हाकेंची बोलती बंद | हाकेंच्या पॅटर्न आणि फॅक्टर दोन्हीचा सुपडा साफ by Ashish magar sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии •

  • @walke607
    @walke607 2 месяца назад +658

    एक no sir... हाक्या चा पद्धतशीर पुराव्यासकट कार्यक्रम लावला 💯💯..... शेवटपर्यंत एकनिष्ठ लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे 🚩🚩🚩

    • @rajeshgavali8234
      @rajeshgavali8234 2 месяца назад +19

      Ham sab Mithun

    • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष
      @शाहुफुलेआंबेडकर-व2ष 2 месяца назад +2

      😂😂😂😂😂​@@vikkimousev

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 месяца назад +22

      @@vikkimousev आता कोणी तरी वडापाव च दुकान टाकुन द्या हाकेला 😀😆

    • @Onlytruth1189
      @Onlytruth1189 2 месяца назад +13

      ​@@Patila-g3pचपटी योद्धा ला द्या की टाकून.. काल पासन पितंय बेन 😂

    • @kaivalya_pawar
      @kaivalya_pawar 2 месяца назад +5

      1 नंबर सर

  • @bhaskarchaudhari9164
    @bhaskarchaudhari9164 2 месяца назад +144

    माझे मुलाचे कुणबी प्रमाणपत्र निघाले आहे आणि माझे संपूर्ण नातेवाईकांचे मी कायदेशीर प्रक्रियेतून काढून देणार आहे याचे सर्व श्रेय आदरणीय मनोज दादा यांचे आहे त्यांचा मी व समाज कायम स्वरुपी कृतज्ञता ऋणी राहणारच आहोत
    समाज भूषण व माझ्या साठी दैवत आहेत
    मी सुधा एक जिल्हा परिषद शिक्षक आहेत मला तुमचा खूप अभिमान आहे जय महाराष्ट्र

    • @ShivrajSuryawanshi-f4b
      @ShivrajSuryawanshi-f4b 2 месяца назад +8

      बरोबर आहे ❤

    • @nealrajemisal2194
      @nealrajemisal2194 2 месяца назад +3

      आता bjp सर्व शिक्षकांच्या मागे लागणार 😢

    • @bharatnangare8317
      @bharatnangare8317 2 месяца назад

      साहेब तुम्ही तर महायुतीच्या विरोधात प्रचार करतात😂

    • @gopalrao7336
      @gopalrao7336 2 месяца назад

      Aà9⁹9😅.àaa​@@nealrajemisal2194

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z Месяц назад +1

      झालाच आता हलक्या जातीत
      सामील,,,,,,

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 2 месяца назад +58

    धन्यवाद मगर सर तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसाची समाजाला खूप गरज आहे मनोज दादांचे पाठीमागे ठामपणे उभे रहा समाज तुमच्या मागे ‌‌.. उभा आहे

  • @dhirajl4520
    @dhirajl4520 2 месяца назад +26

    त्यामुळेच मनोज दादा जरांगे पाटील हे प्रामाणिक आणि निःस्पृह व्यक्तिमत्त्व आहेत..🔥👏
    पाटलांवरिल विश्वास दुपटीने वाढला..💯✅

  • @मराठ्यांचा_सेनापती

    सर आम्ही तुम्हाला खूप मिस केलं आम्हाला पण वाटलं की तुम्ही कुठे गेलं तुम्ही सर्व विश्लेषण करून मराठा समाज खूप निराशा मध्ये गेलेले आहेत त्यांना उत्साहित करण्याचं काम आज केला आहे आणि इथून पुढे पण करा 💪🚩💥

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 месяца назад +121

    स्वतःच्या नोकरीवर नांगर ठेवून गरीबाची पोर शिकवणाऱ्या मास्तरांना माझा मानाचा मुजरा 100 तप ची सलामी

  • @umeshzambare3009
    @umeshzambare3009 2 месяца назад +197

    लय भारी सर जी ...... अभिमान वाटतो तुमच्या सारख्या ग्रेट माणसाचा .......!!!!!!!❤❤❤❤❤❤

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 2 месяца назад +518

    आज माझे कुणबी,OBC certificate निघाले मा. मनोज जरांगे पाटील यांचे जाहीर आभार 🙏🙏🙏🙏

    • @sanjaylpatil
      @sanjaylpatil 2 месяца назад +14

      🎉🎉🎉🎉 Congratulations 🎉🎉🎉

    • @rampjh3278
      @rampjh3278 2 месяца назад +7

      Abinandan bhava

    • @RahulTangade-g3s
      @RahulTangade-g3s 2 месяца назад

      लई जण पाटलावर भुकायला लागले होते शेबंडे पण नाव ठेवत होते प्रत्येका मे आपल्या जातीच बघावा दुसऱ्याच्या जातीच बघु नये

    • @anil8320
      @anil8320 2 месяца назад +5

      अभिनंदन🎉❤

    • @dipakmagar8191
      @dipakmagar8191 2 месяца назад +5

      लाखात 1 तुमची भावना 🎉

  • @SpkAlE788
    @SpkAlE788 2 месяца назад +20

    मगर सर तुम्हाला 100 तोफाकाची सलामी खूप छान विश्लेषण केले तुम्ही

  • @BorudeSanjay
    @BorudeSanjay 18 дней назад +1

    बरोबर आहे. हाकेमूळेच भाजपचे उमेदवार निवडून आले. हा हाकेचा समज आहे. मराठयाना विरोध करणे हाच त्यांचा धंदा आहे.

  • @ojuscorner6103
    @ojuscorner6103 2 месяца назад +244

    लयीच खोलून मारली राव हाकेचे लयि हसलो 😂😂

    • @kailashambarde6401
      @kailashambarde6401 2 месяца назад

      😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉

  • @walke607
    @walke607 2 месяца назад +294

    देणे ना घेणं कंदील लावून येणे..... असं काम आहे वडापावच😂😂😂

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 2 месяца назад +134

    आमच्या आष्टी येथील भाजप चे आमदार सुरेश धस यांनी लयं धुतला हाके

  • @vikaskashid4682
    @vikaskashid4682 2 месяца назад +45

    अतिशय सुंदर व्हिडीओ टाकला साहेब मनःपुर्वक अभिनंदन साहेब

  • @pratapraokadam8415
    @pratapraokadam8415 Месяц назад +2

    हक्क के साठी खूप मोठी संधी आहे. त्यांनी लवकरात लवकर पदाची शपथ घ्यावी.... 😅

  • @दादासाहेबठोंबरे-ण6य

    सदैव manoj jarange patil यांच्याच सोबत राहणार ❤ एकनिष्ठ ❤

  • @Pro_Sanatani_41
    @Pro_Sanatani_41 2 месяца назад +145

    मी सांगोलचा आहे. इथ त्याला ग्रामपंचायत मध्ये कोण विचारात नाही 😂

    • @PamuShejol-rk1xb
      @PamuShejol-rk1xb 2 месяца назад +6

      पटल भावा

    • @sr_deshmukh
      @sr_deshmukh 2 месяца назад +2

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 2 месяца назад +2

      अगदी बरोबर भावा 😂😂😂कुत्र विचारत नाही

    • @kishorsolunke25
      @kishorsolunke25 2 месяца назад

      लगीन लोकांचं 😂😂 नाचतो येड्या भोकाच्या......साहेब मस्तंच की ....

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 месяца назад +186

    एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🇮🇳

    • @Aug938
      @Aug938 2 месяца назад +3

      20.11.24 la kutha phirayla gelto ka,? Zopalo hota?😂😂

  • @TateraoShinde-np3xn
    @TateraoShinde-np3xn Месяц назад +1

    सर तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे.आता आपल्या देशात न.१देशातील शाळा न शिकलेले लोक आणी न.२ जास्त शिकलेले अशे दोन्ही मुर्ख. संविधानीक देशाला हिंदु राष्ट्र बणवनार आहेत .देशात दोन हिस्से मुर्ख आणी एक हिस्सा हुशार लोकं आहेत.हे दोन हिस्से लोक एक हिस्सा हुशार लोकाना कशे ऐकतील .
    .

  • @vilaskeware5006
    @vilaskeware5006 2 месяца назад +14

    पुराव्यासहित धुतला धन्यवाद सर.😂

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 2 месяца назад +72

    बर झाल सर तुम्ही आलात तुमच्या व्हीडीओची खुप वाट बघत होते धन्यवाद

  • @naitikwin5908
    @naitikwin5908 2 месяца назад +54

    सर, तुमच्या बुद्धीला सलाम. तुमच्या,प्रमणिकपणाचा ,ईमानदारी चा आम्हा मराठ्यांना गर्व आणि अभिमान वाटतो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 месяца назад +108

    मगर सर आपण घाबरणारे नाही आपला चहाता आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .

  • @arjunchalak8297
    @arjunchalak8297 2 месяца назад +10

    एक दम छान माहिती सर चांगल धुतल हाकेला

  • @DattaramHambarde-rd4ow
    @DattaramHambarde-rd4ow Месяц назад +1

    धन्यवाद🙏💕

  • @umeshshinde4690
    @umeshshinde4690 2 месяца назад +83

    सर 1 नंबर विश्लेषण. मुद्देसूद मांडणी केली.

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 2 месяца назад +97

    खरच अभिमान आहे सर तुमचा. सामाजिक. राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात तुमचा कोणीही हात धरू शकत नाही.

  • @annasahebkhillare3402
    @annasahebkhillare3402 2 месяца назад +155

    खरे निष्ठावंत सर

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 2 месяца назад +4

    जय शिवराय, मगर सर हाकेच्या पुराव्या सकट हाकेचे पितळ उघड केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

  • @Kapil_gende
    @Kapil_gende Месяц назад

    सुपर भावा तुला माझा नीळा सलाम जय भिम खुप छान माहिती दिली आहे खुप आभ्यास आहे

  • @pawanraut9647
    @pawanraut9647 2 месяца назад +60

    आता वेळ झाली आहे , मराठा एक होण्याची , सर्वांचे चेहरे समोर आले आहे 🙏🏻

  • @dakhdinesh7021
    @dakhdinesh7021 2 месяца назад +93

    माझ कुणबी सर्टिफिकेट निघालं आहे याच श्रेय फक्त मनोज दादा जरागे पाटलाच आहे.... दादा तुमच हे ऋण मी कधिच नाही चुकवू शकणार...

    • @thedr.8794
      @thedr.8794 2 месяца назад

      तुम्ही सरकारी नौकर आहात.शिक्षकांना खाजगी क्लास घेणे कायद्याने बंदी आहे. तरीही आपण हे करत आहात. सायबर क्राईम अंतर्गत याची चौकशी झाली तर हे जिल्हा परिषद शिस्त व अपील च्या नियमांचे उल्लंघन असून आपण प्रशासकीय कारवाईस पात्र ठरेल. तरीही कुणाच्या वरदहस्त्तावर हे चालू आहे? याद्वारे आपणास सावध करणे हा उद्देश आहे.

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 2 месяца назад +2

      घालुन घे.

    • @dakhdinesh7021
      @dakhdinesh7021 2 месяца назад +4

      @sanabgavji9030 तू तेच करतो का...

    • @digvijaysinhdeshmukh6910
      @digvijaysinhdeshmukh6910 2 месяца назад

      ​@@sanabgavji9030तुझ मध्ये यायचं काही काम होतं का? बेरोजगार आहेस काय.
      त्यांना मिळालं तू रडू नको

    • @paradox.812
      @paradox.812 2 месяца назад

      @@dakhdinesh7021 झाट उपटलीस का घेऊन अभ्यास पण करावा लागतो त्याला

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 месяца назад +117

    हागे ला लोकसभेला 350 मतं मिळाली.
    याच्या 350 मतावर महायुती जिंकली 😂

  • @Waghmare1990-V
    @Waghmare1990-V 2 месяца назад +16

    एक नंबर विश्लेषण सर आपल्या विश्लेषणाचे खूप वाट पाहत होतो.❤❤

  • @Mobilewalaelectricalteacher
    @Mobilewalaelectricalteacher 2 месяца назад +53

    हाच फरक आहे समाजासाठी निस्वार्थी पणे लढणाऱ्या मा. मनोज जरांगे पाटील आणि विधानपरिषद आमदारकी आणि मंत्रीपदासाठी समाजात विष पेरून समाजाचा वापर करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यात

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 2 месяца назад +68

    सरांनी पार उभी आडवी मारली बेवडा हाके ची 😂😂😂😂😂😂

    • @trishalaJain-q5j
      @trishalaJain-q5j 2 месяца назад

      प्राध्यापक हाकेसर वर हल्ला केला, ते दारू पिले होते असा अप प्रचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र टेस्ट रिपोर्ट मध्ये त्यांनी कोणतीही दारू पिलेले नव्हते हे सिद्ध झाले. तरी एवढा खोटा व अप प्रचार का करता? हा द्वेश डोक्यातून काढून जो बेवडा आहे त्याला जरुर बेवडा म्हणा. मात्र हिंदू समाजातील अल्प संख्या असलेल्या समाजातील लोकांवर असे आरोप करणे चुकीचे आहे.

  • @user-y410
    @user-y410 2 месяца назад +52

    खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद मगर साहेब 🙏

  • @Rajvilasngo
    @Rajvilasngo 2 месяца назад +2

    हाके साहेबांचं वक्तव्य कायद्याच्या कसोटीवर घासून केलेलं असतं . यांनी अवघा ओबीसी समाज जागृत केला आणि त्यामुळे हिंदूत्वादी सरकार सत्तेवर आले हे विशेष !!!

  • @sunilnarwade5444
    @sunilnarwade5444 2 месяца назад +11

    धन्यवाद मगर सर तुमच्यासारख्या परमानिक माणसाची गरज आहेच जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

  • @changdevjagtap2509
    @changdevjagtap2509 2 месяца назад +87

    सर हाकेला मंत्री पदाच गाजर 🥕 दिलं होतं म्हणून एवढा आटापिटा

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 2 месяца назад +38

    हाकण्या आम्ही कट्टर मराठे शेवटच्या क्षणापर्यंत मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे आणि राहणार एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 2 месяца назад +21

    धन्यवाद मगर सर आमच्या मनात जे होते ते आपण खुप छान विश्लेषण केले धन्यवाद 🎉🎉

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Месяц назад +1

    भाऊ, खूप छान व वास्तव मांडलात.

  • @sandipfunde6797
    @sandipfunde6797 2 месяца назад +3

    लक्ष्मण हाके सर तज्ञ आहे बाकी काही असो नासो तज्ञ आहे जरांगे जरांगे सारखा गावठी मिथुन नाही

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 2 месяца назад +32

    😅 एकदा समाज जाती व्यवस्था संपु शकत नाही जेथे मगर सर सारखे ATm गुरु आहे

    • @kiran12hate
      @kiran12hate 2 месяца назад

      काय जातीवाद आहे रे भाऊ

    • @loksevapune9837
      @loksevapune9837 2 месяца назад

      @kiran12hate नाही रे भावा मगर सर महापुरुष आहे आणि म. फुले डॉ बाबासाहेब राजर्षी शाहू महाराज जातीवादी दिसता भावा.... चालू दे

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 2 месяца назад +51

    हाके हे समाजाला व नेत्याना भासवुन भाजपला मदत केली अशी जनते मधे चरर्चा आहे

  • @shrimantgurav9167
    @shrimantgurav9167 2 месяца назад +38

    ATM गुरुजी माल कुठून आणता लय कडक आहे..

    • @Raje-s7v
      @Raje-s7v 2 месяца назад +2

      ​@@Shridharmirgudeok 52% ahe re Kami vatay ka tula😂😂

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 месяца назад +2

      Sufda साफ झाला पण माहविकास आघाडी च😂

  • @balukalkuta
    @balukalkuta 2 месяца назад +5

    एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है हम सब जारांगे 🇮🇳🚩🙏

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 2 месяца назад +52

    गोंडस बाळ हाके हे जर्सी गाईचं हायब्रीड वासरु, मगर सर एकदम बरोबर उपमा दिली.

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 2 месяца назад +13

    राज्यस्तरीय दारू आणि चकना पुरवठा मंत्री पद दिले पाहिजे 😂😂परत एक मोठा पेग घेतला वाटतय 🤣🤣 🤦‍♂️

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 2 месяца назад +16

    पाटलाला आणि हाकेला सोबत बसवा कोणाची लायकी किती कोणाचा अभ्यास किती यावर सर तुमच्याच चॅनलवर मुलकात घ्या नाहीतर उगा मोघम बोलत जाऊ नका तुम्ही सिक्षक आहात याच्यावर लोकांचा विस्वास बसणार नाहीं

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 2 месяца назад

    एकदम बरोबर सर अतिशय पद्धतशीर मांडणी केली पुरव्यासहित. तुमच्या मुळे का होईना एक छान दिशा मिळाली की जातिजातीत कोणत्याही प्रकारचे मतभेद नसू नये. धन्यवाद सर.🙏🙏

  • @riteshwaghale9062
    @riteshwaghale9062 Месяц назад +1

    1no

  • @somnathboratkar2831
    @somnathboratkar2831 2 месяца назад +54

    खूप छान माहिती दिली सर

  • @anand_analyzer
    @anand_analyzer 2 месяца назад +38

    अरे हाके सभेला तरी गेला...पण एकात तेवढीही हिंमत नव्हती...रात्री पळत होते...

    • @ganeshgawali3753
      @ganeshgawali3753 Месяц назад

      गावात येत होते ओबीसी वाले पण रात्री बे रात्री बातम्या पाहत नव्हते का😂😂

  • @MaduriDeshmukh-r6t
    @MaduriDeshmukh-r6t 2 месяца назад +34

    हाके चा खरा चेहरा उघड करून दाखविले
    धन्यवाद सर

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 2 месяца назад +5

    हा महाराष्ट्र लुटण्यासाठी केलेला खेळ आहे सर्व सामान्य जनतेला हा विजय मान्य नाही लोकसाहीला धोका वाटत आहे

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Месяц назад

    लाडक्या बहिणीला तेवढीच मदत दर महिन्याला होते.म्हणून बहिणी यांनी प्रमाणीकपणे त्यांनी आशीर्वादा दिले आहे

  • @manikhake1132
    @manikhake1132 2 месяца назад +23

    मगर तुझा बाजार उठला. लबाड बोलू नको. मिथुन चोकायला गेला होता का येवल्याला. धन्याला पाडा म्हणत होता. लक्ष्मण हाके न सांगितलं बीजेपी निवडून आणा. तुझं बकवास भाषण बंद कर.

    • @balajikadamjanapurikar8030
      @balajikadamjanapurikar8030 2 месяца назад +5

      तुमचा नेता आता भीक मागायला लागलाय मंत्रीपदाची त्यांना समजून सांगा 😂😂😂😂

    • @Topshtp
      @Topshtp 2 месяца назад

      ruclips.net/user/liveF3w799fUEr8?si=KXtJp-crn-XmRu2o

    • @satishchorghade6574
      @satishchorghade6574 2 месяца назад +4

      मराठ्यांना आधीच कुणबी म्हणून 2 कोटी लोकांना आरक्षण आहे आता नव्याने 2 कोटी लोकांना आरक्षण मिळाले आहे. 4 कोटी मराठा समाज आरक्षणापासून वंचीत आहे. परंतु एकाही धनगर बांधवाला ST आरक्षण मिळालं नाही. आता सरकार आलं आहे धनगर बांधवांना आता तरी आरक्षण मिळावे.

    • @satishchorghade6574
      @satishchorghade6574 2 месяца назад +5

      धनगर समाजानं जरांगे पाटील यांच्या नादी लागू नका. आणि हाताने मराठा धनगर वाद वाढवू नये. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी परंतु जरांगे पाटील यांच्या मागे जो मराठा समाज ताकदीने उभा आहे तो आजही कायम आहे. जरांगे पाटील कोणताही जातिवाद करत नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे.

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 месяца назад +1

      Are tuza mycha tana .bhujbal la Ani munde sang bol mhnav Martha samjani vote kru nai mhnun .mg bghu

  • @SantoshDeshmukh-c6e
    @SantoshDeshmukh-c6e 2 месяца назад +50

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @dattatraybhosale6680
    @dattatraybhosale6680 2 месяца назад +14

    धन्यवाद सर खूपच छान माहिती सांगितली हीच माहिती घेऊन पत्रकारांनी हाकेला प्रश्न विचारले पाहिजेत

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 Месяц назад

    हाके वाघमारे भुजबल यांचा बाजार उठला मस्ती उतरली 😂😂😢😢😮😮

  • @gajananfulare1376
    @gajananfulare1376 2 месяца назад +14

    तुतारी चे सर्वात कमी का आले मग ते सांगा सर

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 2 месяца назад +24

    मगर सर खरच खूप छान ह्या हाके ची चांगली जिरवली तुम्हाला जय शिवराय

  • @arungore3878
    @arungore3878 2 месяца назад +27

    मगर सर बारसकर आणी वाणखडे बाई वर व्हिडिओ बणवा विनंती तुम्हाला जय शिवराय ❤

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt Месяц назад

    धन्यवाद मगर सर तुम्ही जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सरसावले

  • @pavansonvane1323
    @pavansonvane1323 2 месяца назад +3

    जरांगे ला सांभाळा नाजूक जीव आहे तो😂

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 месяца назад +1

      Ksa lagla tuzy Myla najuk 😂

    • @kishorsolunke25
      @kishorsolunke25 2 месяца назад +1

      अरे भाऊ, पाटला बद्दल काही पण बोलू नको, नाहीतर पब्लिकमध्ये सापडशील एखाद्या वेळेस..

    • @rushipatil1151
      @rushipatil1151 Месяц назад

      Tumhi tumcha chagyala sambhala pahile

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 2 месяца назад +30

    चांगला धुतला वडापाव ग्रेट आशिष सर

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 2 месяца назад +1

    सर तुम्ही योग्य विश्लेषण केलं

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j 2 месяца назад +23

    तुमचं बोलणं म्हणजे "गिरे भी तो पुंछ उपर"!

  • @surajgyadav
    @surajgyadav 2 месяца назад +22

    🏧 गुरुंच असं झालंय की "गिरा तो भी टांग ऊपर" 😂😂

  • @ArjunMandlik-ec1ov
    @ArjunMandlik-ec1ov 2 месяца назад

    सर तुमचे खूप खूप मनापासून आभार❤❤❤❤❤❤

  • @MilindSirsat-r2z
    @MilindSirsat-r2z 2 месяца назад +2

    मला वाटतं मास्तर लोकांनी लेकरांना चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यावे, नहाक प्रसिद्धी साठी राजकारणावर चर्चा करु नये,

  • @shamwable367
    @shamwable367 2 месяца назад +19

    आशिष सर, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा मराठ्यांवर लाठी हल्ला करणाऱ्यांचा 3:53 सुपडा साफ का झाला नाही?असं अनेक बीजेपीचे लोकं विचारतात.त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल.

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 2 месяца назад +2

      Gost khari pn hyach uttar sadhdhya tari konakade nasave

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 2 месяца назад +2

      या प्रश्नाला काही उत्तर नाही म्हणून तर ढुंगण अपटतोय हाके सर च्या नावानी. 😂😂😂

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 2 месяца назад +2

      @@prabhakaraher5258 hake ha fakt swatachya swarthasathi rajkaran kartoy he saty aahe.
      Obc pravarg aahe konachi jahagiri nahi. He smjun na aadhi.
      Marathyan hya poranni kaay shokuch naye
      Naukari laguch naye.
      Kiti nyay sangat vatat tumhala

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 2 месяца назад +2

      @NamdeoMore-kh6ff नोकरी साठी तुम्हाला ews होतच की. पण तुम्हाला नोकरी साठी आरक्षण पाहिजेच नव्हत. तुम्हाला तर ओबीसी ची जिरवयची होती. राजकीय आरक्षण पाहिजे होत. आता ओबीसी नी मस्त जिरवली तुमची

    • @Shree_krupa_purohit
      @Shree_krupa_purohit 2 месяца назад +1

      204 मराठा आले बरका

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 месяца назад +33

    ओन्ली मनोजराव जरांगे पाटील 🙏

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 2 месяца назад +13

    फडणवीस साहेब आणि पडळकर साहेब जत मध्ये सभा झाली तेथुन ओबीसी एकवटले आणि इतीहास घडला ❤😂

    • @ramakantpawar6786
      @ramakantpawar6786 2 месяца назад +1

      Bhawa baman कोणाचा नसतो

  • @PanjabraoKachagunde
    @PanjabraoKachagunde 2 месяца назад +11

    मास्तर शाळा शिकवा मुलांना तुम्ही खुप हुशार आहात तुमचं किती ज्ञान आहे. हॆ आम्हाला माहित आहे. हाके प्प्रद्यापक आहेत. तू 4 थी चा शिक्षण आहे. तुझं व हाके साहेबा मदे खुप अंतर आहे.

    • @nandinisart1937
      @nandinisart1937 2 месяца назад +5

      कोणाकोणाला कितीही शिकून अक्कल नसते. त्यातला च हा हाके 😂😂

    • @amolpatil7660
      @amolpatil7660 2 месяца назад +2

      Are Kachagunde kay chukich bolale master?? Tya hagrya ch 2da deposite zal..... Tyane jyacha prachar kela tya saglyanche deposit japt zalay....

    • @svantg3057
      @svantg3057 2 месяца назад +6

      पहिले तुला प्राध्यापक हा शब्द लिहिता येत नाही

    • @kishanwakle1636
      @kishanwakle1636 2 месяца назад +1

      अरे तुझा हाकेला प्राध्यापक म्हणतो त्याला हाकेचे इंग्रजीत नाव लीहाता येते का साग.

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Месяц назад

    महायुती ला जे यश मिळाले त्या मधे भुजबळ साहेब यांचा वाटा नक्कीच आहे.. नाकारुन चालणार नाही..हाके साहेब यांनी जी चळवळ उभी केली.. योगदान आहे

  • @surajbagale9588
    @surajbagale9588 2 месяца назад +15

    खूप छान विश्लेषण सर......तुमच्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो👌👌👌

  • @yogeshkshatriya4265
    @yogeshkshatriya4265 2 месяца назад +13

    जरांगे पाटलापेक्षा हा हाके जास्त बुद्धिमान आणि हुशार दिसतोय राव!!!
    सगळे मुद्दे व्यवस्थित मांडतो.नाही तर आपले पाटील काय बोलतय काय उमजना
    आशिष भाऊ आपला चॅनल चालवायचा असेल तर हाके बद्दल दाखवा 😂

  • @vasantnikam1270
    @vasantnikam1270 2 месяца назад +6

    सर मी खूप वाट बघत होतो तुमच्या विडिओ ची खूप छान ❤❤

  • @Jkk-x1s
    @Jkk-x1s 2 месяца назад +20

    Jarange पंतप्रधान, हाके मुख्यमंत्री 😂😂😂😂 आणि तू समाजकल्याण मंत्री 😂😂😂😂😂

    • @skteenpattitrick
      @skteenpattitrick 2 месяца назад

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 месяца назад +6

      Ani mi tuzy mycha thoky

    • @dr.karnab.khavane7523
      @dr.karnab.khavane7523 2 месяца назад

      40 पैशावाला भिकारड्या... उलटा टांगून हंनार...

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      Tu bhik mag hya saglyapudhe

  • @vitthalgugane
    @vitthalgugane 2 месяца назад +5

    हाके नुसता नावाला प्राध्यापक आहे पण हा तर सुपारी बाज प्राध्यापक निघाला ते पण बोगस 😂😂😂😂😂😂

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 2 месяца назад +33

    हाकेला याच सरकारने मागासवर्ग आयोगातुन हाकलले

  • @madhavisaye7137
    @madhavisaye7137 2 месяца назад +17

    सर मी तर खूपच हसलो हो....😅😂😂😂😅

  • @KrishnaThorwat-k1n
    @KrishnaThorwat-k1n 2 месяца назад +17

    येवला काला गेला होता जरागे😂

    • @Swarajya-kp1nl
      @Swarajya-kp1nl 2 месяца назад

      😂😂😂😂

    • @rajumaske8830
      @rajumaske8830 2 месяца назад

      😊😊😊

    • @Hiteech555
      @Hiteech555 2 месяца назад

      छग्याची मतांची टक्के वारी किती खाली माहिती नाही का❓😂😂😂😂

  • @pravinpatil4550
    @pravinpatil4550 Месяц назад

    मगर सर हाक्याचा (वडापाव) चांगला बाजार उठवला तुम्ही 😂😂

  • @madhavhanmantraoshinde1882
    @madhavhanmantraoshinde1882 2 месяца назад +5

    खूप छान सर खूप खूप खोलवर अभ्यास करून सांगितलं 😂😂😂

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 2 месяца назад +9

    अरे पण तुम्ही 105 पाडा बोलले होते त्याच काय झालं ते सांगा, सुपडा साफ त्यावर बोला उगाच नका काही ही बोलू

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 месяца назад +15

    लढेगे जितेंगे हम सब जरागे ❤

  • @Qeenarchu2141
    @Qeenarchu2141 2 месяца назад +2

    Mla as vatàt sir tumhi jatiyvad ya vishyavar bolun vidhyarthyanchi mathi bhadkavnyapeksha yogya shikshan dyav

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 Месяц назад

    हाके साहेब यांनी लढण्याचं धाडस केले
    काहीं तर
    रणागणातून पळून गेले
    हाके साहेब यांनी
    झुंडशाही विरोधात काम करण्याचं धैर्य दाखवलं.
    एक मात्र नक्की आहे
    त्यावेळी ओबीसी युतीच्या बाजूने उभा राहिला
    पवार साहेबांच्या बाजूने काहीं निवडक ठिकाणीं ओबीसी नी मतदान केले

  • @anat2370
    @anat2370 2 месяца назад +33

    जय जिजाऊ जय शिवराय काल पण आज पण उद्या पण पाटला सोबतच राहणार

  • @PandurangShinde-h4s
    @PandurangShinde-h4s 2 месяца назад +10

    असा निष्ठावंत मास्तर ला मानाचा सलाम 🚩🚩👑

  • @kachrubochare7539
    @kachrubochare7539 2 месяца назад +6

    हाकेला चांगलं धुवून काढलं मगर सर 15:00

  • @vaibhavsalescorporation33
    @vaibhavsalescorporation33 2 месяца назад

    लयीच खोलून मारली राव पुराव्यासहित धुतला 😂🙆‍♀

  • @bhujangbhosale4484
    @bhujangbhosale4484 2 месяца назад

    Thank you so much Sir ❤

  • @Royal_warriors_Empire
    @Royal_warriors_Empire 2 месяца назад +6

    ओ साहेब बरोबर काम‌ केलय हाके साहेबांनी बरोबर‌ वंचित च्या नावाखाली दलित समाजाला‌ महाविकास आघाडी पासून लांब केलय ते एकदम परफेक्ट MVA उमेदवार पडलेतच २ ते ५ हजारांनी.आणी राहीलेल‌ मतदान ट्रंपेट न घेतलय...!!!

  • @unknown_49018
    @unknown_49018 Месяц назад

    204 आलेत ते पण ठासुन 🔥🔥💯💯
    किरकोळ लोकांनी नाद करायचा नाही

  • @tukaramr.bhosale2408
    @tukaramr.bhosale2408 2 месяца назад +14

    नमस्कार सर अगदी योग्य विश्लेषण