Ratan Tata Successor | रतन टाटांच्या निधनानंतर Tata Groupची जबाबदारी कुणाकडे? उत्तराधिकारी कोण?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • #RatanTata #TataGroup #RatanTataSuccessor
    प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी (९ ऑक्टो.) रात्री जगाचा निरोप घेतला. टाटांच्या निधनाने उद्योग समूह आणि देशात तर मोठी पोकळी निर्माण झाली असून देशात सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे टाटा ग्रुपचा पुढचा उत्तराधिकारी कोण असणार असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. टाटांनंतर त्यांची जागा कोण घेणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. अशातच आता संभाव्य नावंही समोर आली आहेत. टाटांचा उत्तराधिकारी कोण होऊ शकतं जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии • 33

  • @1viragpatil
    @1viragpatil Час назад +32

    त्यांचे उत्तराधिकारी सुद्धा रतन टाटांच्या तत्वांवर च चालणारे असावेत , त्यांच्यासारखे देशप्रेमी असावे ,प्रेमळ ,जनतेचे कैवारी असावे .😔😔😔

  • @निलेशजाधव1985
    @निलेशजाधव1985 2 часа назад +35

    मनाला विश्वास होत नाही की सन्मानीय श्री. रतन टाटा साहेब आपल्यात नाही आहेत.
    साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @avinashwaghulde910
    @avinashwaghulde910 24 минуты назад +3

    टाटा कुटुंबच उत्तर राधिकारी व्हायला पाहिजे

  • @shivanandpujari3582
    @shivanandpujari3582 56 минут назад +6

    Shantanu Naidu

  • @gholvebrothersfarmexperime6144
    @gholvebrothersfarmexperime6144 27 минут назад

    भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @gangadharyadav7662
    @gangadharyadav7662 17 минут назад

    भावपूर्ण श्रद्धांजली ओम् शांती टाटा जी

  • @yuvrajlande6483
    @yuvrajlande6483 Час назад +11

    टाटा सर यांचे गाधी ही पारसी यांनी चालवावी कारण सर्वात जास्त प्रामाणिक आणि देशहित त्यांच्याकडून घडतं आल आहे

  • @dinkarpatil9762
    @dinkarpatil9762 Час назад +8

    टाटा कुटुंबाचाच उत्तरंराधिकारी होईल

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 Час назад +3

    रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @GopalUparwat-ot1lf
    @GopalUparwat-ot1lf 2 часа назад +6

    Maya tata

  • @gaurimhamane
    @gaurimhamane Час назад +3

    भारतरत्न मा रतन टाटा

  • @bananpasare6469
    @bananpasare6469 42 минуты назад

    ❤❤❤❤❤

  • @PromodAdamane
    @PromodAdamane Час назад

    Thank you

  • @hot_star9871
    @hot_star9871 Час назад +1

    Next heir must be from TATA family ❤

  • @dineshkurkute2958
    @dineshkurkute2958 21 минуту назад

    रतन टाटांनी कोणाला वारसदार केले आहे म्हत्वाचे आहे. व. तेनी. कपंण्या. सोपविण्यात आली आहे

  • @hiteshmraut116
    @hiteshmraut116 2 часа назад +4

    माया टाटा चं पाहिजे तं ऊंत्तराधिकार

  • @RanjitSangle
    @RanjitSangle 2 часа назад +10

    तुम्हाला काही कामे असतात की नाही माणूस आज गेला लगेच तुम्ही त्यांच्या संपत्तीचा उत्तर अधिकारी कोण असेल विडिओ बनवत आहेत. लाज ठेवा जरा तरी

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 53 минуты назад

    Tata ji amar rahe amar rahe

  • @hemantwarang4602
    @hemantwarang4602 Час назад

    🙏 भावपूर्ण श्रद्धांजली🙏

  • @hiteshmraut116
    @hiteshmraut116 2 часа назад +4

    माया टाटा

  • @chandrakantbhingare9155
    @chandrakantbhingare9155 47 минут назад

    Aho madam lockdown लागण्याची आधी किंमत 180 r

  • @Niwa7
    @Niwa7 Час назад +7

    Kasle dalindar patrkar...manus jaaon 24 taas hi nahi झाले अणि hyanna waras kon Haa prash padla

  • @sachinkashid3641
    @sachinkashid3641 2 минуты назад

    gharatlya aka bay la shambhar gadi lavtat lok paishasathi

  • @kiranshahane-xc2ss
    @kiranshahane-xc2ss 54 минуты назад

    Danshur karn harpala

  • @goodboy1022
    @goodboy1022 43 минуты назад

    Changle paise bhet let channel la🤣🤣🤣

  • @ajaychaudhari2200
    @ajaychaudhari2200 18 минут назад

    Gujrati नसवा बस इतकचं

  • @itad447
    @itad447 35 минут назад

    Ratan tata life barbad tyache ghar ne kyuki unki shadi karane nhi dya

  • @PromodAdamane
    @PromodAdamane Час назад

    😂😂😢😢😅😅

  • @sachingaikwad7915
    @sachingaikwad7915 15 секунд назад

    maya tata

  • @ganeshnrindhe4422
    @ganeshnrindhe4422 2 часа назад +4

    माया टाटा