Mop 1650, super phosphate 600 प्रमाणे 1200 रू. आणि मायक्रो nutrients 600 ekun 3450 एकरी खर्च होतो तो आपल्यास परवडत नाही कारण सोयाबीन साठी बाजार भाव कमी आहे, कमी खर्चाची उपाय योजना सांगा अनिकेत सर
Mi peranichyaveli soyabin la khat dil nahi ani आता maz soyabin 30 te 35 diwasach zal ani ata single super foset chya ekari 1 bag dili tar chalel ka? Ani maza ek prashn ahe. Tannashak maru ki nahi? Please answer me.
Mop 1650, super phosphate 600 प्रमाणे 1200 रू. आणि मायक्रो nutrients 600 ekun 3450 एकरी खर्च होतो तो आपल्यास परवडत नाही कारण सोयाबीन साठी बाजार भाव कमी आहे, कमी खर्चाची उपाय योजना सांगा अनिकेत सर
❤❤
Mi peranichyaveli soyabin la khat dil nahi ani आता maz soyabin 30 te 35 diwasach zal ani ata single super foset chya ekari 1 bag dili tar chalel ka? Ani maza ek prashn ahe. Tannashak maru ki nahi?
Please answer me.
अनिकेत भाऊ वटाणा लागवड विषयी माहिती द्या
एव्हढं खत तर 2 बॅग डीएपी च्या बरोबर होईल ना भावा
सर मी पेरणी करताना सिंगल सुपर फॉस्फेट देल होत आता 1 महिना झाला पेरणी करून तर आता परत खत देयवे लागेल का आणि कोणतं किती किती देयच सांगा
पेरणी नंतर दुसरा खताचा डोस असतो का?? आणि असेल तर कोणता खत द्यावा....९९२ जातीची सोयाबीन आहे
दादा सिंगल सुपर फॉस्पेट व प्लॅन्टो दणेदार दिले तर चालेल का
Aniket phule durva kds 992 biyane olkhayche kase lavakar reply de
तुम्ही संगलेल्या biovita x या टॉनिक मुळे गेल्या वर्षी चांगला रिझल्ट मिळाला
Varad che product sangamner madhe bhetat nhi
अनिकेत दादा तुझ्या म्हण्या नुसार आज मी सिंगल सुपर फॉस्फेट शेतात फेकल आहे. काय होते फेकल्याने काय फायदा दिसून येईल?
सोयाबीन पेरणीला 15.15.15 खत दिले तर चालते का
Usache khat niyojan vidio banva
Ok
Sir soyabean 30 divsacha zal aahe khup pramanat vad zali aata vad n hota jyastit jyast phutve nighany sathi kinti phavarni dili pahije sir
Cultar ची फवारणी घ्या.
दादा 4 दिवस झाले पेरणी झाली आहे. माझी तरी सोयाबीन ला खत आता कशे टाकावे
उसाचा पावसाळी डोस व्हिडिओ बनवा
हो
Toor karita pn ekhada video banawa
Sure 👍
Bhau maus 158 van kasa ahe soyabean cha
चांगला आहे
मका लागवड विषयी मार्गदर्शन करावे
हो
सर मी सोयाबीनला निव्वळ ssp zinc + boron वापरले एकरी 70-78kg, फायदा होईल का?
हो होईल ना नंतर गरज पडली तर फवारणी मधून विद्राव्य खते वापरू शकता.
Js 9305 हे वाण कसे आहे
चांगला आहे
दूरवी गोलड हिगोली जिल्हा मिळेल का परत उतर पाठवा
सांगता नाही येणार
चंनदाड पाणी धरून ठेवणारी. जमिन चांगले वाण कोणतं
सर कापसाला किती ढोसला पोटॅश टाकायचा
1 वेळा
पेरताना खत दिल्यावर बिया कुजवते
15 15 15 कसं राहील
हो चालेल
सर व्हॉट्सअँप नंबर पाहिजे
14:35:14 ks rahil fertilizer soyabean sathi
हो चालते
सर व्हॉट्सअँप नंबर पाहिजे तुमचा