अचूक प्रमाणातील मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या | Ambolya | soft dosa |easy and quick breakfast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • आंबोळ्या ह्या कोकणातील लोकांचा नाश्ता.
    चहा सोबत किव्वा हिरव्या / लाल चटणी सोबत पण खाऊ शकतो. झटपट बनणारी अशी ही रेसिपी.
    दिलेल्या प्रमाणात मऊ जाळीदार अश्या आंबोळ्या नक्की करून पाहा.
    साहित्य:
    इडलीचे तांदूळ - 1 कप (idli rice)
    उडद डाळ -1/2 कप (urad dal)
    चना डाळ - 2 मोठे चमचे (chana dal)
    जाडे पोहे - 1/2 कप (thick poha)
    मेथी दाणे - 1/2 चमचा (fenugreek seeds)
    #foodie #prabhuskitchenkatta #kokni
    #ambolya #softdosa #breakfast #kidsrecipes
    #malvanifood
    #kokan #kelyachikapa #kokanirecipes #maharashtrianfood #maharashtra #recipes #receipe
    #devak
    #traditionalfood #कोकणसुख #कोकण

Комментарии • 18