किर्तनचाल।भगुरे गुरूजी&खिल्लारी गुरूजी।पखवाज विकासजी बेलुकर।किर्तन अमृताश्रम म जोशी।राग पुरीयाधनश्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 77

  • @Bikeblog3614
    @Bikeblog3614 Год назад +65

    काय स्पष्ट ता आहे विकास दादा तुमच्या हातात आणि काय लीनता आहे तुमच्या वागण्यात मी तुमचे नेहमी व्हिडीओ बघतो दादा खूपच छान अशी स्पष्ट त्ता आणि तीव्र तां दुसरीकडे नाहीं अप्रतीम 🙏🙏🙏

  • @MadhavPoddar-te1ph
    @MadhavPoddar-te1ph 11 месяцев назад +3

    विकासजी बेलुरकर महाराजाना सादर प्रणाम!❤

  • @aneshmestriofficial
    @aneshmestriofficial Год назад +20

    भगुरे गुरुजींचा गायन आणि विकास गुरुजींचा वादन काळजाला भिडतात आणि वातावरण काय केलंय शब्दच नाही 🙇‍♂️🙇‍♂️🙏

  • @dmsking24
    @dmsking24 6 месяцев назад +3

    आशा परमानंद चक्रवर्ती सुरांचे महावीर आणि स्वरांचे तज्ञ आशा कीर्तनात आपला देह पडावा देवाकडे मी प्रार्थना करत आहे वारंवार राम कृष्ण हरी

  • @supeshpatole2276
    @supeshpatole2276 Год назад +12

    खर्या अर्थाने गाण आणि वादनाला आपल्या मधुर आणी श्राव्य वादनाने सजवल बेलुरकर गुरुजी आपण अतिशय लयबद्धता वाह💯🙏🙏 भगुरे गुरुजी आणि नारायणजी मा खिल्लारी सादर चरण स्पर्श 🙏🙏🙏

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад +2

    छान गायन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @dnyaneshthorat645
    @dnyaneshthorat645 Год назад +12

    ज्ञानियांचा राजा संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सारखी समाधी आपल्या कोणाला सुद्धा लावणे कदापि शक्य नाही.पण माऊली च्या कृपेने काही थोडी मोजकी अशी गुरुवर्य गायक आणि वादक मंडळी आहेत.की यांच्या गायकी वादन या मधून थोडा समाधी अनुभव घेता येऊ शकतो..........🙏धन्यवाद.राम कृष्ण हरी 🙏
    नाहीतर आता संप्रदायात धुमाकूळ करणारी कमी नाहीत.खूप पाहायला मिळेल...

  • @hemantbajkar3091
    @hemantbajkar3091 Год назад +8

    खुपच स्पष्टता आहे गुरुजी आपल्या वादनात खुप छान... आपला मृदुंग ऐकतच राहाव अस वाटत...मृदुंगाला तुम्ही नाही तर , मृदुंगानेच तुम्हाला जवळ केलय .. जबरदस्त 🙏🙏

  • @bibhishanmaykar5908
    @bibhishanmaykar5908 4 месяца назад

    अप्रतिम विकास दादा ❤

  • @pappumaharajsonkhedkar
    @pappumaharajsonkhedkar Год назад +2

    दादा अप्रतिम वादन❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunilgondhali8857
    @sunilgondhali8857 9 месяцев назад

    Outstanding -Singing and pakhavaj vadan simply superb no word❤

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 Год назад +4

    🙏श्रीगुरूमाऊलीं आपण खूपच सुंदर उकृष्ठ मृदंग पखवाज वादन केले आहे🙏आपणांस अनंत नमस्कार 🙏

  • @mukundgodase4208
    @mukundgodase4208 Год назад +10

    अत्यूच्य प्रतिभेचा आविष्कार...आदरणीय भगुरे गुरुजी आणि विकास दादा...सुर आणि लयीचा सुरेख आणि सुरेल संगम...जुग जुग् जियो....श्री विठ्ठल 🙏

  • @mahadevmhetre3919
    @mahadevmhetre3919 Год назад

    राम कृष्ण हरी 💐💐🙏

  • @bhaskarbhivsan3564
    @bhaskarbhivsan3564 Год назад +7

    गुरुवर्य विकासदादा बेलूकर पहिले शतशः प्रणाम दादा मी तुमचे खूप सारे नवीन नवीन व्हिडिओ बघतो, तुमचं वाजवणं शांत, संयमी, आणि गोड असा लग्गीबाज आपल्या हातात साक्षात सरस्वती चं अवतरलेली, कौतूक करावं तेवढं कमीचं आहे, आपल्या नाशिक( त्र्यंबकेश्वर) जिल्हयाचं भुषणं आहातं . दादा मी तालुका पेठ जि.नाशिक इथला आहे ,आपली भेट मातोरि हरिनाम सप्ताह विशाल म. खोले यांच्या किर्तनात झालेली आहे. आम्ही पेठहून खास तुमचा पखावज समक्ष ऐकायला आलो होतो. दादा तुमच्या कडं पखावज क्लास लावयचे आहेत परंतू आमची परिस्थिती आर्थिक दृष्टीने कमी असल्याने आम्ही विचारात आहोतं, आम्हाला तूम्ही स्विकाराल का? 🙏🙏🙏🌹🌹👌🏼👌🏼👌🏼

  • @ganeshmorepatil2656
    @ganeshmorepatil2656 Год назад

    आमचे गुरुबंधु विकास दादा अप्रतिम वादण

  • @vijaykamble4817
    @vijaykamble4817 Год назад +1

    विकास दादा आणि भगुरे गुरुजी म्हणजे दुग्ध शर्करा योग....काय वर्णन करावे...शब्दच थिटे पडतात ..आणि जिथे शब्द संपतात तिथे शब्दांची जागा भावना घेतात..अगदी भावनिक हाऊन जावे असे गायन आणि वादन..डोळे मिटुन एकाग्रचित्ताने लीन होऊन आपोआपच ध्यान लागुन जाते...🙏🙏🙏
    राम कृष्ण हरी..

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 Год назад

    Ram krishna hari🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @MohanKhalate-m6k
    @MohanKhalate-m6k Год назад +1

    जर😊

  • @vijaypatil3482
    @vijaypatil3482 Год назад

    खूप छान विकास दादा

  • @saurabhjadhav7696
    @saurabhjadhav7696 Год назад

    Khup chan dada🙏👌

  • @Bapunmohanty
    @Bapunmohanty Год назад +1

    So divine ❤

  • @shankarsonawane9619
    @shankarsonawane9619 Год назад

    Nice vikas dada

  • @sangmeshwarhudge5625
    @sangmeshwarhudge5625 Год назад

    खुपच छान विकास महाराज वादन

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 Год назад

    अप्रतिम गायन वादन

  • @HanumanPakhawaj
    @HanumanPakhawaj Год назад +2

    वा गुरुजी नादब्रह्म अनुभूती ऐकताना अंगावर काटा उभा राहिला 👏👏👏

  • @sanjaydagale3882
    @sanjaydagale3882 Год назад

    भगुरे गुरुजी साष्टांग दंडवत, अतिशय अप्रतिम गायन, विकास दादा वादनाबद्दल काय बोलावे अतिशय सुंदर.

  • @govindandhale1900
    @govindandhale1900 Год назад

    तुम्हा त्रिमूर्ती बदल शब्द नाही गुरुजी तुमचं भजन गायन ऐकायला बसल की भुक लागत नाही ना वेळेचं भान राहत नाही ऐकतच राहावं असं वाटतंय रामकृष्ण हरी माऊली असंच गात रहा आम्ही ऐकत राहु

  • @DeepakKamble1123
    @DeepakKamble1123 Год назад +1

    स्पष्ट वादन दादा ❤️🙏🏻
    जय गुरुदेव

  • @sandeepmane580
    @sandeepmane580 Год назад

    जबरदस्त 👌👌🙏

  • @MadhavPoddar-te1ph
    @MadhavPoddar-te1ph 11 месяцев назад +1

    दोन्ही हनम जोडीला प्रणाम!❤❤

  • @navnathedhomse3538
    @navnathedhomse3538 Год назад

    राम कुष्ण हरी...

  • @nandkumarbhalerao1511
    @nandkumarbhalerao1511 Год назад

    अप्रतिम

  • @sachinchavanpatil8420
    @sachinchavanpatil8420 Год назад

    सर्वच दिग्गज अप्रतिम 🙏🏻

  • @harishpansare4245
    @harishpansare4245 Год назад +1

    अप्रतिम गायन, पखवाज साथसंगत 🙏

  • @ShridharShinde-st4gn
    @ShridharShinde-st4gn Год назад

    Mauli Mauli

  • @santoshdhagate9127
    @santoshdhagate9127 Год назад

    पखवाज वादन अतिशय सुंदर गायन पन आणि गोड

  • @gopalshinde143
    @gopalshinde143 Год назад

    शब्दच नाहीत माझ्याकडे वर्णन करायला
    फक्त एक सांगतो म्हणून स्वर्गातले देव इथे जन्म घेऊ इच्छितात 🙏🙏

  • @pandurangmunde9905
    @pandurangmunde9905 Год назад

    रामकृष्णहरी

  • @dattasagvekar432
    @dattasagvekar432 Год назад +2

    Vikas guruji .....

  • @krishnalad1517
    @krishnalad1517 Год назад

    वा क्या बात है महाराज जी 🙏🙏🙏🙏

  • @ganeshkhopatkar7286
    @ganeshkhopatkar7286 Год назад

    Khup khup khup jast sundar ❤🥰😍😍❤️♥️💖💗🥰🥰

  • @govindbahirwal8932
    @govindbahirwal8932 Год назад

    साक्षात नादब्रम्हाचा अविष्कार दादा 🙏

  • @guravvijayrajaram
    @guravvijayrajaram Год назад

    🙏💐 राम कृष्ण हरी 💐🙏

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 Год назад

    🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏

  • @nitinkharade9709
    @nitinkharade9709 Год назад +1

    Superb 🔥❤

  • @dnyaneshwarjadhav8310
    @dnyaneshwarjadhav8310 Год назад

    👏🌹🙏 छान

  • @omkar9212
    @omkar9212 Год назад +1

    Heart touching ❤️👏🏻👍🏻

  • @satyavangudekar3199
    @satyavangudekar3199 Год назад

    Khup god vadn guruji

  • @ravindrgunjal6985
    @ravindrgunjal6985 Год назад

    सुंदर अप्रतिम छान

  • @jayeshkarale714
    @jayeshkarale714 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @talvikashmanojpakvaj6341
    @talvikashmanojpakvaj6341 Год назад

    Kay bat he gruji 🙏

  • @वैष्णवदरबार

    खूप सुंदर

  • @pralhadpawar1114
    @pralhadpawar1114 Год назад

    सर्व गुरुवर्यांंना सप्रेम नमस्कार

  • @marutimore6859
    @marutimore6859 Год назад

    खुप छान. संपूर्ण कीर्तन असेल तर अपलोड करा

  • @pandurangsawale9102
    @pandurangsawale9102 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @lifeonwheels4585
    @lifeonwheels4585 Год назад

    अप्रतिमच 👏

  • @BalasahebNetke
    @BalasahebNetke Год назад

    खुप गोड गायन वादन 🙏🏻

  • @shankarnipurte4677
    @shankarnipurte4677 Год назад

    Dhanyavad 🎉❤

  • @pandurangmunde9905
    @pandurangmunde9905 Год назад

    Good

  • @vptablaplayer4110
    @vptablaplayer4110 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KrishnaVeljali
    @KrishnaVeljali 4 месяца назад

    9:35

  • @omkarpatil5395
    @omkarpatil5395 Год назад

    माऊली 🚩🙏🏻

  • @amolmoin8843
    @amolmoin8843 Год назад

    आंगावर शाहारे येतात गुरुजी

  • @krushnakadlag8583
    @krushnakadlag8583 Год назад

    ❤🙏

  • @Bapunmohanty
    @Bapunmohanty Год назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @maheshmule3433
    @maheshmule3433 Год назад

    पूर्ण कीर्तनाची लिंक द्यावी कृपया

  • @desalejayesh705
    @desalejayesh705 Год назад

    Konta raag aahe ha please suggest me ❤

  • @maheshkhairnar3774
    @maheshkhairnar3774 Год назад

    Vikas Maharaj he purn kirtan upload kra na🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @dipakmaharajshevare
    @dipakmaharajshevare Год назад

    शब्द नाहीत

  • @uttamraomane9709
    @uttamraomane9709 Год назад +1

    Khupach chann

  • @dadaraokale7055
    @dadaraokale7055 4 месяца назад

    अप्रतिम

  • @janardanaher6142
    @janardanaher6142 Год назад

    राम कृष्ण हरी