शेती करा आता बिना तणाची आणि एकदा वापरा 7 वर्ष तण विसरा /फायद्याची शेती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 339

  • @shivajikhandare6317
    @shivajikhandare6317 2 года назад +48

    साहेब राम राम एकदम चांगले औषध अनले पन आमची शेती तुम्ही करा व अमहला पनास हजार पगार

  • @ramkrishnajadhav6793
    @ramkrishnajadhav6793 2 года назад +103

    100% शेतकऱ्यांना मातित घालून तुमचे खिसे भरण्याचा व्यवसाय आहे,

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 2 года назад +106

    सर्व कंपन्या दुकान utub सर्व शेतकऱ्याच्या जीवावर चालतात सर्व वस्तूला किमतीचे लेबल आहे आमच्या मालाला नाही मजूर सुद्धा किंमत करून कामाला एते मेहनती साठी पण मशीनचे भाव ठरलेले कंपनीत तयार मालाचे पण भाव ठरलेले आमच्या पिकाच किमतीचे लेबल गिर्यारोहण करायला गेले ते आलेच नाही

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 2 года назад

      तुमची किती आहे शेती ? कोणते पिक घेता ?

    • @PrashramMagar
      @PrashramMagar 2 месяца назад +1

      शेती मालाला भाव द्यायला सांगा.. फुकट सल्ला देऊ नका... जमीन तुम्ही करा आम्हाला पांच लाख वर्षे देणे..

    • @udaykavathekar8701
      @udaykavathekar8701 Месяц назад

      कंपणी तीथच थाबवा

  • @shivajikirwale4242
    @shivajikirwale4242 2 года назад +28

    सर आपन दिलेली माहिती खुप छान परंतु शेतीचा खर्च कमी होन्या ऐवजी जास्त होईल आणी उत्पाद कमी होउन शेतकर्याला आत्महात्या शिवाय पर्याय राहानार नाही. 90 हाजर फक्त तन नियत्राना सठी .......

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 2 года назад +1

      खरं भाऊ 💐 धन्यवाद

  • @dhananjaykulkarni3283
    @dhananjaykulkarni3283 2 года назад +13

    शेतकरी संपवण्यासाठी चे चांगले प्रयत्न

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 года назад +62

    वस्तू खुपच स्वस्त आहे.आता तर शेतकरी जगूच शकत नाही.

    • @parasramkalyankar6527
      @parasramkalyankar6527 2 года назад +4

      वारेवशेतकयचिबायकोघेताका

    • @premwarthi8961
      @premwarthi8961 2 года назад

      @@parasramkalyankar6527 😅😅😅😂

    • @premwarthi8961
      @premwarthi8961 2 года назад +1

      हो ना फारच कमी आहे,😂

  • @sukhadeochougule5352
    @sukhadeochougule5352 5 месяцев назад +3

    अहो भाऊ तण पण आवश्यक आहे शेतीसाठी .
    तुमचा बिझनेस छान आहे .

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 2 года назад +76

    शेतकरी 900 रुपये च बियाणं घेऊ शकत नाही आणि हा म्हणतो 90 हजाराचा कागद घे ,घेतो बाबा भांडीकुंडी सगळी विकतो ,पण आमचे धान्य फक्त 90 रुपये किलोने तरी घ्या

  • @krishnatdesai6603
    @krishnatdesai6603 2 года назад +24

    सर्व बरोबर आहे पण जमिनीला सूर्यकिरणांची देखील गरज आहे . याबद्दल चर्चा होणे अपेक्षित होते. अन्यथा जमीन काही कालावधीतच नापीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 2 года назад +1

      अगदी बरोबर आहे शेती सुर्यप्रकाश संश्लेशनाशिवाय पिकु शकत नाही

    • @manojanwane4022
      @manojanwane4022 2 месяца назад

      च्युवत्या बनविण्यासाठी हे प्रोडक्ट आहे.

  • @akashgaikwad7547
    @akashgaikwad7547 2 года назад +26

    यांची उत्पादने वापरल्यास शेतकऱ्याचं उत्पादन नव्हे तर उत्पादन खर्च नक्कीच वाढेल .. धन्यवाद🙏🏻

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 2 года назад +47

    शेतीला तणनाशक खते पावडरी ट्रॅक्टर औजारे बोअरवेल इलेक्ट्रिक मोटार स्प्रे पंप मजूर बी बियाणे डिझेल शेणखत लिक्विड खते सुक्ष्म अन्नद्रव्ये दुय्यम खते वीज ्बांध बदिस्ती मार्केट माल वहातुक हमाली गाव वर्गणी ग्रामपंचायत कर तलाठी जमीन कर जत्रा वर्गणी सप्ताह वर्गणी सण उत्सव पाव्हुणचार शिक्षण वन्य प्राणी पासुन संरक्षण अजुन अनंत अडचणी शेतकऱ्यांना आहेत तुम्ही नवे तंत्रज्ञान आणुन अजून खर्चात भरच टाकता त्यामानाने शेतीमालाला भाव मिळत नाही तर त्यावर काही शोधून काढा सर्व शेतकरी विकत घेतील काहिही भाव असो

    • @sohammapari3247
      @sohammapari3247 6 месяцев назад

      खूप छान विश्लेषण केलं पत्रकार रमेश चव्हाण साहेब यांनी मी वारंवार म्हणत आलो की आपल्या लोणार आणि मेहकर शहराने इथून पुढे तरी खासदार साहेब यांच्या कायम पाठीशी उभे राहावे आणि आपला विकास करून घ्यावा कारण आपण मंत्री महोदय प्रतापराव जाधव यांच्यामार्फत लोणार शहराचा विकास करू शकतो याची मला खात्री आहे धन्यवाद (टीप..जे म्हणतात खासदार जाधव यांनी विकास काम केली नाही त्यांनी हा पंचनामा पूर्ण ऐकावा आणि आपल्या बुद्धीला चालना द्यावी विनाकारण विरोधासाठी विरोध करू नये जय महाराष्ट्र)

    • @dnyandeorote9152
      @dnyandeorote9152 6 месяцев назад +1

      शेतकरयाचा डोक्या बाहेरचा विषय ही फक्त तुमच्या विकलेला मालाला किंमत मिळेल शेतकरयाचा पीकाला किंमत उत्पादन खर्चावर मिळणार नाहीत शेतकरयाला 100%मातीत परत घालणार आता शेतकरयाचा एकच उपाय थोड कमी पीकवायच जास्त भाव घ्यायचा

    • @shriharichavan6826
      @shriharichavan6826 6 месяцев назад

      Right

  • @premwarthi8961
    @premwarthi8961 2 года назад +67

    सर किंमत फारच कमी आहे
    तुमचा लागलेला खर्च पण निघत नसेल होना
    त्या पेक्षा एक काम करा ९०००० ऐवजी १५०००० किंमत ठेवा म्हणजे तुमचा पण मनुफॅक्चरींग खर्च निघेल आणि शेतकऱ्याच दिवाळ. होन

    • @bhimraobache6484
      @bhimraobache6484 2 года назад +10

      कंपनी कडे सर्व काही आहे फक आणि फक्त
      जमीनच नाही.तीही. हडप करण्याचा बेत कंपण्यचा आहे त्या साठी हे लोक शेतकऱ्यांना
      आधिक कर्जा मध्ये लोटत आहेत.यांना बळी पडू नका 🙏🙏

    • @gorakshnathgandal4576
      @gorakshnathgandal4576 2 года назад +1

      Modi jindabad

    • @ParmeshwarKhadse-b9l
      @ParmeshwarKhadse-b9l 3 месяца назад +1

      ह्याच ऐकुन काहि फायदा नाही

    • @vsgentertenment247
      @vsgentertenment247 29 дней назад

      एकदम बरोबर बोललात सगळे शेतकऱ्यांना लुटायला बसलेत

  • @माऊलीडेकोरेशनसाउंडसिस्टीम

    वीस गुंठे जमीन विका आणि या पद्धतीने शेती करा

    • @दिनेशभामरे
      @दिनेशभामरे Месяц назад

      बॅकेत पैसे ठेवा व्याजाने घर चालेल
      मी तसच केल

  • @yogashhatik5020
    @yogashhatik5020 2 года назад +7

    फार छान माहिती सर पाच एकर‌गव्हासाठी‌ किती खर्च येईल.एकर

  • @sahebraodatre3791
    @sahebraodatre3791 2 года назад +6

    शेतीत फक्त आधुनिकता आणि भावात नाही.पैसे कुठुन आणणार.शेतकरी

  • @pramodrathod374
    @pramodrathod374 2 года назад +29

    एक अखर ९० हजारात घेता का विकणे आहे
    नालायक कुठले

  • @pandurangmore9828
    @pandurangmore9828 2 года назад +145

    जास्त उत्पादन घेऊन कवडीमोल भावाने विकण्यापेक्षा उत्पादन कमी घेतले पाहिजे

    • @amoldeshmukh6979
      @amoldeshmukh6979 2 года назад +9

      Barobar shetkaryanchi maati utpna vadla tari ahech. Sarkar konte Pan asudya shetkari varyavarach rahnar

    • @atulpatil9172
      @atulpatil9172 2 года назад +7

      Right

    • @vasantmahajan6955
      @vasantmahajan6955 2 года назад +3

      बरोबर

    • @ramraotalekar2960
      @ramraotalekar2960 2 года назад +3

      पॉली हाऊस वनेट सेड,यामुळं,शेतकरी,आत्महत्या,करत, आहे

    • @kalpeshkale6051
      @kalpeshkale6051 2 года назад +3

      शंभर टक्के खरं बोलले भाऊ

  • @shridhardhasyogcounciler8
    @shridhardhasyogcounciler8 2 года назад +10

    एकरी 90000 रू.पाच वर्षासाठी म्हणजे दरवर्षी 18000रू. यापेक्षा मलचिंग पेपर अर्ध्या पेक्षा कमी किंमतीतील मिळते.तसेच एकवर्षात एकरी निंदन खर्च 18000 होतच नाही.तुम्ही व्यावसायिक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलात.उगीच कांहीं पण उत्पादन शेतकऱ्यांच्या माथी हाणू नका .

  • @prashantzadokar4464
    @prashantzadokar4464 26 дней назад

    मजा येते बुवा असे व्हिडिओ पाहून ,

  • @harishpatil3833
    @harishpatil3833 2 года назад +16

    कमी खर्चात सांगा हो साहेब शेतकरी आधीच संकटात आहे 👏

  • @dattathorat4797
    @dattathorat4797 2 года назад +3

    ह्या शेडनेट आणि रोपवाटिका ह्या मुळे शेतकरी मातीत गेला आहे उत्पन्न वाढले पण मार्केट चे वाटुळ केले

  • @vanarainursery
    @vanarainursery 2 года назад +2

    mi dusrya company chi vaparli. aamchya bhagat undir khup te jamini khalun bhok karun amcha kade juni phanas jhade aahet. tyachi mule khalli Ani barich mothi jhade melit.
    tya mule amchya bhagat upyogi nahi. amhi kadhun takli Ani ata ti no poultry madhe kombdyana thandi lagu naye mhanun as a partition mhanun vaparto. pan te kiti use honar.

  • @sampatjarande6024
    @sampatjarande6024 6 месяцев назад

    अतिशय स्वस्त कागदाची किंमत ठेवलीआहे नमस्कार असेच लुटा

  • @rajendraphulavre3302
    @rajendraphulavre3302 Год назад +3

    शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा आहे

  • @anildeoghare5924
    @anildeoghare5924 6 месяцев назад +1

    Amchya kade net sed vale shetakari karj bajari zale

  • @pawarsampat
    @pawarsampat 2 года назад +4

    मशागत कशी करायची पाणी कसे द्यायचं ठिबक नि द्यायचं का हाताने जायचं त्याचा खर्च अशा सविस्तर बाबींचा विचार करून सांगणे महत्त्वाचे आहे आपलं प्रॉडक्ट बद्दल सांगणे हे महत्वाचे नाही सर्व अंगाने शेती असे फायदेशीर आहे हे महत्वाचे आहे शेतीच्या उत्पन्नाला हमीभाव नाही तुम्ही जर मुख्यमंत्री होत असाल आम्ही तुम्हाला मतदान करू आणि आपण शेतीला हमीभाव द्या आम्ही तुमचे प्रॉडक्ट जरूर घेऊ

  • @janardhanbagul6174
    @janardhanbagul6174 2 года назад +30

    सर्व काही नवीन काढा पण पीकाला भाव मात्र 🍌🍌देत का कोणी

  • @SureshDhapshi-j7s
    @SureshDhapshi-j7s 2 месяца назад +1

    Sir hi bag unha madhye tikate ka

  • @ashoktakle2612
    @ashoktakle2612 6 месяцев назад +1

    लईच हुशार लोकं आहेत बुवा

  • @tulsidastambe2939
    @tulsidastambe2939 2 года назад +2

    🙏आपले मनःपूर्वक आभार सर. खुपच स्वस्त माल आहे. म्हणजे खुरपणी करायच्या ऐवजी तुमचा माल घ्यायचा? फक्त सत्तर हजार रुपये किती स्वस्त आहे ना.? सात आठ वर्षे काळजी नाही. समजा खराब झालाच तर तुमची जबाबदारी काय तर.. 0000आहे की नाही काळजी शेतक-याची अशीच काळजी घेत चला.? धन्यवाद सर.

  • @narayankondar4967
    @narayankondar4967 2 года назад +11

    गांजा शेतीला वापर करता एईल का ❓️

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel 6 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dwarkanathkhare7020
      @dwarkanathkhare7020 4 месяца назад +1

      आधी गांजा ची लागवड करा, त्याचा फोटो पाठवा. मग स्वस्तात मिळेल.

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 2 года назад +3

    शेतकऱ्यांनी यानच्या नादी लागू नये....
    शासन फुकट राशन देतंय शेतकर्यांच्या मालाला भाव कसं भेटलं....ht bt, gm सोयाबीनला लागवडीसाठी पर्वानगी देत नाही आणि आयात मात्र ते करतंय...

  • @NileshRajput
    @NileshRajput 2 года назад +1

    तुमचे खिसे भरा फक्त

  • @prabhakarpatil7543
    @prabhakarpatil7543 2 года назад +2

    Done varshache income agodar tumhi kadhun gheta shetkaryakadun , mag shetkari Don varsh kay khanar Ani tisrya varshi sheti karayla to jivant rahanar kay.

  • @ashoksgawande7392
    @ashoksgawande7392 6 месяцев назад +1

    साहेब टेबल वर भाषण देणे पेक्षा शेतात येवून करून दाखवा नंतर खर्च व उत्पप्न नफा किती सांगा

  • @yogeshborle4859
    @yogeshborle4859 2 года назад +2

    आधुनिक शेती विनाशाकड़े नेते प्राकृतिक खेती करें

  • @narayankshirsagar4912
    @narayankshirsagar4912 2 года назад +5

    सर पाच एकर कांद्याला किती खर्च येईल

  • @satishshelke6091
    @satishshelke6091 6 месяцев назад +1

    शेतकऱ्याला पद्धतशीर लुटण्याचा नवीन मार्ग

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 5 месяцев назад +2

    औषध कंपन्या बियाणे कंपन्या तसेच इतर घटक आपले उत्पादन खपवणयात व्यस्त असतात पण शेतकर्यांचा हमीभावासाठी किती सरकार वर दबाव आणला ते सांगा

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 2 года назад +2

    हि शेती पैसावाले दोन नं व्यवसाय करणाऱ्या साठी योग्य हाडाच शेतकऱ्यांचे काम नाही

  • @ravindrathakareshort
    @ravindrathakareshort 2 года назад +2

    90000 कमवण्यासाठी किती वर्षे लागतील आणि त्याची परत खेळ करून तुम्हाला किती दिवसात वापस करायचे की जमीन विकून तुमच्याजवळ कामाला लागायचं धन्यवाद

  • @VlogsMahboob
    @VlogsMahboob 6 месяцев назад

    Thanks Sir 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshpatil3316
    @rajeshpatil3316 2 месяца назад

    शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य नफा लाऊन भाव द्यावा . आजपर्यंत सरकारने शेतकरी व्यतिरिक्त इतर जनतेचे हित समोर ठेवून बाजारभाव कमी ठेवत आहे परंतु यामुळे शेतकरी भिकारी झाला आहे.त्याची अर्थीक परीस्थिती हालाखीची झाली आहे.

  • @manoharlende2521
    @manoharlende2521 Месяц назад

    Growbag walyche fyada honar shetkareyla darmilnar nahi

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 4 месяца назад +2

    सर्व शेतकऱ्यांच्या जीवावर जीवन जगत आहेत जय किसान

  • @bhagavatkumbhare6733
    @bhagavatkumbhare6733 2 года назад +5

    शेतकरी भावानो या कंपन्याच्या नादी लागू नका, सगळे लुटायला बसले आहेत.

  • @rajuganjure8497
    @rajuganjure8497 2 года назад +3

    शेतकरी लवकरच दिवाळखोरीत नाही का जाणार मटेरियल आणि मॅनुफॅचतुरींग किंमत जास्त नाही का वाटत?

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov 6 месяцев назад

    Yewadhe prabhavi Aushadh waparale tar matitil jiwanu jagatil ka wedpatpana aahe ha

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 2 года назад

    खूप छान माहिती आहे

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Месяц назад

    Jugad करून माफक खर्चात करणे हे चांगले असे अनुभवी शेतकरी म्हणतात

  • @digambarchaudhari8490
    @digambarchaudhari8490 2 года назад +2

    लाजा वाटायला पाहिजे यांना या कंपनी वाल्याला शेतकर्याला कसं गंडवायच शासन कंपन्यांसाठी मदत करतंय पण शेतकर्याला नाही वारे राज्य कर्ते

  • @manojmk475
    @manojmk475 2 года назад +4

    माझी शेती तुला भाडेतत्त्वावर देतो शेती करण्यासाठी

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 2 года назад +1

    शेतकरयांना ऊत्पादन वाढीचा सल्ला नका देऊ भाववाढीचा सल्ला द्या ओव्हरलोड प्राडक्शन हे कोणत्याही क्षेत्रासाठी घातक ठरतो कमी खर्चात कमी उत्पादन मीळाले तरी चालेल शेतकरयांची फरपट थांबवा धन्यवाद

  • @AKMOVIES421
    @AKMOVIES421 2 года назад +3

    पूर्ण लॉस आहे ज्याच्याकडे जमीन आहे त्यांनी हे करूच नका.
    फक्त शहरात वापर आहे याचा

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 2 года назад +5

    शेतकऱ्याला वस्तू विकणारे सगळे सुटा बुटात

  • @ishwarkhatik7991
    @ishwarkhatik7991 2 года назад +2

    Udhar milel ka

  • @pandurangthorat1315
    @pandurangthorat1315 2 года назад +6

    फार महाग

  • @कृषीटेक
    @कृषीटेक 2 года назад +2

    प्रगती होतेय सांगत स्वतःच्या पायावर दगड मारण्याचे काम करत आहे उत्पन्न वाहड तर नाही पण शरीरावर होणारे परिणाम याचा विचार करा बाकी देश ऑरगॅनिक शेती कडे वळत आहेत आणि आपला देशआतील लोक फक्तं पैसा कमवायचा पर्देत शरीराचा विचार करन सोडला

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 2 года назад +3

    शेतकरी 900 रुपये च बियाणं घेऊ शकत नाही आणि हा शेतकऱ्यावर 90 हजाराचा दरोडा घालायला आलाय

    • @rajamujumdar1762
      @rajamujumdar1762 2 года назад +1

      12 हजार प्रतिवर्ष मल्चिंग खर्च, 7 वर्षाचा 84 हजार अन ह्यांना हवे 90हजार आणि ते ही एकाच वेळेस, उल्लू बनाओ पैसा कमाओ

  • @yashwantsuryawanshi1203
    @yashwantsuryawanshi1203 6 месяцев назад

    कोणकोणत्या पिकासाठी वापरली जाते

  • @SavataWaghmare-ej2fy
    @SavataWaghmare-ej2fy 6 месяцев назад

    ऊस लागवडी साठी मलचींग कसा वापरायचा ते सांगा

  • @Jchjjkkk
    @Jchjjkkk 5 месяцев назад

    कंपनी ते दुकान व शेतकरी असं maneg असावी लागते कारण मधले दलाल हटाव अभियान राबविण्यात आले पाहिजे.

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 5 месяцев назад +1

    यापेक्षा मातीची भांडी वापर 100वर्ष केला जाऊ शकतो

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 6 месяцев назад

    भाऊ आपल्या व्यापार मुळे खत बियाणे औषध शेडनेट फवारणी या मुळे शेतकरी उद्ध्वस्त आहे तयास चितां लागते😢😢😢😢

  • @GovindGovind-mb5eb
    @GovindGovind-mb5eb Месяц назад

    पण भाऊ हे वापरले तर जमिनीत पाणी कसे मुरेल म्हणजे जमीनीत पाणी साठा कमी होईल

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 2 года назад

    Grow bag kuthe milate
    Tumche location konte gaon aahe
    Minimum qty kiti ghyavi lagel

  • @hareshgaikwad142
    @hareshgaikwad142 2 года назад

    Mokar shetkaryala ghoda lau naka.... An he ky parvadnyasarkh ny...

  • @gajanandange1117
    @gajanandange1117 Месяц назад

    अहो साहेब हा विषय ज्या शेतकर्या जवळ पाणी आहे कोरडवाहू साठी सांगा

  • @RajivSawant-et9oo
    @RajivSawant-et9oo Месяц назад

    आम्ही गरीब शेतकऱ्यांना पॉलिहाऊस परवडेल का त्याच्यापेक्षा गरीब मजुरांना मजुरी देऊन खुरपणी केलेले बरं

  • @UttamMarkad
    @UttamMarkad 6 месяцев назад

    सर्व माहीती खोटी आहे.

  • @Maharashtra1815
    @Maharashtra1815 2 года назад +1

    खर्च कमी करता कसा येईल ते सांगा वाढवायचा कसा ते सांगू नका शेतकरयांना...

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 2 года назад +1

    तणनाशकांमुळे कँन्सर होतो वापर थांबवा

  • @panduranggaikwad7185
    @panduranggaikwad7185 6 месяцев назад

    जय जवान जय किसान

  • @SarjeraoHargude
    @SarjeraoHargude 6 месяцев назад

    शेती आहे म्हणून जिवन जगु
    आपल्या पद्धतीने भांडवल व मर्जिने जगु

  • @arvindaganorkar6992
    @arvindaganorkar6992 6 месяцев назад +1

    फुकट मिळते काय

  • @ramdassawant8782
    @ramdassawant8782 2 года назад +1

    आधुनिक शेती खूप छान आहे हो सर पण यातून काहीच निष्पन्न होत नाही शेतकऱ्याच्या हातात निवड चार पैसे होतात फक्त त्याच्या त्याचे कर्जही भेटत नाहीत मूलभूत गरजा हे भागत नाहीत

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 2 месяца назад

    शेतकरी बांधवानो उत्पन्न वेगवेगळ्या पिकांचे घ्या आणी उत्पादन कमी घ्या भाव मागण्याची गरज नाही आपन यांच्या मागे लागलो आपन श्रीमंत झालो नाही पण कंपनी वाले श्रीमंत झाले जरा विचार करा आणी शेती करावी ही नम्र विनंती

  • @sami_dhanse
    @sami_dhanse 2 года назад

    Saheb water harvesting saati plastic kute bhetel...??

  • @navanathpawar3146
    @navanathpawar3146 2 года назад +13

    तण नाही तर पिक नाही
    ज्या वेळी जमिनीवर तण येण्याचे बंद होईल त्यावेळी कोणतेच पिक पिकणार नाही
    वृक्ष वल्लीआम्हा सोयरे वनचरी हे जगद्गुरु श्री श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितले आहे

    • @rushikeshgaikwad7314
      @rushikeshgaikwad7314 2 года назад +6

      भाऊ मग पीक का लावतो तण लावना

    • @navanathpawar3146
      @navanathpawar3146 2 года назад

      @@rushikeshgaikwad7314 शेति करताना पिक लावले जाते तण हे आपोआप येत असतं
      पिकांच्या संवर्धनासाठी तण काढले जाते
      तणामुळे जमिनीचा समतोल राखला जातो
      पावसाळ्यात जमिनीची धूप थांबवण्यासाठी गवताचा खूप उपयोग होतो
      गवत हे जमिनिचा रक्षकआहे भक्षक नाही

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 2 года назад

      @@rushikeshgaikwad7314 तण म्हणजे काय ,नको असलेले पीक ,

  • @navanathbhagwat8818
    @navanathbhagwat8818 2 года назад +6

    आता एक काम करतो आहे ती शेती विकतो तुमचे product gheto ani पिशव्या विकतो 7 वर्ष
    अरे लाजा वाटू द्या जना नाही तर मनाची

  • @navnathchavan2181
    @navnathchavan2181 2 года назад +4

    आरं ऐ बाबा कुठुन आनलं हे काही तरी नविन यात ऊस / कापुस नाहि ना लावता येणार भाऊ 🙏🙏

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 2 года назад +1

      माझ्या मते उस ही लावता येईल . तंत्र माहित करून घ्यावे लागेल . तसेच प्रयोगही करून बघावा लागेल .

  • @PriyaWankhede-tm2pi
    @PriyaWankhede-tm2pi Месяц назад

    Jamin vika lavakar aani tadpatri aana

  • @BTS_ARMY_7023
    @BTS_ARMY_7023 2 года назад

    Us lavta eto ka?

  • @abhishekmolwande6210
    @abhishekmolwande6210 2 года назад +4

    सरकार ने खाल्लं तसें कंपनी आता खाऊ नका जर असे झाले तर शेतकरी वाचणार नाही तुम्ही बरबाद होणार खरंच चांगलं काम करा अभिनंदन करतो जय जवान जय किसान

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 2 года назад +2

    दरवर्षी काही ना काही नवीन आनत जा मार्केटला म्हणजे शेतकर्याला काही उरलचं नाही पाहीले तो मोकळान मोकळाच राहीला पाहीले

  • @PandurangGadekar-h3y
    @PandurangGadekar-h3y Месяц назад

    फक्त कंपनीचाच फायदा होनार

  • @jagdishphirke2829
    @jagdishphirke2829 2 года назад +1

    अहो दादा तुम्ही डोक्यावर पडले काय

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 5 месяцев назад

    शेतकर्याची आवस्ता किती बिकट झाली सरकारच्या धोरणाणे बात पलिहाऊसची😂😂

  • @ganeshaghao7161
    @ganeshaghao7161 2 года назад +1

    व्यर्थ आहे सगळं

  • @udaykavathekar8701
    @udaykavathekar8701 Месяц назад

    आमचे जमिन विकत घेता काय सांगा

  • @anilsanap754
    @anilsanap754 6 месяцев назад

    परवडणार नाही
    खुप जास्त किंमत आहे

  • @geraniumfarminginmaharasht9398
    @geraniumfarminginmaharasht9398 2 года назад

    Are yedya akach mulching vr 7 varsh pik gheto ka ata
    Te nursery madhe khali takayla kamat yete sherat takun upyog nahi

  • @satishlashkare2268
    @satishlashkare2268 2 года назад

    तुम्ही काहीचं करू नका.सहेब .जसं तुमच्या मलाच भाव तुम्ही करता.तस आम्हाला पण सर्व शेतकऱ्यांना आमच्या मलाच भाव आम्हाला ठरता यावं .तेवढीच विनंती आहे.साहेब. तुमचे फार उपकार होतील .साहेब.आमच्यासाठी साहेब.जन्मभर विसणार नाही.येवडचं .गरीब शेतकरी काय करणार

  • @meghashyamyashvantarao6124
    @meghashyamyashvantarao6124 6 месяцев назад +2

    प्लास्टिक पासून बनलेल्या, construction side वर uplabdh asnarya प्लास्टिकच्या पिशवीच वापर करून दोन वर्ष तण नियंत्रण करता येते.
    या हून सोपा उपाय म्हणजे, पावसा आगोदर जमिनी वरच सूकलेल तण गोळा करून पहिल्या पावसा नंतर जेंव्हा नव्याने गवत / तण उगवते त्या वेळी जमिनी वर पसरून आग लावावी कुठल्याही प्रकारच तण 5 वर्ष जमिनी मध्ये येत नाही. आणि वायु प्रदूषण देखिल होत नाही.
    मी स्वतः वरील दोन्ही उपाय केले आहेत, आणि करतो.

    • @dhanajinalavade506
      @dhanajinalavade506 5 месяцев назад +1

      पहिला उपाय चांगला आहे म्हणजे सिमेंटच्या गोण्या रिकामा झालेल्या आणायच्या काय

  • @shivajipatil3997
    @shivajipatil3997 Месяц назад

    कंपणी वालयांनो मी आपलेला 7वरषासाठी 1एकर शेती वापरायला देतो मला वरषाकाठी फक्त 25हजार रुपये भाडे दया मग सेडणेट टाका नाहीतर भांगलत बसा

  • @devramauti9960
    @devramauti9960 2 года назад

    Aamche sagle product reasonable rate madhe tumhich vikat ghetle tar parwade

  • @vishnudarade867
    @vishnudarade867 Месяц назад

    शेतकऱ्याला परवडणार नाही

  • @Sachintarde7125
    @Sachintarde7125 6 месяцев назад

    आमचे सात बारा नावावर अरुण घ्या करा तुम्हीच शेती आमची...आम्ही जातो दिंडीत

  • @ramdasgavit4055
    @ramdasgavit4055 2 года назад

    जमिनीत हवा खेळती राहते म्हणजे ५०/टक्के खत पिकाला मिळते जर का ७ वर्षे हवाच मातीशी एकरूप झाली नाही तर? शेतकऱ्याला किती लुटायचा तुम्ही?

  • @santoshjagtap7346
    @santoshjagtap7346 2 года назад +1

    ७वर्षात ७०००० रु होतात मल्चिंग तुमचे तसे ९०००० होतात बर्यापैकी स्वस्त आहे