दादा खूप खूप आभारी आहे तुम्ही स्त्रीचा एवढा विचार केला आजपर्यंत स्त्रिया बद्दल एवढे कोणी मत मांडलेलं नाही आणि घरकुल देता ही एकदम चांगल्यात चांगली गोष्ट आहे
दादा नवरे दारू पिऊन रात्रीच्या बायकांना बाहेर काढतात ती बाई स्त्री कुठे जावं रात्री 11:00 12:00 वाजता फिरायला लागते स्त्रियांना मी फिरते मला अनुभवायचा माझ्यासारखे किती महिला असतील मला पण घर पाहिजे दादा हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येते दादा
मुख्यमंत्री साहेब अप्पर बिबेवाडी वरून बोलते मला घर नाही घर मी कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही मी फक्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेते जानेवारी चा हप्ता कधी येणार साहेब
Aho pahile January cha hafta dya dada khup problem ahe mi garodar ahe mi tya ladkya bahinichya haftyache paise. Mala davakhanyasathi lavte mala ata sonography karaychi ahe lavkar pathva dada paise Mazi paristhiti khup kharab ahe
He kadhi cha bhashan (speech) ahe pm.D.F. ch.... ??? Ani Xct kadhi paise bank Ac madhe yenar te sanga... adi LB yojana chi DATE FIXED tevha sanga tya P.M.& CM la... tar bara hoil saglya bhahinin la 🙏🏻🙏🏻

कितीतरी स्त्रिया असतील माझ्यासारख्या खरंच तुम्ही आमच्यासारख्या स्त्रियांचा लिस्ट काढा आणि घर देत आहे हे खूप खूप अनमोल गोष्ट आहे
देवा भाऊचा वादा पक्का आहे दादा खरच
मुख्यमंत्री साहेब अप्पर बिबेवाडी वरून बोलते मला घर नाही घर मी कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही मी फक्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेते जानेवारी चा हप्ता कधी येणार साहेब
Sir apka dhanyawad
जय ज्योती जय क्रांती...
जय जिजाऊ.. जय सावित्री,
जय अहिल्याबाई.... ......
Khup chan kam kartay
मी आपली लाडकी बहिण . रंजनाबाई पुंडलिक पाटील मु पो जामदे ता चाळीसगांव जि जळगांव म माझे तिन्ही भाऊंना देवेंद्र दादा एकनाथ दादा अजित दादा यांना सर्वांना नविन वर्षाचे मकर संक्रातीची हर्दिक हार्दिक शुभेच्छा .
Pesa nhi chaheye hume Naukri do ✍️
🎉🎉💯🙏
Sir aap ka dhanyavaad 🙏
from status kuthe phaycha
1500× पाच वर्षात पण 1 लाख रुपये होत नाहि, तर 1 वर्षात लखपती दीदी कसकाय, कुठ तरी चुकत आहे साहेब
Lakhpati didi vegli yojana ahe
दादा ते बचत गटातील स्त्रियाविषयी बोलत आहेत.
Aale 3000 thank you ❤🎉
googli marala kay bhau
कुठच्या महिन्याचे aale
कोणत्या महिन्याचे हफ्ते आले
काय राव काय दाखवता आणि काय सांगता.... अशी खोटी बातमी सांगता वेळेस लाज वाटली पाहिजे तुमाला
Like fallow साठी काय पण करता तुमी आता समजलं हमाल
दादा.माला.रूपायपण.आलानाही.मी.काईकरजी.सोळा.जुलैला.फाम.बरलाआहे.पोटाचे.खाते.खुले.आहे.पण.रू.नाही.
Kare tujhe hat gadit gele ka fhukt ka payche ka
माननीय देवेंद्र साहेब जानेवारी महिन्यातले पैसे 2100रुपये मिळणार आहे का याच्या विषयी काही चर्चाच नाही तुमची सातवा आता किती तारखेपर्यंत टाकणार
Kadi yenar paise
Aho pahile January cha hafta dya dada khup problem ahe mi garodar ahe mi tya ladkya bahinichya haftyache paise. Mala davakhanyasathi lavte mala ata sonography karaychi ahe lavkar pathva dada paise Mazi paristhiti khup kharab ahe
मला पाहिले 1500 आले आणि आत्ता फक्तत 300 आले ही सरकार काय गेम खेळत आहे कायDada mla faktta 7 तारखेला 300 रू आले
Hii
❤
कधी येणार पैसे जानेवारी आणि फेब्रुवारी चे
2100+3000 kadhi yeyetel pls kalyan la udaya yeyetel ka yeyetalka
Mala bhi nahi ale paise 2100 or 3000 or gas ke paise nahi ale sir gift bhi kab aayege
हमको तो अब तक नही आए😢
सर मला सातवा हप्ता मिळाला नाही
Mala v mazya mulila nahi ale dada ajun paise pune
Sir aaj patva paise 2100 r khup grj ahe
घरकुल
सर मेरा दो हप्ता नही आया
😅😊
Mala nahi aale paise 7 hapta kadhi yenar ahe
He kadhi cha bhashan (speech) ahe pm.D.F. ch.... ??? Ani Xct kadhi paise bank Ac madhe yenar te sanga... adi LB yojana chi DATE FIXED tevha sanga tya P.M.& CM la... tar bara hoil saglya bhahinin la 🙏🏻🙏🏻
नवम्बर और दिसम्बर जनवरी नही आया
Kay heading taktay dakhwtay kay majak krta ka
मला नाही मिळाला 15oo
Paise pathava
Mala paise aale nahi 2100
Heading kay detoy ....video kay taktoy
Gol gol gol gol gol gol gol gol gol gol ghumvat aahe😂
पोक्त बाया ना बगा
Kahi comment na karn yogya..roj navin dates..roj navin niyam..
Bal sangopan ke paise kab aaenge
आजपाठवव
Ye.taklif.bhi.to.sahab.rss.nay.hi.diya.hai
😅
❤
Mala paise aale nahi 2100