खरचं प्रभाकर खूप निरागस आहे मतीमंद वाटतं नाही हूशार आहे तेला कामत मदत करायेला घेत जा आणि हे लोक भेटायला येतात मदत करतात ते तुझ्या स्वभावा मुळे तु खूप चागली मनापासून करती ते लोकांना आवडले आहे मलातर खूप आवडला तुझा स्वभाव खूप खूप
Prabhakar la rag Jara jastach disato .saglyana jorat bolato tai tyachyakade Jara laksh dya bakichya sobat भांडण nako . Prabhakar chalto firato tar tai tyala tu zadu pocha he kam karayla lava . Tumhala pn मदत hohil .
He chulat bhauji ahet maje, te gan, dance khup chan kartat, sagl kalt pn hi pryant apn sangt nahi to pryant to kam kiva goshti kart nahi, sangel tevdh kartat bhauji, khup mayalu ahet,
ज्योती राग नको येवू देवू पण ऐक सांगते सकाळी नास्ता दुपारी जेवण .पण रात्रीचे जेवण खिचडी किंवा भाजी ,भाकरी असे थोडे पचायला हलके जेवण पाहिजे . वयोवृद्ध पणात हालचाल, पचन मंद होतात .
खरच ते व्हिडिओ बघून छान वाटलं प्रभाकर दादा हिंदी छानच बोलतात ताई तुम्हाला मला एक विचारायचं आहे मित्र पंधरवड्याचा जेवण किंवा असं कधीही जेवण द्यायचं झालं तर तुमच्या पासून आम्ही खूपच लांब आहे मग ते पैशाच्या स्वरूपात द्यायचं का ते मला सांगा माझी खूप तळमळ आहे आजी आजोबांसाठी काहीतरी द्यायचं प्लीज ताई मला सविस्तर माहिती द्या
सगळ्या आजी छान आहेत मला मृदुला आजी खूप आवडतात कुंभरमावशी डॅशिंग वत्सला मावशी गोड
Bs ya tighich Chaan aahet
खरचं प्रभाकर खूप निरागस आहे मतीमंद वाटतं नाही हूशार आहे तेला कामत मदत करायेला घेत जा आणि हे लोक भेटायला येतात मदत करतात ते तुझ्या स्वभावा मुळे तु खूप चागली मनापासून करती ते लोकांना आवडले आहे मलातर खूप आवडला तुझा स्वभाव खूप खूप
वृध्दाश्रम ची शान कुंभार मावशी. ताई रोज दाखवत जा कुंभार मावशी ला बर वाटत. बाकी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद
ज्योतीताई प्रभाकर छान वाटत आहे मतिमंद नाही वाटत आणि हुशार पण खूप आहे हिंदी तर एकदम मस्त खूप निरागस आहे
खूप खूप छान विडीऔ सगळ्या आजी आज साडीमध्ये खूप छान दीसत आहेत कुभार आजीचा तर नाद खुळा खूपच छान दीसतीय प्रभाकर परत आला वाटतं
प्रभाकर तुम्ही खूप छान आहात छान बोलता सुद्धा ताई तुम्हाला जे सांगतील ते ताईंचं ऐका आश्रमातील सर्व वृद्ध आजी आजोबांशी प्रेमाने बोला
ताई तुम्हाला सलाम तुमच्या कामालाही अशी लोक खुप कमी आहेत
ताई खूप छान कार्य करते, तुला मनापासून आशिर्वाद,❤❤
ताई तो मतिमंद नसल्यासारखा वाटते खूप हुशार आहे हिंदी पण बोलतो
तो छान बोलतो ऐकतो पण तुम्ही त्याला सर्व सांगावे लागते त्याशिवाय तो दिवस बर मग येकाच जागेवर बसून राहतो
खरंच काही माणसे खुप निरागस आणि उदार मनाची असतात.. प्रभाकर दादा पण त्यातलाच आहे.
प्रभाकर चांगलाच. रमेल आपल्या कडे...जगी जस कोणी नाही.त्यास ताई आहे...😔😔
Barobar
वाढ, दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा, कुंभार मावशीला
Prabhakar dada khup chaan aahet.tyana matimund naka bolu..te nakki aplya ashram madhe khup sath denar🙏🤞🤗👍
Chan
Chan vaththa tumche vedio
Mrudula aaji khup god hasatat.🥰🥰🥰🥰🥰
Salam aahey Tai Tumhalaa ❤❤
खूप छान आहे ताई प्रभाकर तो आनंदाने राहीलं त्या च्या भाऊनी सांभाळ केला नाही तूम्ही काळजी घेत आहेत
Khup chan tai video
Very good 👌
👍👍👍👍👍👍
👌👌👌👌👌👌 व्हिडीओ बनवला ताई
छान काम करताय ताई तुम्ही
Tyala gani khup aavdtat,teachers tailor Ajoban barobar change Jamel.
प्रभाकर मतिमंद नाही वाटत. हुशार आहेत. गाणही छान गायलंय. सर्व आजी आजोबां छान आहेत. कुंभार आजीतर प्रत्येक कामात तत्पर.
Nice vedio tai
👍👍👌👌😃😃😃
शोध घरातील सर्वजण आदराने एकत्र राहतात
निरागस आहे आणि प्रामाणिक प्रभाकर आहे
ताई तुह्मी खूप ग्रेट आहात ❤🙏
छान
Jyoti prabhakar matimanda sarkha vatat nahi,bolto changlya,pan chidun sangti sangto,bichare vayane mothe,aahe bhandari dada maze,yala asech prabhakar la sangat ja,tevvach to sudharel,kam pan sangat ja.chhan Jevan aaji,aajobansathi.
ताई प्रभाकरला जरा कामे लावत जावा करेल तो खूप हुशार आहे त्याची मदत घेत जावा
ताई मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघते
खूप खूप छान विडिओ ताई
संस्था आहेत बर्याच ऐक टिव्हि द्यावा म्हणजे त्यांच मनोरंजन होईल 😅
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Prabhakar is a good Parsan
मतिमंद वाटत नाही बोलत तर छान आहे
Prabhakar khup sadha aahe,ashi manse duniyet khup kami aahet.
ताई हा वृध आश्रम कोठे आहे सांगा
Tai tumhi guru konte kele
👌👌👌
❤❤❤👌👌
🙏🙏👌👌🌹🌹
👌👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏👏👏👏🤗😇🥰
Prabhakar la tyachya aavdiche kaam de.karan rikama basin rahila tar budhhi chLnar nahi.
Prabhakar la rag Jara jastach disato .saglyana jorat bolato tai tyachyakade Jara laksh dya bakichya sobat भांडण nako .
Prabhakar chalto firato tar tai tyala tu zadu pocha he kam karayla lava . Tumhala pn मदत hohil .
❤❤❤
ताई कुठे आहे हा वृद्ध लोकांचा आश्रम.मला नक्की ठिकाण कळेल का?
पुणे थेऊर जवळ आहे
@@jyotipatait4590 ok
प्रभाकर मायाळू आहे तुम्हाला 100लगेच देत होते 😊
He chulat bhauji ahet maje, te gan, dance khup chan kartat, sagl kalt pn hi pryant apn sangt nahi to pryant to kam kiva goshti kart nahi, sangel tevdh kartat bhauji, khup mayalu ahet,
होताई आम्ही पण व्हीडीओ पाहतो
ज्योती राग नको येवू देवू पण ऐक सांगते सकाळी नास्ता दुपारी जेवण .पण रात्रीचे जेवण खिचडी किंवा भाजी ,भाकरी असे थोडे पचायला हलके जेवण पाहिजे . वयोवृद्ध पणात हालचाल, पचन मंद होतात .
Madam jevan dyayache Asel tar tumhala paise pathavu shakyat ka?aani kunachya Accountvar pathvayache ?
Tyani phone no. Dilay call karun bolu shakto apan
Tai prbhaker matimand ki a gtimand nahi
Hi
बाकी सगळे पण छान पण हल्ली मृदुला आजी तब्बेत नरम वाटते बऱ्या आहेत ना त्या
👌👌👍👍🙏🙏🙏
Solaur cha awaj khoop मोठ्याने बोलतात लोक
👌👌👍
खरच ते व्हिडिओ बघून छान वाटलं प्रभाकर दादा हिंदी छानच बोलतात ताई तुम्हाला मला एक विचारायचं आहे मित्र पंधरवड्याचा जेवण किंवा असं कधीही जेवण द्यायचं झालं तर तुमच्या पासून आम्ही खूपच लांब आहे मग ते पैशाच्या स्वरूपात द्यायचं का ते मला सांगा माझी खूप तळमळ आहे आजी आजोबांसाठी काहीतरी द्यायचं प्लीज ताई मला सविस्तर माहिती द्या
Yes ❤❤chalte na tas pn
Phone pay or online payment Karu shakta .2 दिवसापूर्वी आम्ही दिलेत
Raju ban gayaa gentalman
प्रभाकर दादा निरागस आहेत
मतीमंद नाही वाटत प्रभाकर. हुशार आहे.
Prabhakar kaka 1no.ahet...tyanch lagn lavun dyayala pahije hot...
तुमचा ॲड्रेस सांगा ना आम्हाला पण यायचं आहे नंबर तरी सांगा
Phone No 9511221045
मतिमंद नाही आहे
Tai tumchya galyat mal kasli ahe
😂😂😂
Ttn
Prabhakar matimand nahi. हुशार आहे.
Prabhakar tr hushar aahe
प्रभाकर दादा 😂😂
Prabhakar LA family Prem milal nahi
Prabhakar
Chagal
Rahataahshhanaa
Vatato
Kuthe aahe he aasharam
ताई मला वृध्दाश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती मला पण वृध्दाश्रमात यायचे आहे
❤❤❤❤
👌👌👌👌