Walmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कोर्टात काय काय घडलं? वकिलांनी A to Z सगळं सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 81

  • @GT_PATIL
    @GT_PATIL 13 дней назад +66

    सत्यमेव जयते..🔥💪🚩
    जय शिवराय जय भीम..❤️🙏

  • @AnilPatil-APP96KM
    @AnilPatil-APP96KM 13 дней назад +48

    फडणवीस 😊साहेब आपलं खुप खूप आभार 😊अभिनंदन 😊कृपया देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय दया वा 😊🎉🎉🎉😊

  • @अनिलkale
    @अनिलkale 13 дней назад +71

    वकीलकी कोणाची करावी ही पण 1 नीतिमतयेचा विषय आहे

  • @Sharpshooters363
    @Sharpshooters363 13 дней назад +58

    वकील संतोष देशमुख यांच्या गावात चुकून जाऊ नका जिवंत परत येणार नाही

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 13 дней назад +4

      बाहेरी जिल्ह्यात ही, हा वकील फटके खाणार

    • @anilgambhire5281
      @anilgambhire5281 13 дней назад

      कसाब ला पण वकील भेटला होता भारतात

    • @anilgambhire5281
      @anilgambhire5281 13 дней назад

      देशमुख च्या शेजारी राहतात वकील दही फळ (वड)

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 13 дней назад

      @@anilgambhire5281 माज दिसतोय वंजारी जातीस. पुणेकर दणके देतात ते योग्यच.

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 13 дней назад

      ​@@anilgambhire5281खूप अभिमानाची गोष्ट आहे रें 😂

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 13 дней назад +7

    सत्यमेव जयते जय शिवराय जय भीम.. 🧡💙

  • @patiltukaram4274
    @patiltukaram4274 13 дней назад +9

    एकदम बरोबर बोले साहेब ❤

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 13 дней назад +34

    आरोपी आपल्या जातीचा आहे म्हणून त्याचं समर्थन करण्याचा नवीन पायंडा पाडू नका मित्रांनो..

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 13 дней назад +21

    पावरफुल, शिव, संदेश 4:17 हा वकील,सडुन सडुन मरणार

  • @Archanbcd
    @Archanbcd 13 дней назад +2

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन 13 дней назад +20

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @rameshwarwankhede5975
    @rameshwarwankhede5975 13 дней назад +6

    अभिनंदन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 🎉

  • @advkhale
    @advkhale 13 дней назад +3

    आपले टायटल एक सांगते, वकील साहेब त्याच्या विरुध्द सांगतात

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 13 дней назад +8

    मोकका 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 13 дней назад +2

    सत्यमेव जयते

  • @nileshchavan8044
    @nileshchavan8044 13 дней назад

    जशी सरकार कडून अपेक्षा होती तेच केल्याबद्दल धन्यवाद , याच्याकडून कोणती अपेक्षा ठेऊ नये ,, धन्यवाद

  • @PandurangIngawale-i6u
    @PandurangIngawale-i6u 13 дней назад +7

    ED ची रेड चालू होईल आता वकील पण त्यात सहभागी आहे

  • @ananddeshmukh23
    @ananddeshmukh23 13 дней назад +4

    31 डिसेंबर रोजी कराड मध्ये गेलाव आज मकरसंक्रांत निमित्ताने कराडवर मकोका लागला असा योग आला पहा याला पण नशीब लागतं...

  • @uttamghadage2704
    @uttamghadage2704 13 дней назад +14

    Kashala gund vakilacha बाईट्स घेता😊

  • @chandrahassalunkhe556
    @chandrahassalunkhe556 13 дней назад

    फडणवीस साहेब खूप खूप आभार तुमचे एक मराठा तरुण म्हणून खूप बरं वाटलं काहीतरी न्याय मिळेल असं वाटतंय आता

  • @SandeepPatil-np5dz
    @SandeepPatil-np5dz 13 дней назад +2

    Thanks CM saheb jar Makoka lagala he confirm asel tar 😮

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 13 дней назад +2

    पोलिसांचे अभिनंदन 🎉💐

  • @maheshbarkale6912
    @maheshbarkale6912 13 дней назад +2

    सुरेश आण्णा जय महाराष्ट्र

  • @vijaydeshmukh7386
    @vijaydeshmukh7386 13 дней назад +1

    जय महाराष्ट्र

  • @sumitraner285
    @sumitraner285 13 дней назад +5

    Best

  • @anandraopatil4428
    @anandraopatil4428 13 дней назад +2

    Agdi barobar ahe

  • @shriramsarpale8275
    @shriramsarpale8275 13 дней назад

    वल्मिक कराड संत होता का ॽ वकील साहेब तुम्हाला काय वाटते

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 13 дней назад +7

    पैसे मिळाले म्हणून वकीली करतात ,लाज नाही वाटत यांना

    • @bikerider9148
      @bikerider9148 13 дней назад

      मग तू काय कवड्या घेऊन वेव्हार करतो का..?

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 13 дней назад +11

    Ed ची रेड का नाही केली अजून वाल्मिक कराड ची???

  • @kiranmagar1217
    @kiranmagar1217 13 дней назад +1

    वकील तर सांगतोय मोकाका लागला नाही, आणि न्यूज वाले म्हणतात मोकाका लागला

  • @kp.m-holds6798
    @kp.m-holds6798 13 дней назад

    ⭐️पंकजा ताईना 2 वेळेस पाडल होते या वाल्यांनी याला असच मकौका ला⭐️पंकजा ताईना 2 वेळेस पाडल होते या वाल्यांनी याला असच मकौका ला⭐️पंकजा ताईना 2 वेळेस पाडल होते या वाल्यांनी याला असच मकौका ला

  • @nileshpatil4141
    @nileshpatil4141 13 дней назад +2

    वाल्या सरकार चा जावई आहे आव्हाड साहेब यांनी सांगितलं आहे ते खरं की खोटं ते सांग

  • @PradipPawar-g5d
    @PradipPawar-g5d 13 дней назад

    वाल्या उशिरा का होईना तू गेला🎉🎉🎉🎉🎉

  • @PandurangIngawale-i6u
    @PandurangIngawale-i6u 13 дней назад +4

    आंधळा कसा सापडला नाही अजून

  • @Shaurya-5778
    @Shaurya-5778 13 дней назад

    वकीलं बोलतो मकोका लागलेला नाय...अनं तुम्हि काय बातमी लावताय..

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 13 дней назад +2

    E.D कुठ झोपी गेली

  • @PrakashSawant-xy6dm
    @PrakashSawant-xy6dm 13 дней назад +1

    सरकार दिशाभूल करत आहे पब्लिकची आणि आणि संविधान हे गुन्हेगाराला कुठेतरी सहारा देत आहे

  • @bharatpawar2489
    @bharatpawar2489 13 дней назад

    Satyemev jayte ,Bharat mata ki jay,

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 13 дней назад

    Public judgement ahe, je crystal clear ahe te honarach khot jast tikat nhi Link ajun pudhe janar , political support Shivay he possible nhi.

  • @adh1370
    @adh1370 13 дней назад

    दिसून येते की पहिली सीआयडी आणि एसआयटी नेमली होती... तिने काहीही केलेले नाही

  • @Archanbcd
    @Archanbcd 13 дней назад

    आता एकदा ed ची धाड टाका

  • @hot_star9871
    @hot_star9871 13 дней назад

    ठोंबरे कोणत्या जातीचा आहे?

  • @omgaikwad4486
    @omgaikwad4486 13 дней назад +3

    Tumchy gharchynsobat vhaycha hota mng samjla asta

  • @Dashrathkachare
    @Dashrathkachare 12 дней назад

    Jevdi maja keli valmik anna jevda lokana tras dila v kiti pap kelay yacha hishob hoil ann annaa v anna raj sampnar v devani dil hot anna khat aal nahi anna v anna atta devhi vachau shakt nahi atta bharl.

  • @amitdeshmukhsarat9724
    @amitdeshmukhsarat9724 13 дней назад +3

    Valya bokya la mokka lagala

  • @ShubhamJadhav-ju3dt
    @ShubhamJadhav-ju3dt 13 дней назад

    👌👌🫡🫡🙏✌️✌️

  • @RamkrishnaKalambe
    @RamkrishnaKalambe 13 дней назад

    गेला आता

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 13 дней назад

    फडणवीस साहेब जिंदाबाद❤❤❤❤❤

  • @agroworld1619
    @agroworld1619 13 дней назад

    वाल्याचा एनकांऊटर केले तरच बीड चे कीड प्रदुषण कमी होईल

  • @mptudes9857
    @mptudes9857 13 дней назад

    अजून कमळाची बाग फुलवा 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @mptudes9857
    @mptudes9857 13 дней назад

    आता गाणं लावून नाचा....... बाग फुलवते बीजेपी च्या कमळात 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣