48 तासात 2 मेसेज आले 🥳🎉मुख्यमंत्री अर्जंट आदेश|ladaki bahini yojana|ladaki bahin yojana new update
HTML-код
- Опубликовано: 22 янв 2025
- लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार |ladaki bahini yojna new update
The Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता..
काय फालतू बोलता काही काम धंधा हाहे की नाही
अंजना धुळे माझा खाता पोस्टात आहे मला एकच हटता भेटला आहे मला पैशाची गरज आहे मी डिबिटी केल आहे तरी पैसे आले नाहीत
मला ३०००भेटलेत
लाडक्या बहिणींना किंवा कोणत्याही व्यक्तीस तुमच्या बोलण्यावर आक्षेप किंवा विरोध करण्या सारखे बोलू नका .
Thanks mam aani saheb
मी सोलापूर जिल्ह्य़ातून पाहते गाव पंढरपूर शहर आहे
लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हाच मी फॉर्म भरलेला आहे sir जुलै मध्येच भरलेला आहे sir यवतमाळ जिल्हा आहे
कमल दादू सोनवणे 15 ऑक्टोबरला फॉर्म भरला पण फॉर्म मंजूर झाला. पण मेसेज आला नाही.
सर मी जुलै महिन्यात अर्ज दाखल केला आहे आणि माझं axis Bank खात आहे मी जालना जिल्हा तुन हिडयो पाहत आहे 😂😂😂😂😂😂
यादीत पुणे जिल्हा आला आहे मी पुणे जिल्ह्यातील आहे जानेवारी हप्ता आला नाही सर्व नियमात बसतेय दुसरे कोणत्याही योजना लाभ घेत नाही
Please reply sir,
14 October cha form, Anganwaditun Bharla ahe , tyach divshi submission Zala, pn ajun approved nahi, December la dbt link ahe, mg paise yetil ki nahi
वर्धा जिल्हा कधी मियेल्
आदित्य मॅडम खूप खूप धन्यवाद
अमरावती जिला मधे जमा झाले का नही
🎉🎉🎉🎉🎉🎉 2:26
सातारा जिल्हा मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला आहे मला डिसेंबर चा हप्ता आलेला आहे 7 वा हप्ता pathva
मी पण पुण्याहून बोलते तळेगाव दाभाडे पण मला एक पण हप्ता आलेले नाहीयेत
Nice information.
जुलै पासुन पहिल्यांदा डिसेंबर मध्ये पंधराशेचा हाप्ता आला
मला जानेवारी चा हप्ता मिळाला नाही जिल्हा चंद्रपूर कधी मिळणार आहे दादा पैसे धन्यवाद 🙏🏻🙏🏻
यवतमाल जनवरी पैसे टकले आहे n नाही मेघालय नही
अरे किती खोट बोलत आणि सांगता पण रोज आ ज आज उद या उद्या परवा मग खट कोणत
मी सुरगाणा तालुका मधुन बोलत आहे मी विधवा आहे मला लाडक्या बहीणीचे रूपये देत जा आता पर्यंत मला साडेसात हजार च भेटले
मि जुलै महिन्यात फोम भरला आहे लिक आहे नाशिक जिल्ह्यात आहे
Ankita m khot( malvan)mala ajun7vahafta. Ala nahi sr
नगर.कदि
येनरआहे
🙏🙏🙏
हो माझा सांगली जिल्हा आहे
मी तळेगाव वरुन बोलते
एकही रूपया भेटलेले नाही वैशालि लौखंडै SBI Bank WARDHA
हाथ जोडून पाया पड़ूं न सर्व व्हिडिओ वाल्याना विनंती ,,एक वाक्य एकदाच बोलत जा रिपीट नको ,,विनंती कळ त असल तर कर विचार,,, कोनाला मिलानार अन कोनाल नाही मिळ नार हे सार पाठ झालय लाभार्थी ना,,, कळ ल। का,,,
Video timing wadhavnyasathi krtat he sagl
सोलापूर जिल्हात मला 2100रू आले नाही
कधी चमकल नशीब आमचं दादा भाऊ ताई तुम्हाला आमची दया येत नाही का 😂😂😂😂😂
दादांनी पुणयातुन बोलते यादीत नाव आलेमी जुलै मधे फार्म भरलाय पाच हप्ते आले डिसेंबरचा हप्ता आला नाही बॅक सिडीग आधार लीक आहे गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे पैसेच आले नाही मी कोणत्याच योजेने लाभ घेत नाही निराधार बेरोजगार गरीब आहे खुपच गरज आहे बॅक आऑफ इडिया मधे खाते आहेपाच हप्ते आले पण बॅकेने कट केलेत
नाशिक जिल्ह्यात अजून पैसे जमा नाही
माझा जिल्हा नाशिक आहे
🎉🎉
31 जुलै च्या आधि फार्म भरला सातवा हप्ता गैस चे पैसे आले नाहि दादा
मी लवकर केले आहेसर
पुणे जिल्हाआहे अजून सातवा आता नाही आला
Ulhasnagar Mumbai
pune
Gao ahilyanagar aahe.rahto pune.madhe aahe 7va hafta aala nahi kadhi yeil garaj aahe
सर मी सागली जिल्हातून बोलते मला 7हप्ता मिळाला नाही
मला पैसे आलेल्या नाही सोलापूर जिल्हा पोस्टाच्या कार्ड आहे ऐकि हप्ता आलेल्या नाही कदी येथिल सर पैसे
Roj tech ektoy aaj milnar udya milnar nakki kadhi milnar
माझी सासुबाईंला पैसे मिळाले नाही सरतळेगावातुन आहे
Sarkari bank Mumbai
आता पर्यंत पंधराशे रुपये आले आहेत डिसेंबर महिन्याचे फक्त आले
पुणे पिंपरिचिंचवड कधि येणार आहे दादा
December. Che. Paise. Aata. Paryanta. Aale. Nahi.
दादा खरंच गरज आहे पैशाची ❤ लवकर पाठवा
पोस्टाच्या खात आहे केसरी रेशन कार्ड आहे कोणत्याही सिम घेत नाही
Adhar maje bank link ahe sr
माझे नाव प्रियांका आनंदा मोरे आहे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अजून आता जमा झालेला नाहीये
Navin form bharaucha chalo ahye ka
उशिरा पैसे येणार आहेत तर अगोदरच कशाला बोबलून संघताय पैसे येणार म्हणून
मुंबई जिल्हा जानेवारीच्या रस्ता कधी येणार
मला नाही आले पैसे भाऊ कल्याण मुंबई
Dada taka lavkar dada pilig
Mumbai
आमचा फॉर्म अपलोड झाला नाही पैसे येतील का
मला तर जानेवारी सुधा पैसे मिळाले नाही पण आता बोलतात की फेबुवारी ला मिळतील पण आता तर मेसेज सुधा येत नाही आम्ही कीती वाट बघायची पैसे आज आम्हाला 15 00 की 2100 ऐकवीशे मिळणार आहेत मला गरज आहे पैसे ची मी नेरूळ ची आहे आमच्याघरी दोन चाकी नाही तर चार चाकी नाही आम्ही तर भाडया चच्याघरात राहते
आकोला जिलहत कधी येनार सर
maze pan nahi ale sir
New year jan ka nahi aya hai ulhasnagar thana dist
काही कारणास्तव फाम भरला नाही त्यावरती पर्याय
Hello sir
Punet jilha
Thane
D.mahadik a.A.tatkare midiwR aafava pasarun l.b.yojanata yapurvi delele batamyadila gumrah karu . Naka. Puravi c.m shinde l.b.yokjannata BJP d.mahadik ne matadar list badale ppakshpati yojanafer badal kele karvai kara l.b
Yojana ban karo.
मी जुलै महिन्यात फॉर्म भरला होता
माझा जिल्हा कोल्हापूर आहे
Aamhala aale nahit pune
ठाणे भारत सरकार बँक आहे
Chandarapur district made jam jale ka nahi
मी यवमाळमधील बोलत आहे कधी येणार 7 हप्ता
मला लाडली बहणा चा लाभ मिडाला नाही तालूका हीगणा नागपूर युनियन बैक औफ इंडिया
यवतमाळ. मधे. कधी. येनार
ठाणे जिल्हा
बुलढाणा जिल्हा कधी येईल मेहकर
Buldana jilyaat kadhi yenar sar
Sir mala gas che pise kadi yenar sir
Mala tr ek pn hafta aala ny mi tr garibch ahe
मी पुणे जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहे आम्हाला पण अजून पैसे आले नाही
अरे दुसरे काम नाही तुम्हाला वाटत आहे आता आयदी आहात तुम्हांला कामच नाही काही खोटं कमी बोलायच असते जीभ दिली मनून काहीही बोलायचं काय मग
बिडचे वाटप कधी आहे
जुलै महिन्यात फार्म भरून भरला एकही हप्ता आला नाही तालुका जुन्नर
दादा लवकर पाठवा दादा
Mla Fkt 3 hafte beetle aahe 3000 aani1500😢
Dist wardh January che paise aale nahi
गॅस सिलिंडर चे पैसे द्या नुसत आशेला लावतात का
Kadhi yenar paise
सर मला एक बार भी पैसे नही मीले मदत करा
जिल्हा ठाणे महेंद्र कोटक बँक
Ho
Pune jilha kadhi yenar
आमचा ठाणे जिल्हा
Aale nahi Ajun Paise kadhi yenar Akola
Amaravati jilyat kadhi yenar dada
July madhe form bharla aahe
Aruna Naik Armravti 7vahfta mila nahi Bank of Baroda
Bank of maharashatra che paise ka nahi aanle yet
Jile Satara baingani jila Satara