किती कष्ट आयुष्यभर पण हासत संसार करता बानाई ताई तुमहाला साष्टांग दंङवत माऊली.वारी पंढरी चालली आहे म्हणून मावली बोललो .विठू मावली ची आठवण आली.नमस्कार श्री हाके परिवार.
कुठेही कष्ट करायची तयारी आहे बाणाई तुझी नवर्याला एकदम साथ देतेस .नाहीतर हे तुझं क्षेत्र नाही तिथेही तु त्यांची साथ सोडली नाही . तुझं असं आहे, "तुम्ही चला पुढं मी तुमच्या मागे आहेच." सलाम बाणाई तीला .
दादा video बघून खूप वाईट वाटत कारण किती त्रास सण करावा लागतो तुम्हाला सर्वांना वाडा उचलायचा परत वाडा उतरायचा घोड्यांना पण खूप त्रास वजन खूप पाठीवर टाकून उन्हात रानोमाळ फिरूण तुम्हाला सर्वांना येवढ चालावं लागत कुत्री पण बिचारी ऊन्हात चालत होती. दादा खूप मोठा संघर्ष करावा लागतो सलाम सर्वांना🙏🙏
तुम्ही खूप खूप मेहेनत करता... बाणाई सामान खूप छान पॅक करतात... दोघी जणी सुखा समाधानाने एकत्र रहातात... सगळया नसमोर आदर्श आहेत... देव तुमचे रक्षण करो.. तुम्हाला सुखात ठेवो 👌👌👍👍🙏🙏
संघर्ष संघर्ष आणि संघर्ष तरीही खूप सुंदर जीवन ,, व्हिडिओ बघताच डोळ्यात पाणी येतं कित्ती हे कष्ट या आभाळाच्या छताखाली हा उदरनिर्वाह,,,देवाकडे एकच मागे ल यासंपूर्ण कुटुंबाला खुप सुखी ठेव,,, fr ,,आनंद क्षीरसागर
Bana vahiny jadun khurach shiknya sarakhe aahe kashi hi paristhiti aali turi na ghabaeta samore jayachach mage valun pahauch nahi Hats off to you vahiny❤❤
एवढं सगळं संभाळून मस्त पेकी व्हिडिओ बनवते बानाई वहिनी,अर्चना वहिनी खूप मिळून रहातात,सागर ला भूक लागली की लगेच जेवण देत होत्या,लय भारी काकू हाय सागर ला नशीबवान आहे भाचा सागर माझा,दादा लयच भारी व्हिडिओ बनवतात वहिनी व सर्व कुटुंब मिळून,❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ एकच नंबर,भले भले फिके आपल्या व्हिडिओ पुढे🥳🥳🥳🥳🥳🥳
सिद्धू भाऊ तुमच्या video चा विरांगुला लागला आहे tumche कबाड़ कष्ट पाहून तुमच jevdh कौतुक करावे तेवढ कमी आहे दादा तुमाला तुमचा जीवन साथी पन khup छान भेटला आहे 🎉🎉
नमस्कार तुम्ही खुप सुंदर चित्र फिल्म बनवत आहे आणि आम्हाला खुप आवडतात ,तुम्हाला रोज वाड्यावर दगड शोधावे लागतात म्हणून छोटी एक चार पायाची लोखंडी चूल मांडणी बनवुन घ्या, वजन ही हलके असाव अशी
जय मल्हार काका आपला वाडा आज रोजी घोरावडेश्वर घोरपडे विठ्ठल वाडी गावाच्या जवळुंन देहूरोड च्या आसपास आहात तुम्ही आपला हित चिंतक नवनाथ पांडुरंग मदने मु पो होळे ता पंढरपूरकर
नमस्कार वाडा तुमचा तळेगाव दाभाडे मध्ये आलेला आहे जल तळेगाव मध्ये आला असेल तर प्लीज मला तुमचा नंबर पाठवा, तुम्हाला भेटणार येण्याची इच्छा आहे, आम्ही सहकुटुंब तुमचे संपूर्ण व्हिडिओ लगेच रिप्लाय
किती कष्ट आयुष्यभर पण हासत संसार करता बानाई ताई तुमहाला साष्टांग दंङवत माऊली.वारी पंढरी चालली आहे म्हणून मावली बोललो .विठू मावली ची आठवण आली.नमस्कार श्री हाके परिवार.
तुमचा विडिओ आला की आम्ही आधी लाइक करतो मग विडिओ पाहतो.इतके आवडीने बघतो. श्श्री स्वामी समर्थ. खूप छान बानाई
कुठेही कष्ट करायची तयारी आहे बाणाई तुझी नवर्याला एकदम साथ देतेस .नाहीतर हे तुझं क्षेत्र नाही तिथेही तु त्यांची साथ सोडली नाही .
तुझं असं आहे, "तुम्ही चला पुढं मी तुमच्या मागे आहेच." सलाम बाणाई तीला .
एवढे काम जेवण करत असताना डोक्यावर चा पदर कधीही खाली पडु देत नाही. हि भारत देशाची संस्कृती तुम्ही लोक खूप छान पाळत आहात खूप छान व्हिडिओ
ताई तुम्ही एक आदर्श आहेत किती सुखा समाधानाने एकत्र रहातात किती तुमचं चेहरा प्रसन्न ❤
आजचा व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आले सतत दोन अडीच तास चालत होता तुम्ही खरच तुमचे जीवन संघर्षमय आहे सलाम तुम्हाला
खुप कष्टमय जीवन आहे बानाई तुमचे तरी चेहरा आनंदी दिसतो, सगळे कुटुंब खुप कष्ट करतात,
दादांची कमाल आहे नवीन वाट शोधत दोन्हीं बिऱ्हाड बरोबर घेऊन आले खरच व्हिडिओ खुप छान बनवला आहे आवडला.
कितीही कष्ट पडले तरी चेहऱ्यावर त्रासदायक व बोलण्यातही त्रासदायक नसते बानाई खूप आवडतेस मला या गुणामुळे
बानाई तु स्वताला अडाणी नको म्हणू तु खुप हुशार आहे 👌👌👍👍👌👌
सीमा कडून थोड लीहन वाचन शिकून घे बानुबई तुम्ही हुशार आहात आणि शिकतील तुम्ही स्वतःला आदनी बोलू नकोस
खूप संघर्ष आहे दादा बाणाई खूप छान व्हिडिओ बनवला लेडीज ला खूप खूप कष्ट आहे जीवनात
किती खडतर जीवन आहे तुमचं ताई खरंच सलाम तुमच्या जिद्दीला 🙏
खूपच कष्ट आहे तुम्ही तरीही आनंदी असतात
नवीन वाटेने सुखरुप जा मुलबाळांची, कुटुंबाची व बकऱ्यांची काळजी द्या बळुमामांचा आशीर्वाद कृपा सदैव आपल्यावर राहो🙏🏻🙏🏻
दादा video बघून खूप वाईट वाटत कारण किती त्रास सण करावा लागतो तुम्हाला सर्वांना वाडा उचलायचा परत वाडा उतरायचा घोड्यांना पण खूप त्रास वजन खूप पाठीवर टाकून उन्हात रानोमाळ फिरूण तुम्हाला सर्वांना येवढ चालावं लागत कुत्री पण बिचारी ऊन्हात चालत होती. दादा खूप मोठा संघर्ष करावा लागतो सलाम सर्वांना🙏🙏
किती खडतर जीवन एखादा लहान चार चाकी टेम्पो घ्यायचा बिरड वाहून नेण्यासाठी
तुम्ही खूप खूप मेहेनत करता... बाणाई सामान खूप छान पॅक करतात... दोघी जणी सुखा समाधानाने एकत्र रहातात... सगळया नसमोर आदर्श आहेत... देव तुमचे रक्षण करो.. तुम्हाला सुखात ठेवो 👌👌👍👍🙏🙏
तुमच्याकडे बघून खरंच भारी वाटतं... ♥️ अगदी घरच्यासारखं 😊
संघर्ष संघर्ष आणि संघर्ष
तरीही खूप सुंदर जीवन ,, व्हिडिओ बघताच डोळ्यात पाणी येतं
कित्ती हे कष्ट या आभाळाच्या छताखाली हा उदरनिर्वाह,,,देवाकडे एकच मागे ल यासंपूर्ण कुटुंबाला खुप सुखी ठेव,,,
fr ,,आनंद क्षीरसागर
तुमचा स्वभाव ताई एक नंबर आहे❤ अशाच नेहमी आनंदात रहा ❤
खूप कष्टाळू समाज आहे ... काळजी घ्या ... Salute तुमच्या कष्टाला 🙏🙏
तुमच्या जीवनामध्ये खूप खूप कष्ट असतात एकच मागण आहे की तुमचे कष्ट देवा
किती कष्ट आहेत तरीही खूप समाधानाने जीवन जगता. 👌👌
बानाईत आईचा आवाज खूप छान आहे सिद्धू भाऊ😮
बाणाई खास तुझ्यासाठी 🙏🙏🙏🙏🙏🙏
कडक ऊन असुन चालत राहन खूप कठीण आहे माऊली
बाणाई व्हिडीओ छान बनवतात ़
तूमच्या संसाराला सलाम
नमस्कार दादा.. आणि बाणाई वहिनी.... आम्ही सिधुदुर्ग.. कोकणातून बघतो.तुमचे video जीवनशैली खुप छान..बाणाई खुप धाडसी आहे
खडतर प्रवास आहे तुमचा सलाम तुम्हाला
Hakebhau तुमच्याबरोबर 2 दिवस रहायला येणार. Mast life
Bana vahiny jadun khurach shiknya sarakhe aahe kashi hi paristhiti aali turi na ghabaeta samore jayachach mage valun pahauch nahi
Hats off to you vahiny❤❤
एवढं सगळं संभाळून मस्त पेकी व्हिडिओ बनवते बानाई वहिनी,अर्चना वहिनी खूप मिळून रहातात,सागर ला भूक लागली की लगेच जेवण देत होत्या,लय भारी काकू हाय सागर ला नशीबवान आहे भाचा सागर माझा,दादा लयच भारी व्हिडिओ बनवतात वहिनी व सर्व कुटुंब मिळून,❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ एकच नंबर,भले भले फिके आपल्या व्हिडिओ पुढे🥳🥳🥳🥳🥳🥳
सिद्धू भाऊ तुमच्या video चा विरांगुला लागला आहे tumche कबाड़ कष्ट पाहून तुमच jevdh कौतुक करावे तेवढ कमी आहे दादा तुमाला तुमचा जीवन साथी पन khup छान भेटला आहे 🎉🎉
Thnx for लाइक कमेंट
Khup chhan video dada sobt hote mhnun bare zhale Jay malhar
श्री स्वामी समर्थ बाणांई ताई छान video केला देवाकडे प्रार्थना लवकरच पाउस येऊदे ❤❤❤❤
बाणाई तुम्ही खुप छान आहे मेहनती आहेत
Banai tula Salam kiti kastha bapare 😢pn tarihi tu khush ❤
वहीनी खुप छान बनवला विडीओ खुप हुशार आहात सिक्सेन नसलं तर काय झालं खुप सुंदर
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ बनविला भानाई वहिनीने १नंबर
बाणाई मस्त वीडीओ बनवला आता आत्मविश्वास आला आहे 👌🏾
बानाई तूम्ही खूप मेहनत करता हसत मूळ तूमच्या मेहनती ला सलाम
दादा आणि वहिनी नमस्कार. मुल गेली तुमची gavala vada rikama vattoy. सागर गडी लय छान aahe
वारा लय ओ हाके पाटील पाऊस ना पाणी,,१९८०
ताई नी छान व्हिडिओ बनवला आहे
स्वतःला अस बनवा की लोकांनी उदाहरन
म्हणून तुमचं नाव घेतल पाहिजे..!!🙏
Banai tai video 👌
TAI KHUP CHHAN VIDEO
Tumache video baghun khup Chan vatt
बाळूमामा ❤
खूप कष्ट आहेत भावा सलाम आहे तूमाल
खूप मेहनत करावी लागते
How all of your family members cared to each other All are very loving. God is with you. Take care.God blessed you all.
बानाई मामी आमच्या पण अहमदनगर. (नवीन नाव अहील्यादेवी नगर) भागात पण पाऊस नाही
नमस्कार तुम्ही खुप सुंदर चित्र फिल्म बनवत आहे आणि आम्हाला खुप आवडतात ,तुम्हाला रोज वाड्यावर दगड शोधावे लागतात म्हणून छोटी एक चार पायाची लोखंडी चूल मांडणी बनवुन घ्या, वजन ही हलके असाव अशी
तुम्ही माझ्या सासरवाडीत आहे तळेगाव दाभाडे येथे
खूप छान
Chan video🎥 banavala banaie👍👍🥰🥰
बाणाईंताई तुम्हाला रोज सामान आवरायचा कंटाळ नाही येत का आम्हाला खूप विशेष वाटत काळजी घ्या
येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार काका आपला वाडा आज रोजी घोरावडेश्वर घोरपडे विठ्ठल वाडी गावाच्या जवळुंन देहूरोड च्या आसपास आहात तुम्ही आपला हित चिंतक नवनाथ पांडुरंग मदने मु पो होळे ता पंढरपूरकर
Chaan vavar bhetlay video mastpaiki kadlay vahinisaheb
Very nice journey 👍👍👍🙏🙏🙏
Namaste dada wahini🍦🍦🙏
Namskar dada
वाडा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आम्हाला कमेंट
करून सांगा जयसिंह राजपुत जिल्हा धुलिया महाराष्ट्र
खुप जास्त कष्टाच जीवन आहे हे 😢
तुमच्या व्हिडिओ मुळे मला maaj लहानपण adhvle...मे तुमचे सर्व व्हिडिओ बघते
वाडा कोठे थांबला आहे
बाणाई ताई तुम्हांला भेटायची इच्छा आहे
Banai tai kharch sagle kiti kashtalu aahet aple dhangari jivan mendpalachye mala aplya jaticha abhiman aahe Sager kiti goad aahe
Kiti kasht karta tumhi
बाणाई व्हिडिओ छान बनविते. सल्युट बाणाई सवदादास❤❤❤❤❤
Khup chan family tumche
आजून किती दिवस चालायचं
कुठ थांबता त्या गावाच नाव सांगा आम्हि देहुरोड जवळ राहतो
Dehu Road👍👍🚩
Tumche gav konte ahe dada ajun kiti pravas karaycha ahe
Nice video dada
शेलारवाडी मध्ये आहे का वाडा
नमस्कार पाहुणे
पूर्ण विडिओ बनाई नं बनविला....🎉
Chaan video
Nice
Amcha gaawat khup Dangar aahe
Bramhi taluka darwha ji.yavatamal
Sagir khup chan aahi
आम्ही सोलापूरकर 🌎🌎
Chan 👌👌👌👌👌👌👌👌
किती त्रासदायक आहे जीवन
👌🏻👌🏻👌🏻👌
नमस्कार वाडा तुमचा तळेगाव दाभाडे मध्ये आलेला आहे जल तळेगाव मध्ये आला असेल तर प्लीज मला तुमचा नंबर पाठवा, तुम्हाला भेटणार येण्याची इच्छा आहे, आम्ही सहकुटुंब तुमचे संपूर्ण व्हिडिओ लगेच रिप्लाय
गावाची नावे सांगत जावा कोणत्या गावात आहे ते
Punya javal pohochlat ka
🙏🙏👌👌
मेंढ्या कीती आहेत तुमच्या
सिदु भाऊ जळगाव खांदेश पासुन तुमचे गाव किती किलोमीटर अंतरावर आहे कोनत्या जिल्हा तालुका कळवा
Sarwa subscriber ni milun tent gheun dyacha Kay hyanna .
Kharch tai
Tumchi idea Chan aahe
किती वाट बघीतले विडिओ ची
दंडवत ताई
Khup chhan
🙏👍