Me 3 months ago aapli aaji masale order kele hote. tevha pasun aaj paryant tyanchech masale ani shengdana chutney magavte ! Kimat pn khup affordable ahe ani taste tr sangaychi garajch nahi 😋😋
आजी, तू बनवला तसा केक मी पण बनवला, लई भारी झाला, सगळ्यांना आवडला. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन भेटत जा. अरे तुरे करते म्हणून माफी मागते, पण मला माझ्या आजी सारखीच वाटतेस. हे माझं तुझ्यावरच प्रेम आहे 🌹
आजी तुम्ही दाखवलेला केक मी बनवला घरी. अतिशय सुंदर झाला होता. खरंच तुमचं मनापासून आभार एवढी सुंदर रेसिपी दाखविल्याबद्दल. तुमचं बोलणंही खूप मधूर व प्रेमळ आहे.
बाळांनो, आपले नवीन दोन पदार्थ आले आहेत - शेंगदाणा चटणी व कांदा लसूण मसाला !
तर हे ऑर्डर करण्यासाठी - 8888758452 वर WhatsApp करा ❤️
Lay bhari ajji
आम्हाला आजींचे मसाले खूप खूप आवडले...आता पर्यंत 3 वेळा मागविले आहेत ❤️ Thanks Aaji for everything 💕
मला सुद्धा खूप आवडले
Aaji tumchi shengdana chutney khup mast aahe , me roj chapati ani pavasobat khate 😍😍
Me 3 months ago aapli aaji masale order kele hote. tevha pasun aaj paryant tyanchech masale ani shengdana chutney magavte ! Kimat pn khup affordable ahe ani taste tr sangaychi garajch nahi 😋😋
बिना साखर आणि मैदाचा केक भारतीय आयुर्वेदाची महत्ता वाढविणारा आहे खूप छान आजी
मी तुमच्या पद्धतीने आंबा केक करून बघितला खूप छान झाला होता आज्जी thnaks तुम्ही घरातील पदार्थ वापरून recepie करता त्यामुळे त्या सोप्या वाटतात
केक खूपच मस्त झाला ....एकदम soft आणि spongy...सगळ्यांना खूप आवडला ... आणि महत्वाचं म्हणजे एकदम healthy आहे... No sugar and maida👍
Khupch bhari receipe aaji😊ek no.distoy mango cake😋
खुप छान केक दिसत आहे. मस्तच👌👌👌👌💐💐🙏👍
खुपच छान केक आजी तुमच्या सारखा गोड
खुपच छान आजी खूप छान केक बनवला तुम्ही
आजी खूपच छान केक ची रेसिपी आहे
Khup mst zala ceke aaji , 😋😋😋
Tumhi khup mst aahat aaji
आज्जी....मायेची गोडी आहे , तुमच्या प्रत्येक रेसिपीत...मस्तच
भारीच झाला आहे एक नंबर झालाय .
आजी आंबा केक खुपच छान आहे आणि सोपा
लय भारी केक अति सुदंर मी नक्की बनवणार
Sangli Ke Chali mast very nice cake
आजी, तू बनवला तसा केक मी पण बनवला, लई भारी झाला, सगळ्यांना आवडला. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन भेटत जा.
अरे तुरे करते म्हणून माफी मागते, पण मला माझ्या आजी सारखीच वाटतेस. हे माझं तुझ्यावरच प्रेम आहे 🌹
Wow aaji lai bhari cake . Good for health . Thank you so much .
Ajji cake khup mast aha
aaji mi pn aaj banvla mango cake tumchya receipe varun khup chan jhala ahe thank u aaji
खूप छान केक आहे आजी
आजी cake मस्त दिसतोय wow
खूप खूप छान आम्ही करून बघतो
खुप छान केक मीपण बनवून पाहील.
छान ,विशेष म्हणजे अस्खलीत माझ्या मायबोली मराठी मधे पदार्थ समजावुन सांगतात.मनःपुर्वक धन्यवाद आजी।
मस्त आहे रेसिपी आजी
खूपच छान केक आजी thanku🙏
मैदा व साखर न वापरल्याने एकदम healthy cake👍
खूप छान वाटतोय ह केक आजी धन्यवाद
झक्कास झालाय आंबा केक.
खुप छान दाखवला मावशी केक धन्यवाद नक्की बनऊन बघनार मी
खुप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤗🤗आजी ले भारी 👍🏻
aaji aashach recipe pathavat ja
Mast khup chan
Mango cake ekdam zzzzkkkkaaass aaji ata Kay bolu jabarzast love u lot aaji
आजी खरंच केक खूपच सुंदर झाला आहे आणि तुमची सांगण्याची पद्धत पण खूप आवडले खूपच छान सांगितलं लक्षात राहिल असं मी पण नक्कीच करून पाहिलं हा केक
Aaji cake chi racipe 1 number... Amhi lagech Karun pahila.. khupach mast ...
आजी आपल्या विवेचनात अचूकता आणि समग्रता माईंड ब्लोईंग. खूप छान आनंद झाला ऐकून 😊
नमस्कार आजी .... खूप भारी आहे केक प्रेझेन्टेशन.... खूप खूप आवडलं...
Mast ahe ajji cake
छान केक बनवला आजी
Wow!!Aji khupchhh Chan 😘
खूप छान पदार्थ बनवतात तुम्ही आजी. केक पण आम्ही बनवू.
Khup mast mango cake ahe 😊👍👌🥧🥧🥧🎂
किती छान...मी करणार 👍👍👍👍
मी नक्कीच try करेल आजी...
आजी तु खुप भारी रेसिपी बनवतेस
आजी आज तुमचा केक करून बघितला खूप छान मऊ लुसलुशीत झाला एकदमच, खूप खूप आभार🙏💕
खूपच छान आहे, मी नक्की करून पहाते ,धन्यवाद आजी
Wah aaji khup cha chan mi karun baghen
Mi karun baghitla khup Sunder zala hota thanks aaji
ताई, लव्ह !
आपणास खूप दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
Very nice 👍mango cake
फारच झक्कास ताई.
खूपच सुंदर रेसिपी करता आजी तुम्ही 👍👍
नक्कीच बनवणार आज्जी हा केक
Aaji mi hi recipe karun pahili.... khup chan zala cake.... thank you ajji
Are.wha..!aaji.mast.
खरीच खूप छान माहिती दिली केक पण १ नंबर
Very Simple Method. But Very Delicious Mango Cake. Very Well Explained.Thanks Ajji Bai. Nice Video.
खूप छान विडीओ आहे 🍰 चा आवडला
एक नंबर आई
मस्तच आजी मी सुध्दा करून पाहते
खुप छान। आजीबाई केक
खुप छान केक आजी
Super cake aaji
Nice aaji aasecha recipe banvat java
Video khup aavdla cake chan aahe.
Khoop chan Recipi aaji
Aaji khupch chhan ahet .
Ashi Aaji amhala hi havi
आजीबाई, नमस्कार तुमची रेसिपी मस्त.मी लग्न करून बघणार.
लगेच.
खूप छान आजी मला तुमचा केक फार आवडला
मावशी खूप मस्त
aajicha cake khupach chan ahe
आजींचा केक मस्तच 🎂🎂
Khupach sundar kek aaji
Khup chan banvlay cake aaji..👍👍👌🙏
खुप चान रिसेपी आहे ❤️❤️💕
Hi 🙏
आजी तुम्ही दाखवलेला केक मी बनवला घरी. अतिशय सुंदर झाला होता. खरंच तुमचं मनापासून आभार एवढी सुंदर रेसिपी दाखविल्याबद्दल. तुमचं बोलणंही खूप मधूर व प्रेमळ आहे.
मस्त केला आहे
Khupach chhhan aaji👌👌👌👌👌👍
Aaji Khup sundar Cake 🎂 banvla tumhi. aaj aamhi mummy cha birthday Celebrate kela. tumchya Cake chya recipe nusar mazya papani pn msstch sponge 🧽😋😋 Cake banvla. Cake khup sundar zala. jalidaar agdi tumhi banvlelya sarkha😋😋 Thaank you Aaji
Aajji ek number recipe daakhavali 👌👍🙏🙏mi nakki karanarey ekdam soppa aani healthy 😋😋
Khup chaan Aaji mala tumhi recipe khup khup aavadte Dhanyawa👌👌👌👌
Mast cake aaji
Cake chan zala mastach
Aavdla? Akdam Mast,
आजी thank you तुमच्या मुळे मी छान आंबा केक करू शकले .
Wow आजी लय भारी केक मी करून पाहणार 👍👍
धन्यवाद आजी, आमच्या घरी तुमच्या हाताची चव आम्हाला भेटते, आमची आजी वारली, पण तुम्हाला बघुन आजीची आठवण येते, देव तुम्हाला सदैव सुखात आनंदात ठेवो हिच प्रार्थना..🙏🙏
Aaji tumchi chav ,ashirvad nehami ashich sobat raho😘😍
आजी तुम्ही खुप छान रेसिपी करतात
बाळा तू पण बनव आणि सांग मला
Khup chan ahe ho
Khubj chan. Jala
Khup sundar aaji.chhan recipe ahe.ekdun healthy...👌👌😋🎂
Khup chan ahe aaji 🍰
खूपच छान सांगता मावशी
Bhari Aaji
Ekach no आजी😍🤩
1 no cake झाला आज्जी खूप छान आहे ✔👍💜
खुप छान आजी👌👌
व्वा आजी एकच नंबर!
Very nice
Aaji khup Chan zala ahe cake 🎂 👌👌👌👌👌