सर ,वडा ,चटणी चा डेमो किती भारी ! तुमची ब्रह्मा नंदी टाळी वाजली आणि बघणाऱ्या सर्वांना उचक्या सुरू झाल्या ! तुमचं सगळंच भारी । पण मी काय म्हणते , अशी चटणी खाल्यावर ,,,म्हणजे त्या मिरची बरोबर ,, वड्याची लज्जत कशी काय कळणार ? तेव्हा मिरची खाल्या शिवाय वडा चटणीवर ताव मारू यात ।
👌👌👌अलिबागला हुरडा मिळाल्यास नक्कीच करून बघेन.
खुपचं चविष्ट डिश आणि छान रेसिपी...ह्या व्यवसायातील नवीन लोकांकरता टीपा ..मस्तच
Delicious recipe!!
भाजलेल्या वाळलेल्या हुरडा चे उपिट खूप छान लागते
Wah naki karun dakhwu
फारच छान आहे रेसिपी. 👌🏻👌🏻😋👍❤️
जाम भारी मस्त डिश आहे सर आम्ही नक्की बनवू
Thank you sir me aajch hurda aanla 👌👌🙏😊
Wah naki karun paha
सर ,वडा ,चटणी चा डेमो किती भारी ! तुमची ब्रह्मा नंदी टाळी वाजली आणि बघणाऱ्या सर्वांना उचक्या सुरू झाल्या ! तुमचं सगळंच भारी । पण मी काय म्हणते , अशी चटणी खाल्यावर ,,,म्हणजे त्या मिरची बरोबर ,, वड्याची लज्जत कशी काय कळणार ? तेव्हा मिरची खाल्या शिवाय वडा चटणीवर ताव मारू यात ।
Sir amhi vadya chya mishranat besan ghalt asto
cornstarch ghatlnya ne ani besan ghalne hyane kahi fark hoil ka
मास्टर रेसिपीज चॅनेलला नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Constarch aivaji kay vaparu shakato
Excellent dish...easy method..very useful tips for new comers.. 👍👍 I like it very much
Surat la khalle mi surti ponk Wade😋
मी औरंगाबादचे आहे आमच्याकडे खूप मिळतो हा हुरडा गुळभेंडी हुरडा खायला खूप खूप छान लागतो
Khupch Chan 👌वडा पाहून खावेसे वाटले .मिरची तिखट लागली का सर 🤗👌👍🙏
Dhanyawad happy cooking
Hoo naaa
First watch .... Khup ch mast sir
Dhanyawad
Kadhi bhagitle navte mast ahet vade
Dhanyawad
हुरडा भाजलेला घ्यायचं का
Nahi kachach ghyaycha
Aamhi esha garden aurangabad hurda partyla gelohoto khoop maja aali
😋😋👌🏻👌🏻👍👍🙏🙏
Can i use rice flour instead of corn starch? Any replacement for cornstarch?
yesss
Constarch aivaji kay vaparu shakato