कोकणात मुसळधार पाऊस सुरूच,गावात अखेर पुर आलाच । पुराचं पाणी शेतात आणि रस्त्यांवर । पाण्यातून फेरफटका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 39

  • @TravKedar
    @TravKedar 8 месяцев назад

    झकास
    👍👌👍👌👍🌹🙏

  • @sanjivanithakur7151
    @sanjivanithakur7151 Год назад

    👌👌👌

  • @ketankambli3332
    @ketankambli3332 Год назад

    संचित जी ,,,,, पूरपरिस्थितीचा व्हिडिओ बनवलात खरचं खूप मोठं काम केलत ,,,,👍
    कारण ही पुराची दृश्ये सगळ्यांनाच बघता
    आली नसती तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून
    कस,, कुठे,,, किती पाणी आलय हे बघता आल
    तुमचे आणखी पण मंदिरे,गुहा,समुद्रकिनारा
    आणि निसर्गरम्य परिसर तुमच्या व्हिडिओज
    मधून पहायला मिळतील हे कालच तुमचा व्हिडिओ बघता
    👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад

    Khup paus aahey kaljji ghya sarva kokankar

  • @amitkudalkar3567
    @amitkudalkar3567 Год назад

    Good work Snchit

  • @smitam1299
    @smitam1299 Год назад

    Take care

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Год назад

    सूंदर पाणी हा पण गडूळ हा

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +2

    संचित ठाकूर कोकणात पाऊस भरपूर प्रमाणात पडतो आहे नातेवाईक आणि मित्र मंडळीच्या संपर्कात राहून काळजी घेतली पाहिजे बाकी देवाक काळजी जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

    • @TravKedar
      @TravKedar 8 месяцев назад

      उत्तम प्रतिक्रिया
      ✍️👍👌👍👌✍️🙏

  • @anghaangchekar4892
    @anghaangchekar4892 Год назад

    Chan😊

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад

    Paus bharpur lagatoy kalji ghya sagaleyani

  • @ketankambli3332
    @ketankambli3332 Год назад

    Sorry जरा टाईप करताना मिस्टेक झाली बाकीचे सर्व व्हिडिओ आम्ही नक्कीच बघू
    आणि छान कमेट्स पण करू
    आपल्या व्हिडिओ साठी खूप साऱ्या शुभेच्छा
    🙏💐from ( सुषमा परब कांबळी )

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Год назад

    Bhari👍👍

  • @vivekpatil1428
    @vivekpatil1428 Год назад

    Boss nice blog ❤❤

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Год назад

    Kalji ghya

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 Год назад

    Chhan vlog👌

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Год назад +1

    बापरे सगळीकडे पाणीच पाणी दोन वर्षा पूर्वी असेच पाणी वरती आले होते लोकांनी लावलेलं शेती केली ली होती बिचाऱ्या चे कष्ट वाया गेले पण आवडला विडिओ

  • @NishaYadav-hy7gi
    @NishaYadav-hy7gi Год назад +1

    माझी मुलगी भो गले वाडी तिटया वर रहाते ़ तिच्या घराजवळुन मोठा वहाळ वहातोय म्हणून खूप काळजी वाटते , फोन लागत नाही

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 Год назад

    सगळीकडे पाणीच पाणी.... पूर
    शेतीचे नुकसान.... गेल्या वर्षी पण असेच पाणी .... पूर... वाईट परिस्थिती

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 Год назад

  • @deepakmondkar5832
    @deepakmondkar5832 Год назад +1

    ठाकूरजी आपल्या गावातील पावसाचे तसेच पूर आलेली दृश्य पाहीली .मला जरा हे सांगू शकाल का हे पावसाचे पाणी न येण्या साठी काही उपाय नाही का जसे नदी आणि व्हाळाचे सरकार मार्फत गाळ काढून तसेच खोली करण करुन त्याचा काही फायदा होऊ शकतो का कधी कधी नदी ,नाल्यात जास्त गाळ साठल्या मुळे पूराचे पाणी बाहेर जाऊन शेतीच नुकसान होते.त्या साठी गाळ काढून ,खोलीकरण केल्यास बरे होईल असे वाटते.

  • @sairam-ys1lt
    @sairam-ys1lt Год назад

    Bhagvantgad cho pul mha to...

  • @jyotipawar9143
    @jyotipawar9143 Год назад +1

    Hii sanchit kasa ahes... Khupach pani re🤦‍♀️take care

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Год назад

    Sachit tujhe vdo baghun man trupta hota.

  • @imranmrsayed58
    @imranmrsayed58 Год назад

    आपले मसुरे आहे का ही

  • @ratnamalaghorpade4877
    @ratnamalaghorpade4877 Год назад

    Khob bara vatla Tumcha gaav baghun maka ..Lai Kush zaalai me ...Lai sundanr poura cha paani,tumchi gaav,sagla Kassa ok Mady assa ..ani video baanavta na tu khub damala Sanket..kalji ghay baba ..😅 😅😅 sagla kasa pani pani Zala Lai bhari ..💙👌

    • @TravKedar
      @TravKedar 8 месяцев назад +1

      सुंदर प्रतिक्रिया
      👌👍👌🙏

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 Год назад

    भारी मस्त

  • @nitinpawar2505
    @nitinpawar2505 Год назад

    काळजी घे संचित

  • @bag9845
    @bag9845 Год назад

    हे पाणी पहाता व्हिडिओ लाईक करणे जीवावर आले होते.

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 Год назад

      खुप जण व्हिडीओ बघतात पण लाईक कमी प्रमाणात होते.

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Год назад

    अमचा कडे पाउस पडला नाही

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Год назад

    खूपच पाऊस पडत आहे.सगळीकडे फार हालत खराब आहे.

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 Год назад +1

    ऊन पडल्यावर पाणी कमी होत का?
    पुराचे पाणी ओसरल्यावर कमी होत रे बाबा
    म्हणजे वाहून पाणी गेल्यावर कमी होत
    वेडीओ करायचा म्हणजे काय पण फेकू नये
    विचारकरून बोलावं,लोक ऐकत असतात
    बाकी तुझे व्हिडीओ खूप छान असतात,हे वास्तव

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Год назад

    Kalji ghya🙏

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 Год назад

    Take care

  • @Laxman_Shende
    @Laxman_Shende Год назад