MPSC Rajyasevs 2024 | Cutoff Analysis | By - Bhushan Bhusari Sir |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025
  • हे lecture अलिकडेच आयोजीत MPSC राज्यसेवा परिक्षेच्या cut off संदर्भात वेदांता ज्युनियर IAS अमरावती तर्फे आयोजित करण्या चे कारण असे आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये परिक्षा संपल्यावर एक संभ्रम असतो तो हा .की cut off काय जाईल . आपल selection होईल की नाही . category wise कीती marks Qualify करायला लागतील . अशा एक ना असंख्य प्रश्नाची मालीका विद्यार्थ्यांच्या मनात चालु असते . त्यानुनच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुद्धा प्रभावित होतो . निकाल येऊ दे मग मुख्य परिक्षेचा अभ्यास करु असाही काही संभ्रम विद्यार्थी ममात असतो परंतु ही वेळ आपल्यासाठी विधार्थी मितरांनो अत्यंत महत्वाची असते . याच संभ्रभा स्थितीचे निराकरण करण्याच्या हेतुन वेदांता ज्युनियर IAS Amravati द्वारे cut off कीती जाईल याबाबत एक predicted Lecture तुमच्यासाठी Live स्वरूपा त आयोजीत करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही तसेच आपला Result positive येईल अथवा नाही याबाबत संपूर्ण आकलन या Lecture च्या माध्यमाने करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या prediction नुसार आपण आपल्या category wise score ला achive केल्यावर मुख्य परिक्षेच्या तयारीची सुरुवात करू शकता . या Lecture मध्ये मागील दोन वर्षाच्या Cut off चा अंदाज घेऊन 2024 च्या cutoff चे आकलन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे . category wise आपला पूर्व परिक्षेचा score पाहुन आपण आपल्या तयारीची मुख्य दिशा निर्धारित करावी इतकीच अपेक्षा धन्यवाद .... vedanta Junior IAS Amravati ... ....... Thanks.
    Dear Student or Respected sir/madam
    You connect with VEDANTA Junior IAS
    Thank you for your message.
    We have been working in Maharashtra since 2019 in competitive examination UPSC - MPSC
    Our Address
    K.L. COLLEGE ROAD RAMPURI CAMP AMRAVATI 444603
    Best Coaching Institute For UPSC MPSC , IAS Coaching in CENTRAL INDIA, MAHARASHTRA,Amravati
    Best ONLINE & OFFLINE Platform in Maharashtra & INDIA
    Follow official link of VEDANTA IAS 👇
    1) App link
    smjlgb.courses...?
    2)Instagram link
    / vedantajuniorias
    3) Telegram link
    t.me/VedantaJu...
    4)You tube link
    / @vedantajuniorias
    5) Facebook page link
    www.facebook.c...
    smjlgb.courses.store (smjlgb.courses...)
    VEDANTA junior

Комментарии •