भेंडी संपूर्ण व्यवस्थापन - श्री राहुल पुरमे सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии •

  • @कृषीजागर-र6ज
    @कृषीजागर-र6ज 10 месяцев назад +1

    अभ्यासपूर्ण माहिती!सल्फर मूळे लाल कोळी जाते माहितीत भर पडली!Great Sir!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद

  • @chalaksomanath2403
    @chalaksomanath2403 Год назад +6

    सर धन्यवाद मनापासून धन्यवाद जी गरजेची माहिती आहे ती मिळाली आहे धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद

  • @satishpawar1818
    @satishpawar1818 Год назад

    आदरणीय महोदय
    आपण अमुल असे माहिती दिल्या बद्दल खुप खूप धन्यवाद

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 Год назад +3

    Khub chhan mahiti dili sir dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prabhakardattatrayashinde9757
    @prabhakardattatrayashinde9757 Год назад +9

    नमस्कार सर.उन्हाळी टोमॅटो लागवड मार्गदर्शन करावे.

  • @siddharthbhagat7569
    @siddharthbhagat7569 Год назад +3

    छान माहिती धन्यवाद

  • @shankarshinde2970
    @shankarshinde2970 Год назад +1

    Thank sir , या माहिती दिल्याबद्दल.

  • @jaydippavane2495
    @jaydippavane2495 Месяц назад

    खुप सुंदर माहिती दिली

  • @akshaykondurkar6566
    @akshaykondurkar6566 Год назад +3

    धन्यवाद सर

  • @venudasmeshram7137
    @venudasmeshram7137 Год назад +1

    Useful and perfect information, thanks

  • @SachinMandawade-ku1zn
    @SachinMandawade-ku1zn Год назад +1

    Dhanyavad sir khup chan mahiti dili

  • @govindkatale8262
    @govindkatale8262 Год назад +1

    सर छान माहिती दिली आहे

  • @मनोहरअभाडकर
    @मनोहरअभाडकर 11 месяцев назад

    Sir bhendi ugvn vhyala kup ved lagte To parant Ganjar gavat kiva anya dusre gawat ugvte...tar Bhendi ugvan cha aadi oxygold ani ezil maru shkto ka ani kiti Tasani maru shkto...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , भेंडी लागवडी नंतर ७२ तासाच्या आत जमिनीत चांगला ओलावा असताना टर्गासुपर तणनाशक वापरू शकता

  • @ulhasbhangale1854
    @ulhasbhangale1854 11 месяцев назад

    Sir mi ya varsi Phule utkrsha bhendi lagwad keli 40percent nighali baki nighali nahi kay karan asel sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , भेंडीची थंडी मूळ उगवण शक्ती कमी होते

  • @मनोहरअभाडकर
    @मनोहरअभाडकर 11 месяцев назад

    Sir 15:15:15 Takal tar chalnarka besal dose madhun ani vegal tyasobt kay takave..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , रायझर जी एकरी ५ किलो टाकू शकता

  • @devanarute4202
    @devanarute4202 Год назад +3

    सर माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद.. 🙏
    पण सर माहिती सांगताना औषदाच्या कंपनीचा उल्लेख न करता त्यामधील contain सांगा..म्हणजे लक्ष्यात येईल..आमच्या इकडे ही औषधे नाहीत..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

    • @devanarute4202
      @devanarute4202 Год назад

      @@whitegoldtrust सातारा जिल्हा .ता खंडाळा

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Год назад +4

    Nice sir

  • @RushikeshJogdand
    @RushikeshJogdand Месяц назад

    गजानन जाधव साहेब ओन्ली ❤

  • @MahavirBharamgonda-dh1ox
    @MahavirBharamgonda-dh1ox Год назад

    Mala karaychi ahe March madhye bhendi lavan ,
    Mahiti Nice sir.

  • @मनोहरअभाडकर

    Sir bhendi madhe mishr pik mhnun methi kothimbir palk ase bhajala pik gheu shkto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

    • @abathorat5843
      @abathorat5843 10 месяцев назад

      ​​​@@whitegoldtrustका नाहि घेउ शकत सर एक महिना तर भेंडि पिक हे लहान असतेतोपर्यंत आप घेउ शकतो ना

  • @sakshisasane3754
    @sakshisasane3754 Год назад

    🙏 सर नमस्कार खूप छान माहिती मिळाली धन्यवाद....,आज 18 डिसेंबर 2023,येत्या आठवड्यात भेंडी लागवड केल्यास,भेंडी येईल काय,कारण थंडी वाढत आहे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , थंडीमुळं भेंडी उगवण शक्तीवर परिणाम होईल व वाढ सुद्धा चांगली होणार नाही

  • @hemantjadhav375
    @hemantjadhav375 2 месяца назад

    बिन्स विषयी माहिती द्यावी सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 месяца назад

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @ashokgolde3338
    @ashokgolde3338 Год назад +1

    भेंडी पिका मधे क्लोरोफिल व्यवस्थापन कसे करावे

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 Год назад +2

    सर फरदड कापसाला रोगर+क्विनालफॉस+बेस्टीकर+G.A ची फवारणी केली 15 दिवस झाले पानावर रोग आहे आता दुसरी कोणती फवारणी करावी कृपया मार्गदर्शन द्यावा 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + परिसस्पर्श २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @vishwaslandge
    @vishwaslandge Год назад

    Sir, May mahinyat bhendichi lagwad Keli tar chalel ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

    • @santoshjarag2130
      @santoshjarag2130 8 месяцев назад

      Dada 25 April parant lagwad keli tr chalel ka

  • @siddharthbhagat7569
    @siddharthbhagat7569 Год назад +1

    Sir लागवडी पासून पिकांचे छायाचित्र दाखवले तर बर होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे प्रयत्न करू

  • @ulhasbhangale1854
    @ulhasbhangale1854 11 месяцев назад

    Sir perni aadhi stamp xtra chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @मनोहरअभाडकर

    Sir 10 gunthe sati kiti B laganar
    Ani janvari mde lavlyavr kiti divs parant Utpnana ghyave...keva khali honar te

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , १० गुंठ्या साठी २५० ते ३०० ग्रॅम बी लागेल अंदाजे ३ महिने भेंडीचं उत्पादन घेऊ शकता

    • @मनोहरअभाडकर
      @मनोहरअभाडकर Год назад

      धन्यवाद

  • @EknathBGore
    @EknathBGore Год назад +1

    सर चवळी लागवड जाती विषयी माहिती द्यावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , ठीक आहे लवकरच चवळी व्यवस्थापनाची माहिती देऊ

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 4 месяца назад

    नमस्कार सर माहिती छान दिली सर मला एक एकर वरती भेंडी लागवड करायची आहे बाजार भाव चांगला मिळण्यासाठी कोणत्या महिन्यात लागवड करावी कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा, फेब्रुवारी - मार्च मध्ये लागवड करू शकता

  • @manojchaudhari1385
    @manojchaudhari1385 Год назад

    चौथी पाचवी आणि सहावी फवारणी किती किती दिवसांनी करावी thanku sir तुम्ही खुप छान माहिती दिली

  • @chaitanpawar1737
    @chaitanpawar1737 Год назад

    Hi sir .
    पांढरी mashi aani tudtude yavr ekatr sray kay karava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पटियाला पॅक ४० मिली + बोरिक ऍसिड २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @vishalmohdekar2984
    @vishalmohdekar2984 Год назад

    Namskar sr. Bhendi pikawar karpa rog ala ahe tari margdartion krawe dhanywad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, डिझायर ३० मिली + विसल्फ ४० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @SantoshJadhav-kb3du
    @SantoshJadhav-kb3du Год назад +1

    मी आता. लागवड केली आहे 10दीवस झाली आहे 2पानवरती आली आहे मला माहित पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा काही अडचण आल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @adititambe4088
    @adititambe4088 Год назад

    Sir किटकनाशक व बुरशीनाशक यांचें content सांगा please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 10 месяцев назад

    Thank you sir

  • @statuskingrohan1441
    @statuskingrohan1441 Год назад

    November madhe bhendi lagwad keli tr chalel ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, चालेल पण थंडीमुळं वाढ कमी राहील

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 Год назад

    Sir tamatar che aushdhi sangitl te milat nahi panda supar ahe pan konika ani top up milat nahi ahe
    Rog karpa ali ani nag ali upaye sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + व्हिमसुपर ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @BabasoJambhale
    @BabasoJambhale 4 месяца назад

    कोल्हापूर मधे कुठे मिळणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
      कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
      कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
      शाहू मार्केट यार्ड - शाह अँड कंपनी 9822306701

  • @shubhamhonrao99
    @shubhamhonrao99 3 месяца назад

    सर बार्शी तालुका औषध कुठं मिळल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      बार्शी - श्रीराम एजन्सीस 9028426654
      गोंडगाव - उमेश कृषी सेवा केंद्र 8830022120

  • @SanskrutiNaikwade
    @SanskrutiNaikwade 11 месяцев назад

    तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी वरील औषध कुठे भेटतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658
      येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889

  • @devanarute4202
    @devanarute4202 Год назад

    Targasuper मारल्या नंतर भेंडीला scorching yete का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , प्रमाण जास्त झाले तर येऊ शकते

    • @devanarute4202
      @devanarute4202 Год назад

      @@whitegoldtrust पंधरा lit च्या पंपाला किती प्रमाण घ्यायचं

  • @venudasmeshram7137
    @venudasmeshram7137 Год назад

    Lal Bhendi che vyavasthapana babat tasech Vishesh karun marketing , Maharashtra madhe kuthe hote ya babat , krupaya , Purame sir vdo dware margadarshan karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 Год назад +2

    सर एक्सपायरी झालेली भेंडीच बी लावल तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , शक्यतो वापरू नये

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 Год назад

    Sir 🙏mahiti khub chhan delli pan avshdacha photo screen var dakhvat jaa screenshot kadala sop jate 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @IshwarGawande-n6x
    @IshwarGawande-n6x 8 месяцев назад

    Bhendi Akari 1Toda kiti milato

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      नमस्कार दादा , मध मक्षी पालनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh 11 месяцев назад

    Kashifal(lal bhopla) mahiti dya sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 3 месяца назад

    नमस्कार सर आता सप्टेंबर महिन्यात भेंडी लागवड केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @bhausahebshinde1404
    @bhausahebshinde1404 5 месяцев назад

    Bharari Ky ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      भरारी संजीवक आहे दादा

  • @शेतकरीराजा-ठ3ध

    संत्रा चा येणारा फुलोर वाढन्यासथि.
    कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , सरेंडर ४०० मिली + रिहांश २०० मिली + सल्फाबूस्ट ४०० ग्रॅम + झेप १५० मिली १०० लिटर पाण्याचे प्रमाण

  • @gokulsonawane4094
    @gokulsonawane4094 9 месяцев назад

    नमस्कार सर माझी भेंडी २० दिवसांची आहे तिच्यावर तपकिरी डाग आणि पानावर छिद्रे आहेत स्प्रे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + व्हिमसुपर ३० ग्रॅम

  • @_dj_sai_official_7609
    @_dj_sai_official_7609 11 месяцев назад

    नमस्कार सर, भेंडी किती दिवसात उगवते.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , भेंडीला पोषक हवामान असल्यास एक आठवड्यात उगवण होते पण थंडी असेल तर उगवण शक्तीवर परिणाम होतो

  • @kashinathpachapute1742
    @kashinathpachapute1742 11 месяцев назад

    बेंडस बद्दल माहिती सांगा ढेमसा बद्दल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , ठीक आहे या पिकाची माहिती देऊ

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 Год назад +1

    Purse sir aabhri aahe .

  • @maheshmogare7782
    @maheshmogare7782 Год назад

    धन्यवाद सर भेंडी उत्पन्न जास्त निघत नाही त्यासाठी कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य करा

  • @balunile1898
    @balunile1898 4 месяца назад

    सर भेंडी वर मावा तुडतुडा लय झाला काय फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 месяца назад

      नमस्कार दादा, डिझायर ३० मिली + असिफेट ३० ग्रॅम +बेस्तीकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @inamdarbreakearkadegaonmah1934

    Sir palak cha video banava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @imranpatel1020
    @imranpatel1020 9 месяцев назад

    Captain

  • @pujaa9640
    @pujaa9640 Год назад

    हिवाळ्यात कोणत्या जातीची भेंडी लावावी साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , तिन्ही हंगामात या जातीची लागवड आपण करू शकता

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 10 месяцев назад

    अतरपिक म्हणुन घेतलीच तर चालेल काय. लिंबु मधे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @adinathchopade4115
    @adinathchopade4115 9 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 Год назад +3

    एखाद्या चर्चासत्रा पेक्षा जास्त माहिती मिळाली

  • @chalaksomanath2403
    @chalaksomanath2403 Год назад

    सर बिग बी ची पॉवर फवारल्यानंतर झाडा मध्ये किती दिवस राहते आणि भरारी ची पावर किती दिवस राहते एक फवारणी केल्यानंतर दुसरी फवारणी करण्यासाठी किती दिवसाचे अंतर ठेवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , फवारणी केल्या नंतर १० ते १५ दिवस त्याचे कार्य चालू राहते

  • @sandeepsalunke4643
    @sandeepsalunke4643 Год назад

    🙏 24 डिसेंबरला भेंडी लागवड केली आहे 20दिवस झालेले आहेत नाग अळी मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे वाढ कमी आहे (3")कोणते औषध फवारणी करावी, 12व्या दिवसी 19.19.19डोस दिला आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @govindkatale8262
    @govindkatale8262 Год назад

    सर लागवड करताना 2 बिया लावल्या तर चालतंय का
    1 लावावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , एका ठिकाणी एकच बी लावावी

  • @maheshade710
    @maheshade710 Год назад

    sir चवळी ची माहिती दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @rjpatel-pw1du
    @rjpatel-pw1du 3 месяца назад +1

    Nitrogen phosphorus, potassium Calcium ,Boron, zinc, sulphur copper magnesium, Manganese
    Kadi aani kiti andaje map
    Aadi konte dyave
    Step by step sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 месяца назад

      नमस्कार दादा, एवढं एकत्र जमणार नाही

  • @shashikantthakare8692
    @shashikantthakare8692 Год назад

    संर भेंडी फळबाग मधे मोडते कि भाजीपाला मधे मोडते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, फळभाज्या मध्ये

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 Год назад

    भेंडीला 3g कटींग केली तर चालते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @amars9803
    @amars9803 Год назад

    रोग अळी पडण्याआधी किंवा रोग पडो किंवा नाही पडो लस म्हणून तुम्ही सांगितलेले औषधं त्या त्या अवस्थेत फवारली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल पण विना कारण खर्च वाढतो

  • @vikasyelane6717
    @vikasyelane6717 Год назад

    Sir mula unhali verayati kahi van sanga please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , अचूक माहिती घेऊन कळवू , धन्यवाद

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 Год назад

    सर भेंडीची वाढ झाली नाही 1महिना झाला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम फवारा

  • @Hsgzvsj
    @Hsgzvsj 9 месяцев назад +1

    Sir भेंडी वर करपा खुप आलाय कोणती फ़वारणी व उपाय सांगा please

    • @Hsgzvsj
      @Hsgzvsj 9 месяцев назад

      भेंडी पिवळी पडते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад +1

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली + अमिस्टार टॉप १५ मिली प्रति पंप प्रमाण

    • @Hsgzvsj
      @Hsgzvsj 9 месяцев назад

      @@whitegoldtrust ok

  • @chalaksomanath2403
    @chalaksomanath2403 Год назад

    बिग बी आणि भरारी सोबत कीटकनाशक बुरशीनाशक एकत्र करून फवारू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो वापरू शकता

  • @ramashwarpandit2578
    @ramashwarpandit2578 Год назад

    आता लागवड करायची आहे सर तर कधी करावी 1फेफूरवारी ला चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 Год назад

    Sir 30 सप्टेंबर पर्यंत राधिका लावली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      चालेल दादा

    • @pawarbhikaji1054
      @pawarbhikaji1054 Год назад

      @@whitegoldtrust सर आज भेंडी टोकली आहे

  • @chalaksomanath2403
    @chalaksomanath2403 Год назад

    तुम्ही सांगितलेले भेंडीचे सर्व औषधे मिरचीसाठी ज्या त्या अवस्थेत फवारण्यासाठी जमतील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कीड आणि रोग पाहून काही औषधी वापरू शकता

  • @sureshbangar3196
    @sureshbangar3196 Год назад

    नमस्कार सर माझ्याकडे 1 वर्षाचे संञ्याचे झाडे आहेत तर संञ्याच्या झाडाच्या ड्रिपजवळ भेंडी लागवड करू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @MslPrvn-wk5pj
    @MslPrvn-wk5pj Год назад +1

    Great 👍👍👍👍

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 Год назад

    Sir औषधे कोठे भेटतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @pawarbhikaji1054
      @pawarbhikaji1054 Год назад

      कराड तालुका

  • @aa_marathi_1721
    @aa_marathi_1721 Год назад

    बाजूला वागी आहेत त्या बाजूला मका आहे त्या बाजूला चालेल का भेंडी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @sunilraut6265
    @sunilraut6265 Год назад

    . कजरी जात कशी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , या जातीची माहिती घेऊन कळवू

  • @sachinloharkar6897
    @sachinloharkar6897 Год назад

    नमस्कार भाऊ आपला नंबर द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ शेती विषयी माहितीसाठी

  • @sonushinde8885
    @sonushinde8885 10 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @annasahebnigade7657
    @annasahebnigade7657 Год назад +1

    छान माहिती दिली साहेब धन्यवाद