देवाला मानणारे आणि रोज पूजा करणारे, ऐका अवश्य.| Devpuja Kashi Karavi | God Bhakti | Namdev Shastri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 419

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Год назад +28

    ओम जय श्री गणेश जी ❤
    ॐ नमो लक्ष्मी नारायणा ❤
    ओम नमः पार्वतीपतये हर हर महादेव ❤

  • @sandippalve7097
    @sandippalve7097 26 дней назад +4

    महाराजांचे प्रवचन खूप ज्ञान घेण्यासारखे आहे प्रवचन ऐकून बुद्धीमध्ये बदल होतो परंतु श्रोते सुद्धा ज्ञानी हवे नाहीतर काहींना काही समजत नाही 🙏🙏

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Год назад +40

    श्री महाराज यांना साष्टांग दंडवत फार योग्य प्रबोधन . वाह वाह आपणांस सर्वाधिक देव असले तरी अध्यात्मिक उन्नती झाली की दृष्टि बदलणार व तो खरा सनातन संस्कृति चा साधक..

  • @shivacreationvlogs1057
    @shivacreationvlogs1057 Год назад +32

    महाराज आपल्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
    खरंच प्रवचन ऐकून कान तृप्त झाले. ❤😊

    • @yt.tanmay3004
      @yt.tanmay3004 11 месяцев назад

      कान तृप्त झाले आणि मनाच काय

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 Год назад +6

    सदगुरू जी आपनास माझे दंडवत...सदगुरू जी आपनच लोकांना दृष्टि देता ___ आमच्या अज्ञान मन बुद्धी ला आपन योग्य मार्ग दाखविता ....आणि अनेक मोठ्या समुदायाला आपन संबोधित करता ज्ञानी करता ... तसे आज लोक ज्ञानी असुनही अज्ञानी वेष धारण करून राहतात.... या साठी फक्त प्रवचन किर्तन अपुरेच आहे... म्हणुन महाराष्ट्रात आता आपण गुरूकुल पद्धत आणावि ही विनंती करतो....आपना सर्वांना माझा साष्टांग दंडवत... जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदेमातरम् ....

  • @shubhadadeshpande7160
    @shubhadadeshpande7160 Год назад +10

    वा वा खुपच दाखला दिला साहेब (बुवाजी)तुम्ही नमस्कार खरच गरज आहे अस समजवुन सागण्याची पडला फरक तर पडेल संप्रदाय मोठा अस म्हणतात त्या लोकानमध्ये फरक पडेल नद्या अनेक समुद्र ऐक मी खूपच लहान आहे माफी असावी नमस्कार

  • @balajichunnewad6760
    @balajichunnewad6760 4 дня назад +2

    हर हर महादेव शंभू बाबा ❤❤❤

  • @shobharewatkar7202
    @shobharewatkar7202 24 дня назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻हर हर महादेव.. ओम नमः शिवाय.. विष्णवे नमः नमः

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Год назад +27

    शास्त्रीसारखा विद्वान वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे ज्ञानेश्वरी घराघरात पोहचवणारे तरुणांचे आदर्श
    ऊर्जेचे प्रेरणास्थान आहेत त्यांना शासनाने महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला पाहिजे

    • @patilsourabh7688
      @patilsourabh7688 Год назад +2

      तुम्ही आम्ही मनापासुन त्यांच प्रवचन कीर्तन एकतो हे कोणत्याही पुरस्कारा पेक्षा मोठी गोष्ट आहे.

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 Год назад +1

      अशा.व्यक्तींना.पुरस्काराची.गरजच.नसते.तेच.एक.पुरस्कार.आहेत

  • @pawanpatil9653
    @pawanpatil9653 Год назад +34

    ऊं नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🚩🚩🚩

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 9 месяцев назад +3

    नमस्कार
    अतिशय सुंदर, खूप छान मार्गदर्शन..

  • @jijabraokadam8489
    @jijabraokadam8489 Год назад +87

    देव एक आहे पण विविध उद्देश पूर्ती आराधना साठी रूप वेगवेगळी असतात ! मी अंधाऱ्या रात्री उशीर झालेवर हायवे वरील गुरुदत्त मंदिरात नेहमीप्रमाणे दर्शन घेतले व मनात म्हणालो देव एकच आहे आपण उगाच घाबरून विविध मंदिरात दर्शन घेतो ! तेवढ्यात माझ्या दुचाकीचे पुढचे चाक हायवे वरील पावसाचे पाण्याने भरलेल्या खड्यात रुतून मी स्विमिंग पुल सारख गाडीच्या पुढे फेकला गेलो ! तोंड फुटलं हात मोडला ! पण देवाची कृपा तेवढा काळ तेथे ट्रॅफिक नव्हती ! मी उठून उभा राहिलो मागच्या बाजूला वळलेला तळहात मीच पिळ काढून पुढच्या बाजूला केला व म्हणालो देवा चूक झाली समजल देवाच रूप उद्देश नुसार बदलत ! ट्रॅफिक सुरू झाली कोणी थांबेना ! देवा आता यातून सावरा अशी प्रार्थना केल्यावर माझे पी एच डी चे विद्यार्थी दुचाकीवर राहुरी गावात चालले असताना त्यांनी मला ओळखून दवाखान्यात पोहोचविले ! म्हणून ईश्वर शक्तीची धन प्राप्ती साठी लक्ष्मी , विद्यासाठी शारदा , संकट मोचनसाठी हनुमान अशी विविध उद्देशासाठी विविध रूपे आहेत हीच सनातन संस्कृतीची महानता व गहनता आहे ज्यात ईश्वर धर्म संस्थापक पासून नाही तर आकाशातील दैवी शक्ती पर्यंत जुळलेला आहे ! 🌹🙏😊

    • @rajashriambekar7400
      @rajashriambekar7400 10 месяцев назад +1

      😊

    • @pratikmane3263
      @pratikmane3263 2 месяца назад +3

      सोनं एकाच प्रकारचे असते पण दागिने अनेक प्रकारचे बनतात

    • @renukamalwade2516
      @renukamalwade2516 2 месяца назад

      K​@@pratikmane3263aagdi brobr ahe 😊

    • @jayaskitchenandhealth
      @jayaskitchenandhealth Месяц назад

      छान अनुभव शेअर केला ..... धन्यवाद 🙏🏻

  • @sonawanechandramani2402
    @sonawanechandramani2402 Год назад +48

    संतांनी खरे विचार लोकांपर्यंत पोहचविले परंतु माणूस आजही माणूस झाला नाही.
    तो आजही अनेक संकुचित विचारात अडकला आहे.🙏💐

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Год назад +5

    खूप बोधक व अत्यावश्यक माहिती, खूप खूप शुभेच्छा आणि सादर प्रणाम,. एक सामान्य सेवक.दुर्दैव तीर्थ क्षेत्र, यात्रा आता पर्यटन क्षेत्र झाले,जसे बाबांची जागा ड्याड, पप्पा,आई ची मॉम मम्मी, ऐकुन मन विशिंन होते.

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar Год назад +19

    खुप छान ऐकण्यासारख़े जय गजानन माऊली गण गण गणात ऊ

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Год назад +15

    जय गणेश जी
    Pranaam Aadarniya acharya Ji ❣️

  • @archan6831
    @archan6831 Год назад +168

    यालाच म्हणतात कीर्तन ❤❤❤❤ . बाकी महाराष्ट्रात नुसता बाजार मांडलाय काही कीर्तनाच्या नावाखाली . खरच देव एकच आहे हे खूप लोकांना माहिती नाही ये.

    • @dil-e-nadan.4833
      @dil-e-nadan.4833 Год назад +4

      Ho bhagavat gitet pn lihily shree krishna

    • @Mina-pg9ny
      @Mina-pg9ny Год назад

      By CT ik kb ICC xg😮😂

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 Год назад +5

      मित्रा आपण फक्त दुसर्याला नाव ठेवतो खरा बाजार आपण मांडला आहे

    • @photobitostudiodhananjayam9075
      @photobitostudiodhananjayam9075 Год назад +2

      एकदा कीर्तनाला बोलवा... कळेल बाजारभाव

    • @sanjaydhakane3377
      @sanjaydhakane3377 Год назад +2

      कविर्देव,वेदा मध्ये पण हेच आहे

  • @rameshwardhabde6678
    @rameshwardhabde6678 Год назад +17

    ईश्वर एक रुप अनेक...... श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @SandeshBhoir-y4v
    @SandeshBhoir-y4v 11 месяцев назад +3

    खरंच ऐकत राहावं, असं कीर्तन मंत्र मुग्ध करणारे, खूप छान

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Год назад +4

    किर्तनातून देवाची अनेक रूप , विश्लेषण खुपच छान .

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 Год назад +66

    अतिशय सुंदर महाराज. 🌹❤🙏🙏🙏
    संत वैष्णव विठ्ठल परीवार की जय जय. 🌹❤ 🙏🙏🙏

  • @vidyarajput2972
    @vidyarajput2972 Год назад +14

    ईश्वर एक रुप अनेक जय श्रीकृष्ण 🙏🏻🙏🏻❤️❤️🌹🌹 राधा-कृष्ण राधा-कृष्ण राधा-कृष्ण राधा-कृष्ण राधा-कृष्ण राधा-कृष्ण राधा-कृष्ण राधा-कृष्ण ❤️❤️🌷🌷

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Год назад +8

    व्वा व्वा व्वा महाराज आज तुम्ही खरे व्यक्ती भेटलात.श्री चरणी नतमस्तक
    श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर

  • @sunilandhale5576
    @sunilandhale5576 Год назад +2

    Bhagwan baba chartr,,, ek jun kirtan ahe, khup chan vatt te eklyavar,, warya hati map chale sajjnancje.

  • @vimalmuluk2942
    @vimalmuluk2942 Год назад +5

    मन प्रसन्न होते आणि तुम्ही लगेथ संपवता
    मन निराश होत

  • @NileshKirtane-tq5tg
    @NileshKirtane-tq5tg Год назад +50

    शास्त्री बाबा नाही ते साक्षर वैराग्याची मूर्ती आहेत बाबांच्या कोटी या चरणी कोटी कोटी प्रणाम मला तर कळेल साक्षात भगवान बाबा

  • @seemabudhawant1474
    @seemabudhawant1474 Год назад +16

    Ram Krishna Hari kiti भाग्यवान आहोत बाबा आम्ही की आमच्या पिढीला तुमचे थेट दर्शन होतय .. तुमचे विचार खरंच खूप छान आहेत

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 Год назад +6

    Khupach chan👏👌 sunder samjun sangitale

  • @namdevnalawade5914
    @namdevnalawade5914 3 месяца назад +3

    गुरु माऊलींच्या चरनी कोटी कोटी प्रणाम

  • @MeghaUdmale-dp4xo
    @MeghaUdmale-dp4xo Год назад +8

    कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रनतकलक्ष नाशाये गोविंदाये नमः नमो

  • @janabairaut3691
    @janabairaut3691 3 месяца назад +1

    ऐश्वव संपन्न भगवानबाबा यांच्या कृपा आशिर्वाद खूप खूप खुपचं छान किर्तन केले देव एकच आहे हे छान पटवुन सांगितले आपला साधा भोळा समाज सात दिवस सात देवाची भक्ती करतो हाती काहीच भेटत नाही आणि ऊगाच देवाला दोष देत असतो धन्यवाद माऊली

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 Год назад +66

    ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय!🙏
    शास्त्रीजी बाबाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
    राम कृष्णा हरी माऊली!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @savitapatil6421
    @savitapatil6421 Год назад +2

    खुप छान महाराज मी तुमचे झी टॉकीज वरील कार्यक्रम पाहीले आहेत 🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @sulochanashivdas8492
    @sulochanashivdas8492 Год назад +3

    सुलोचना शिवदास खूप छान प्रवचन राम कृष्ण हरि

  • @sunilangre7212
    @sunilangre7212 Год назад

    🙏🚩🌺जय श्रीराम 🙏विठ्ठल विठ्ठल राखमाई जय जय श्रीहरी वैष्णवा संगती सुखा ववाटेजिवा 🙏🚩🌺🌺

  • @dattalagad1845
    @dattalagad1845 8 месяцев назад +3

    खूपच सुंदर

  • @rameshdaund4982
    @rameshdaund4982 Месяц назад

    बाबांचे ज्ञान फार आघात आहे.
    चरण स्पर्श बाबा.

  • @mandakinimurkute2398
    @mandakinimurkute2398 3 месяца назад

    बाबां च्या चरणी साष्टांग दंडवत...खूप सुंदर

  • @purushottambakare8121
    @purushottambakare8121 Год назад +4

    पंडित भीमसेन जोशींच्या गाण्यासारखे महाराजांचे प्राचीन व अर्वाचीन विचारांचा संगम असलेले विचार अखंड ऐकतच राहावेसे वाटतात. Uploading बद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

  • @mahadeomarutilandge4887
    @mahadeomarutilandge4887 Год назад +4

    शास्त्रीजीं , त्रिकाल चरणी मस्तक ठेवून दंडवत करतो !🙏🙏

  • @ukothekar5972
    @ukothekar5972 Год назад +1

    वा. खुप छान माहिती गैरसमज दूर झाले

  • @bhagwanshinde9310
    @bhagwanshinde9310 Год назад +4

    Khoop chaan mauli om namo shivaay

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад +4

    फारच चांगले विचार. धन्यवाद

  • @geetanjaliphalke5444
    @geetanjaliphalke5444 Год назад +3

    खूप सुंदर पद्धतीने समजून सांगतात 🙏🌹🙏

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Год назад +4

    Hare krishna prabhuji chinchkhed👏👏

  • @saralapatil319
    @saralapatil319 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय शात्रीजी म हाराज नमस्कार तुम्ही जे ज्ञान सांगतात ेहदयाला मिळत व मनाचाअ॑धकार दूर पळून जातो

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 7 месяцев назад +3

    खुप छान ,शास्र शुध्द,किर्तन, धन्यवाद 🙏 जय भगवान् बाबा,

  • @AG_GAMING_EDITZ
    @AG_GAMING_EDITZ Месяц назад +1

    जय गुरुदेवा आमचा दंडवत घ्यावा🎉

  • @karnsahebhon9187
    @karnsahebhon9187 Год назад +6

    एकदम बरोबर आहे 🙏

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 2 месяца назад +2

    जयश्री राम जयश्रीराम जयश्री राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम रामराम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in Год назад

    हेच खरे कीर्तनकार,खुप चांगल्याप्रकारे समजावून सांगितले आहे.सनातन वैदिक हिंदू धर्मातील लोकांनी आपल्या धर्माचे ज्ञान समजून घेतले पाहिजे.

  • @swakar881
    @swakar881 Год назад

    ShastriBuva Tumache Pavachan ekdam Shravaniy .Dhanyavad .anek gairsamaj dur zale.

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 10 месяцев назад

    खूपच छान कीर्तन करतात महाराज मनाला भिडणारे😊😊🙏🙏

  • @navnath3297
    @navnath3297 Год назад +5

    Maharaj no1

  • @shankaryadav987
    @shankaryadav987 Год назад +5

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏💐💐💐

  • @rammohanhardikar4998
    @rammohanhardikar4998 Год назад +5

    खूप सहज सुंदर छानच विश्लेषण

  • @ujwalathakur9413
    @ujwalathakur9413 Год назад

    समर्पक दाखले , आत्मियता, आवाज परीणाम कारक बौद्धिक तेज व व्यवहाराला अनुसरून

  • @rameshjawanjal2306
    @rameshjawanjal2306 Год назад +2

    सुंदर विश्लेषण. अज्ञानामुळे आम्ही अनेक ईश्वर मानतो. संतामुळे अज्ञान दूर होते.

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 Год назад +1

    🎉😂खूप छान माहिती समोर येत आहे आभारी😅😊

  • @rameshzolamkar7249
    @rameshzolamkar7249 Год назад

    अप्रतिम विश्लेषण आपले प्रवचण एकले कि मन परिवर्तन होते मी रोज एकतो आपले प्रवचण

  • @sandeshkumbhar9696
    @sandeshkumbhar9696 Год назад +10

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @dvp322
    @dvp322 Год назад +1

    खुप छान आणि वास्तव उदाहरणे दिली आहेत.

  • @MapariUrmila87
    @MapariUrmila87 Год назад +1

    Sastang dandvat maharaj 🙏 🙏 sunder kirtan sanatan jya lokana mahit nahi tanhi yakava kirtan🎉🎉❤❤

  • @saraswatisapre790
    @saraswatisapre790 Год назад +1

    अतिशय ओघवत्या भाषेत सांगीतलं बुवांनी धन्यवाद

  • @ravindragosavi822
    @ravindragosavi822 3 месяца назад

    आई वडिलांचा आशीर्वाद जय जय मोठा बाबा प्रसन्न ॐ नमः शिवाय जय श्री राम जय हो भारत सनातन हिंदू धर्म राष्ट्र जग जय हो भगवान बाबाश्री

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Год назад +3

    आता सर्व देवांच्या वरचा विश्व गुरु मोदी झाला आहे.

  • @leelashedbal4377
    @leelashedbal4377 11 месяцев назад

    खूप छान सांगितलं ओम नमः शिवाय

  • @lavesh2618
    @lavesh2618 Год назад +5

    अवगा रंग एक झाला श्री विठ्ठल श्री विठ्ठल मावली

  • @praveenbanarase3052
    @praveenbanarase3052 Год назад +11

    महाराज, कधी उपवासाच्या नावावर पोट भरून फराळ खाणाऱ्यांवर सुद्धा प्रवचन द्या जे उपवास तर करतात पण दिवसभर चरतात

    • @dr.dhanashribagul714
      @dr.dhanashribagul714 Год назад +1

      Kharach ahe
      Lok upwas aannacha kartat fakt
      Lokana mannane dukheun😢, karmakand karnare dhongii ahet

  • @HarshalKadlag-es4xz
    @HarshalKadlag-es4xz Месяц назад +1

    जय श्री कृष्ण चक्रवर्ती 🙏🏻

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Год назад +1

    Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤

  • @arjunpawar9348
    @arjunpawar9348 6 дней назад

    Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari

  • @IPSDREAM-n9y
    @IPSDREAM-n9y 10 месяцев назад

    अतिशय सुंदर महराज
    रामकृष हरी🎉

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 11 месяцев назад

    खूप छान महाराजा धन्यवाद माऊली.

  • @ashokgholave3808
    @ashokgholave3808 Год назад

    Ram krishna hari...mauli😘🚩

  • @YogeshBawane-zu5hx
    @YogeshBawane-zu5hx 2 месяца назад

    किती सुंदर विनम्रतेने किर्तन करत आहे हे महाराज आणी ते इंदोरीकर महाराज बघा काही महाराजांनी तर तमाशाच केला किर्तनाचा

  • @vijayas4945
    @vijayas4945 3 месяца назад +3

    राहिलेला पार्ट कुठे ऐकायला भेटेल❤🙏

  • @PPN734
    @PPN734 10 месяцев назад

    ऐकत राहावे असे विचार मंत्र मुग्ध करतात बाबा.

  • @ManojHire-b4v
    @ManojHire-b4v Месяц назад +1

    तर वैकुंठ आहे आपली काशी महाराष्ट्र

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 18 дней назад

    खूपच छान माहिती आहे

  • @kantamalode818
    @kantamalode818 Год назад +6

    अतिसुंदर

  • @pavanjadhav8314
    @pavanjadhav8314 Год назад +4

    खुप छान किर्तन महाराज 🕉️👌🙏

  • @rajendranaik6390
    @rajendranaik6390 11 месяцев назад

    जय राम कृष्ण हरी माऊली हरी 🕉️ श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विजय हरी विठ्ठल हरी 🕉️ जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏

  • @sureshvishnu-q5u
    @sureshvishnu-q5u 4 месяца назад

    महाराज तुमच्या चरणी माझा नमस्कार तुमचे प्रवचन एकूण मन खूप खूप प्रसन्न झाले

  • @pradeepsutar7734
    @pradeepsutar7734 Год назад

    🙏 Ram krishna Hari Mauli 🙏

  • @NitinTambe-e4m
    @NitinTambe-e4m Месяц назад

    धन निरंकार जी ❤प्रभू❤

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Год назад +11

    Jay Jay Ram Krishna Hari maharaj 🙏🙏

  • @dashil737
    @dashil737 Месяц назад

    Khup chan mauli

  • @hanumantpawar4454
    @hanumantpawar4454 Год назад

    तुमची भावना निर्माण झाली आहे

  • @Savita-p7w
    @Savita-p7w 11 месяцев назад

    आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙇🏻‍♀️🙏🏻🙇🏻‍♀️🙏🏻

  • @shantashinde8747
    @shantashinde8747 10 месяцев назад +1

    Aprtim kirtan Shatri ji🙏🙏❤🙏🙏

  • @anitapatil7027
    @anitapatil7027 2 месяца назад

    Khupch sundar vchne ahe. Tumche maharaj.

  • @ghansyammore239
    @ghansyammore239 Год назад +8

    || रामकृष्ण हरि || 🙏🙏

  • @sunitakabirpatil7566
    @sunitakabirpatil7566 Год назад +1

    Wah khup chan maharaj

  • @santoshkhatekar3609
    @santoshkhatekar3609 11 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @annasothanekar9288
    @annasothanekar9288 Год назад +29

    देव एकच आहे🙏

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 Год назад +1

    छान सांगितले आहे. जय हरी विठ्ठल

  • @nikleshkumbhar8426
    @nikleshkumbhar8426 Год назад +2

    💐💐 JAI SHRI KRISHNA RADHE RADHE 💐💐

  • @sakshamjagtap4489
    @sakshamjagtap4489 Месяц назад

    जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय राम जय राम

  • @udhavkhupse3049
    @udhavkhupse3049 Год назад +4

    राम कृष्ण हरी