आपण जे राजापूर गंगे बद्दल जी काही महिती दिली ते एकूण अतिशय आनंद झाला असेच चांगले चांगले व्हिडिओ बगण्यासाठी आम्ही उतुक आहोत अतिशय सुंदर व्हिडिओ धन्यवाद सुधीर जावकर डोंबिवली पूर्व
खूप सुंदर गंगा माईचे दर्शन घडवून आणले संदेश भाऊ. खूप, खूप धन्यवाद 🙏🙏💐💐आमचीच राजापूरची गंगा असून येता नाही आले. आम्ही मुंबईला आलो आणि गंगा माईचे काही दिवसाने आगमन झाले.!! 🙏🙏🌹🌹तुझ्या मुळे दर्शन घेता आले. खूप छान उन्हाळ्यावर बांधकाम करण्यात आले. आणि बरेच सुंदर परिसर स्वच्छ झालेले दिसले. सर्व स्थानिक ग्रामस्थ यांना माझ्या परिवारास कडून खूप, खूप शुभेच्छा. 💐💐🙏🙏 त्या ब्राह्मणाने पाण्या विषयी माहिती दिली. एक दम खरोखरच आहे. पाण्याचे वैशिष्टय़ खूप महान आहे. अंगावर कोणते ही विकार असेल तर त्या पाण्याने गायब होतात म्हणजे बरे होतात. हे मी स्वतः अनुभवले आहे. असो त्या गंगा माईचा चमत्कार आहे. आमचे भाग्य समजतो आमच्या राजापूर तालुक्या मध्ये आहे. गंगा माई तीर्थक्षेत्र 🙏🙏💐💐
Va aamcha rajapur gav khup chan aamhihi jaun aaloy dhanyavad tumchayamule aamhalahi darshan zale gangeche aani ho tumhi ektech ka firtay tumchya baykola sonalila pan gheun jayche na
👌👍👍😁 मस्स्तं आहे व्हिडिओ...मी २५/२६ वर्षांपूर्वी गंगेला गेली होती... तेव्हा तिथे इतक्या सुधारणा नव्हत्या... राजापूरची गंगा म्हणजे खरोखर एक चमत्कार आहे... कोकणात ह्या दिवसात सगळे झरे विहिरी आटतात.. पिण्याच्या पाण्याची पण पंचाईत असते..सगळं सुकं खडखडीत असते नेमकी तेव्हाच ही गंगा प्रकटते... आतापर्यंत विज्ञानालाही हा नेमका काय प्रकार आहे ह्याचा शोध लागला नाही आहे... म्हणजेच जगात अजून चमत्कार आहेत...
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is mostly important for development of Konkan. Thanks once again for informative video. God will bless you certainly.
संदेश अशाप्रकारे कोकणातील प्रेक्षणीय स्थळे व इतर ऐतिहासिक स्थळे आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयोग करावा ही विनंती
खूप छान 👌 तिर्थक्षेत्र म्हणून हे नक्की पहायला आवडेल.😊
खुप सुंदर व्हिडिओ आहे मी कधी राजापूरची गंगा पहिली नाही पण तुमच्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळाली🥰
Same
आपण जे राजापूर गंगे बद्दल जी काही महिती दिली ते एकूण अतिशय आनंद झाला
असेच चांगले चांगले व्हिडिओ बगण्यासाठी आम्ही उतुक आहोत
अतिशय सुंदर व्हिडिओ
धन्यवाद
सुधीर जावकर
डोंबिवली पूर्व
आता पाहिलं फार सुधारणा झाली आहे पुर्वी चिरा ची भिंत होती मैदान पण केलं आहे फार छान
खुप खुप धन्यवाद
खुपछान विडिओ धन्यवाद
धन्यवाद
खूप सुंदर गंगा माईचे दर्शन घडवून आणले संदेश भाऊ. खूप, खूप धन्यवाद 🙏🙏💐💐आमचीच राजापूरची गंगा असून येता नाही आले. आम्ही मुंबईला आलो आणि गंगा माईचे काही दिवसाने आगमन झाले.!! 🙏🙏🌹🌹तुझ्या मुळे दर्शन घेता आले. खूप छान उन्हाळ्यावर बांधकाम करण्यात आले. आणि बरेच सुंदर परिसर स्वच्छ झालेले दिसले. सर्व स्थानिक ग्रामस्थ यांना माझ्या परिवारास कडून खूप, खूप शुभेच्छा. 💐💐🙏🙏 त्या ब्राह्मणाने पाण्या विषयी माहिती दिली. एक दम खरोखरच आहे. पाण्याचे वैशिष्टय़ खूप महान आहे. अंगावर कोणते ही विकार असेल तर त्या पाण्याने गायब होतात म्हणजे बरे होतात. हे मी स्वतः अनुभवले आहे. असो त्या गंगा माईचा चमत्कार आहे. आमचे भाग्य समजतो आमच्या राजापूर तालुक्या मध्ये आहे. गंगा माई तीर्थक्षेत्र 🙏🙏💐💐
राजापूरची गंगा ईली 😀
खूप छान व्हिडिओ... 🙏
एकदा नक्की जाऊन पाहायचं आहे...
खूप छान विडीओ पाहून आनंद वाटला. देव दर्शन झाले. 👌धंनवाद
धन्यवाद
संदेश घरी बसून तुझ्यामुळे गंगेच दर्शन झालं,छान झाला विडिओ
खुप खुप धन्यवाद
मी बघितली आहेत 14 कुंड आहेत. अगदी कडकं पाणी ते एकदम गार पाणी अशी आहेत. खूपच छान अनुभव होता.
खुप छान ❤️🙏
Khup Chan video kelay tumhi khup divsanpasun echha hoti Rajapurchya Gangech darshan ghyaychi aaj tumchyamule darshan milale Jay Ganga Maiya🙏🙏🌹🌹
Thank you
संदेश दादा तूझ्यामुळे गंगेच दर्शन झाल छान वाटल थँक्यू 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
मित्रा तुझ्यामुळे राजापूरच्या गंगेचे दर्शन झाले. चांगला विडिओ.
दादा खुप मन prassan झालं जय गंगा माता
Thank you
Tuzyamule Ganga baghayala milali, thanku bhava.
Chan mahiti sangitli nice 👌 👍
खूप चांगली माहिती संदेश
खुप खुप धन्यवाद
संदेश आज तुझ्यामुळे राजापूरच्या गंगेचे दर्शन झाले खूप बरे वाटले
Khup Chan dada mahiti bhetli
वाह... 👍राजापूर गंगेचा खूप छान व्हिडीओ बनवलास.. संदेश... 👍
keep it up 👍धन्यवाद..राजापूर..
Khup chan
Khup chaan video dada har har gangey dada mi kadich Ganga bhagayela geli nahi pan video madhun disli thanks
अती सूंदर असा व्हिडिओ आणि माहिती खूप सुंदर संदेश तुझ्या कडून खूप काही शिकण्यासारखी मिळत. कोकणाची वारंवार नव्याने ओळख होते. खूप खूप धन्यवाद मित्रा.
Thanks Bhawa
Ganga Darshan
Excellent video👍👍👌
Gangeche darshan ghadvlya basal kup kup danyvad
Ek number
Khup Chan 👍👍👍
Khup mast😍
Har har gange chhan vlog.
खुप छान
खुप छान 👌👌👌अप्रतिम आपल्या माध्यमातून गंगेचे दर्शन घेण्याचे स्वह भाग्य लाभले 💐💐धन्यवाद भाई👌👍👍
Khup chan 👌👌👌🙏🙏
Thank you
Khup mast
संदेश खूप छान 👌👌
Sandesh tumhi sarva mule chan ahat ani chan bolata asech yashasvi vaha👌👌👌
Great sandesh ..khup chan vidio 👌👌👍👍
Nice vedio👍
खुप सुंदर विडिओ.
मी तुम्हाला या विडिओ भेटलो.
राजापूरची गंगा तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहायला मिळाली खूप छान वाटलं भावा 😊🙏👍
Va aamcha rajapur gav khup chan aamhihi jaun aaloy dhanyavad tumchayamule aamhalahi darshan zale gangeche aani ho tumhi ektech ka firtay tumchya baykola sonalila pan gheun jayche na
Dada maz gav asun me vel naslya mule me kadi gelo nhi pn tumchya mule aaj ganga bgyla bhetli nice video
Thank you ❤️🙏
Masat hota video 🙏🙏
Thank you
Thanks for video.
🙏🏻🙏🏻👌🏻amchya gavi ala hota tumhi 😁
मिनी पाहिली दादा गंगा मया की जय
Apratim. Khoop. Sundar...
Thank you
Nice 👌👌🙏
Thank you ❤️🙏
Khup Chan video bhava ❤️❤️👍👍
Khup chan🙏 Tumachy muly amhala Rajapur gagechy dershan zaly 😊👌
खूप छान
छान
Nice video👍
Amchya kamala Yenarya mavshinni aaj Ya jagevishayi sangitla. I was really excited to know about it.. And this video made me satisfied... Thank you
Mast
Very nice
अरावली गावामधे पण आहेत ना कुंड
Mast dada
खूप छान व्हिडीओ आहे मला अभिमान आहे की हे तीर्थक्षेत्र माझे माहेर आहे धन्यवाद 🙏🙏
खुप खुप धन्यवाद.. .या तीर्थ क्षेत्राची माहिती जास्तीत जास्त लोकांना पाठवा...लोकांनाही याबद्दल माहीत पडेल
👌👌
Nais
👌👌👌👌👌
Ma Ganga tumhi pav ge Aai
धन्यवाद
Dhanyavad
आभारी आहोत
Thank you
Welcome to rajapurr
Thank you ❤️🙏
Har har gange🙏
👌👍👍😁 मस्स्तं आहे व्हिडिओ...मी २५/२६ वर्षांपूर्वी गंगेला गेली होती... तेव्हा तिथे इतक्या सुधारणा नव्हत्या... राजापूरची गंगा म्हणजे खरोखर एक चमत्कार आहे... कोकणात ह्या दिवसात सगळे झरे विहिरी आटतात.. पिण्याच्या पाण्याची पण पंचाईत असते..सगळं सुकं खडखडीत असते नेमकी तेव्हाच ही गंगा प्रकटते... आतापर्यंत विज्ञानालाही हा नेमका काय प्रकार आहे ह्याचा शोध लागला नाही आहे... म्हणजेच जगात अजून चमत्कार आहेत...
खुप खुप धन्यवाद
Must
भाऊ गंगा तर पहिली ( गेलो नाही )पण तुमच्या विडिओ मधून गनंगेच दर्शन झालं
खुप खुप धन्यवाद
One of the Best Vlog, Nice information , I remember your same vlog 3yrs ago, because of that your channel grows , best wishes for future.
गाव कोणते तुमच
मी राजापूर आंबोळगड ईथ आहे माझ गाव आहे मी गंगेला गेली आहे खुप प्रसन्न वाटत गाव आमच्या तुमच गाव कोणत आहे संदेश दादा
Tural
दादा छान व्हिडीओ👌
हा कोणता go pro वापरतोस तू? 9 की 10?
Thank you १०
@@kokansanskruti Ok👍 Thank You Sandesh Dada🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is mostly important for development of Konkan. Thanks once again for informative video. God will bless you certainly.
Thank you
🙏🙏
Thank you
Ganga yete tevha kiti divas aste
Atta ganga geli aahe
Dada Mast video ❤️ keep it up 💯💯
मित्रा, बोलण्या पेक्षा भावा , रात्रीस खेळ चाले गावाकडच्या, रात्री ची गोष्टी. चे विडीओ पण करत. जा please
मी अंघोळ करून गंगेचे दर्शन घेतले आहे
खुप छान
राजापूर धुपपापेश्वर मंदिर आणि राजापूर आडिवरे महाकाली मंदिर याचे सुद्धा विडीयो बनवा
Starting chya music ch naav kaay aahe dada?
Bhai ka lavkar ghelat me pn yenar hoto yenarya Saturday la aamhi pn yet ahot mg Tu pn amhla bhetla asta bhai
आपल्या आजू बाजूच्या परिसरात खुप काही .घडल आहे.हे आपल्याच माहीत नाही आहे .दादा
मि दोन तिन वेळा गेली आहे माझे सासर राजापुर आहे
संदेश अशाप्रकारे कोकणातील प्रेक्षणीय स्थळे व इतर ऐतिहासिक स्थळे आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयोग करावा ही विनंती
Hi dada
Ghari basun gangech darshn melal
कोकण वाचवा कोकणातल्या जमिनी परप्रांतियांना विकु नका अशी जनजागृती करा कोकणची मुंबई होण्यापासून वाचवा
दादा आमचा गावाला आला होतास पण मी मुंबई ला असल्यामुळे भेटता नाही आल तुला भेटण्याची खूप इच्छा आहे
Asech darshan ghadvit ja
aamhi gelo hoto
संदेश आज तुझ्यामुळे राजापूरच्या गंगेचे दर्शन झाले खूप बरे वाटले
Khup chan
Thank you ❤️
👌👌
🙏🙏