मोड आलेल्या मटकी पासून अतिशय पौष्टिक , चविष्ट आणि एकदम वेगळे सगळ्यांना आवडतील असे तीन पदार्थ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • मोड आलेल्या मुगाचे तीन पदार्थ
    • हिरव्या मुगाचे तीन सोप...
    पौष्टिक भाकरी
    • healthy Bhakri |weight...
    मोड आलेल्या मटकी पासून पदार्थ
    भिजवून मोड आणलेली मटकी २ वाट्या
    थालीपीठ साठी साहित्य
    लसणाच्या पाकळ्या ५ ते ६
    आलं १ इंच
    मिरच्या ३
    मटकी १ वाटी
    घरात असलेली पिठे किंवा भाजणीचे पीठ
    ज्वारी + तांदूळ + बेसन
    किंवा
    ज्वारी + नाचणी + बेसन
    कांदा
    कोथिंबीर
    मीठ
    तेल १ चमचा
    मटकीची भेळ
    कांदा,
    गाजर,
    शेंगदाणे,
    फुटाणे,
    कुरमुरे,
    कोथिंबीर,लिंबाचा रस,
    मसाले(लाल तिखट, हळद, चाट मसाला, मीठ)
    सूप
    मटकी उकडलेले पाणी ,गाजर,मीठ,लिंबाचा रस
    #mastikipakshala #healthybreakfast #
    #matkichepadarth #matkichesoup #मटकीचेथालीपीठ
    #healthybreakfast #breakfast

Комментарии • 304

  • @sushamashetye2719
    @sushamashetye2719 4 месяца назад +2

    तिनही पदार्थ छान आणि वेगळे आहेत. खूपच छान 👍👍

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @dineshgaikwad7958
    @dineshgaikwad7958 10 месяцев назад +4

    खूप छान.तुमच्याकडे काही विचारसरणी आहे.तुम्ही बरेच काहि शकता.ऑल द बेस्ट.

  • @santosheekshirsagar3001
    @santosheekshirsagar3001 14 дней назад +1

    खूप छान नवीन प्रकारच्या रेसिपी सांगितले आहेत

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  14 дней назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️👍

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 7 месяцев назад +2

    खुप मस्त,काही तरी वेगेपणामुळे खायला मज्जा येते😊❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  7 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️

  • @nishakhadapkar8148
    @nishakhadapkar8148 11 месяцев назад +2

    तिन्ही पदार्थ उत्तम चविष्ट बनलेत आवडले त
    निशा खडपकर बोरीवली

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊🙏

  • @archanaingle1004
    @archanaingle1004 Месяц назад

    खूप छान चविष्ट पदार्थ दाखवले व पौष्टिक सुद्धा

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️👍

  • @sunitak8904
    @sunitak8904 11 месяцев назад +2

    खूप छान पदार्थ दाखव ले ताई तुम्ही थोडे वेगळे आणि छान मस्त

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊🙏

  • @nirmalatonde9247
    @nirmalatonde9247 10 месяцев назад +2

    मॅडम नमस्ते.
    आपण खुप छान झटपट मटकीला
    नाष्टा चे विविध प्रकार दिलेत.
    अस नवनवीन पदार्थ करायला भगिनी
    तत्पर असतात.आभारी.❤
    नासिक.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      छान कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️....असेच नवनवीन छान छान पदार्थ दाखवत राहीन👍😊

  • @anjalipainter3917
    @anjalipainter3917 5 месяцев назад +1

    फारच छान पदार्थ सांगितले.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @JayshreeKarlekar
    @JayshreeKarlekar 11 месяцев назад +1

    Mainichi bhel ani thalipith khup chan reacipi tumi sangitali

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊

  • @sunitabhosale500
    @sunitabhosale500 11 месяцев назад +1

    Khup Chan mahiti avdli thanks

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊

  • @ushamane9264
    @ushamane9264 11 месяцев назад +1

    Sarva padarth khoop chaan.dakhavlya baddal dhanyawad specialy thalipeeth

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      Thanks 😊👍.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️🙏

  • @deepalisalpekar3042
    @deepalisalpekar3042 10 месяцев назад +1

    Khup chan receipes sangitlya ,thalipith chi receipe khup avadli ,baki donhi pan chanach ahet

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏..... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @hemalatakalke7293
    @hemalatakalke7293 Год назад +1

    तिन्ही पदार्थ छान आहेत!नक्कीच करीन!

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️😊

  • @vrindaharwande7618
    @vrindaharwande7618 11 месяцев назад

    वा खरच खूप छान रेसिपी दाखवली आहेत. मी ठाण्यात रहाते... नक्की करून बघणार.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊🙏

  • @pramilagosavi9074
    @pramilagosavi9074 11 месяцев назад

    Khoop chan innovative and healthy recipes nakki try karun baghen 😊

  • @leelasule8370
    @leelasule8370 10 месяцев назад +1

    Ekdm Mast Recipe Aahe ❤❤

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 Месяц назад +1

    तीनही पदार्थ छान दाखवले..थालीपीड आवडले❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @vibhavarijoshi4142
    @vibhavarijoshi4142 Год назад +1

    खूप innovative आहेत तिन्ही पदार्थ. नक्की करून बघणार मी. धन्यवाद.

  • @anjalitarkunde8311
    @anjalitarkunde8311 Год назад +1

    Khup poushtik padarth ahet.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊👍

  • @purnimabhat8552
    @purnimabhat8552 8 месяцев назад +1

    Thank you tai. Awaj khoop god ahe tumcha. Mala tina hi recipes khoop awadle. Bhel madhye jwari kiwwa nachni che kurmure ghatle tar adhik paudhtik hou shakta. Lots of ❤😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  8 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद..हो ज्वारी किंवा नाचणीच्या लाह्या घालायची छान कल्पना आहे.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊👍

  • @nandaprabhale7825
    @nandaprabhale7825 Год назад +1

    तिनही पदार्थ खूप छान व पौष्टिक आहेत
    मला खूप आवडले,मी नक्की करून बघणार,धन्यवाद.👍🏼👍👌👌

  • @umamore5436
    @umamore5436 11 месяцев назад +1

    तिन्ही पदार्थ खूप छान आणि सोपे

  • @pratimakadam2017
    @pratimakadam2017 11 месяцев назад +1

    खुप वेगळं आणि छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      Thanks 🙏😊❤️.... खूप खूप धन्यवाद... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️🙏

  • @radhikachougule1302
    @radhikachougule1302 Год назад +1

    सगळेच पदार्थ नंबर एक खूपच छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 Год назад +1

    तिन्ही पदार्थ खुप छान सांगितले

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️🙏

  • @madhavishinde7067
    @madhavishinde7067 7 месяцев назад +1

    सगळे पदार्थ अप्रतिम... स्वादिष्ट😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️😊

  • @sunitamhaskar3809
    @sunitamhaskar3809 11 месяцев назад +1

    🙏🌹 मँम, मटकीपासून बनविलेले तीन्ही पदार्थ खूप छान आहेत.... मस्त ...धन्यवाद... व्हिडीओ साठी....👌🌹

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 11 месяцев назад

    व्वा! किती छान पदार्थ दाखविलेत ताई
    थालीपीठ छानच झाले पण भेळ खूप वेगळी आणि मस्त वाटली 👍👍👍

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏😊❤️

  • @meena_mhatre
    @meena_mhatre 11 месяцев назад +2

    तिन्ही पदार्थ खूपच छान आहेत. मी नक्की करून बघणार आहे. . तुमची सांगण्याची पद्धत ही खूप छान आहे. 👍🏻👍🏻

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊

    • @SurekhaBhatia-hs7mi
      @SurekhaBhatia-hs7mi 11 месяцев назад

      ❤ मी करुन पाहणार आहे

  • @swapnapurandare1938
    @swapnapurandare1938 11 месяцев назад +1

    Matkiche tinhi padarth atishy postik ani khup vegle 🙏🙏asech ankhin vegle padarth dakhva

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      नक्की....खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️🙏😊

  • @maltipatil9171
    @maltipatil9171 11 месяцев назад +1

    वेगळे व मस्त.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️🙏😊

  • @anujabasrur
    @anujabasrur 10 месяцев назад +1

    Khup chan palebhajicha vegala padaarth hava, pls.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      नक्की लवकरच दाखवीन 👍😊

  • @saraswatirajmane
    @saraswatirajmane Год назад +1

    खूप छान आणि पौष्टिक रेसीपी आहे मॅम

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️🙏😊

  • @archanaraut1375
    @archanaraut1375 11 месяцев назад +1

    तीनही पदार्थ खुपच छान मी नक्की करून बघणार❤

  • @deepakmeher7707
    @deepakmeher7707 11 месяцев назад +1

    भेळ अगदीच छान.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️🙏😊

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 Год назад +1

    छान पद्धतीने करुन दाखविले, नवीन शिकायला मिळाले.धन्यवाद ताई
    २न्हि ही रेसिपी झटपट छान छान करुन दाखविले.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      धन्यवाद.... रेसीपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️👍😊

  • @sunitashende973
    @sunitashende973 Год назад +1

    खूप छान.थालीपट मस्त.👍

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊👍

  • @sindhuchavan2906
    @sindhuchavan2906 10 месяцев назад +1

    Khupach chan recipes dakhavat ahat me ata karunch baghte kharach mala bagtana sudda anand hoto ahe. Pune

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद...... व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️👍😊

  • @SunitaShinde-g3k
    @SunitaShinde-g3k 10 месяцев назад +1

    खूपच छान पदार्थ तयार केले ताई तुम्ही

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 11 месяцев назад +1

    Khoop chaan and healthy food mam thanku

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️🙏

  • @asmitakulkarni5166
    @asmitakulkarni5166 10 месяцев назад +1

    तीनही पदार्थ मस्तच झाले आहेत

  • @bharatinaik6026
    @bharatinaik6026 11 месяцев назад +1

    खूपच छान .तीनही pdatha छान आहे त मुंबई,

  • @jayabannurkar7887
    @jayabannurkar7887 Месяц назад +1

    मी कर्नाटक वरून बोलते मटकी च्या तीनी ही रेसिपी आवडत्या खुप छान😊🎉

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 11 месяцев назад +1

    खुप सुंदर recipe.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 11 месяцев назад +1

    सगळेच पदार्थ उत्तम

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 Год назад +1

    Thini padharth chan 👌👏 nakki karin Thanks

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खुप खुप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @nishakatyare2888
    @nishakatyare2888 Год назад +1

    Matkiche thalipith ani matkichi bhel khup chan,thank you .

  • @sushamaraut2108
    @sushamaraut2108 11 месяцев назад +1

    तिन्ही पदार्थ खूपच छान

  • @ashvinivartak4745
    @ashvinivartak4745 11 месяцев назад +2

    Grt

  • @kalpanaborkar1395
    @kalpanaborkar1395 11 месяцев назад +1

    Far sundar tinhi padarth

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 😊❤️

  • @भाग्यश्रीपेठकर

    खूपच छान, उपयुक्त रेसिपीज... शिवाय पौष्टिकही. मी ठाणेला असते.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 3 месяца назад +1

    सर्व पदार्थ छान...ठाणे.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  3 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @smitakulkarni370
    @smitakulkarni370 Год назад +1

    तीनही डिश खुपच छान ताई

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️

  • @shailajadevarkar4310
    @shailajadevarkar4310 Год назад +1

    खुप छान पटकन होणारे पण नेहमीपेक्षा एकदम नवीन. धन्यवाद

  • @suchetahardikar2687
    @suchetahardikar2687 11 месяцев назад +1

    मटकीचे तीनही पदार्थ खूप छान ! 👌👌👌

  • @milkadethe6412
    @milkadethe6412 Год назад +1

    Tin hi recipi chan aahet.from Thane.

  • @sheetalmalewadkar6348
    @sheetalmalewadkar6348 11 месяцев назад +1

    Yummy, so healthy and tasty recipes. Thanks and ❤you for sharing

  • @MeeraWaghmare-x2w
    @MeeraWaghmare-x2w Месяц назад +1

    तीनही पदार्थ छान आहे

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @arunabhirdi6
    @arunabhirdi6 10 месяцев назад +1

    Khup chan Recipes

  • @VandanaDabolkar
    @VandanaDabolkar 11 месяцев назад

    Sarva h. Padartha. Uttam v pouthik .

  • @sunitamalusare5329
    @sunitamalusare5329 11 месяцев назад +1

    I like your all mataki recipe

  • @sunitagodse638
    @sunitagodse638 Год назад +1

    Khupac sunder me nakki karnar😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊👍

  • @deepaliphadatare7147
    @deepaliphadatare7147 5 месяцев назад +1

    तिन्ही पण पदार्थ खुप छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @ruchiraindulkar1061
    @ruchiraindulkar1061 11 месяцев назад +1

    ❤❤Tai toni padarth ekdam Awesome prashnach nahi

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊

  • @priyankabait4631
    @priyankabait4631 5 месяцев назад +1

    तिनही पदार्थों खुपच छान होते

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद🙏..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @milkadethe6412
    @milkadethe6412 Год назад +1

    Khup ch chan!

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद...... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा ❤️🙏

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 Год назад +1

    खूप छान.. 👍 भेळ आवडली.. 👌 पुणे

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊👍

  • @anjaliphadnis1538
    @anjaliphadnis1538 11 месяцев назад

    तुम्ही दाखवलेले पदार्थ खूप छान आहेत 👌👌

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा ❤️😊🙏

  • @poonamramchandani1050
    @poonamramchandani1050 Год назад +1

    Too good 👍 keep sharing dear thanks ❤

  • @pushpakakade9849
    @pushpakakade9849 7 месяцев назад +1

    फारच छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  7 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @pritajuwarkar2481
    @pritajuwarkar2481 11 месяцев назад +1

    Very healthy recipes.. thanks for sharing 🙏

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 10 месяцев назад +1

    Wah,kya Baat hai👌
    Mastach innovative recipes, lagech subscribe kele.ajun ashach navnavin recipes chi vaat pahatey
    Sr.citizen mumbai

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @kartikishinde4891
    @kartikishinde4891 11 месяцев назад +1

    मस्त रेसिपी

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊

  • @lushmaksontakke4743
    @lushmaksontakke4743 24 дня назад +1

    Nice very nice recipe 🎉

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in 5 месяцев назад +1

    खूपच छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... मटकी पासून अजूनही काही छान पदार्थांचा व्हिडिओ आत्ताच अपलोड केला आहे त्याची लिंक तुम्हाला देते जरूर चेक करा
      ruclips.net/video/tQfadYNjARM/видео.htmlsi=LeESkaL47WBNqOJe

  • @jawale-y1q
    @jawale-y1q Месяц назад

    खुप टेस्टी दिसतय.❤❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊❤️

  • @shailadeshpande2110
    @shailadeshpande2110 Год назад +1

    All three items are innovatives yes I will try all these items

  • @bharatiupasani4218
    @bharatiupasani4218 5 месяцев назад +1

    Tai tinhi padarth khup ruchakar ahet. Unique recipes ahet. Mi karun baghate. Tasech mi Bharati Dombivali, Thane district ,Kalyan taluka yethun recipes pahat ahe. Dhanyawad.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏.. नक्की करून बघा 😊 व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️

  • @varshajaveri6027
    @varshajaveri6027 11 месяцев назад +1

    Hi, I'm from Mumbai. Thanks for all the new and healthy recipes. Will surely try them.

  • @chandaranikhandare3105
    @chandaranikhandare3105 Год назад +1

    Wa..wa...wa...👌😄super🎉🌺🌺🌺🌺🌺🌺

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️🙏😊

  • @amitalotlikar1613
    @amitalotlikar1613 Год назад +1

    Khup chhan

  • @kalpanakathale6476
    @kalpanakathale6476 11 месяцев назад

    Khupach mast idea

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 15 дней назад +1

    Tini recipe Sundar jhalar

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 Год назад +1

    खूप छान 🎉

  • @mohinighodekar9653
    @mohinighodekar9653 5 месяцев назад +1

    Khup mast

  • @bharatinaik6026
    @bharatinaik6026 11 месяцев назад +1

    Khupch mastt

  • @pramilahendre2693
    @pramilahendre2693 Год назад +1

    तीन ही पदार्थ खुप खुप छान

  • @sunitajagtap4751
    @sunitajagtap4751 11 месяцев назад +1

    खूप छान ❤

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏❤️😊

  • @kalpanakathale6476
    @kalpanakathale6476 11 месяцев назад

    Saglyach recipe mast aahet.Pune

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 Год назад +1

    तिन्ही पदार्थ छान

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      Thanks 🙏😊.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 🙏 ❤️

  • @donnicaalmeida9348
    @donnicaalmeida9348 11 месяцев назад +1

    Mast recipe far aavdli. Karan ros fakta aapan matkichi bhajich kahat hoto. Aaz thodi vegli. Recipe saglyach chan hotya. Dhanyavaad.
    VASAI.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🙏❤️👍

  • @sanjanakhochare3233
    @sanjanakhochare3233 9 месяцев назад +1

    Khup chan

  • @saritausapkar989
    @saritausapkar989 Год назад +1

    Very nice ❤❤in Goa very less people eating matki dishes.but i will try.i like ur dishes

  • @deepaktilekar4110
    @deepaktilekar4110 11 месяцев назад

    तिहेरी पदार्थ खुप छान आहे

  • @gojirighogare7002
    @gojirighogare7002 11 месяцев назад +1

    खूप मस्त पदार्थ

  • @vibhavarideshpande4890
    @vibhavarideshpande4890 Год назад +1

    All 3 items are good.

  • @bhartimali7929
    @bhartimali7929 11 месяцев назад +1

    Sagle Chan Nashik hun

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद..... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️🙏😊

  • @alkakotwal8369
    @alkakotwal8369 Год назад +1

    Matki aiwaji Moog चलतीलका मोड आलेले ? सर्व पदार्थ खुप छान. Unique

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      हो मूग वापरले तरी चालतील.... धन्यवाद ❤️👍

  • @bageshrigongale1986
    @bageshrigongale1986 Год назад +1

    Matki bhel khup aavadli tai

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  Год назад

      Thanks 🙏😊.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 🙏❤️