ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #ujanidam #उजनी #Ujanidamupdate #ujani_water_level #ujani #monsoon #damupdate
    ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ | Hello Baliraja
    राज्यात पावसाचा जोर वाढलाय. मागील ३६ तासात ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस झालाय. या भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक नद्यांना पूर आलाय. पावसाचा हा जोर पुढील ३ दिवस कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
    आज सोमवार ८ जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. यामध्ये उजनी धरणात येणारी जी आवक होती ती वाढली आहे की कमी झाली आहे. तसेच उजनी धरणात आत्तापर्यंत किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये ४ हजार १८४ क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. सध्या उजनी धरणात ४३.०८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस २०.५८ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३८.४१ टक्क्यावर आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 3