हो ते भिक मागतात ! ते देहविक्री करतात ! जोगवा पण मागतात, पण का ? I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 63

  • @BhauSardesai-e4d
    @BhauSardesai-e4d Месяц назад +19

    खूप माहितीपूर्ण आहे ,,,यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क समाजाने दिलाच पाहिजे,,

  • @ushadeshmukh6256
    @ushadeshmukh6256 14 дней назад +4

    दीदी, ताई, खरंच रडायला येतं ग तुमचं जीवन चर्या ऐकून!! मला तुमच्याबद्दल खूप स्वाभिमान वाटतो ताई!! मी नेहमी महाराष्ट्र ते नागपूर प्रवास करते! डब्यात तुमचं लक्ष नसलं तरी मी तुम्हाला आवाज देते! दीदी म्हणून हातावर दाहाची नोट ठेवते! आणि माझ्या डोक्यावर हात ठेवा असं मी म्हणते! तुम्ही डोक्यावर हात ठेवला की मला खूप आनंद वाटतो!! आई महालक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो!! धन्यवाद 🌹🌹

  • @ajaynikam9067
    @ajaynikam9067 Месяц назад +27

    खरंच जगणं आवघड आहे. ह्या लोकंच. उद्या जर वय झालं की हयांनी काय करायचे...😢

    • @aj5725
      @aj5725 Месяц назад +3

      वय होईपर्यंत त्यांनी खुप जास्त पैसा कमवलेला सुद्धा असतो.

    • @DattatrayShinde-l4e
      @DattatrayShinde-l4e Месяц назад

      वय झाल्यावर सगळ्यांचेच हाल होतात

  • @sangrammore7089
    @sangrammore7089 Месяц назад +16

    तृतीयपंथी ना सरकारी योजना सर्व मिळाल्या पाहिजेत

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 14 дней назад +1

    हि देवाची लोक आहेत सन्मान पूर्वक वागणूक दिली पाहिजे ती आपले घरातील मेंबर मंडळी आहेत आदर ठेवा विंदा व वाईट वागणूक देऊ नये देवाची करणी आहे

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 26 дней назад +3

    दीदी तुमि खुप कष्ट घेता सैल्यूट तुला

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Месяц назад +11

    आमचे येथे एकदम भांडीकुंडी करणारी एक बाई तीची मुलगी जि ० बार वी ला पहिली अ ली पुढचे शिक्षण तीच बंद पडले पन शेजारी ल गली तील तृती पंथी जी का तीला आमचे सगळे गली मुहले वाले आदराने ताई म्हणतात तीने त्यामुली ला बारावी पासुन पुढे BE कॉपूटर पर्यंतचे शिक्षना साठी पैसे पुरवीले आज त्यामुली लां पुण्यात वार्षीक 18 लाख 50 हजार पॅकेज आहे

    • @Chiragkharge
      @Chiragkharge Месяц назад +1

      kota area madhe aahe hi ghatna?

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Месяц назад +3

    खरंच सरकारने विचार करायला पाहिजे तृतीयपंथीला अनुदान द्यायलाच पाहिजे

  • @sureshsapate8041
    @sureshsapate8041 12 часов назад

    तुमच्या सर्वांची व्यथा ऐकून फार दुःख झाले 😢

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Месяц назад +6

    आता त्यांनी आपल्या हककासाठी एकटवले पाहीजे.
    तसेच सुशिक्षित ×××पंथीयांनी बाकीच्या लोकांना शिक्षित करून लघु व्यवसायामध्ये वळवावे.
    आपले विचार/ मनोगत पटले .

  • @daivshalagaikwad190
    @daivshalagaikwad190 Месяц назад +3

    सुरुवातीला तर आई-वडिलांनी यांना स्वीकार केला पाहिजे घरातून हाकलून न देता त्यांची त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे तर इतर समाज त्यांना सन्मान देईल ते पण कोणीतरी आईचे लेकरं असतात आणि त्यांचा पण जन्म आईच्या पोटातून होतो

  • @EknathKale-k4i
    @EknathKale-k4i 14 дней назад

    लोन झालं पाहिजे किंमत मिळायला हवीतेही माणसं आहेतच त्यांचं जीवन खडतर आहे त्याना प्रवाहात आणलं पाहिजे

  • @amitkamble802
    @amitkamble802 29 дней назад

    ❤❤great India people person ❤❤

  • @kailasshinde527
    @kailasshinde527 25 дней назад

    You are deserved for all Facility from the Govt as well as from the public also. You are also a human being.

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 Месяц назад

    🙏🏻👌🏻💐Aagdi barobar aahe.❤

  • @mohanPatharkar-w2w
    @mohanPatharkar-w2w 14 дней назад

    You are good people

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 Месяц назад

    छान माहिती 🙏🌹

  • @narendrayadav-ez8jz
    @narendrayadav-ez8jz Месяц назад +7

    नाशिक रोड स्टेशन ला महाले म्हणून नाष्टा चहा गाडी चालवते

  • @माताराणी
    @माताराणी Месяц назад +3

    किन्नर हा सुध्दा आपल्यातीलच कुणीतरी आहे त्यांनासुद्धा मन आहे अतिशय नाजूक हळवार मन असत यांच वागणुक प्रेमपूर्ण असते ते आपल्याला इज्जत देतात आपण ही द्या तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत मनुष्य म्हणून तुम्ही त्यांना बघा घान विचार आणु नका त्यांच्या सुंदरतेच्या देहाकडे बघतांना घान भावनेने बघु नका किमान तिथे तरी विचार ऊंच ठेवा। ।।।।
    किन्नर पंचदशनाम आखाडा म्हणुन ऊदयास आलेला आहे त्यात काही किन्नर लोक सुध्दा चुकीच वागतात त्यांनासुद्धा किन्नर आखाड्यामार्फत चपराक लावला पाहीजे लोक तुम्हाला मानसन्मान देण्याचा प्रयत्न करतात पण काही तुमच्यातले नालायक लोकांमुळेच तुम्हाला बदनाम व्हावे लागते यात तुमच्यातले काही नालायकच आहेत पण सेक्स वैगरे सर्व भ्रामक आहे किन्नर हा कधीच सेक्स सुखद अनुभव देऊ शकत नाही त्यामुळे तो प्रश्न उपस्थित करून लोकांना आकर्षित करण्यात काही अर्थ नाही फक्त शेवटी एकच सांगावस वाटत त्यांनाही परमेश्वरांने मन दिले आहे भावना दिल्या आहेत हार्मोन्स दिले आहेत
    ते फक्त जन्म देऊ शकत नाही पण आई मात्र निश्चित होऊ शकतात ।।।।।।❤❤
    किन्नर परिवारास शुभेच्छा

  • @SunilRakhame
    @SunilRakhame 11 дней назад

    👌👌👌

  • @tanajisonalkar5035
    @tanajisonalkar5035 Месяц назад +1

    छान माहिती

  • @SantoshKubal-g1f
    @SantoshKubal-g1f Месяц назад

    1 nambar Salam tumala 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @EknathKale-k4i
    @EknathKale-k4i 14 дней назад

    आरे वाह छान मुलकात असच प्रबोधन कराव

  • @ushadeshmukh6256
    @ushadeshmukh6256 14 дней назад

    नमस्ते दीदी!! एक सांगू का? तुम्ही सारे किन्नर समाज एकत्र येऊन दिल्ली सरकारकडे मानवी हक्कासाठी तुमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन का करत नाही? काही ना काही तरी मार्ग सरकार नक्कीच काढेल!! बघा पटलं तर! तुम्हाला शिकवणे इतपत मी मोठी नाही! पण वाटलं म्हणून सहज बोलून गेली!! क्षमस्व!!

  • @ShaukatAttar-uk7ye
    @ShaukatAttar-uk7ye 14 дней назад

    एकदम बरोबर बोलत आहेत

  • @VilasAbnave
    @VilasAbnave Месяц назад +5

    तृतीय पंथी सुध्दा माणंस आहे त ते काय जनावरं नाही त

  • @RaniSonawane-h9n
    @RaniSonawane-h9n 10 дней назад

    😢

  • @EknathKale-k4i
    @EknathKale-k4i 14 дней назад

    इतकं ऐकून मन हेलावत

  • @ShitalLokhnde-i6y
    @ShitalLokhnde-i6y Месяц назад

    तृतीय पं त्यांना समान हक्क मिळाला पाहिजे

  • @RamSupekar-z4b
    @RamSupekar-z4b 21 день назад

    Didi tumhala maaza namska

  • @MRDADDY24
    @MRDADDY24 Месяц назад

    🙏

  • @Banjarlale1572
    @Banjarlale1572 Месяц назад +2

    Train made khup tras detat he

  • @JayshriWagh-g9i
    @JayshriWagh-g9i Месяц назад

    Kharch yana khup manl pahije te je kartat te swathasathi kartat

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 Месяц назад

      Train madhe khup ghan shivya deun jabardastine paise uasul kartat

  • @rohinisuryawanshi4567
    @rohinisuryawanshi4567 18 дней назад

    reporterch dok halaval 10 min kadnar ka vicharun .pn kharach samajala aarsa dakhavnarech as nahi bolale tr bakiche he samjun ghyayla vel lagnarach.......

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 Месяц назад +1

    Badltya jagat badlayla shikla pahije.
    Samajane samjun ghene garjeche aahe. Education ghya. Ani samajasathi kam kara .samajat samras vha. Kam kara kontehi. Badnam honare dhande band kara.

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp Месяц назад

    होय

  • @RajyaBhagat
    @RajyaBhagat 26 дней назад

    🙏🙏👌👌👌👌👌🫵🙏🙏🥰🥰🥰🥰

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi Месяц назад +1

    Hii 😂

  • @DigamberMeshram-mo5lf
    @DigamberMeshram-mo5lf 17 дней назад

    He Manav Haayath Naaheeth Kaa

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 Месяц назад +1

    सरळ जगायला चांगले मार्ग आहेत, शोधावा लागतो. "किन्नर अखडा" आहे महामंडलेश्वर किन्नर आहेत. या आखाडा चे किन्नर साधू खूप तीर्थ क्षेत्र ता साधन रत आहेत, अन्नदान करतात,
    आपल्या साधनेने लोकांचा समस्या चे निवारण करतात.

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp Месяц назад +1

    चहा

  • @Raj-bk6bh
    @Raj-bk6bh Месяц назад

    काही काळजी करूं नका पुढें सगळेच चांगले होणार आहे

  • @sudhirbhalerao7136
    @sudhirbhalerao7136 Месяц назад +3

    लाली पावडर लावून सुध्दा मॅडम कशा दिसत आहेत