
    *पण त्याच जिद्दीने ताकतीने उभे रहा !*
    *कारण प्रयत्न करणाऱ्या माणसाला मार्ग हा नक्कीच सापडतो !*
    ❣️ *शुभ सकाळ*❣️
    सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला ...

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Год назад +1

    भाऊच्या डोळ्यात पाणी आलं आणि डोळे भरून आले गालावर कधी पाणी आलं कळलच नाही 😢खरंच आजचा भाग बरंच काही शिकवून गेला सर्व टिमला शुभेच्छा ‌🙏🙏👌

  • @सातारचाविराजफौजी

    गणा पैलवान भावी नवरदेव कोणा कोणाला वाटते गणाचे लग्न व्हावे

    • @Mvcyvc6969
      @Mvcyvc6969 2 года назад +4

      🤣🤣

    • @hajisosutar5787
      @hajisosutar5787 2 года назад +2

      H k s

    • @sachinlavate7811
      @sachinlavate7811 2 года назад

      बोल की काय लावायचे

    • @annaaglave5125
      @annaaglave5125 2 года назад +1

      मला वाटते करतो का तुझा दाजी.

    • @gsp2778
      @gsp2778 2 года назад +1

      झाले पाहिजे ओ त्याच्या वयाचा विचार करता

  • @thorat1986
    @thorat1986 2 года назад +11

    सर्वाना रविवार सुट्टीच्या हार्दीक शुभेच्छा👌👌👍👍

  • @umeshlonkar3057
    @umeshlonkar3057 2 года назад +15

    प्रत्येक कलाकाराची भूमिका एक नंबर आहे.... तुम्ही प्रत्येक वेळी छान विषय निवडता व सर्व कलाकार जीव तोडून अभिनय करतात त्यामुळे दरवेळी एपिसोड बघण्यात वेगळीच मजा येते

  • @sandeepkumarjain2862
    @sandeepkumarjain2862 2 года назад +2

    रामभाऊ खूपच चांगली कलाकृती! आवडलं बाबा आपल्याला! Keep it up!
    From: Sandeepkumar Jain

  • @ganeshabnawe333
    @ganeshabnawe333 2 года назад +10

    रामभाऊ बोलला का बोलला
    एक नंबर आहेत कलाकार

  • @vinayaksutar7886
    @vinayaksutar7886 2 года назад +11

    इचलकरंजी माझे गाव आहे♥️😍,,, मस्त अभिमान वाटला तुम्ही उल्लेख केला,,, 👌👍😍

  • @bappalovers1867
    @bappalovers1867 2 года назад +5

    कोल्हापूर भागात पंचगंगा नदीच्या काठावर रानगवे येतात व शहर व ग्रामीण भागातील धुमाकूळ घातला पोलिस काळजी पूर्वक काम करतात त्यांना जंगलात सोडता
    एपिसोड खूप छान होता 🙏🙏

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +2

    माणसाने निसर्गाचा ऱ्हास केल्यामुळे रानगवे आणि इतर प्राणी मानवी वस्तीत आले आहेत हे तुम्ही आज सत्यात उतरविले आहे

  • @ajitbengare0607
    @ajitbengare0607 2 года назад +5

    माननीय महोदय आपण त्या रामभाऊ च्या सासरा आहे ते अण्णा यांना पण घेत जावं मस्त अभिनय आणि मस्त पर्सनॅलिटी आहे.

  • @surajwankhede4885
    @surajwankhede4885 2 года назад +1

    आपले आतापर्यंत चे सर्व भाग अप्रतिम आहेत,
    आपल्या प्रत्येक भागातून समाज प्रबोधन घडत असते,.
    आपल्या प्रोडक्शन टीमला व मदने साहेबांना विनंती
    आहे की , आतापर्यंतचे जे भाग आहेत ज्या भागाना अधिक ,उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, त्याचा भाग 2 जमल्यास काढावा.त्याला देखील नक्की उत्तम प्रतिसाद मिळेल. त्यामुळे आपले पहिले भाग पण तमाम मायबाप जनतेला पुन्हा अनुभवयास मिळतील 🙏🙏💐

  • @aniljagtap476
    @aniljagtap476 2 года назад +3

    आजचा एपिसोड वन्यजीव प्राण्यांच्या संदर्भात वास्तव विषय होता,आपण आपल्या वेबसिरीजच्या माध्यमातून जनतेची करमणूक तर करताच,प्रेक्षकांना हसवता, हे करत असताना आपण नेहमी सामाजीक संदेश देत असता तो फार मोलाचा असतो,आज आपण पाहतोय की कुठेतरी शहरात,गावात लोक वस्ती मध्ये जंगलातील प्राणी शिरतात,कुठेतरी आपल्या पाळीव प्रण्यावर ,माणसांवर हल्ला झाला याला कारणीभूत माणसंच आहेत,अहो तुम्ही त्या वन्य प्राण्यांची जंगल तोड केल्यावर त्यांनी कुठं जायचं ते आपल्या कडेच येणार ना,आपणही जंगल तोड नकरता जंगले वाढविली पाहिजेच,झाडे लावली पाहिजेत,कशाला हे प्राणी लोक वस्तीमध्ये षेतील,आणि चूकून आलेच तर त्यांना ठार न मारता आण्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना फाँरेष्ठ आँफिसरला सांगून त्यांना हुसकावून ,किंवा पकडून पुन्हा जंगलात सोडलं पाहिजे.असो आपला एपिसोड छानच झालाय,पुढील १५० वा एपिसोड एकदम जोरात ,दिमाखात "हिंद केसरी"सारखा तगडा दैदिप्यमान होवो,ह्या आपल्या सर्व टिमला मनापासून शुभेच्छा.
    अनिल (नाना) जगताप
    हडपसर गाव,पुणे २८💞💞💞

  • @abhaykumarpatil2226
    @abhaykumarpatil2226 2 года назад +15

    आण्णा कोणा कोणाला आवडत आहेत लाईक करा

  • @RangnathEsapure
    @RangnathEsapure Год назад +3

    बाळासाहेब फैन 🎉🎉😂😂

  • @tejasrajput6917
    @tejasrajput6917 2 года назад +3

    Subhashrav 1 no manus ahe rav....ekdum silent comedy aste tyanchi😍

  • @amitmane2151
    @amitmane2151 2 года назад +4

    Sarv kalakar awesome ahet ......kastach fal nehmi milt asty 🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 2 года назад +2

    150 भागामध्ये सर्व जुने जाणते कलाकार परत आणा आणि हेवेदावे बाजूला ठेवा व धुमधडाक्यात साजरा करा
    हे जर आपणास सर्वास मान्य असेल तर ठोका लाईक...

  • @vishaldongare1209
    @vishaldongare1209 2 года назад +5

    Nice Episode छान आमच्या गावाचे नाव घेतले इचलकरंजी.....

  • @ajaychandanshivechandanshi7059
    @ajaychandanshivechandanshi7059 2 года назад +11

    १५० वा एपिसोड एक आगळा वेगळा असेल 👍👍

  • @sunilbilhare3069
    @sunilbilhare3069 2 года назад +42

    बैलगाडा शर्यती वरती एक भाग बनवा 🙏🙏🙏

  • @atulsurve3406
    @atulsurve3406 2 года назад +2

    मस्त बनला आहे हा एपिसोड खूप मजा आली बघून 😚💜💘❣

  • @ganeshhandal6805
    @ganeshhandal6805 2 года назад +11

    💐💐महाराष्ट्रातील मराठी कलाकारांचे खूप खूप अभिनंदन 💐💐

  • @rajraykar007
    @rajraykar007 2 года назад +22

    आपल्या सर्वांना धन्यवाद कारण तुम्ही आमचा प्रेक्षकांचा रविवार हा सुट्टीचा दिवसाची सुरुवात आनंदाने मनोरंनाबरोबरच हसवून करून देता.. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा असेच तुमचे कार्यक्रमाचे भाग येवोत.. व तुम्हा सगळ्यांना प्रसिध्दी मान सन्मान मिळो .. जे तुम्ही समाज कार्य करता त्याचे सगळीकडे कौतुक होवो हीच सदिच्छा..

  • @virajmagar3836
    @virajmagar3836 2 года назад +1

    रामभाऊ आणि गणा चा अभिनय कोणा कोणाला आवडते 👍👍👍👍 लाईक करा

  • @AkshayB-ih6ry
    @AkshayB-ih6ry 2 года назад +5

    सगळे खूप छान काम करत आहे ....All the best ❤️

  • @vandanasurvase8440
    @vandanasurvase8440 2 года назад +2

    मला तर बाळासाहेबाचा अभिनय खुपच आवङतो

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 2 года назад +11

    जनतेने निसर्गाचा केलेला ह्रास व वन्यजीवांचे होणारे हाल व व्यथा आतातरी लोकांनी समजून जंगल वाढवले पाहिजे तरच निसर्गाचा समतोल टिकून राहील
    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव छान संदेश दिला सर्व टीमने 👍👍👌👌💥💥💥🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌴🌴🌹🌹🌹🌹🌹

  • @akshaykudale6455
    @akshaykudale6455 5 месяцев назад +2

    बिबट्या या विषयावर एक एपिसोड होयला पाहिजे..😂

  • @komalbhalerao2644
    @komalbhalerao2644 2 года назад +4

    मला सर्व टिम आवडती कारण मेहनत सगळे च करतात 🙏🙏

  • @rajeshmane7460
    @rajeshmane7460 2 года назад

    गणा महाराष्ट्र ✌️❤️ झालेला भाग झाला पाहिजे
    आसे कोणाकोणाला वाटते
    त्यांनी लाईक करा 🙏🏻✌️

  • @tanajimadhukarpatil3810
    @tanajimadhukarpatil3810 2 года назад +7

    नेहमी प्रमाणे अप्रतिम एपिसोड 👌👌 १०० पैकी १०० गुण
    तानाजी पाटील
    सुदान, अफ्रिका खंडातून

  • @tanajimhetre4328
    @tanajimhetre4328 2 года назад +5

    मस्त ऐपीसोड होता 🙂🤩🤩🤩🥰🥰🥰🎉🎉💕💕

  • @Umeshpatilशर्यतप्रेमी

    बाळासाहेबांची बायको खुप छान acting करते 👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @ashokkolhe6625
    @ashokkolhe6625 2 года назад +9

    *वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसाचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो..!*

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 Год назад

    लई भारी नेहमीप्रमाणे, सर्वच कलाकार एक नंबर

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 2 года назад +5

    खुप मजा आली आज 🤣🤣😂😂

  • @shubhrakiran..2921
    @shubhrakiran..2921 2 года назад +1

    Nice tredv lakhaat bhree tumchi yaari🙏🏾🙏🏾

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 2 года назад +7

    रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪

  • @Rudra0207
    @Rudra0207 2 года назад +1

    Rambhaou cha dailog Kona Konala aavdto like kara

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 года назад +3

    सुपर मस्त भारीच 👌👌👌👌

  • @somnathchhachwale5639
    @somnathchhachwale5639 2 года назад

    गणा पैलवान तुम्ही परमात्मा एक नंबर शो

  • @mahadevgaikwad6052
    @mahadevgaikwad6052 2 года назад +4

    एकदम मस्त एपिसोड ♥️✨🥰

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 2 года назад +1

    सासरे बुवा व जावई यांची जुगलबंदी अफलातून व वन्यप्राणी मानवी वस्ती मध्ये येतो तेव्हा त्याचा नैसर्गिक अधिवास माणसांमुळे ही वेळ आली त्यामुळे त्याला कुठलीही इजा न होता संयमाने पाऊल उचलले पाहिजे हा संदेश सुध्दा आपण दिलाय अण्णांची भूमिका खूप भारदस्त व्यक्तिमत्व आहे

  • @tiboo592
    @tiboo592 2 года назад +13

    रामभाऊ जिंदाबाद😍

  • @architshinde8585
    @architshinde8585 2 года назад +1

    1 number video aahe 💯🙏🙏🙏🙏

  • @yogeshdhale04
    @yogeshdhale04 2 года назад +5

    बाळासाहेब प्रेमी ठोका लाईक 🤩🤩✨✨🇮🇳😂

  • @kiranshingare96
    @kiranshingare96 2 года назад +1

    मनाची मर्जी आमची इचलकरंजी♥️🙏🥀🧑‍🤝‍🧑

  • @ravindraghorpade245
    @ravindraghorpade245 2 года назад +7

    आज माझ्या आवडत्या वेबसिरीज मध्ये माझ्या इचलकंरजी शहराचे नाव आले मला अभिमान आहे माझ्या गावचा धन्यवाद टीम चांडाळ चौकडी

  • @yogitafoods7571
    @yogitafoods7571 11 месяцев назад

    लय भारी 💐💐
    प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @dushyantjagtap4002
    @dushyantjagtap4002 2 года назад +10

    गनाभाऊ चा नाद नाय👌👌👌👌😄😄

  • @AnandKumbharde
    @AnandKumbharde Месяц назад

    बाळासाहेब 1 नंबर गाड़ी जबरदस्त चालवता

  • @shivamghodake678
    @shivamghodake678 2 года назад +6

    खूप खूप छान एपिसोड विडीओ 🔥🙏❤️❤️

  • @balbhimmalshikare2919
    @balbhimmalshikare2919 2 года назад

    मस्तच आहे साहेब तमूचा अभिनय अप्रतिम आहे तोड नाही धंन्यवाद 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @babadhage8986
    @babadhage8986 2 года назад +7

    टना टन उड्या मारतोय पण टनेज मध्ये काय फरक पडनाय 😄😄😄😄😄😂😂😂😂

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 года назад +2

    छोट्या भाईचा अभिनय 1नंबर 👌👌👌❤️

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 года назад +7

    महाराष्ट्रातील फेमस एकमेव मराठी वेबसिरीज गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित चांडाळ चौकडी च्या करामती संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.🥰🙏🏻❤️👍🔥🔥❤️🙏🏻❤️🙏🏻🔥🥰🙏🏻❤️

  • @shyamrahinj4917
    @shyamrahinj4917 2 года назад

    रामभाऊ बाळासाहेब पाटील आणि तंटामुक्त अध्यक्ष यांना सगळ्यांना विनंती आहे की गणा पहिलवान नवरदेव झालेला दाखवा. खरंच खूप मनापासून तुमचे सगळे भाग पाहिले आहेत. फक्त गणा ला एकदा नवरदेव करा. हीच विनंती. Proud of you all teams चांडाळ चौकडी च्या करामती.

  • @jivansalunke3798
    @jivansalunke3798 2 года назад +10

    सर्व भूमिका उत्कृष्ट आहेत फक्त एकदा सर्व जुन्या कलाकारांना एखाद्या भागात दाखवून सामाजिक सलोखा जपावा अशी समस्त रसिकांतर्फे विनंती व अपेक्षा

    • @shrikadam1807
      @shrikadam1807 2 года назад

      Kahich garaj nahi 🖖💯 je aahet te changle aahet

  • @omcham4456
    @omcham4456 2 года назад

    Vanya paneyabaddal chagl mat madal samor ,khup chan👍👍💐💐purn timala👌👌

  • @nitinsutar5328
    @nitinsutar5328 2 года назад +7

    आम्ही इचलकरंजी कर...
    मी राहतो इचलकरंजी मध्ये
    आणि आमच्या इथे खूप मोठ्याने कार्यक्रम होतात...
    🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashbhambe9097
    @avinashbhambe9097 2 года назад +2

    सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अबिनंदन

  • @foodchanger6499
    @foodchanger6499 2 года назад +3

    Køn køn bala saheb lover ahe. Thoka like 💓💓🥵❤🤔

  • @rameshshinde3724
    @rameshshinde3724 2 года назад +3

    सर्व टीमचे अभिनंदन

  • @ashokraopatil1457
    @ashokraopatil1457 2 года назад +1

    रामभाऊच्या अभिनयचा तोड नाही

  • @sagarraut1466
    @sagarraut1466 2 года назад +8

    आज खुप दिवसातुन आण्णा आणी रामभाऊ सरांचा तंटा पहायला मिळाला.... सोबत बाळासाहेबांनी तेल तिखट मिठ टाकुन छान फोडणी दिली.... खुप छान भाग पहायला मिळाला....

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे