Chandrakant Patil Majha Maha Katta : रात्री दोनला शाहांचा फोन आला, पहाटे चारला फडणवीसांना भेटलो..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024
  • #abpmajha #majhakatta #Majhamahakatta #Chandrakantpatil #anjalipatil #maharashtra #BJP #politics #maharashtrapolitics
    Chandrakant Patil on Majha Maha Katta : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर राज्यात भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असूनही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. त्यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपच्या आमदारांना समजावताना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा, असे वक्तव्य केले होते. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील यांच्या माझ्या मदतीला कसे धावून आले, याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. 'एबीपी माझा महाकट्टा' (Majha Maha katta) या विशेष कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील (Anjali Patil) यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
    चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी काहीही बोललो तरी वाद होत होते. मी राज्याचा अध्यक्ष होतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या श्रद्धेमुळे आणि संघटनेच्या प्रेमामुळे आमदारांच्या प्रतिक्रिया खूप आक्रमक होत्या. त्यांना समजावताना मी माझे परंपरागत शब्द वापरणारच ना. अरे बाबांनो हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा, असे मी म्हटले होते. त्यात माझे काय चुकले? त्याचा अर्थ असा लावला गेला की, एकनाथजी मुख्यमंत्री झाले हे मला आवडले नाही.
    मला एकनाथ शिंदेंचे फार कौतुक वाटते
    ते पुढे म्हणाले की, मला एकनाथ शिंदेंचे फार कौतुक वाटते की, मी प्रवासाला जात असताना मला एक असा फोन आला की, तुमच्याबाबत वादविवाद सुरू आहे. त्यावेळी मी म्हटलं की, वादविवाद करण्याचे काय कारण आहे? मी माझ्या कार्यकर्त्यांना अधिवेशनात समजावत होतो. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब दीपक केसरकर यांना सांगून दादा अडचणीत आहे, तुम्ही बोलले पाहिजे असे म्हटले. त्यानंतर दीपक केसरकर अतिशय चांगले बोलले. ते म्हणाले की, 105 आमदार, सात अपक्ष असे मिळून 112 आमदार असणाऱ्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळाले तर ते पेढे वाटणार काय, त्यांना दुःख होणार, अशी पडद्यामागची स्टोरी सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले होते.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 18

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 4 месяца назад +12

    यांचे सगळे कट कारस्थान मध्रात्रीपासूनच चालतात.

  • @udayulhe5597
    @udayulhe5597 3 месяца назад +1

    निष्क्रिय मंत्री !

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 4 месяца назад +6

    😂😢😮😅 अरे काय पण काय सांगतोय शंपू

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 4 месяца назад +8

    रात्री दोन वाजता फोन आला आणी तडीपारने विचारले असेल की , चंपा झोपला की झऊन राह्यला ? आणी तरीपण तुझा काहीच उजेड पडत नाही. अजून एकही अपत्य यू जन्माला घालू शकला नाही. आता झोपून जा.

  • @Mayuresh6001
    @Mayuresh6001 4 месяца назад +6

    कशाला बोलावलं याला,
    अक्षरशः बिनकामाचा आहे हा,
    निव्वळ संधीसाधू,
    जनतेशी काही देणं घेणं नाही अजिबात

  • @swamikrupa4680
    @swamikrupa4680 4 месяца назад +4

    Champa ka kon olkt nahi

  • @Vinayak_Satuse
    @Vinayak_Satuse 4 месяца назад +3

    कामाचा माणुस पण लोकांना किंमत कळाली नाही

  • @nitinwadia7981
    @nitinwadia7981 4 месяца назад +3

    Hei mahashay tar himalayat janar hote ? Ajun ithech !!! Ata ghabarale.

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 3 месяца назад

    आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप युती 200 जागा जिंकणार अशी आशा आणि विश्वास आहे

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 4 месяца назад +1

    Maza katta var janya sathi vishesh kahi karav lagat nahi hech kalat dada na pahun 😂😂😂😂