Tumchya Rajala Sath Dya full song || balasaheb ambedkar || Kunal Creation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2018
  • विडिओ आवडल्यास पुढे शेअर करा कारण आपलं लक्ष २०१९ लक्षात ठेवा
    विडिओला लाईक व Channel ला Subscribe करायला विसरू नका
    Video Credits
    Lyrics : Audut Gupte
    Singer : Adarsh Shinde, Swapnil Bandodkar, Audut
    Gupte
    Edited Photos : Manoj Deore
    Video Edited : Kunal Khairnar
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "faire use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance is favor of fair use.
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    PLEASE NOTE : THIS CHANNAL IS ONLY FOR PROMOTIONAL PURPOSE. IT IS NOT FOR SALE OR PROFIT MAKING. THIS IS INTENDED TO SHOW THE CREATIVITY OF THE ARTIST INVOLVED. The Original copyright(s) Is (are) Solely Owned By the Music Company(s) / Original Artist(s)/Record Label(s) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Any Copyright Issue Plz Contact Me Directly
    #प्रकाश_आंबेडकर
    #तुमच्या_राजाला_साथ_द्या
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 2 тыс.

  • @lokshahinews-1
    @lokshahinews-1 Год назад +309

    मी तर शपथ घेतली आहे ज्या वेळी भिमा कोरेगाव येथे माझ्या समाजच्या महिलांवर व लहान मुलांना दगड विटा ने मारहाण केली तेव्हा पासुन माझे व माझ्या परिवाराचे मत वाया गेले तरी मतदान फक्त वंचित लाच जो पर्यंत जिवंत जीव आहे फक्त आंबेडकर साहेब.

    • @sujatajadhav5316
      @sujatajadhav5316 Год назад

      Sksnkzjznsnsns

    • @sujatajadhav5316
      @sujatajadhav5316 Год назад

      Dijsjnsejdj

    • @anilingale8056
      @anilingale8056 10 месяцев назад +5

      Ho say

    • @satyvandarbare2563
      @satyvandarbare2563 10 месяцев назад +7

      आपलं मत वाया नाही जाणार साहेब ✊

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 8 месяцев назад +2

      कोणत्या लोकांनी दगड फेक केली काही कळल का

  • @vijaysawant1955
    @vijaysawant1955 3 года назад +68

    मी फक्त वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता
    साहेब
    जय भीम

  • @vinodnirmal4404
    @vinodnirmal4404 2 года назад +37

    जो पर्यंत जीवात जीव आहे वंचित शिवाय मत कोणाला देणार नाही.तुमचा खूप मोठा आधार आहे आम्हाला,तुम्हाला पाहिले तरी गर्व वाटतो आम्हाला .बाबासाहेबाना पाहिल्या सारख वाटते.... आमचे नेते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @amolkamble2484
    @amolkamble2484 4 года назад +560

    माझं मत वाया गेलं तरी चालेल पण, जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत माझं मत फक्त भिमाच्या रक्ताला.. बाळासाहेबांना 🙏💙💙

    • @sanjayambhore1987
      @sanjayambhore1987 4 года назад +7

      Jay bhim

    • @rekhagaikwad2044
      @rekhagaikwad2044 3 года назад +15

      Sarvan che aschech vichar asele paije....jay bhim

    • @amolkamble2484
      @amolkamble2484 3 года назад +6

      @@rekhagaikwad2044 होणा, जयभिम 💙

    • @jagannathujagare2227
      @jagannathujagare2227 3 года назад +4

      🌺𝓙𝓪𝔂 ✺𝓑𝓱𝓲𝓶 👑𝓝𝓪𝓶𝓸 ✺𝓑𝓾𝓭𝓱𝓭𝓪𝔂🌺

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 3 года назад +11

      वायाच जाणार 😂😂😂

  • @sureshhanmmante6060
    @sureshhanmmante6060 Год назад +32

    मरे पर्यंत साहेबाला साथ देणार जय भिम💙🙏

  • @balaahireofficial1865
    @balaahireofficial1865 2 года назад +26

    जीवंत आहे तो पर्यंत फक्त बाळासाहेबांना माझं मत,,,
    VBA👍👍

  • @dineshmore5412
    @dineshmore5412 4 года назад +138

    आज हे गाणं मी पूर्ण ऐकले.
    खरंच बाळासाहेब यांना तंतोतंत लागू होत
    आज अकोळ्यामध्ये ज्या प्रमाणे सर्व धर्माच्या लोकांनी साथ दिली तशीच अन्य जिल्यातील लोकांनी दिली पाहिजे

    • @pawancreations3436
      @pawancreations3436 2 года назад +13

      हे गाणं राज ठाकरे यांच्या साठी तयार केलेलं आहे.....आणि ते त्यांनाच शोभून दिसते....ओन्ली राज साहेब ठाकरे✌️✌️🙏🙏🚩

    • @tumsabkabaap1107
      @tumsabkabaap1107 2 года назад

      @@pawancreations3436 ja re zavnya

    • @user-qn3yl6nw1g
      @user-qn3yl6nw1g Год назад +2

      @@pawancreations3436 barobar

    • @user-qn3yl6nw1g
      @user-qn3yl6nw1g Год назад +3

      काहीतरी बोलू नका ज्ञान उगाच ,हे गाणं मनसेच आहे अन् फक्त राज साहेबांना शोभून दिसत 😎🚩

    • @pawancreations3436
      @pawancreations3436 Год назад +1

      @@user-qn3yl6nw1g barobr bhau

  • @shivthorat7560
    @shivthorat7560 Год назад +22

    साहेब काही खाजवे वगळले तर आपला निष्ठावान समाज तुमच्या सोबत कायम साहेब कारण आम्ही जे काही आहोत ते फक्त आमच्या बापामुळे आहोत ....जय भीम नमो बुध्दाय...

  • @shivamkamble5017
    @shivamkamble5017 Год назад +65

    मरे पर्यंत साहेबाला साथ देणार
    जय भिम जय लहुजी

    • @jagdishVwaghmare358
      @jagdishVwaghmare358 9 месяцев назад

      ​​@@omsonawane4679Tula jai bhim mhanayla laaj vatte Kay mi mhanto jai bhim jai lahuji jai anna

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Год назад +9

    तुम्ही आहात म्हणून आमचं आज अस्तित्व आहे.. मरेपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करीन वाया गेलं तरी चालेल❤❤❤

  • @rajanikantsawang920
    @rajanikantsawang920 4 года назад +10

    जीव गेला तरी चालेल. पण वंचित बहुजन आघाडी. विजेय असो

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 9 месяцев назад +17

    खूपच छान गान आहे अंगावरती शहारे येतात ऐकून खूपच जबरदस्त भाऊ तुम्हाला मनापासून मानाचा स्वाभिमानाचा पराक्रमाचा क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙👌👌👌👍👍👍💪💪💪💪💙

  • @pradipdhainje8516
    @pradipdhainje8516 5 лет назад +186

    राजगृहावरून जो आदेश येईन तो अंतिम आदेश...!
    आता कसं बाळासाहेब म्हणतील तस....
    भारिप बहुजन महासंघ
    जयभीम

  • @user-jj6gf8nb3f
    @user-jj6gf8nb3f 6 месяцев назад +3

    ह्या नवीन वर्षी नवा संकल्प २०२४
    नया साल नया खासदार💙

  • @prathameshathawale4428
    @prathameshathawale4428 2 года назад +18

    फक्त बाळासाहेब आंबेडकर शेवट पर्यंत एक निष्ठा💯💙✌🏻💪🏻

  • @vaibhavkharat194
    @vaibhavkharat194 5 лет назад +99

    🙏कोणाच पणं गान असुद्या पण आपल्या राजालाचचं शोभत🙏

  • @vishalshejul1607
    @vishalshejul1607 5 лет назад +301

    ४२ वेळेस एकल हे गान पण मन काही भरल नाही साहेबांना एकट नाही पडुदेनार आपन जय भिम

    • @rakeshbhosale3244
      @rakeshbhosale3244 4 года назад +8

      Shivrayancha khara mavla maharajanna pn tumcha abhiman watat asel ki maza 1 navla tri ahe jyane maze vichar nivdle fkt talwar nahi
      Jay bhim jay shivray saheb

    • @ganeshdhende8491
      @ganeshdhende8491 4 года назад +3

      वाह मस्तच. मी पण खुप वेळा ऐकल हे गाणं.

    • @someshshinde2040
      @someshshinde2040 4 года назад +10

      Manse ch Official song aahe.. just sangitla baki kahi हेतू nahi..

    • @g.rupesh5043
      @g.rupesh5043 4 года назад +6

      Manseche gaane aahe he.... Rajala sath dya mhanje raj thackareyna sath dya....

    • @anirudhdhawale796
      @anirudhdhawale796 3 года назад +1

      दमदार र रचना, आवाज़ संगीत नं बर एक।
      जय भीम। जय भारत। जय संविधान। चेतना
      निर्माण करनारे कार्य कार्य फकत आणि फकत VBA जिन्दा बाद।

  • @dilipkamble6740
    @dilipkamble6740 3 года назад +17

    बाबासाहेब यांचे खरे वारस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @pradipshinde8640
    @pradipshinde8640 5 лет назад +211

    मला बाबासाहेब आंबेडकरांना वोट देण्याच सौभाग्य लाभलं नाही .कारण , त्या वेळेस माझा जन्म झाला नव्हता .....पण बाळासाहेब आंबेडकरांना वोट देण्याची एकमेव संधी चालून आलेली आहे तर मी ही संधी मोडणार नाही ....कारण , मी जेव्हा केव्हा मरेन त्यावेळेल ।आंबेडकरांच्या काहीतरी अंशी कामाला आलो ह्या गोष्टीचा मला समाधान नक्की असेल .

  • @Mr_ashu_45
    @Mr_ashu_45 2 года назад +10

    आयुष्याचा अखरी श्वासा पर्यंत vba 💙

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 5 лет назад +152

    Nice song
    आपल्या बापाच्या नातवाला साथ द्या.
    मनु वाद्यांनी मानायला नको की महाराष्ट्रा तिल बौध्दांनी आंबेडकरांना पुन्हा पाडले म्हणुन
    आपला लक्ष भारिप बहुजन महासंघ आपला पक्ष
    जय भिम

  • @sandeepsalve1287
    @sandeepsalve1287 5 лет назад +111

    भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांचा विजय असो. ...

  • @satishkamble6241
    @satishkamble6241 4 года назад +8

    किती दिवस दुसऱ्या च्यामाघे जाणार आता फक्त भिमाच रक्त उठ बहूजना जागा हो वंचित बहुजनांचा धागा हो जय भिम सर्वांना

  • @yashpalkirte8837
    @yashpalkirte8837 10 месяцев назад +1

    शेवटपर्यंत एकनिष्ठ फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर....
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪💪💙🥰
    # राजगृह

  • @harishgothe5925
    @harishgothe5925 5 лет назад +110

    बाळासाहेब एकच नंबर तुम्हाला पाहिले तरी छाती गर्वाने फुलते. जय शिवराय जय लहुजी जय भिमराय

  • @rizwansayyed2761
    @rizwansayyed2761 5 лет назад +164

    एमआयएम आणी भारिप एकत्र आहैं चला मंग परकाश साहेब यांनला संसदे मधे पाटूया

  • @dkcreation8113
    @dkcreation8113 4 года назад +7

    हे गाणं खूप वेळा बघितलं पण मन भरत नाही दररोज एकदा तरी ऐकतो बाळासाहेब साहेब खरंच खूप छान वाटते मला कसं सांगू तुम्हाला आमचे दुसरे बाबासाहेब आहे तुम्ही तुम्हची साथ मरेपर्यंत सोडणार नाही आम्ही साहेब तुम्ही अडचणीत उभे राहिले आमचा सर्वांचा मदतीला तुम्हाला मनापासून मानाचा झुकून जय भीम साहेब
    आता फक्त ओन्ली भारिप सरकार
    आपण सर्व परत एक झालो अभिमान वाटतोय मला साहेबा मुळे
    साहेब माझी खूप भेटणायची इच्छा आहे तुम्हाला तुम्हाला

  • @vishakhakalamudran5606
    @vishakhakalamudran5606 3 года назад +6

    शेवटच्या श्वासा पर्यंत साथ देणार.
    एकमेव निस्वार्थी नेतृत्व, जय भीम जय भारिप

  • @shubhamdolas9964
    @shubhamdolas9964 5 лет назад +90

    या देशातील संपूर्ण बहुजन समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजायला लागलेत.हे भविष्याचे दृष्टिने खुप महत्वाचे असून त्या दृष्टिने काळाची गरज आहे.यासर्व बहुजनांना एड़ बाळासाहेब तथा,प्रकाश आंबेडकर बरोबर घेऊन नवीन परिवर्तन घडवत आहे .चला एक होऊ या,नेक होऊ या .बाळासाहेबांच्या सोबत राहु या जयभिम

  • @sagarpagare5833
    @sagarpagare5833 5 лет назад +563

    खरं सागू का मि आठवले साहेब बाचा कट्टर समर्थक होतो पण साहेब बानी भिमा कोरेगाव च्या दगलित साथ दिली नाही आणी आम्हि पण आठवले साहेब सोडून दिले आता फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब जिव गेला तरी चालेल पण तूम्हाला सोडणार नाही आणि सोडल तर भीमसैनिक म्हणून जन्माला येणार नाही जयभीम जयभीम जय भारीप

    • @yogeshkedare6351
      @yogeshkedare6351 5 лет назад +4

      खूप चांगला निर्णय आहे
      🙏

    • @rajumule3770
      @rajumule3770 5 лет назад +1

      Saprem Jay bhim

    • @shubhamkamble744
      @shubhamkamble744 5 лет назад +6

      Brother u showed that followers of "Dr. B.R. Ambedkar" ; does not follow single leader blindly; but they think on every situation & followes the right one!!!
      #jay bhim 🙏🙏🙏

    • @ratandeepparkhe3804
      @ratandeepparkhe3804 5 лет назад +5

      आपन सारे ऐक जुटीने आलो आपली सरकार होईल जय भिम जय भारत

    • @harshsonkamble3077
      @harshsonkamble3077 5 лет назад +3

      आपली सरकार येणे पक्के

  • @pranitshirsat9136
    @pranitshirsat9136 5 лет назад +2

    ज्याने कुणी हा व्हिडिओ तयार केला
    त्याला कडक निळा भडक जय भिम

  • @Udayraj96k
    @Udayraj96k 5 лет назад +775

    350 वर्ष आधी आमचे छत्रपत्ती शिवाजी महाराजांनी असच अठरा पगड जाती बारा बुलुती समाज सोबत घेऊन स्वराज स्थापन केले
    तसच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पण वंचित बहुजन आघाडी मध्ये सर्व समाज घेऊन सर्वांना सांगितलं आहे की
    मी तुम्हाला खोटी आश्वासने नाही देत आहे
    मी सर्व समाजाची लोक मी आपल्या आघाडी मध्ये उभे केलेले आहेत
    त्यांना तुम्हीच निवडून द्या आणि संसद्द मध्ये घाला
    आणि तुमचे न्याय हक्क मिळवून घ्या
    BJP Congras निवडून आल्यावर तुम्हाला मुस्लिमांना देशद्रोही SC-ST ला दलीत आणि OBC-VJ-NT ला शूद्र म्हणतात तरी पण आपण त्यांच्या सोबतच होते
    आता पुन्हा ही संधी येणार नाही लक्षात ठेवा
    ते तुम्हाला हिंदू मुस्लिम करून जाती प्रमाणे मत मांगतील तुम्ही फक्त माती साठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करा
    म्हणून माझं मत फक्त वंचित बहुजन आघाडीला
    जय शिवराय जय भीम जय मल्हार

    • @KunalCreation29
      @KunalCreation29  5 лет назад +15

      Jay Shivray Jay Malhar Jay Bhim Jay mim

    • @rko5199
      @rko5199 5 лет назад +34

      क्या बात है भाऊ आपण सच्चे शिवबा चे मावळे आहे आपणास माझा मुजरा

    • @santoshavachar9459
      @santoshavachar9459 5 лет назад +11

      Jay bhim jay shivray........

    • @anandsingpatil8506
      @anandsingpatil8506 5 лет назад +5

      Kharay ..

    • @amoljadhav4639
      @amoljadhav4639 5 лет назад +5

      nice

  • @ravindraadhav5419
    @ravindraadhav5419 5 лет назад +196

    🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺बाळासाहेबांना पाहून भीम परतून आल्या सारख वाटतयं ।🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏जय भीम🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏

  • @rajbhushanbagul5126
    @rajbhushanbagul5126 5 лет назад +265

    वंचित बहुजण आघाडी च्या प्रकाश आंबेडकर साहेब राजाना तन मन धना ने सात द्या शासन करते बना जय भिम जय भारत

  • @milindsalve6174
    @milindsalve6174 4 года назад +3

    शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांना साथ देणार 💪✊

  • @dspmedia8794
    @dspmedia8794 3 года назад +9

    सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे तेव्हाच कुठे बदल घडेल...जय भिम🇪🇺जय भारत🙏

  • @sunildhage4549
    @sunildhage4549 5 лет назад +32

    Jay bhim

  • @a.r.solapurcomedy
    @a.r.solapurcomedy 5 лет назад +3

    💪🏻भिम परतुन आल्या सारख वाटतंय 🇪🇺
    ✌🏻फिक्स 👑खासदार 🤟🏻
    💪🏻सोलापूर 👊🏻
    👑बाळासाहेब आंबेडकर 👑

  • @kapilgaikwad5849
    @kapilgaikwad5849 5 лет назад +2

    जय भीम अप्रतिम adit दादा

  • @dhirajrandive5077
    @dhirajrandive5077 4 года назад +4

    श्रध्येय बाळासाहेब माझ्या जिव्हाळ्याचा विषय....जय भीम जय VBA....
    पदरी पडली निरभ्रसना आपलेच करते अवहेलना.....

    • @g.rupesh5043
      @g.rupesh5043 4 года назад

      Razakaran barobar yuti kelit tyachi phale aahet hi.... Laaj vatate tumchi.... Tya bhikarchot owaisi barobar yuti kelit....

  • @sandipdhapre9074
    @sandipdhapre9074 5 лет назад +7

    जलनारे जलत रहा 😎
    Only jai bhim

  • @radhemohan8277
    @radhemohan8277 5 лет назад +27

    Ata fakt bhimach rakt only balasaheb

  • @ashishharle509
    @ashishharle509 4 года назад +13

    👑जय भिम👑 नमो बुद्धाय 👑वंचित तच बहुजन आघाडी ला च साथ दया तूमच्या राजा ला साथ दया 👏👏👏👏

  • @user-uv7sm3jr4i
    @user-uv7sm3jr4i 5 лет назад +3

    आमच्यात जो पर्यंत ताकत आहे तोपर्यंत बाळासाहेबांना ऐकटे कधीच सोडणार नाही.

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 5 лет назад +9

    Kharch hai gane praksh aambedkarna shobate....

  • @TejasKhaireVlogs
    @TejasKhaireVlogs 5 лет назад +40

    Superb Jay Bhim

  • @poonamkamble1135
    @poonamkamble1135 2 года назад +5

    जय भीम

  • @wankhade5255
    @wankhade5255 Год назад +1

    Superrrrrrrrr She superrrrrrrrr Aamhi rajalach sath debar only for Prakash Aambedkar VBA jindabad ✊💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @vaibhavjadhav5143
    @vaibhavjadhav5143 5 лет назад +5

    Ahe amchi sath amchya rajyala,"Jai bhim"

  • @vikramborade3582
    @vikramborade3582 5 лет назад +6

    ab ki bar ambedkar sarkar

  • @mr.khajekar6722
    @mr.khajekar6722 11 месяцев назад +1

    आपल्या जाती साठी काल पण आंबेडकर होते आणि आज पण आंबेडकर आहे ..
    मत वाया गेलं तरी चालण पण साहेब च आता❤❤❤

  • @vishwadeepsardar1008
    @vishwadeepsardar1008 5 лет назад +47

    जयघोष फक्त बाळासाहेबांचा । जय भीम।।

  • @amitabhshingare2783
    @amitabhshingare2783 5 лет назад +34

    Nice editing...jay bhim🙏

  • @user-og8kj7yz7j
    @user-og8kj7yz7j 5 лет назад +56

    जय भीम साहेब

  • @Banjaraproduction375
    @Banjaraproduction375 4 года назад +10

    JAY BHIM JAY SEVALAL JAY SHIVARAY JAY MAHARASTA.................... MI BANJARA SAMAJACHA AHE

  • @smdhangar
    @smdhangar 5 лет назад +41

    Nice video kunal 🙏
    🇪🇺 भारिप 🇪🇺

  • @srushtishivsharan1860
    @srushtishivsharan1860 5 лет назад +69

    JAY BHIM JAY BHARIP.... aplya Swabhimani rajala saath dya.....

  • @berojgarpranjl6897
    @berojgarpranjl6897 5 лет назад +2

    Raja ekc praksh ambedkar kadddk jayyyyyyyyy bhimmmmmmmmmmmm

  • @user-rz4yb2pb5q
    @user-rz4yb2pb5q 3 года назад +1

    फक्त बाळासाहेब आंबेडकर , वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @_p_6823
    @_p_6823 5 лет назад +17

    Jay bhim 🇪🇺

  • @dhirajrananaware6415
    @dhirajrananaware6415 5 лет назад +49

    साथ विचारांची साथ उज्ज्वल उद्या साठी साथ आपुलकीची

  • @amolkamble3968
    @amolkamble3968 4 года назад +2

    बाळासाहेब आमचे आपले सर्वांचे प्रेरणा स्थान आहेत मि बाळासाहेब यांचा कायमचा कार्यकर्ताच राहीन जिव गेला तरी साथ सोडणार नाही
    जय भिम🙏

  • @vedantghongade8799
    @vedantghongade8799 Год назад +9

    छत्रपति शिवाजी महाराज की जय .....🚩🚩

    • @atharvashirke3691
      @atharvashirke3691 Год назад

      Vedantghongade jay bhim jay shivray ❤️😎⚔️🇪🇺

  • @pradnyagangurde7076
    @pradnyagangurde7076 5 лет назад +40

    Balasahebancha Vijay aso 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @rameshsirsat1875
    @rameshsirsat1875 5 лет назад +36

    Only balasaheb ambedkar

  • @akashjogdande5463
    @akashjogdande5463 5 лет назад

    kunal creation thanks
    jay bhim

  • @pradnyakharat2867
    @pradnyakharat2867 5 лет назад +2

    Amchya raja la sath dya..... Dili 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍Jay bhim Jay buddha

  • @amrapalikedare9259
    @amrapalikedare9259 5 лет назад +10

    Only Balasaheb ambedkar 🙏🙏🙏🙏 jai bhim

  • @vishaltayade8756
    @vishaltayade8756 5 лет назад +11

    1.number song 👌👌🇪🇺👈👈

  • @DadaBansode-kn8zx
    @DadaBansode-kn8zx 3 месяца назад

    वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त वंचित आघाडी

  • @swatirathod3269
    @swatirathod3269 5 лет назад +6

    Raja ekta nahi...tyachi Praja aahe tyachyasobt...... JAY BHIM....

  • @vashailsalverajesh5047
    @vashailsalverajesh5047 5 лет назад +11

    Jay bhim...........

  • @akshaynarwade7752
    @akshaynarwade7752 5 лет назад +19

    🙏Jay bhim 🙏

  • @najeerbirajdar1199
    @najeerbirajdar1199 5 лет назад +5

    He song 1 Number baslaye baba sahebawar jay bhim...jay mim..najeer birajdar

  • @SujitaDange
    @SujitaDange 9 месяцев назад +1

    बाळासाहेब आंबेकर तुम आगे बधो हम tumaare सात हे 💯💯🤟💪🤟

  • @prashiksalunke1168
    @prashiksalunke1168 5 лет назад +14

    Jay Bhim😘😘

  • @amardipkhirale1076
    @amardipkhirale1076 5 лет назад +84

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर जय भिम

  • @aryatingote6297
    @aryatingote6297 5 лет назад +1

    आत्ता फक्त बाळसाहेब आंबेडकर जय भीम

  • @rupeshgaikwad1854
    @rupeshgaikwad1854 5 лет назад +1

    Nice Song...
    Only Balasaheb Ambedkar, Vanchit Bahujan Aaghadi.

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 5 лет назад +15

    Jay malhar Jay ahilya Jay Bhim

  • @santoshhatekar5883
    @santoshhatekar5883 5 лет назад +12

    Jay Bhim

  • @lifeisincredible3069
    @lifeisincredible3069 5 лет назад +1

    RAJA LA mareparyant saath denar Aami, Jai bhim.

  • @ashokshejwal5666
    @ashokshejwal5666 2 года назад +3

    Tumchya.rajala.sath.dya.full.song.👍👍 Jay Bheem 🙏🏼🙏🏼 namo Buddhay 💙💙🇪🇺🇪🇺🔥🔥💯💯💞💞

  • @jiteshvanis795
    @jiteshvanis795 5 лет назад +10

    Kdk bhau

  • @ajitkumardede5920
    @ajitkumardede5920 5 лет назад +4

    Congratulations 1M VIEWS

  • @haramirahulya2013
    @haramirahulya2013 Год назад +1

    Only 👑 आदरणीय स्वाभिमानी प्रकाश आंबेडकर साहेब ✨🙏💙💫👑 कट्टर समर्थक

  • @tabrezpatel6862
    @tabrezpatel6862 5 лет назад +1

    Jai Bhim Jai MiM

  • @babasahebbankar4141
    @babasahebbankar4141 5 лет назад +10

    🤝🌹⚘🌷आता फक्त भारिप🌹⚘🌷🤝

  • @bstuart6065
    @bstuart6065 5 лет назад +7

    Ek no Editing boss

  • @shivratnacreations6950
    @shivratnacreations6950 5 лет назад

    सुंदर संदेश दिलात Video मधून...👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anandjawale6970
    @anandjawale6970 2 года назад +7

    शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आंबेडकरवाद... जयभीम जय भारत

  • @vishalpaul4960
    @vishalpaul4960 5 лет назад +66

    गाणं कुणाच असलं तरी,
    बाळासाहेब आंबेडकर साहेब ला सगळ्या त जास्त views आहेत

    • @prtkvidhate26
      @prtkvidhate26 5 лет назад

      🤣🤣🤣🤣

    • @prtkvidhate26
      @prtkvidhate26 5 лет назад

      Viws kiti pn asu de BT padnr saglch lihun ghe ajch 🤣🤣

    • @abproduction8318
      @abproduction8318 4 года назад

      MNS ch song ahe he

    • @amolshikhare9886
      @amolshikhare9886 4 года назад

      जयभिम दादानो आता तरि आपण आपल्या राजे ओळखा आणि आपलिच बहूजनाचि सत्ता आणू बास झाले दूसर्रला बाप बोलाय भावानो ऐक भारतिय बोलतोय

  • @vishalkamble9485
    @vishalkamble9485 5 лет назад +40

    Only aaplach Raja balasaheb Jay bhim

  • @rawdyroshan358
    @rawdyroshan358 3 года назад +1

    हरलो तरी चालेल साहेब पण वोट मात्र तुम्हालाच फुलं सपोर्ट

  • @sassykirti
    @sassykirti 2 года назад +4

    Jay bhim🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ph8lq5do1u
    @user-ph8lq5do1u 5 лет назад +9

    Kdkkkkkkkk. jay bhim

  • @Virat_abd_fan_18-19
    @Virat_abd_fan_18-19 10 месяцев назад +1

    Only मनसे राज साहेब ठाकरे समर्थक हिंदूत्व आणि मराठी माणूस साठी काम करणे❤

  • @NJ_Creation_0352
    @NJ_Creation_0352 2 года назад +5

    स्वाभिमानी नेता माझा प्रकाश आंबेडकर 🙏💙

  • @nileshjetithor7284
    @nileshjetithor7284 5 лет назад +5

    Samajne wale samaj gaye Na Samaje vo Anadi.... Saheb sathi Kunal creation sathi... JAI Bhim

  • @sidhantmaske9326
    @sidhantmaske9326 5 лет назад +1

    #kdkkkk Jay Bhim