खरच तूम्ही इतक्या प्रेमाने बाळांनो अस म्हणता आम्हाला बर वाटत 😊तुम्ही खुप खुप खुप चांगल्या आहात आणि तुम्ही रेसिपी बनता न तेव्हा तुम्ही खुप समजावून सांगता❤❤सगळ्यात बेस्ट आहात आजी तूम्ही❤❤😍😘खुप छान रेसीपी बनवता 👌👌👌👌👌👌👌😍😍😍😘😘😘😘😘तुमच्या कडूनच आम्ही खुप काही शिकलो खुप खुप खुप 🙏🙏 धन्यवाद
नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही. मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात आणि तुम्ही ही खूप आवडतात तुम्ही ज्या दिवशी जो पदार्थ बनवला तो पदार्थ लगेच मी बनवते. आणि खाऊन बघितला तो पदार्थ तर तो खूप भारी लागतो मी तर बोटं चाटत च राहते. धन्यवाद आजी अश्या सर्व पदार्थांसाठी. एक like आपल्या आजीसाठी होऊन जाऊदेत मग.
आज पर्यंत एवढे केक बघीतले...पन हा केक बघुन असे वाटले की "आयुष्यात हाच तो केक होता शेवटचा जो बघायचा राहिला होता" अस केक होणे नाही.....हा केक बघुन दुसरा केक बघायची मला तरी गरज वाटत नाही.....एवढा अप्रतीम केक बनवला गेला आहे......! आजी तुम्हाला सलाम....!
आजी केक घरी बनून बघितला खरच खुप छान केक झाला होता 1 like आपल्या आजीला 👍🏻🙏🏻
Khuph chan
आजी आम्हाला तुमच्या सगळ्या रेसिपीज खुप खुप आवडतात आणि तुम्ही इतक्या प्रेमाने बाळा म्हणता ना खुप बर वाटतं... आजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा 😊
Hii
छान आजी
आजी तुम्ही खूप छान बोलतात, तुमचे बाळा म्हणणे खूप आवडते.
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
Hi
Same here!
मला पण
आजीचा केक म्हणजे एक नंबर. आजीसाठी 1like
aapali aaji khup chan samjavate 1 like aaji sati
खूप खूप छान!! तुम्हीं या रेसिपीला किती सोप्या तरीके ने सांगीतला आहे!! धन्यवाद आजी!
ruclips.net/video/nQfAFUcEzk4/видео.html
ruclips.net/video/LDfh16beHU8/видео.html
आजी❣️ तुमचा केक खूपच छान आहे.❣️
आजी तुमची रेसिपी खूप छान आहे आम्ही पण घरी करून बघितली मस्त छान आहे 👌👌
Wow Aaji khup sopa cake aahe . Bakery peksha solid .aani testy suddha . Dhanyavad 🙏1000 like for your cake 🍰 aaji.aani tyala chocolate sprinkles mahanta.
खरच तूम्ही इतक्या प्रेमाने बाळांनो अस म्हणता आम्हाला बर वाटत 😊तुम्ही खुप खुप खुप चांगल्या आहात आणि तुम्ही रेसिपी बनता न तेव्हा तुम्ही खुप समजावून सांगता❤❤सगळ्यात बेस्ट आहात आजी तूम्ही❤❤😍😘खुप छान रेसीपी बनवता 👌👌👌👌👌👌👌😍😍😍😘😘😘😘😘तुमच्या कडूनच आम्ही खुप काही शिकलो खुप खुप खुप 🙏🙏 धन्यवाद
Don't know why some people disliked video. Aaji is very nice and polite. Nice cake I will surely try
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
Thanks. Nice recipe
खूप छान आजी 👌👌 तुम्ही अतिशय सोप्या भाषेत केक ची रेसिपी सांगितली Thanks🙏🙏आजी आम्ही नक्की करून बघू घरी 🎂🎂👍👍🍰🍰
आजी सुशिक्षित महिलांना जमणार नाही इतका सुंदर केक तुमी तयार केला आहे 👏👏👏😋🙏☺
@STATUS_ SAIRAJ aaji nahi pan tu vatoy mala, mi ulat aajinch kavtukach kelay
आजी मी तुमच्या खूप रेसिपी ट्राय केल्या सगळ्या छान एक लाईक तुमच्यासाठी
नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही. मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात आणि तुम्ही ही खूप आवडतात तुम्ही ज्या दिवशी जो पदार्थ बनवला तो पदार्थ लगेच मी बनवते. आणि खाऊन बघितला तो पदार्थ तर तो खूप भारी लागतो मी तर बोटं चाटत च राहते. धन्यवाद आजी अश्या सर्व पदार्थांसाठी. एक like आपल्या आजीसाठी होऊन जाऊदेत मग.
खूप छान वाटले बाळ ऐकून ☺️❤️
☺️☺️
आजी मला तुमचा नंबर मिळेल का?
"नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही, खूप मस्त
केक एकच नंबर. आजी यशचे व्हिडिओ पण
छान असतात . आजी तुमच्या घराचा
व्हिडिओ बनवताना.
एक लाईक आजी साठी "
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
ruclips.net/video/nQfAFUcEzk4/видео.html
1 like aaji Sathi 🙏🙏🙏
धन्यवाद आजी
Thanks aaji you are a great
आजी तुमि खुप प्रेमाने सांगतात म्हणुन तुमी खुप आवडतात 🙂🙂🙂
धन्यवाद आजी आणि पुढच्या रेसीबीसाठी शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice
आजी तुम्हाला पहिल न मला माजी आजची आठवण येते,आणि तुमचे रेसिपी पाहुन मला खुप आनंद होतो ' तुमचे सर्व video's खुप मस्त आस्तात 🤩🤩🤩🤩😍😍😍😍😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद बाळ ☺️❤️
आजी तुम्ही खूप छान आहेत । तुम्ही खूप छान चाके बनवला
आज पर्यंत एवढे केक बघीतले...पन हा केक बघुन असे वाटले की "आयुष्यात हाच तो केक होता शेवटचा जो बघायचा राहिला होता" अस केक होणे नाही.....हा केक बघुन दुसरा केक बघायची मला तरी गरज वाटत नाही.....एवढा अप्रतीम केक बनवला गेला आहे......!
आजी तुम्हाला सलाम....!
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
...
1 like aaji sathi please 🥺🥺🥺🥺🥺🙏🙏🙏
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
🙋😂🌹
@@cookingmarathi8029 me tumachi fan zaali aani ladoo recipe me kari try kele ani maja aai la khup avadali
@@tapasyaparab @
Cake khup aavadla. Aai ch samjavun sangatey aasa vatat.Aaich karav tevdha koutuk kamich ahe.Balano mhanun sarvana aaplese kartat.Love you Aai ❤️🙏
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
1 number zalay
आजी तुम्ही खूप छान बोलता आणि तुमच्या रेसिपीही खूप छान असतात🎂👌👍☺️😊🎂😊☺️👍👌💐💐
Aaji khup chan cake banvlay mi pan karun bgen
आजी तुमची भाषा खूप छान आहे तुमचा आवाज खूप छान आहे आणि तुमच्या बोलण्यात खूप आपुलकी वाटते
आजी तुमचा चॅनेक खूप पुढे जाणार
All the best 😊
👌👌👌khup chan Aaji
खुप खूप छान 🎂 केक बनवल्या आई तुम्ही.
मी आज परियंत एवढा सुंदर केक नाही पाहिला.
तु लयी भारी केक बनवला आई.
Hmmm
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
@@AapliAajiOfficial तुम्ही तर अगदी माझ्या आई सारख्या आहा 😃😊☺ . आणि मी तुमच्या नातनी सारखी. हो ना आई
हो बाळ...☺️☺️
Aaji tume kete cute aahat ho best cake aaha br ka🥰🥰🥰🥰👌👌👌👌😋😋
आजी,काल मी हा केक केला..अप्रतिम झाला..माझा मुलगा एकदम खुश...love you so much aaji❤️
Fanku
Fanku
खुपच छानआमची आजी सुगरण अन्नपूर्णा आहे.
ruclips.net/video/nQfAFUcEzk4/видео.html
हो आवडला ना आजी cake खूप मस्त cake आहे खूप mast बोलता तुम्ही
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
आम्ही पण तयार करून पाहू आजी तुमचा केक फार छान झाला आहे .
तुम्ही जे काम या वयात करता, ते खरच कौतुक करण्या सारख आहे. असच छान रहा.
खुप छान केक बनला आहे आजी माझ्या तर तोंडाला पानी सुटल आहे👌🥰
Mst aaje cake mstach zalay me pn try karnar ahe 🥰
तुम्ही किती जिव्हाळ्याने बोलता आजी ❤️ ..
आजी तूम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवन आली 😭
@@yogeshchitte4335 bala radu nakos
@@yogeshchitte4335 radu nako bala
आजी Wow म्हंटल्या 🙂...(8:17)
वा आजी 😊......
केक खूप सुंदर आहे आजी 🥰🙂👍
आजी आपण या वयात अशा प्रकारच्या रेसिपी करता मग आम्ही का करू शकत नाही असा विचार मनात येतो. आपल्याकडून आम्हाला नवीन पदार्थ शिकण्याची खूप प्रेरणा मिळते.
आजी, मी चॉकलेट केक करून बघितला तुमच्या प्रमाणा नुसार .... लय भारी झाला बघा👍👍.....अगदी चविष्ट 😋😋🍩🍩 धन्यवाद!
Wow❤️ superb👍 aaji tumhala saglach jamta ki😉 chocalate cake kiti sopya method ne shikawlat tumhi👍 you are the Best👍❤️
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
ruclips.net/video/nQfAFUcEzk4/видео.html
Love you Aaji😘❤
Khup mstt cake👌🏻
Hii
Aaji cake ek no banla amcha....laiii bhariii❤️👍👍👍👍🙏
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
अजी हा गावरान केक मला लय आवडला
Masta aaji tumchi chocolate cake banvnyachi method khoop chann aahe👍👏🥰🎂
आजी तुमच्या व्हिडिओ खूप छान आहेत 😊😊
1 लाईक आजी साठी
I baked this for my father's birthday, and it was brilliant!! Thanks a million, aaji! 🙏❤️
aaji khupch chhan cake banvla tumhi.
aani tumhi mhnalya na choco chips ekdam barobr mhnalya tumhi 👍👍👍👍
So tasty aaji
Mi try kela khup chhan zala
आमची आजी पण आशीच आहे 😘 खूप छान आहे आजी ❤️
आजी you are GREAT ❤️
Lots of love 💕❤️💗💕💕
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
आजि तुमची रसीपि खुपच छान आहे
Yash Shi sath ani aaji Ch prem ..🔥😄Mi suddha banvnr ahe Majhya birthday la😊{ धन्यवाद आजी❣️}
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
👌👌👌एक नंबर खुप छान सुंदर कडक
Aaji...chocolate shev mhantat...khup chan...cake...😋😋😋👌👌
Best and easy😍
Mst aaji❤
लय भारी 👌👌
खुप छान आजी सर्वात बेस्ट केक आहे👍👍
Delicious cake recipe....yummy 😋😋😋😋😍😍😍
आदळुन घेऊ😁😁
Cute aaji 😘
Hii
Ok
It looks so delicious 🤤❤️😉👍😍 aaji you are great 😊
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
Khup chan aaji👌
wow mala avdla cake thank you for recipe ❤️❤️❤️🔥🔥🔥
Bas kar pagli
what happened to you??
आजी आम्ही तुमच्या खूप रेसिपी बनवल्या आहे
(रवा बर्फी , चॉकलेट केक, सेगदाणा चिकी)
आम्हाला खूप आवडल्या
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌khoop chhan ani me tari ghari banun baghitala khoop khoop 👌👌👌👌👌
आजी तुम्ही अगदी आमच्या आजी सारख्या आहात
Hi who are u where do u live my surname is also mojad
@@dilipmojad3951 i am from dombivli
Aaji is mind blowing 😊😊
Yummy cake aaji😘👌👌
खुपच छान आजी तुमच्यासारखाच गोड आहे केक.
🤗 tu inform kelya pramane ha cake try kela 🤩
Ghari saglyana khup aavdla😇
Thanks Aaji 🙏
Lovely aaji👌🏻
आजी तुम्हीं खुप गोड आहे 🥰🥰😍
आमची आजी अन्नपुर्णा आहे.
Wow khuba chan cake.
Ek number aaji 👌👍💯👌👍👍💯khup mast ahe cake lay bhari🎂🥧👌👍☺🙂😊
आजी तुम्हची रेसिपी खूप छान वाटली
Cake Recipe explained very nicely,👍🎂
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
आमची आजी पण अशीचं आहे. 😍😍🤗
Same didi
घंटा
गप केळ्या
The ajji is so cute
आजी तुम्ही खूप छान आहात तुम्ही खूप छान पदार्थ बनवतात. केक खूप छान आहे
वा आज्जी एक नंबर किती छान केक आहे
माझ्या मुलाच्या वाढदिवसाला बनवला होता एक नंबर अश्याच व्हिडीओ आम्हाला सांगत रहा
तुम्हाला माझ्याकडू खूप लैक 💟💟💟💝💝
☺️☺️❤️
Aaji😍
Aaji khup mast👌👌
Please Upload SUMMER SPECIAL RECIPES in upcoming days like :-DIFFERENT VARITIES OF PAPADS,SABUDANA FENI,DIFFERENT KURDAIS,VARIETY OF MASALA RECIPES.
Sure☺️☺️❤️
तुमचा यश luky आहे.तुमची recipe सुंदर असते .खुप छान 👌
Mastch saglya recipi aaj tumachi tumhala khup khup dhanywad. 🙏🙏♥️🙏🙏
Amazing ❤️
सुरेख झाला केक
.Thanks for this recipe
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
Love aaji you are very cute sweet and polite 😍😍😍
करून पाहिले आहे तुमच्या रेसिपी खूप छान होतात 😋😋
खूपच छान आजी
Aaji tumi je decoration la vaparlana tyala “chocolate sprinkles" mhantat
1 number cake ❤
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
आजी दागिन्यांचे कलेक्शन दाखवणा . Please. 🙏🙏
ruclips.net/video/nQfAFUcEzk4/видео.html
Aaji tumchya recipe khup simpel and. Chhan astat mhanun khup aavdtat
आजी तुम्ही केक खूप छान केला होता
Ek nb.🔥
Hii
@@kajalsingh4907 Good morning
@@kajalsingh4907 kajal aap inst par ho
@@संदीप-थ6ट nhi
@@kajalsingh4907 ok
❤️👍
Hat's of to her dedicated and learning skills she always inspires me
खुप छान बनवला आजी केक मला खुप आवडला धन्यवाद आजी ❤
Aag ajii khup sunder distoy tuja cake...💁♀💗💗💗😍😍