देवा भाउ हाच माणूस गृहमंत्री गेले तीन वर्षे गृहमंत्री आहेत म्हणजे च ह्या जेवढ्या हत्या झाल्या त्याची जबाबदारी ओघाने च फडणवीस कडे जाते आता तटस्थपणे चौकशी सुरू करावी
मुक्ता ताई 🙏🏻 खुप छान विषय मांडला.पुर्ण देशात हेच चालु आहे कारण खालपसुन वर पर्यंत सगळी यांची माणसे बसवली आहे.देश खुप रसातळाला गेलेला आहे.जनता जागृत झाली पाहीजे . तरच राज्य व देश वाचेल .जय हिंद जय महाराष्ट्र.
कालपर्यंत मी हिंदुत्ववादी होतो..पण हे सगळं बघून आता स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे..राजकारणी हे कुणाचेच नसतात..भाजपच हिंदुत्व किती बेगडी आहे..संतोष देशमुख यांच्या कडे बघून तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा
बीड येथील प्रशासकीय अधिकारी तात्काळ बदलने गरजेचे आहे.तसच सर्व बीडवासीनी या मुंडे घराला बेदखल करण्याची गरज आहे.कायदा सर्वांना सारखाच असतो हे दिसून आले पाहिजे.
महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्व आणि सर्व प्रकारच्या अन्यायग्रस्त शेतकरी/नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे आणि लढलं पाहिजे, किंवा ह्या स्वतंत्र भारताच्या नव इंग्रजांची/पोर्तुगीजांची/मोगलांची सत्ता/राजवट आम्हाला मान्य आहे असे जाहीर करून आपल्या पिढ्यानपिढ्या यांच्या चरणी आंदन म्हणून सोडून द्याव्यात.
जीव घेणारे या लोकांना सरकार पाठीशी कसे काय घालते,,याचा एकच अर्थ निघतो फक्त पैसा कमविणे,,मग खुन करून किंवा दलाली करून,, भ्रष्टाचार करून,,, आणि अश्या नेत्यांना जनता निवडून देते है विशेष
बीड, परळी व इतर मतदार संघातील मतदारांना सविनय विनंती की.पाहा हे सरकार सामान्य जनतेचे आहे का एका निष्पाप सरपंचाच्या खून होऊन सुध्दा कारवाई होत नाही गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार जनतेने लक्षात घेतले पाहिजे.
Prima facie Maharashtra chya Home minister cum CM ni resign kela pahije ani tyajya var adhi cases kele pahije. Inefficient gunda pravrutti cha manus ahey Deva and gang including Ajit, Eknath, Munde, Gulabrao Patil,etc. As told by Anjali Damani adhi 118 MLA who are criminals sitting in vidhansabha should be terminated from immediate effect. And should undergo a trial in court of justice.
ताई, उदगाव तालुका शिरोळ,कोल्हापूर येथे देखील शेतकर्यांच्या जमिनीवर अवैध माती उत्खनन नावाखाली 14 ते 15 लाख रुपये बोजा हा शासनाने चढवलेला आहे. हा बोजा कमी करण्यासाठी या शेतकर्यां कडून कितीतरी वेळा पैसे वसूल करून देखील अजून बोजा तसाच आहे.
देवा भाउ हाच माणूस गृहमंत्री गेले तीन वर्षे
गृहमंत्री आहेत म्हणजे च ह्या जेवढ्या हत्या झाल्या त्याची जबाबदारी ओघाने च फडणवीस कडे जाते
आता तटस्थपणे चौकशी सुरू करावी
गृहमंत्रालयाला अजूनही जाग का येत नाही? मतदारांनो डोळे उघडून बघा, अत्यंत वाईट वाटते परंतु काहीच करू शकत नाही 😭😭😭😭
त्यांच्या बुडाला चटके दिल्याशिवाय जागे होणार नाहीत.. खरं म्हणजे सोंग घेतलय. आणि गृहमंत्री ही खमका नाही.
वाल्या कराडला सत्ताधारी वाचवत आहेत ताई तर न्याय कोणा कडे मागायचा
मुक्ता ताई 🙏🏻 खुप छान विषय मांडला.पुर्ण देशात हेच चालु आहे कारण खालपसुन वर पर्यंत सगळी यांची माणसे बसवली आहे.देश खुप रसातळाला गेलेला आहे.जनता जागृत झाली पाहीजे . तरच राज्य व देश वाचेल .जय हिंद जय महाराष्ट्र.
पैसा फोको तमाशा देखो न्याय व्यवस्था विकाऊ आहे मिडिया पण विकाऊ आहे मुक्ता ताई
मुक्ता ताई तुझे अभिनंदन 🙏
मुक्ता कदम आपल्या धाडसाला मानाचा मुजरा.
मॅडम या राज्याला दळभद्री गृहमंत्री लाभला मग काय होणार सांगा... राज्यांची वाटचाल आता मणिपूर कडे चालू झाली आहे...
Very good, mukta.
जय मुक्ताई!
एक नंबर असेच सहकार्य करावे ❤
कडक शिक्षा व्हायला पाहिजे हा विनोद आहे
जिस गुंडागर्दी के एग्जांपल हम यूपी, बिहार के देते थे वैसे ही स्थिति अब महाराष्ट्र में है. इन्हें गुजराती या नी महाराष्ट्र को भी बदनाम किया है
मुक्ता, छान विश्लेषण केल
थोड्या दिवसांनी सगळेच विसरले जाईल.केस रफा दफा.सध्या तुरुंगात बर्याणया पार्ट्या चालू असतिल.
जय महाराष्ट्र मॅडम 🌹🌹🌹
मुक्ता मॅडम खुप छान विश्लेषण आहे
जशी जनता असते तसाच प्रतिनिधी जनतेला भेटतो. जर हे खरं असेल तर विचार करायला हवा.....
धन्यवाद🙏💕❤❤❤❤❤
Satyugat valyacha valmiki houn ramayan lihile gele hote.Kaliyugat valmikicha valya zala ahe.kiti 7/12 var nav lihile gele asnar Malak mhanun.
बीड मध्ये पुन्हा मोगलाई चालू झाली आहे!
आपल्याया नकोय
@@Muktaspeaks होय, महाराष्ट्र भर पसरायला नको ! बिजेपी हटवा देश, लोकशाही, संविधान वाचवा 🇮🇳 जयहिंद 🇮🇳🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
Brobr ahe 🎉🎉🎉🎉tai
सर्व शेतकरी सर्वात मोठे आका श्री मोदींना भेटा
कालपर्यंत मी हिंदुत्ववादी होतो..पण हे सगळं बघून आता स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे..राजकारणी हे कुणाचेच नसतात..भाजपच हिंदुत्व किती बेगडी आहे..संतोष देशमुख यांच्या कडे बघून तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा
BJP hi third grade party aahe.Aata economy damadoul zaliy.Aata swatahala sambhala
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाचे बारा वाजले आहेत .जनतेनी न्याय कुठे मागायचा पोलीस,न्यायपालिका सर्व सरकारच्या ताब्यात आहेत
JAI MAHARASHTRA 🙏🚩
😢😔😌
मुक्ता ताई तुम्ही खूप घाडशी आहात
आता ऐकच पक्ष प्रामाणिक राहिला तो म्हणजे उद्धव ठाकरे तोच महाराष्ट्र वाचवेल
🙏🙏🌸🌸🙏🙏
बीड येथील प्रशासकीय अधिकारी तात्काळ बदलने गरजेचे आहे.तसच सर्व बीडवासीनी या मुंडे घराला बेदखल करण्याची गरज आहे.कायदा सर्वांना सारखाच असतो हे दिसून आले पाहिजे.
शरद पवार साहेबांनी वाचवले म्हणून तर हे माजले पण समाजाने एकत्र येऊन यांना एक शॉट दिलाच पाहीजे असे मला वाटत
महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्व आणि सर्व प्रकारच्या अन्यायग्रस्त शेतकरी/नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे आणि लढलं पाहिजे, किंवा ह्या स्वतंत्र भारताच्या नव इंग्रजांची/पोर्तुगीजांची/मोगलांची सत्ता/राजवट आम्हाला मान्य आहे असे जाहीर करून आपल्या पिढ्यानपिढ्या यांच्या चरणी आंदन म्हणून सोडून द्याव्यात.
ताई, सलाम तुमच्या धाडसाला ,इतकी दहशत असताना तुम्ही बोलता आहात
Tai, aaplya dhadsache kautuk❤
Kya hal hai Maharashtra 😔😌🤦
Bhouth hi gambhir mudda uthaya hai bhagwan aapko salamat rakhe
जीव घेणारे या लोकांना सरकार पाठीशी कसे काय घालते,,याचा एकच अर्थ निघतो फक्त पैसा कमविणे,,मग खुन करून किंवा दलाली करून,, भ्रष्टाचार करून,,, आणि अश्या नेत्यांना जनता निवडून देते है विशेष
बीड आणि परभणीचा मुद्दा लवून धरल्याशिवाय यांना न्याय मिळणार नाही 🙂↔️🙏🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
बीड, परळी व इतर मतदार संघातील मतदारांना सविनय विनंती की.पाहा हे सरकार सामान्य जनतेचे आहे का एका निष्पाप सरपंचाच्या खून होऊन सुध्दा कारवाई होत नाही गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार जनतेने लक्षात घेतले पाहिजे.
👍
जय महाराष्ट्र मुक्ता
मुक्ता मॅडम देवा भाऊंना या या गोष्टीची अजिबात लाज वाटणार नाही पण. खडीसाखर. नितीन गडकरी यांना थोडी तरी असेल तर याच्या वरती भाष्य करतील.
पैसा पाहिजे का आरक्षण
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
पंकजा मुंडे उर्फ पालवे यातच सर्व दडले आहे.पालवे आणि पालवे कनेक्शन ओळखा?
अशा मंत्र्यांना सत्तेत ठेवू नये त्यांना लगेच राजीनामा अध्यक्षांनी राज्यपालांनी राजीनामा घेतला पाहिजे
Deva bhau sleeping mode 😢😢😢 rip
मुक्ता किती भयानक परिस्थिती आहे बीड मध्ये हे माहीतच नव्हते फार भयानक आहे हे
होय
इंग्रज असच करायचे लोक आंदोलन करून करून थके पर्यंत काहीच करायच नाही मग हळूच थोडीशी कारवाई करायची.. झालं सगळ म्हणजे कुणी न्याय मागुच नये..
Ya sarvanna rss bjp cha support ahe tyamule yanchi asi himmat zali ahe.
Sampla maharashtra .Ata baki Indians alet . Surrender to them.
अटक ना करण्यासाठी ,मोकॉक्का ना लावण्यासाठी कोणी पैशे तर नसतील घेतले ना . सगळ्यात मोठे आका .
Nice information 👍
धनंजय मुंडे maharashtra la kalank aahe
जीव महत्वाचा आहे .पैसा परत कमावता यैतो 😂😂
गृहमंत्री काय करतात.
गुन्हेगारांना पार्ट्या देतअसावेत
कांड खूप बाहेर पडतील पण नीट चौकशी होट न्ही
झाली पाहिजे
बीड,परळी व इतर
सुंदर ताई
महाराष्ट्रा अजुन पुष्कळ काही होने बाकी आहे, महाराष्ट्राचा हीरा डायमंड मुख्यमंत्री आहे ते वहां पहात रहा, तु खरोखरच बोलत रहा, डरना मना है
Beed ❌️ bihar✅️ 😢😢😢
गृहमंञी राजीनामा द्यावे राज्यातील कायदा व सुव्यवस्था तुम्हाला हाताळता येत नाही पंकजा मुंढे धनंजय मुंढे यांच्या कडील मंञी पदाचा राजीनामा घ्यावा
Prima facie Maharashtra chya Home minister cum CM ni resign kela pahije ani tyajya var adhi cases kele pahije. Inefficient gunda pravrutti cha manus ahey Deva and gang including Ajit, Eknath, Munde, Gulabrao Patil,etc. As told by Anjali Damani adhi 118 MLA who are criminals sitting in vidhansabha should be terminated from immediate effect. And should undergo a trial in court of justice.
Salute to you Madam 🙏
देवा चा आशीर्वाद
मुक्ता तुम्ही जे सांगीतले ते ऐकूण आपण कोणत्या शतकात कोणत्या युगात आहोत? मला वाटते बिहार बरा पण महाराष्ट्र नको म्हणण्याची वेळ आलेली आहे.
ताई, उदगाव तालुका शिरोळ,कोल्हापूर येथे देखील शेतकर्यांच्या जमिनीवर अवैध माती उत्खनन नावाखाली 14 ते 15 लाख रुपये बोजा हा शासनाने चढवलेला आहे.
हा बोजा कमी करण्यासाठी या शेतकर्यां कडून कितीतरी वेळा पैसे वसूल करून देखील अजून बोजा तसाच आहे.
Well done mam
जय महाराष्ट्र
Tai hycha nay ite zala nahi tar var hoil ite nay mirnyachi shakyta Kami aahe
Peshwai ❤❤❤
Madam yalach tar rajyacha vikas zala ase mhantat
Tai.rakshak.bhakshak.bnle.aahe.nyay.kon.denar.hukumshahi.chalu.aahead.
Rss+cm+फडणवीस दादा पादा
Eyakalhi sodnar nahi bolnare sonechi andi denari kombdi zakun tvat ahet khud kombdi kapt ahet
Kiti bhayanak aahe he sagale
बीजेपी हटवा महाराष्ट्र वाचवा😊
He Ghanerdi Samaj Ahe...
Till From Gopinath Munde. .,Pankaj Mundhe. ,Dhananjay Mumde...,..
All Are Involved In This Case....
अजितदादा कुठला पुरावा पाहिजे आहे.
Asha Valmik Karad la Moka Ka Nahi?
गृह मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे गृह मंत्री हे अपयशी मंत्री आहे
Munde Bandhu Bhajani Ya Sathi Jimmedar Ahet....
Lokshahi cha kasa gairfayada ghetat he lok
Fadanvis Ya Sarva Na Wachwat Ahet. .Hi Ya Maharashtra Shokantika Ahe....
मुक्ता ताई अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस किती रगगैल कातडीचे कल्पना करवत नाही किती खुण पचवणार हे लोक
@ मुक्ता कदम
जय सडा विधान
जय ब्रिटिशांचा 1870 चा कॉपी पेस्ट कायदा
जय झाडू, जय मडका
जय मनुस्मृती
👍