Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा
    पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏
    औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
    केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
    गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
    १) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
    २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
    i) पिण्याचे R/o पाणी
    ii) वापरायचे पाणी
    iii) साधे पाणी
    iv) गरम पाणी
    पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
    वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
    गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
    ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
    ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
    ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
    ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
    ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
    ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
    ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
    १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
    ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
    १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
    १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
    १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
    १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
    १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
    १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
    १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
    १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
    २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
    २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
    २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
    २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
    २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
    २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
    २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
    २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
    असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
    follow me on-:
    Instagram-:www.instagram.com
    Facebook -:www.facebook.com
    #भास्करपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #सरपंचभास्करपेरेपाटील
    #भास्करपेरेपाटीलभाषण
    #भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
    #bhaskar_pere
    #bhaskar_perepatil_village
    #bhaskar_perepatil_sarpanch
    #bhaskar_perepatil_speech
    #bhaskarperepatilpatoda
    #bhaskarraoperepatil
    #adarsh_gaon_patoda
    #BhaskarPerePatilLatestSpeech
    #GramPanchayatPatoda

Комментарии • 56

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Месяц назад +4

    भास्करराव पेरे पाटील साहेब तुमच्या सारखा संरपच मिळालाच पाहिजे तुमच मनापासून अभिनंदन 💐💐🙏🙏👍

  • @santoshrathod7378
    @santoshrathod7378 Год назад +6

    संत महाराज यांना मी कधी पाहिले, ऐकलं नाही पण हे आजच्या घडीचे जिवंत संत आहेत.

  • @user-le3te2vd7l
    @user-le3te2vd7l 2 месяца назад +1

    सरपंच
    लाखात एक.

  • @gajanankesarekar7608
    @gajanankesarekar7608 11 месяцев назад +5

    U r great sir 👏 hates off to u person like u should be in ministry level god blessed u sir

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 Год назад +15

    आजच्या ग्रामीण जीवनात पेरेसाहेबांसारखे लोकांची गरज आहे त्यासाठी लोकांनी पेरे साहेब ऐकला नाही पाहिजे तर तो डोक्यात घेतला पाहिजे

  • @jitendrachavan622
    @jitendrachavan622 5 месяцев назад +1

    खूप छान

  • @amolwalunje3386
    @amolwalunje3386 Год назад +9

    पेरेसाहेबासारखे व्यक्ती समाजासाठी आणि गावाच्या विकासासाठी यांची गरज आहे

  • @nileshshinde7184
    @nileshshinde7184 Год назад +6

    आदर्श सरपंच 🙏

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 Год назад +6

    खुप छान भाशन साहेब माझ्या घरा जवळ शंभर फळाचे झाडे आहेत🌲🌳🌴

  • @GorkhanathThigale-zg7lv
    @GorkhanathThigale-zg7lv Год назад +2

    Very good 👍 sr

  • @pralhadwagh1493
    @pralhadwagh1493 5 месяцев назад +3

    सरपंच व आमदार यांचे नाते नवीन पद्धतीने सांगितले वा पेरे साहेब...

  • @rudra369gl
    @rudra369gl Год назад +7

    पेरे साहेब कलाम साहेबां नंतर तुम्ही चं भारताचे सुपुत्र आहात!

    • @ashokkeskar6397
      @ashokkeskar6397 Год назад +1

      La

    • @bhushanpawar7936
      @bhushanpawar7936 23 дня назад

      बाकीचे काय दुसऱ्या देशातील आहे का मंग.... काय बोलतो तू

  • @anilpore9728
    @anilpore9728 2 месяца назад

    आदर्श घेण्यासारखा,सर्व सरपंचांना एकदा समजून द्या.

  • @baburaokolekargoodevenings3937
    @baburaokolekargoodevenings3937 Год назад +9

    ज्या माणसाने गाव हगणदारी मुक्त केले गाव आदर्श बनवले ज्या मानसाला राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले त्या माणसाला गावातून विरोध होतो हा किती मोठा विरोधाभास आहे .हे माझ्या मनाला पटत नाही.

  • @user-le3te2vd7l
    @user-le3te2vd7l 2 месяца назад +1

    श्री भास्करराव पेरे पाटील.......नाम ही काफ़ी है.
    अशोक लालचंद पवार खंडालकर
    वैजापुर.

  • @jindasbiradar1377
    @jindasbiradar1377 Год назад

    खर बरोबर आहें सरपंच साहेब तुमच बोलन

  • @SandipJadhav-xs8lf
    @SandipJadhav-xs8lf Год назад +1

    खूपच छान मार्गदर्शन केल सरपंच पेरे पाटील साहेब तुम्ही ,नक्कीच आपल्या या मोलाच्या मार्गदर्शनामुळे देशातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील सरपंचाच्या विचारांना चालना मिळेल

  • @dr.dattatrayfalke2698
    @dr.dattatrayfalke2698 Год назад +2

    उत्तम कथन शैली

  • @vitthalgoskewar3392
    @vitthalgoskewar3392 Год назад +10

    साहेब आपण खूप मोठा काम केले आहे तरी आपण खूप काही सांगून गेलात आपण अशीच मार्गदर्शन करून 50% महाराष्ट्र सुधारेल

  • @ajaymule9717
    @ajaymule9717 Год назад +3

    Sarpanch no.1

  • @pralhadwagh1493
    @pralhadwagh1493 5 месяцев назад

    पेरे पाटलांचे गावकरी भाग्यवान आहे....

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 Год назад +4

    खुपच सुंदर

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Год назад +24

    श्री.भास्कर पेरे पाटील हे एकमेव ईमानदार राजकारणी

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 Год назад +4

      मुख्यमंत्री बनवा विषय संपला महाराष्ट्रातील जनता खुश होईल. पवारनी नी धडा घ्यावा

  • @rahulnikam5551
    @rahulnikam5551 Год назад +2

    महाराष्ट्रात एकच व्यक्ती जन्माला आला तो म्हणजे पेरे पाटील निस्वार्ती बाकी चे सरपंच 5 वर्ष नुसत येऊदे आमदार खासदार मंत्री नेते महाराष्ट्र धुऊन खाल्ला माझ म्हनण छत्रपतीचा विचार घ्या नाहीत घर. भरा विकुन खा 🙏🚩

  • @bapujagtap8787
    @bapujagtap8787 Год назад

    एक आदर्श सरपंच 👍👍

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 Год назад +8

    अहो पेरे साहेब तुम्ही सांगता ते सर्व बरोबर आहे पण ह्या पुढारी लोकांचेच जेसीबी ,पिठाची गिरणी, ट्रॅक्टर,तेलाचा घाना हे सर्व पुढारी लोकांचेच आहे त्यामुळे पुढारी लोकांचे बिझनेस कसा चालणार हे सांगा

  • @ravibailkar5250
    @ravibailkar5250 Год назад

    आमच्या सरपचाचे घर 1का वर्षशात 2.मजली हा पण विषय आहे व्हरी गुड सर

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 5 месяцев назад +2

    आशा माणसांचीच आज गरज आहे अशीच प्रगती होवो अशी प्रार्थना जयहरी

  • @DhanashriBhosale-vd1vt
    @DhanashriBhosale-vd1vt 11 месяцев назад

    🙏 great sir

  • @janardhandhagadi1473
    @janardhandhagadi1473 Год назад

    माझं आहे मजपासी तरी मी कां अपयशी। कुठलं चांगल काम नाही, करु द्यायचं कसा काशी। मन बुध्दी विचार ठेवते गहाण प्रगती होईलच कशी। आम्हाला मानसिक गुलामी स्विकारण्याची लयी खुशी। लोकाभिमुख काम करणाऱ्याचे राहावं पाठिशी। नको खोटा सन्मान नको तामझाम नकोय शाबशी। विकास करावा आपल्या गावाचा नां होईल देशी।

  • @sharadashitole944
    @sharadashitole944 Год назад +2

    असे गा वात सर प
    पंच सर्व गावा त पाही जे

  • @samirtamboli9780
    @samirtamboli9780 Год назад +4

    ग्राम पंचायत मधे दोन मंजलीची नोद कशी करायची,?

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 Год назад +1

    श्री भास्कर पेरे पाटील रागडा गाव सुधारक

  • @Prashant...777
    @Prashant...777 Год назад

    👍

  • @sudhirghase9057
    @sudhirghase9057 Год назад +5

    फोन नंबर टाका प्रत्येक्ष बोलायचे आहे मानतो मी साहेबांना खूप छान भाषण ऐकून मनाने काही तरी वेगळे करावे वाटते धन्यवाद

  • @mahadevnagaresuper8123
    @mahadevnagaresuper8123 Год назад +1

    Saheb tumchya sarkha sarpanch gavala bhetayla khup nashib pahije

  • @suryakantthombare6371
    @suryakantthombare6371 Год назад

    सरपंच असावा साहेबासारखा

  • @user-xr1hl1dg5h
    @user-xr1hl1dg5h Год назад

    Okay sar

  • @pitambarsalve9463
    @pitambarsalve9463 Год назад

    आदर्श सरपंच प्रत्येक गावात असायला हवं संपूर्ण देशात असायला पाहिजे

  • @narendrabodade9139
    @narendrabodade9139 Год назад +1

    aajache rajkarani beiman aahe.pere patil jindabad

  • @manojghode2655
    @manojghode2655 9 месяцев назад

    तुमच्या गावात किरायाने रूम मिळते का

  • @vikasmhaske2323
    @vikasmhaske2323 Год назад

    सरपंच असावा तर पिरेसाहेबांसारखा

  • @govindgawas9141
    @govindgawas9141 Год назад +2

    Kankavlit kevha alele saheb?

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 Год назад

    एक प्रयोग झाला पाहिजेत की इथून पुढं प्रेत जाळू नका कारण आज लाकूड मुबलक,झाड तोडणं पाप आहे,प्रेत पुरा,ज्याच्याकडे शेत आहे त्यानं तिथंच पुरा,हवं तर समाधी बांधा,नंतरच्या श्राद्ध क्रिया ला महत्व असतं,
    बरेच सैनिक पूर्वी युद्धात मेले की ते तिथंच पुरून टाकायचे.

  • @vishwanathsase5416
    @vishwanathsase5416 Год назад +6

    गावागावात भास्करराव पेरे पाटील सारखे सरपंच पदावर बसले तर ....!
    भ्रष्टाचारी कसे जगणार,मिरवणार! 😀🤣😀😂

  • @subanshaikh8851
    @subanshaikh8851 11 месяцев назад

    Pere patalala gramin vikas mantri Kara

  • @taipagar1953
    @taipagar1953 Год назад

    सवै खोट करतो सरपंच मग कस आङेट करनार तुमच काम खर आहे

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Год назад

    कार्ड जाळण्याचा अधिकार आहे का दुकानदाराला

  • @prakashghatal7336
    @prakashghatal7336 Год назад

    Hello

  • @dipakparit9916
    @dipakparit9916 Год назад +1

    😂😂💯🙏🎂

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Год назад +2

    खूप छान