Mazya aaiche spine che operation zale tevha pasun tichya sandaschya jageche sensetion gele ahe tyamule tiche pot saf hot nahi khup tras hoto potat v Khali aag hote tiche ahe 71 ahe sagle report normal ahet pls suggest me
माझ्या गर्लफ्रेंड ला एका एक्सीडेंट मध्ये आतडी ला कट झाले होतं आता त्या आतडी ला होल होल पडले आहेत भारतातील आणि UK च्या Dr ने रिपोर्ट पाहून ऑपरेशन होऊ शकत नाही आणि आता ती बरे होऊ शकत नाही असे सांगितले आहे पण तुमच्या कोणाच्या ओळखीत चांगले Dr असतील तर प्लिज कळवा 🙏🏻
सर मला 5 वर्षा पासुन पोट साप होत नाही पोट जड असत उजव्या बाजूला पोटात दुखते पाठीत दुखते endoscopy केली त्यात Gerd आहे हे सांगितले आता जळजळ बंद झाली परंतु पोट साप होत नाही आता डॉक्टरांनी colonoscophy करायला सांगितले आहे सर योग्यरीत्या सल्ला ध्या
गेली 4 ते 5 वर्षा पासून तुमचे कार्यक्रम पहातो अनुकरण करतो . खूप फायदा आलाय . Dr . ची पायरी चढावी लागली नाही ! S० please follow everyone Dr . Gujar ' s Advice🙏
पंचकर्म उपचार ला साधारण किती खर्च येतो सराची फी किती व फकत बस्ती करावयाची असेल तर किती खर्च येतो सराची प्रथम Appointment घयावी लागते का कि पुणयात बाहेर गावाहून आलेतर डॉक्टर नादाखवता येते का ही माहिती दिली तर बरे होईल
Sir mala jevtana ghas giltana trass hoto ha trass mala 4 varsh zala hotoy pan tevha kadhi kadhi vhaych pan Halli sarkhach trasa hot ahe n chest chya khali dukhat ahe ya var upay sanga plz
डॉ माझे पोट साफ होत नाही पोट जड वाटते भूक लागत नाही पोटात गॅस तयार होते पोटात गुड गुड आवाज येतो पाद येते बेबीच्या खाली वर सुज येते हे लक्षणं कशाचे आहे खाल्लेलं तोंड आल्यासारखे वाटते
Upchar tar doctor bolle nahi tumhi je vicharle tech lamb karun bolle dr baki kontahi upchar bolle nahi . Aani time kami padat aasel tar wadhwayche tumcha hatat aahe amhala kai utter nahi bhetle nahi
Sir jevan potat tasech satun rahte Anna pachan hot Nahi tyamule sharir krush hot aahe maus datu tayar hot Nahi fissure mulvyad cha tras aahe gas khup tayar hoto guddwarchi Jaga barik zali Kay karave
पोटभर जेवण करणं बंद करा.थोडी भूक बाकी असताना जेवण थांबवा.जेवणात कच्चे आहार थोडा घ्या. सकाळी कोमट किंवा साधं थंड नसलेलं पाणी तोंड न धुता पिणं चालू करा. नंतर मलआसन करा .मलआसन म्हणजे भारतीय पध्दतीने शौचास बसल्यासारखं दोन पायांवर बसणे व हात नमस्कार स्थितीत ठेवून कोपराने गुडघे बाहेर दाबणे. प्रेशर आल्यावर तिकडे जा नक्कीच फरक पडेल करून पहा.
छान माहिती...👌मी तर यातून प्रदीर्घ काळानंतर सुटलो,ते ही विना उपचार... डर के आगे जीत है...
कोणता आजार झाला होता तुम्हाला
Kay Kela.
अगदी बरोबर आहे सर खुप छान माहिती दिली
Very nice information sir 🙏🙏
Sir tube block ahe tr त्यावर उपाय सांगा पलझ sir
खूपच छान माहिती दिली सर
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद!🙏🙏
सर छान माहिती दिली🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे सर 🙏🌺
खुप जान आणि माहीती दीली सर , धन्यवाद सर
Good
Sadhu pindhasathi ky upay ahe
खुप छान सरजी
👍👍👍
very nicely told.
खुप छान माहिती दिली आहे सर🙏🌺
Nice information
आयुर्वेद उपचार औषधं खूप खूप महागाच आहे.
आपलया कडे येण्यापूर्वी आपली फी किती आहे तयाची कल्पना असलेली बरी
Mazya aaiche spine che operation zale tevha pasun tichya sandaschya jageche sensetion gele ahe tyamule tiche pot saf hot nahi khup tras hoto potat v Khali aag hote tiche ahe 71 ahe sagle report normal ahet pls suggest me
महत्त्व माहिती
सर मला जेवण केले की उलटी होते आणि पोटामध्ये डाव्या साईडला दुखते पोट साफ होत नाही उपाय सांगा सर🌹🌹
माझ्या गर्लफ्रेंड ला एका एक्सीडेंट मध्ये आतडी ला कट झाले होतं आता त्या आतडी ला होल होल पडले आहेत भारतातील आणि UK च्या Dr ने रिपोर्ट पाहून ऑपरेशन होऊ शकत नाही आणि आता ती बरे होऊ शकत नाही असे सांगितले आहे पण तुमच्या कोणाच्या ओळखीत चांगले Dr असतील तर प्लिज कळवा 🙏🏻
सर,चालल्यानंतर पोटाच्या वरच्या बाजूला दुखुन येते ,अमाशय दुखते,पुढे चालत राहिल्यास वर छाती,मद्यभागी हाडात दुखते(,उधावर्त असेल का ?).
Nice
सर मला 5 वर्षा पासुन पोट साप होत नाही पोट जड असत उजव्या बाजूला पोटात दुखते पाठीत दुखते endoscopy केली त्यात Gerd आहे हे सांगितले आता जळजळ बंद झाली परंतु पोट साप होत नाही आता डॉक्टरांनी colonoscophy करायला सांगितले आहे सर योग्यरीत्या सल्ला ध्या
तुमी केली का colonacopi
Mi केलो भूल देऊन
👍👌👏👏👏👏👏
Good great nice
Sir khup chan mahiti dilit txs
सर छत्रपती संभाजीनगर ला आपण येता का
खूप सुंदर माहिती दिली आहे
Sir kolhapur and sangli madhe hospital aahe ka
गेली 4 ते 5 वर्षा पासून तुमचे कार्यक्रम पहातो अनुकरण करतो . खूप फायदा आलाय . Dr . ची पायरी चढावी लागली नाही ! S० please follow everyone Dr . Gujar ' s Advice🙏
अप्रतिम
पोट दुखते व कळ येते उपाय सांगा
आजार अनेक उपाय एक
सर पोट साफ होत नाही खुप त्रास होतोय
बरेचदा डाॅ कडे गेलो पन ओशद आहे तोपर्यंत बरे वाटते नंतर आहे तसेच होते...
उपाय सांगा....🙏
ओक्ष!ओक्ष!ओक्षपपप
ककंपप
उदावरधा औषध कोठे मिळते
Sir khuop chhan information dili
आठ महिन्यांनी आज परत यांचा व्हिडिओ पाहातोय हे महाशय युट्यूबवर आहेतच .अहो याचा अनुभव घेतलाय हा डॉ नसून चक्क डाकू आहे .....लुटारू साला...
तुमचा नंबर द्या सर
Kay zale sir malapn jaych ahe yanchyakade please tumcha anubhav sanag sir
@@bhausaheb1234 naka jau sir
@@lifeofvillage5417 Ka br sir tumcha anubhav sanga na
नुसते आजार सांगितले. उपचार नाही 🤔
शं
पंचकर्म उपचार ला साधारण किती खर्च येतो सराची फी किती व फकत बस्ती करावयाची असेल तर किती खर्च येतो सराची प्रथम Appointment घयावी लागते का कि पुणयात बाहेर गावाहून आलेतर डॉक्टर नादाखवता येते का ही माहिती दिली तर बरे होईल
आपला Tv9 चा कार्यक्रम पाहीला फार सुंदर माहिती मिळाली
जाहिरात करणे लोकांना आमिष दाखवून बोलावून मग सर्व काही
Sir mala jevtana ghas giltana trass hoto ha trass mala 4 varsh zala hotoy pan tevha kadhi kadhi vhaych pan Halli sarkhach trasa hot ahe n chest chya khali dukhat ahe ya var upay sanga plz
i know it's quite off topic but does anyone know of a good website to stream new series online ?
@Carlos Bradley Try Flixzone. You can find it on google =)
@Bryson Miller yea, have been using FlixZone for since april myself =)
@Bryson Miller thank you, signed up and it seems to work :) I appreciate it!!
@Carlos Bradley Glad I could help :D
Majha baby ahe 5 month chalu ahe tyala potacha khup tras hotoy gas hotoy plz kahi tri upay sanga
आजार नका सांगू उपचार सांगा की
माझे chanel या आजारावर च आहे कृपया माझे चॅनल बघावे आपल्याला नक्कीच फायदा होईल नी colitis हा आजार बरा कसा होईल ते पण यात सांगितले आहे.
sir maza kidnicha khali davya bajula potat thanka marte kashmule hot kalelka
9month baby pregnant ...baby la Intestines and bowel loops are dilated upay sanga
Sir Aurangabad Maharashtra madhe tumcha hospital ahe kA sir
कलवट झोपल्यावर नडयाकर कसा भात येतो फक्त उजव्या साईडला
मला 5/ 6 दिवस पोटात दुखते शौचास साप होत नाही व गँस उपाय
sings Sash
सर पोट साप होत नाही छातीत दुखते कफ झाले
b
डॉ माझे पोट साफ होत नाही पोट जड वाटते भूक लागत नाही पोटात गॅस तयार होते पोटात गुड गुड आवाज येतो पाद येते बेबीच्या खाली वर सुज येते हे लक्षणं कशाचे आहे खाल्लेलं तोंड आल्यासारखे वाटते
माझा पण तोच प्रॉब्लेम आहेत सर
उपचार तर नाही सांगितला पण फालतू बडबड फक्त जाहिरात 😂😂
Abe upay sanga
Upchar tar doctor bolle nahi tumhi je vicharle tech lamb karun bolle dr baki kontahi upchar bolle nahi . Aani time kami padat aasel tar wadhwayche tumcha hatat aahe amhala kai utter nahi bhetle nahi
Sir jevan potat tasech satun rahte Anna pachan hot Nahi tyamule sharir krush hot aahe maus datu tayar hot Nahi fissure mulvyad cha tras aahe gas khup tayar hoto guddwarchi Jaga barik zali Kay karave
अनुभव घेतलाय हे महाशय लुटारू आहेत... चक्क लुटारू..... .जावून पाहा मग कळेल .....बोलायला सुंदर आहेत..... बाकी लुटारू .....
दादर ला आहे नां हॉस्पिटल.
Ho
माझे chanel या आजारावर च आहे कृपया माझे चॅनल बघावे आपल्याला नक्कीच फायदा होईल नी colitis हा आजार बरा कसा होईल ते पण यात सांगितले आहे.
Barobar aahe
Aurangabadla visit aste ka pls sanga
एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मग कमेंट्स कशाला करायच्या. उत्तरे द्या. उगीच बडबड काय कामाची..
आयुर्वेद औषध किती दिवस घेतली तर चालतात.त्याचा कीडणीवर परीणाम होतो का.
Sir maze wet vadhatch nahi upay sanga jevn tar chan jate pan kahi kelya vadhatch nahi
पित्ाशय क
डॉ फी उपचारासाठी खर्च किती येईल परडेल नाही परडनार नाहक फजिती नको मेलेल बर
पोटाच्या नळासाठी औषध
Sir udharvarta ya problem var upay sanga
Nice
Vivshay sodun jasta nako to mahiti.boaring video.
पोटसाफ होते नाही
Nux Omica 30 हे होमिओपॅथी औषध घेऊन पहा.
पोटभर जेवण करणं बंद करा.थोडी भूक बाकी असताना जेवण थांबवा.जेवणात कच्चे आहार थोडा घ्या. सकाळी कोमट किंवा साधं थंड नसलेलं पाणी तोंड न धुता पिणं चालू करा. नंतर मलआसन करा .मलआसन म्हणजे भारतीय पध्दतीने शौचास बसल्यासारखं दोन पायांवर बसणे व हात नमस्कार स्थितीत ठेवून कोपराने गुडघे बाहेर दाबणे. प्रेशर आल्यावर तिकडे जा नक्कीच फरक पडेल करून पहा.
Nice information
मीनाक्षी
Nice
Good
खुप छान माहिती दिली सर🙏
Nice information
Good