पेन्शन नाकारणाऱ्यांचे तर्क | पेन्शनवर किती खर्च? 2023-24 चे अंदाजपत्रक |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • पेन्शन नाकारणाऱ्यांचे तर्क | पेन्शनवर किती खर्च? 2023-24 चे अंदाजपत्रक | #OPS @janshikshan24

Комментарии • 19

  • @SanjayPatil-qi7uw
    @SanjayPatil-qi7uw 15 дней назад +4

    येथे फक्त तिन हजार रु.रोज वाल्यांचा विचार केलेला आहे. मग तीनशे रु. रोज वाल्यांना काय ? यांना आरोग्य,घरबांधकाम,महागाई भत्ता, आता तर सुशिक्षीत बेरोजगार भरपूर मोठ्या प्रमाणात आहे.ते तर तीस,तीस हजार मानधनावर काम करायला तयार आहे .तेव्हा त्यांचे कुठे लग्न, होणार किमान संसाराला तर लागेल.

    • @janshikshan24
      @janshikshan24  14 дней назад

      रस्त्यावर येऊन भांडू यासाठी

  • @SssagarSabale
    @SssagarSabale 13 дней назад +1

    मंत्री आहेत त्यांना पेंशन कीती आहे त्यांना बारा हजार पेंशन दया मग कळेल त्यांच्या नोकर चा पगार कीर्ती मीळतो हे बघा

  • @SssagarSabale
    @SssagarSabale 13 дней назад +1

    जीव घ्यायचा बाकी ठेवलं आहे सरकार ने

  • @devendrapatil4695
    @devendrapatil4695 15 дней назад

    पेन्शन ची व्याख्या बदलणार फक्त पाच वर्षे काम करा आणि पेन्शन घ्या

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 14 дней назад

    फ्कत एक दिवस नेता बना व आयुष्यभर पेशन्स घ्या हे जनतेच्या पैशावर मौज मजा करणारे यांची पेशन्स पहिली बंद करा.

  • @sachinreddybobe2684
    @sachinreddybobe2684 14 дней назад

    Only old pension

  • @icdspaithan147
    @icdspaithan147 15 дней назад +1

    सर्वे सर्व म्हणजे त्यामध्ये कर्मचारी ,सेवक व कामगार येतात यामध्ये सर्व म्हणजे आमदार , खासदार , मंत्री , पीएम हे लोक येत नाहीत काय? सर्वं म्हणजे सर्वच एकत्र असाच होतो ना?

  • @kailashsangale7909
    @kailashsangale7909 16 дней назад +1

    सर मी 20 वर्ष कुली मध्ये काम केले 2007 मध्ये लालुप्रसाद यांच्या कृपेनें रेलवेत लागलो माझी रेल्वेत 11 वर्ष सर्व्हिस झली आहे 2019 मध्ये रेल्वेतून रिटायर झालो nps मध्ये आमचे 3लाक् रुपये कापले आणी माला 1300 रुपय पेन्शन मिळते आता माला ups चा लाभ भेटेल का जर भेटेल तर 11 वर्ष सर्व्हिस झ्हाली माग किती पेन्शन भेटेल

    • @DK-hf6qz
      @DK-hf6qz 16 дней назад +1

      11000 +Dr

    • @kailashsangale7909
      @kailashsangale7909 16 дней назад

      आणी आमचे तीन लाक रुपये nps कडे जमा आहे ते पयसे रिटन भेटणं का

    • @janshikshan24
      @janshikshan24  15 дней назад

      हो याचा पर्याय यूपीएस मध्ये दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल व प्रक्रिया करून यूपीएस मध्ये जावं लागेल

    • @kailashsangale7909
      @kailashsangale7909 15 дней назад

      सर अर्ज कधी करावा लागेल

    • @kailashsangale7909
      @kailashsangale7909 15 дней назад

      व अर्ज कुणाकडे करावा लागेल