Russell's Viper Snake : 'या' देशात पसरली आहे 'घोणस' सापाची दहशत...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #BBCMarathi
    मागील काही दिवसांपासून बांगलादेशात घोणस (रसेल्स वायपर) हा साप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. विविध ठिकाणी सापाच्या इतर प्रजातींना घोणस (रसेल्स वायपर) असल्याचं समजून मारण्यात येतं आहे. घोणस (रसेल्स वायपर) च्या बाबतीत निरनिराळ्या अफवांना ऊत आला आहे.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 46

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 месяца назад +22

    घोषसचा बाईट सर्व सापांपेक्षा खतरनाक असतो 😡😡माणुस वाचला तरी वेदना खुप होतात हात पाय सुजतात चावलेल्या ठिकाणी गॅगरीन होते 😡😡

  • @kunaldesai7535
    @kunaldesai7535 3 месяца назад +13

    घोणस विषारी सापांच्या यादीत नवव्या क्रमांकावर हाच मोठा विनोद आहे🤣🤣... घोणस सापांचा अनुभव असलेल्यांना विचारा त्याचे विष सर्वात घातक आहे इतर सापांच्या तुलनेत...

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 3 месяца назад +9

    Mara sap disla ka saral😊

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 3 месяца назад +10

    मी तर दिसला त्याचवेळी ठोकला

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 3 месяца назад

    राम कृष्ण हरी खूप छान माहिती ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 3 месяца назад +3

    असू देत साप महत्वाचे पण कोणाच्या घरात घुसू नयेत 👍👍👍👍

  • @govindkharade1366
    @govindkharade1366 3 месяца назад +19

    भाऊ आई ची शपथ घेऊन सांगतो साप दिसता शनी मारा माझ्या मित्राचा ९वर्षा चा मुलगा नाही राहिला 😓

  • @ashishumare8912
    @ashishumare8912 3 месяца назад +6

    Paryaavarn vachavachi ki saap? Ani jo ha vdo sangt ahe tyala jr russuel viper samor disnar tr.. Ha sap maren ki.. Tyala chavnyache envitation dein

  • @vijaynimbalkar6910
    @vijaynimbalkar6910 3 месяца назад +9

    ह्या सापाचा birth rate जास्त आहे

  • @gkakash455
    @gkakash455 3 месяца назад +31

    साप दिसला कि मारा
    माज्या मावशीला चावला 😢
    बिचारी वारली तिची काय चुकी होती
    बिचारी शेतात काम करत होती 😢

    • @adpatil8634
      @adpatil8634 3 месяца назад

      Barobar aahe he media wale garat machar sudha yeu det nahi marun taktat

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv 3 месяца назад +18

    आणि पृथ्वीवर माणसाची दहशत. माणसं पण अशीच मारली पाहिजे निसर्गाने.

    • @RS-wp5di
      @RS-wp5di 3 месяца назад +12

      सुरुवात तुमच्या कुटुंबापासून सुरू करावी

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 3 месяца назад

      तु जनावर आहेस का भौ 🤔

    • @Masal.M.M
      @Masal.M.M 3 месяца назад

      सुरवात तुझ्या पासुन केली पाहिजे.

    • @saveearthsaveliv
      @saveearthsaveliv 3 месяца назад

      यापैकी शिवभक्त कोण आहे ?

    • @amolsontakke6979
      @amolsontakke6979 3 месяца назад

      Suruwat aplya ghara pasun karavi

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 3 месяца назад +24

    लाड करू नका दिसला का मारा घोणस चां तर लाडच करू नका...आता सांगा झोपलेल्या मुलाला चावला घोणस साप...आता काय त्या मुलाने एवढ्या रात्री सापा सोबत खोडी थोडी गेला होता...

    • @shivrajmore1490
      @shivrajmore1490 3 месяца назад +1

      माझ्या मामीला चावला होता

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 3 месяца назад

      वाचल्या ना त्या😢​@@shivrajmore1490

    • @raghunandafarms3706
      @raghunandafarms3706 3 месяца назад

      Ghonas marayla pun risky asto

  • @gp917
    @gp917 3 месяца назад +1

    Saap mahatvacha kasa? 1 undir 3 te chaar divas chalto.

  • @raghunandafarms3706
    @raghunandafarms3706 3 месяца назад +7

    Ghonas 9th number war ahe....thamba jara hajmola khaun yeto...asa pachvayla hajmola lagte

  • @pratikkasar777
    @pratikkasar777 3 месяца назад +5

    हा एकदम डेंजर साप आहे घोणस आमच्या कडे ह्याला कांबळ्या म्हणतात 😂

  • @vishakhaparate7086
    @vishakhaparate7086 3 месяца назад +5

    साप दिसला की snake rescue kartat tayna call karava.

    • @संदीपपाटील
      @संदीपपाटील 2 месяца назад

      खेडे गावात नसतात resque वाले अशा वेळी शेतकऱ्यांकडे मारणे हाच पर्याय राहतो

  • @vijaynimbalkar6910
    @vijaynimbalkar6910 3 месяца назад +5

    ह्याची मादी एकावेळी 60ते 70 अंडी उबावते

    • @rammatre5010
      @rammatre5010 3 месяца назад

      आपले ज्ञान कमी आहे , अंडी नाही डायरेक्ट पिल्लना जन्म देते

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 3 месяца назад

      घोणस अंडी देत नाही... ती पिलांना जन्म देते

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 3 месяца назад +2

    सध्या, भारतात मोदीराज मध्ये दिवसेंदिवस वाढती माहागाई बेरोजगारीची दहशत पसरली आहे ! 🐯

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 3 месяца назад +2

      hya video cha n tyacha ky samband re zattya madrsachaap

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 3 месяца назад

      tuzya jatit as kon shiklel asty tyana rojgar dyayla mc

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 3 месяца назад

      tuzya jatit kon shiklel ahe evdh sgle sadakchap tr ahet shik n aadhi mg bhetn rojgar chutya lvd

    • @nasirnasir1319
      @nasirnasir1319 3 месяца назад

      @@sb-ux6sd घोणस नाही !
      जनतेचा असल मुद्दा माहागाई बेरोजगारी आहे !
      दलाल चाटुकार मीडिया माहागाई बेरोजगारीवर तोंड उघडत नाही ! 🐯

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 3 месяца назад +3

      बातमी काय आणि कमेंट काय करत आहेस. डोक्यावर पडला आहेस काय?