खूपच उपयुक्त माहिती दिलीत आज प्रत्येकालाच केस गळतीची समस्या उद्भवत आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघून त्यांची समस्या खूप प्रमाणात कमी होईल हे नक्कीच मला वाटत आहे खूप खूप धन्यवाद सर तुमचे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach chan mahiti dili sir tumhi,pan pratekala akrod ghyayla parvadat nahi na sir tyala option ajun kahi asel tar sanga je sarvana sahaj uplabdha hoil
वॉव, पहिल्यांदाच इतकी अप्रतिम माहिती ऐकली केसांच्या वर व इतर हि आपले व्हिडीओ अप्रतिम आहेत. पण आपले व्हिडीओ हे खूपच कमी आहेत. आपल्या उपयुक्त व्हिडिओंची संख्या भरपुर वाढवावी जेणेकरुन लोकांना लवकरात लवकर व जास्तीतजास्त फायदा होईल
खूप छान माहिती आहे.. धन्यवाद
फार उपयुक्त माहीती दिलीत. धन्यवाद
उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत
सर खूप छान माहिती आहे आणि सगळ्याचा आवडता विषय आहे आम्ही हा उपाय नक्कीच करु
नक्की करा मॅडम
खूप उपयोगी माहिती सांगता सर प्रत्येक video मध्ये. धन्यवाद🙏
🙏🏻
माहिती खूप छान सांगितली धन्यवाद माझे केस खूप गळतात उपाय सांगा
खूपच उपयुक्त माहिती दिलीत आज प्रत्येकालाच केस गळतीची समस्या उद्भवत आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघून त्यांची समस्या खूप प्रमाणात कमी होईल हे नक्कीच मला वाटत आहे खूप खूप धन्यवाद सर तुमचे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻 मनापासून धन्यवाद🙏🏻
खूपच छान माहिती दिलीत सर तुम्ही धन्यवाद
🙏🏼
Khupch Chan mahiti dili Sir dhanyavad 🙏🙏💐💐
🙏🏻
खूप छान माहिती मिळाली
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद सर
🙏🏼
खूप म्हणजे खूपच छान माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद
🙏🏻
Thank you so much
केस संवर्धनासाठी चे उपाय चांगले सांगितले सर तुम्ही.. 🙏
माझेही खूप केस गळतात मीही हा उपाय करून पाहाते खूप छान माहिती दिली सर
खूप उपयुक्त माहिती दिली सर 👍👌
Thank you
खुप छान माहिती देत आहात धन्यवाद 🌹 🌹
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद सर ❤
खूपच छान माहीती
खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद सर
Welcome
Thanks 🎉
खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही दलीये माज़े पण कसे कुप गळतात तथेन्कीयू सर ❤❤
छान माहितीपूर्ण विडिओ
सर मी नक्कीच आपण सांगितलेला उपाय करून आपल्याला कळवेल.
👍जीवन ऊर्जाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा 👍
Ashi mahiti pahilyanda milali thank you so much
🙏🏻
Khupach chan mahiti lay bhari,
खूप सुंदर माहित दिल्या बद्दल धन्यवाद
Thanks for the great information
Very informative. I eat walnut every one or two. I’ll do now oil n apply on hair. This is new info for me. Thanks a lot for the information. 😊
सर आपले खूप खूप अभिनंदन आपण खूपच छान माहिती देत आहात . आपली अपाॅटमेंट मिळेल का
उपयुक्त माहिती
Sir tumhi khup chan aani faydeshir mahiti sangta thanks a lot sir,pls wait loss Sathi pan video banva.
छान माहिती आहे सर
छान माहिती दिली आहे धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली आहे...
खूप सुंदर
धन्यवाद डॉ 🙏
Thanks doctor
सर शाम्पू कोणता वापरावा
छान माहिती
Chhan mahiti delit Sir
सर खूप छान माहिती सांगितली माझ्या मुलाचे 31 वय आहे हे तेल करून लावलं तर केस उगवतील का
Khup chan
Khup chhan mahiti dilit
Chan mahiti
Khup Chan mahiti tili sir
Dark circle ver plz kahi upay sanga pn purnpane work kela pahije asa upay sanga
सर खुपच छान माहिती दिली बेस्ट पण सर मला रिझल्ट हवा आहे टक्कल पडले आहे तर तुमचा या प्रयोगाचा उपयोग मला झाला पाहिजे
Thank you sir🙏🏻
खूपच छान माहिती दिली सर 🙏
No sent kara
Sory
Apka phon sent karo
Thank you sir
अशी माहिती आयुष्यात कधीच मिळाली नाही, डॉक्टर साहेब तुम्ही महान काम करत आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍
@@JivanUrjaAyurveda 9
आजच भिजवून अक्रोड खायला चालू करते आणि अक्रोडचे तेल पण बनवते .
नवीन केस नक्कीच उगवतील याचा तुम्हाला बघूनच विश्वास आला
🙏🏻
Very nise
Sir charbicya gathi Sathi 💯 upchar sanga plz🙏🏻
अतिशय उपयुक्त माहिती
छान छान
Dhnywad
Garbhsaya til ghati(fiybrid) badal mahiti sang
Gray hair kami honya sathi kahi remedies sanga
Lawkar सांगू
खूप सुंदर आनी अवश्यक माहीती मिलाली थैंक्स
खूप छान माहिती मिळाली.
लाईक केले. आपल क्लिनिक कोठे आहे. तसेच अपला फोन नंबर असता तर नक्कीच संपर्क साधता आला असता.
Ty🙏🏻
Mahit ahe
अतिसुंदर सर❤ असंच मार्गदर्शन कायम करत रहा आम्हाला
खूप छान माहिती
सर केसातील कोंडा कमी होण्यासाठी उपाय सांगा
लवकरचं
टक्कल पडलेल्या डोक्यावर केस येण्यासाठी व्हिडिओ बनवा तरच आम्ही तुम्हाला खरा डॉक्टर मानू?
Khupach chan mahiti dili sir tumhi,pan pratekala akrod ghyayla parvadat nahi na sir tyala option ajun kahi asel tar sanga je sarvana sahaj uplabdha hoil
बाकीचेही अनेक तेले आपल्याला पूर्वीपासून माहिती आहेतच पण अक्रोड मध्ये बायोटिन जास्त असल्यामुळे त्याचा बेस्ट फायदा होतो
Come to the point
Beta mala tuza vidio khup avadto thanks
वॉव, पहिल्यांदाच इतकी अप्रतिम माहिती ऐकली केसांच्या वर व इतर हि आपले व्हिडीओ अप्रतिम आहेत.
पण आपले व्हिडीओ हे खूपच कमी आहेत. आपल्या उपयुक्त व्हिडिओंची संख्या भरपुर वाढवावी जेणेकरुन लोकांना लवकरात लवकर व जास्तीतजास्त फायदा होईल
किती वया च्या महिलांना हा उपाय लागू होणार ते सांगावे
खूप छान माहिती आहे सर
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
Roz kiri akhrud shavit?
मी इतर वस्तू टाकुन तेल बनवते तर त्या तेलात हे अक्रोड तेल मिक्स केले तर चालेल का
करू शकता कारण पूर्ण फायदा नाही झाला तरी काही ना काही फायदा तर होईलच
Maza aai che kamricha ani nee pain hothe ani chaln nahi hoth ani Hala chi zij zali ahe ya sati kahi upay sir sangha
सर माझे केस खूप तेलकट होतात मला त्यावर उपाय सांगा
सर मणक्यातून गादी सरकली आहे आणि गॅप पडला आहे यावर उपाय काय
सर मला पाठीची गादी डाव्या बाजूची खूप दूखतेय उपाय सांगा
सर दवाखाना कुठे आहे
Chhan mahiti dili
वजन वाढवायचं उपाय सांगा
❤😊 all व्हिडिओ पाहण्यासारखे आहेत
अर्धी वाटी म्हणजे नक्की किती ग्राम सेवन करावे लागेल?
50 ग्रॅम
Nice vedivo
सर नमस्कार माझी आई आहे त्यांना पोटात चमक
मी आपल्या कडे घेऊन आले तर
डॉक्टरांनी सांगितले पिशवी काढावी लागेल
Roj bhijvun kiti akrod khavet
5
सर माझ्या पायात खुपच मुग्गां येतात
Thanks you so so much ...
खूप.छान.माहिती.दिली. सर
खूप छान माहितीपूर्ण धन्यवाद
सफेद केसांवर उपाय सांगा प्लीज सर
डॉक्टर लोक दुसऱ्यांना आरोग्य बद्दल माहिती देत असतात परंतु त्यांचे केस गेलेले असतात ते कसे? याचे उत्तर काय आहे? कृपया ते सांगाल का?
किंवा त्याबद्दल काही उपाय
सर अक्रोड जरा महागडा उपाय वाटतो जरा सामन्या ना परवडेल असा यखादा उपाय सांगा प्लिज
बायोटिन त्यातच असते
Thane city made jivan urjaci branch open kara
नक्कीच प्रयत्न करू
हे तेल कसे बनवायचे आणि बाजारात मिळते का
व्हिडिओत शॉर्ट मध्ये तेल बनवायची पद्धत सांगितली आहे
1 veli kiti आक्रोड खाऊ शकतो?