दहा तारीख आली तरी पैसे आले नाही आस सांगता 1तारखेला 2100रुपये येतील पण पैसे काही आले नाही दादा तुम्ही सांगता पण बोनस आणि पैसे पण नाय आले जानेवारी चा हप्त्ता कधी मिळणार दादा तुम्ही सांगा आम्हाला
दादा कोणकोणत्या महिलांना जागा देणार कोणकोणत्या महिलांना महिलांना पैसे देणार ते सांगा जरा प्लीज ज्याला घर आहे त्याला पण घर देणार का हे सगळं व्यवस्थित एका ह्याच्यात सांगा नंतर प्रॉब्लेम व्हायला नको
Respected respected chief minister saheb sir jyyana private naukri aahe Tyanna please paise dya ......aamhala kevahavi naukri varun kadhatat ....may cha Salary milat nahi june cha salary milat nahi .. . Aamhi sagni saheb tumhala vote dile..... please bhedbhav karu naka ....tumchya 1500 rs madhe gavhachs ek pote ete ani mahinaphar family jeuuu shakte .... please bhedbhav karu naka
दादा व ताई अजुन आम्ह्चा भागात काही जणांना नाही आले हफ्ते व बोनस दिवाळी सिलेंडर पैसे कधी अकाऊंटला टाकणार कधी ही जी आघाडी चालवत आहे ते बहिणीच्या हितासाठी ना का अस होत आहे एकाला योजनेचे पैसे येतात बाकीना नाही
Sir ajun aale nahit yenar aahe ka nakki je aahe te nakki sanga nahitar afava khup yetat makar sankranti che gift 5000 yenar aho diwalila denar hote te nahi dile aata makar sankranti che tari kay detil o aho ase nnaka karu disha bhol karu naka
Mee maharashtrachi yethe solapur citytun bolth ahe king mala ajunhi ek rupay sudha majha account madhye ala nahi kay problem ahe mahit nahi please bhau mala paise pathaun dya hi majhi vinanthi ahe
Sar 11 July se form bhara hai hamara ek rupya bhi nahin aaya ladli bahan ka aur kab aaenge post Bank mein saamp Sidhi a rahi hai gas ki humne SBI ka khata diye the 7 hafte WhatsApp wale logon Ko hamen ek hafta bhi nahin mila sar hamen bhi Labh hona
नमस्कार दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद तुमची माहिती दिल्याबद्दल माझं नाव छाया मिश्रा मला आतापर्यंत 6000 रुपये मिळाले आहेत मी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता माझं सगळं काही व्यवस्थित आहे त्यामुळे मला काळजी करण्याचे कारण नाही पण माझ्याकडे घर नाही मला घरकुल हवं आहे तर प्लीज मला घरकुल मिळवून देण्यासाठी मदत करा आणि माझं एक प्रश्न होता की ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्यासाठी काय करायचं तर ते तुम्ही मला सांगा आणि घरकुल योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत का ते पण मला सांगा आणि मी ब्लाइंड आहे दादा त्याच्यामुळे मला कृपया ही माहिती तुम्ही सांगितले तर बरं होईल
मी अपूर्वा झगडे. मी सिनिअर सिटीझन आहे. मी आणि माझे पती घरीच असतो उत्पन्नाचे काही साधन नाही. माझ्या पती ला काम कधी कधी मिलते. आपण चौकशी करू शकता. मी विरार ला साईनाथ नगर इथे राहते.
Plz sir पाठवा सिंधुदूर्ग जिल्हा खूप गरज आहे ❤ आणि बाकी सगळे हफ्ते पाठवले त्यासाठी धन्यवाद❤
1तारखे पासून बोंबलतो आज 7 तारीख आहे सारखे व्हिडिओ काढतो दररोज दररोज तेच बोंबलतो
😂😂😂
😂😂😂😂😂
Barobar 😂😂
Brobr
😂😂😂😂😂😂
खुप khup धन्य वाद 🎉🎉🎉 छान माहिती देता दादा शिंदे भाऊ जिंदा बाद
Thank
कोल्हापूर मधून मी बघते व्हिडिओ 🎉🎉🎉
Mast sagt ahe Sri vdo
सर मला घरकुल साठी जागा नाही 😂😂😂
नाही आले सर 21शे रुपये अजून कधी मिळणार आहे छान माहिती देता तुम्ही सर खूप खूप धन्यवाद सर तुमचे
Thank shinde saheab🙏🙏🙏
वाजले की ४ कधी होणार वाटप सुरु ७ वा हप्ता 👏🇮🇳✅✍️ 1:35
त्याला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा 😅
Me Solapur Maharashtra Madun Balit Ahy Dada Good Evining
Pp😊😊
Thanks shinde sahab ❤❤❤❤❤
Thank shinde saheab🙏🙏🙏 sangli Jihla
Kharch sr mala khup garj aahe paysanchi🙏
रोज रोज ते सांगतात आज भेटणार उद्या भेटणार
Kadi yenar peese dada
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
नाहि आले सर🎉🎉🎉 पैसे तर आले नाहि कृपा करुन खोटे हिडियो टाकू नका😟
मी सोलापूर जिल्ह्यातून बोलत आहे आम्ही एक तारखेपासून ऐकतोय 11 तारीख आहे तरी पण पैसे कसा आले नाहीत
दहा तारीख आली तरी पैसे आले नाही आस सांगता 1तारखेला 2100रुपये येतील पण पैसे काही आले नाही दादा तुम्ही सांगता पण बोनस आणि पैसे पण नाय आले जानेवारी चा हप्त्ता कधी मिळणार दादा तुम्ही सांगा आम्हाला
सातवा हप्ता माझ्या खात्यामध्ये जमा झाला नाही सर पुणे 🎉🎉🎉
गॅस चे पैसे माझ्या खात्यामध्ये जमा झाला नाही सर पुणे 🎉🎉🎉
आम्हाला डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला, तर जानेवारीचा काय देणार आहोत,
Sir mala Dicember prent che all hapte milale khup khup Dhanyvad mi pune jillaya tun ahe
दादा कोणकोणत्या महिलांना जागा देणार कोणकोणत्या महिलांना महिलांना पैसे देणार ते सांगा जरा प्लीज ज्याला घर आहे त्याला पण घर देणार का हे सगळं व्यवस्थित एका ह्याच्यात सांगा नंतर प्रॉब्लेम व्हायला नको
आजपर्यंत 8 दिवस हेच सांगताय....😅
🙏🏻Sar mi Sagli jilyatun bolte janevaricha hapata Kadhi milanar Mala
संभाजी नगर येथे नाही आलेत अजून जानेवारी चा हप्ता
Nahi ala
मला जानेवारीचा हफ्ता भेटला नाही जि पुणे गॅस सिलिंडर पैसे आले नाही
नमो शेतकरी योजना काय आहे
Ajun ny ale peese kharach patva dada aj recvest karte mi plij
🎉🎉🎉🎉🙏💐
साहेब मी गडचिरोली जील्हातील अतिदुर्ग नॅक्सलगरस्त भागातून आहे. आता पऱ्येत पैसे आले नाही साहेब
Ekach information 100 vela detat , important information rahili bajula...
पुणे जिल्हाच काय
👏नमस्कार भाऊसाहेब आमच्या जिल्हा जालना पैसे केव्हा मिळणार. 7 वा हाप्ता. नाही मिळाला आज पर्यंत माहिती.सांगा...
Respected respected chief minister saheb sir jyyana private naukri aahe Tyanna please paise dya ......aamhala kevahavi naukri varun kadhatat ....may cha Salary milat nahi june cha salary milat nahi .. . Aamhi sagni saheb tumhala vote dile..... please bhedbhav karu naka ....tumchya 1500 rs madhe gavhachs ek pote ete ani mahinaphar family jeuuu shakte .... please bhedbhav karu naka
गव्हाण रायगड. मधेच कधी पैशे येणार
खूप खूप धन्यवाद
एकनाथ शिंदे सर
Ale ka paise
Nashik la kehva yenar
सातवा हप्ता कधी येणार संक्रांत बोनस कधी भेटणार
धन्यवाद सर माहित खुप छान देताय पण मला अध्याप एकहि रू मि नाही आक्टोबर 15ला फाम भललाय कधीयेणार
Solapur Maharashtra
कशाला खोट बोलताय बजेट आल्या शिवाय 2100मिळणार नाही.
मला आज हप्ता मिळणार आहे का पुणे योगिता पवार बोलते मला सहावा हप्ता मिळाला आहे आता सातवा हप्ता मिळणार आहे का दादा
या मधी खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही..❤❤❤💯✅
Sir,mala,ajun,yakhi,hapta,milala,nahi,maze,nav,Bali,datta,kamble,mi,yavatmal,dist,madhli,aahe
Raigad madhe kadhi pathvnar
1500 आले 2100 नाही आले कल्याण विभाग kadhi milel
दादा व ताई अजुन आम्ह्चा भागात काही जणांना नाही आले हफ्ते व बोनस दिवाळी सिलेंडर पैसे कधी अकाऊंटला टाकणार कधी ही जी आघाडी चालवत आहे ते बहिणीच्या हितासाठी ना का अस होत आहे एकाला योजनेचे पैसे येतात बाकीना नाही
मला डिसेंबर जानेवारी हप्ता मिळाला नाही जिल्हा सांगली, सांगली vishrambag
दादाभाऊ दखर काय आहे तमही तर तुम्हीच सागितले होते एप्रिल महिन्यात एकवीसे रू मिळतील आता सागता सातवा हपता एकवीसे रूपये मला सहावा हपता आला नाहीतपुणेकर
Chtrpati shmbajhi nagar mhde kahdi yenar 7 wa hapta dada
🙏🙏
कोणाला हि पैसे मिळाले नाहीत नुसत लाईक करण्यासाठी काय पण....
Bonus milnar ka makar Sankranti ha sir
मला जानेवारी चे पैसे नाही भेटले नाशिक जिल्हा नाशिक रोड
Sir ajun aale nahit yenar aahe ka nakki je aahe te nakki sanga nahitar afava khup yetat makar sankranti che gift 5000 yenar aho diwalila denar hote te nahi dile aata makar sankranti che tari kay detil o aho ase nnaka karu disha bhol karu naka
सर मला ह्या महिन्याचे 2100 रू आले नाही मी जळगाव जिल्हातून आहे अमळनेरची जळगाव जिल्हा कधी आहे
माझ्या पण मुलीचं वय बसत नव्हतं 2004 मधली आहे दादा फॉर्म कधीपासून चालू होणार आहे माझ्या मुलीचा भरायचा आहे
Kadhi yenar ahet January chec paishe
Mala pn khup garaj ahe sir majhe mister bimar ahet😢😢
Sir mi shilai mshin cha fhom bharla hota tyach khich nhi al😮tyach khitri saga
सर मी आज सीलेडर घेतला कुठे मेसेज आला नाही केवायसी केली आहे तरी गॅस चे पैसे आले नाही
औरंगाबाद जिल्हा मध्ये
माझ्या नावावर घर नाही जमीन पण नाही आहे सर सातवा आता कधी भेटणार आहे माझी मदत केल्याबद्दल धन्यवाद
मूबई. मला ६ हपता. आलानाही. कधीी येणार. मी फकत लाडकी. बहिण. योजनेतआहेमी. कायसरूपीक. कामलानाहि
कोणते जिल्हे ती नावे सांगा
Jagah ke liye kahan per jakar form bhare
परभणी जिल्ह्यातील.पैंसे.आलेनाहि
मी पुणे जिल्ह्या तुन कशाला आशा लावता कधी मिळणार आहे ते सांगा
Mee maharashtrachi yethe solapur citytun bolth ahe king mala ajunhi ek rupay sudha majha account madhye ala nahi kay problem ahe mahit nahi please bhau mala paise pathaun dya hi majhi vinanthi ahe
Chandrapur mein kab aaenge😂😂
दादा मला सहा हजार मिळाले बाकी कधी मिळणार मी पुण्यावरून बोलते
Sar 11 July se form bhara hai hamara ek rupya bhi nahin aaya ladli bahan ka aur kab aaenge post Bank mein saamp Sidhi a rahi hai gas ki humne SBI ka khata diye the 7 hafte WhatsApp wale logon Ko hamen ek hafta bhi nahin mila sar hamen bhi Labh hona
Sir kdi yanar 7 wa hapta paise Wagholi Pune 3:50
सातारा जिल्हा आहे का
Barobar ahe
Congratulations B Z P
Dada mala December paryant paise milale,January che paise kadhi milanar dada kup kup dhanyawad.
नमस्कार दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद तुमची माहिती दिल्याबद्दल माझं नाव छाया मिश्रा मला आतापर्यंत 6000 रुपये मिळाले आहेत मी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता माझं सगळं काही व्यवस्थित आहे त्यामुळे मला काळजी करण्याचे कारण नाही पण माझ्याकडे घर नाही मला घरकुल हवं आहे तर प्लीज मला घरकुल मिळवून देण्यासाठी मदत करा आणि माझं एक प्रश्न होता की ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्यासाठी काय करायचं तर ते तुम्ही मला सांगा आणि घरकुल योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत का ते पण मला सांगा आणि मी ब्लाइंड आहे दादा त्याच्यामुळे मला कृपया ही माहिती तुम्ही सांगितले तर बरं होईल
मी लातूर मधून बोलत आहे मला पैसे अनेक मिळाले नाहीत
खरच येणार आहेत का पैसे कका नुसते येडे बनवतात व घराचि बातमि खरि आहे का
Solapur ७ hapta kdi yanar
Surah Rahman
मला 2100पाहिजे आहे मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाना पण खूप खूप धन्यवाद सुनिता मोरे पिंपरी चिंचवड मधून
मी.नादेड.मधुन.बघत.आहे
सर मला अजून गॅस चे पैसे आले नाही जानेवारी चे पैसे आले नाही
हिंगोली जिल्ह्यात कधी पैसे येणार रोज सांगता या तारखेला त्या तारखेला
January payment aala nahi pimpri Chinchwad Pune
Dada mala 6000hajar midale Ani 3000hajar Blac ahe te kadhi yenar
Oct chya form ch ky zal te adhi sanga
मी ऑक्टोबर महिन्यात फाॅर्म भरलेला आहे अजून एक ही रूपया खात्यात जमा झालेला नाही
Aaj khar cha yenar ka dada
मी अपूर्वा झगडे. मी सिनिअर सिटीझन आहे. मी आणि माझे पती घरीच असतो उत्पन्नाचे काही साधन नाही. माझ्या पती ला काम कधी कधी मिलते. आपण चौकशी करू शकता. मी विरार ला साईनाथ नगर इथे राहते.
छ.संभाजीनगर मध्ये कधीं येणार.
ठाणे जिल्ह्यातील 7वा हप्ता कधी येणार
पुणे
Mala tar ajun ek pn hapta ala nahiye… form approve houn 6 mahine zalet..
ज्याला गरज त्या अपंगाला पाच महिन्यांपासून आले नाही आणी जिचा नवरा कमावतो ति कमावते तिला वा रे सरकार
Link chalu honar aahe ka punha me August la form bharla aahe aaprup zala nahi me navi mumbai madhe rahate
अहिल्या नगर कधी भेटतील